प्रियाच्या मोबाइलमधून जबरदस्त पुरावा मिळवण्यात अर्जुन यशस्वीसायलीने शेवटच्या क्षणी धमाकेदार एन्ट्री

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024

КОМЕНТАРІ • 8

  • @punitbodade.4019
    @punitbodade.4019 Місяць тому +16

    As khot नाटक करुन अर्जुन ला च प्रिया adakawel आणि घरच्या सगळ्यान समोर अर्जुन सायली च्या बद्दल khot khot बोललेलं खरंय अस सांगून recording video dakhwel की अर्जुन सायली la किती vaitagala a. त्याला पश्चाताप झाला आहे सायली shi लग्न करुन.

  • @punitbodade.4019
    @punitbodade.4019 Місяць тому +4

    आज office मध्ये सगळ्या staff ला सुट्टी dili a ka आणि चैतन्य ला ही सुट्टी a आज 😅😂आणि ती प्रिया इतक्या लगेच सहज सर्व Vilas च्या khunach सत्य सांगणार नाही. प्रिया खूप chalakh आहे.

  • @archanaacharya606
    @archanaacharya606 Місяць тому +1

    रव्याचे zatpat लाडू कसे बनवतात . प्लीज रेसिपी द्या.
    ही लेखिका बिनडोक आहे का?

  • @BkGhodkhande
    @BkGhodkhande Місяць тому

    एक नावाजलेला आणि नामांकित वकील नावडत्या मुलीसोबत प्रेमाचं खोटे नाटक करून पुरावा शोधण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न.

  • @user-ll1ny8hj6h
    @user-ll1ny8hj6h Місяць тому

    अशा वेळी सायली येऊन गणिततच बिघडते.चुकिचे दाखवणे हेच मालिका चे उद्धिष्ट असते

  • @user-mu5ec1ns3f
    @user-mu5ec1ns3f Місяць тому

    किती दिवस हेच फालतू प्रकार चालू राहतात कोण जाणे

  • @shreyasinkar1819
    @shreyasinkar1819 Місяць тому

    कंटाळा येतो आता ही मालिका बघायचा