कोल्हापूर जिल्ह्यातील किटवडेच्या पावसाने चेरांपुजीलाही 'घामटा' फुटतो | Village of Rain in Kolhapur

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यात असणारं किटवडे नावाचं एक गाव. या गावात वर्षभरात जेवढा पाऊस पडतो, तेवढा पाऊस उर्वरित महाराष्ट्र राज्यात पडतो. म्हणून किटवडेला महाराष्ट्राचं चेरापुंजी म्हणतात!. हा पाऊस अनुभवायला पुढारी ऑनलाईनची टीम गेली. किटवड्याच्या प्रचंड पावसासोबत इथला निसर्ग आणि गावच्या व्यथा समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा...
    #किटवडे
    #चेरांपुजी
    #पाऊस
    #Kitawade

КОМЕНТАРІ • 38

  • @govindpatil8503
    @govindpatil8503 2 роки тому +6

    या भागाची पाहणी करून खरी वस्तुस्थिती मांडली आहे. निसर्गाची देणगी आहे आणि जिव्हाळ्याने इथल्या प्रत्येक कुटुंबाने जतन केले आहे. स्वच्छ हवामान, मुबलक पाणी .जैवविविधता , धो धो कोसळणारा मुसळधार पाऊस. सर्व हवे . सर्व पाहण्यासारखे आहे.आनंद मिळतो.जसा पावसाळा जोरदार तसाच उन्हाळा थंड आणि हवेशीर आहे. उंच हवेशीर माधव गिरी थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे .पाहण्यासारखे आहे.

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत.

    • @SangGallery27
      @SangGallery27 2 роки тому

      Thank you Sir..😊🙏

  • @sagaringale5616
    @sagaringale5616 Рік тому +2

    मी खरं म्हटंल तर हया तालुक्याचा रहीवासी.....पण ह्या गावाबद्ल जे काही दाखवलं गेलं त्यांन मी सुन्न झालोय.....इथल्या लोकांचं दुख.....असुन दुख: नसुन खुळांबा असाच आहे.....आपण सर्वांनी इथं उद्योग धंदे...किंवा रोजगार मिळावे म्हणुन प्रयत्न करुया....काही संकल्पना असतील तर तिथल्या लोकांना सांगुया....व आपल्या प्रवाहात त्यांना आणुया....

  • @shreerampachindre2898
    @shreerampachindre2898 2 роки тому +1

    अतिशय सुंदर. खूप चांगली माहिती.......

  • @kolhapuriabhi
    @kolhapuriabhi 4 місяці тому +1

    बालपन आठवल ❤❤

  • @swarsconer2014
    @swarsconer2014 2 роки тому +2

    खूप सुंदर माझ्या मामाचा गाव आहे

  • @theloneexplorer5623
    @theloneexplorer5623 2 роки тому +3

    परिस्थिती तशीच आहे , फक्त जगाकडे बघायचा दृष्टिकोन बदललाय लोकांचा.
    शहरातल्या लोकांकडे पैसा आहे पण आरोग्य नाही, मनशांती नाही
    शहारासारखं राहणीमान मिळेल पण शांतता हरवून बसाल, शहरातले आजार इथेही सुरु होतील. सामाजिक वातावरण ही गढूळ होईल.
    रानभाज्या ह्या सर्वात चांगल्या कारण निसर्गानं ज्या त्या वातावरणानुसार तिथल्या लोकांना हव्या त्या वनस्पतींची निर्मिती केलीय. आपण त्याकडे बघत नाही. उलट शहरात ज्या आधुनिक भाज्या मिळतात त्याचे आरोग्याला तोटे खूप आहेत.
    जुन्या धाटणीची घर ही पर्यावरण पूरक, स्वस्तात तयार होणारी, खूप वर्ष टिकणारी, आरोग्यास चांगली असतात.
    तुलना कराल तोपर्यंत दुःखीच राहाल.
    माझं हे म्हणणं सर्वानाच आहे.

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत..

    • @SangGallery27
      @SangGallery27 2 роки тому

      Thank you 😊👍

  • @govindpatil8503
    @govindpatil8503 2 роки тому

    छान निसर्गाचे वरदान लाभले आहे

  • @rajchavan7128
    @rajchavan7128 2 роки тому +4

    हे आमचं गाव किटवडे ❤️❤️

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому +1

      प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत.

    • @SangGallery27
      @SangGallery27 2 роки тому

      😍😍

  • @Shivraj-he1sg
    @Shivraj-he1sg 8 місяців тому

    मला तर हे गाव खूपच आवडले आमचे गाव याच कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेला आहे .पण इथे पाऊसमान जास्त नाही.

  • @pravinkamble1
    @pravinkamble1 2 роки тому +1

    It's beautiful 😍🥰

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत.

    • @SangGallery27
      @SangGallery27 2 роки тому

      Thanks... 😊

  • @avinashgurav6586
    @avinashgurav6586 Місяць тому

    He aamch gav kitawade

  • @dhananjay_96
    @dhananjay_96 2 роки тому

    Khup chan👌👌💖🖤

  • @wildvisionecotours
    @wildvisionecotours 2 роки тому +1

    Really appreciate

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत.

    • @SangGallery27
      @SangGallery27 2 роки тому

      Thank you @wildvisiontourskolhapur

  • @triratnakamble2559
    @triratnakamble2559 2 роки тому +2

    👌

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत.

    • @SangGallery27
      @SangGallery27 2 роки тому

      Thank you😊

  • @aniketnaik7058
    @aniketnaik7058 2 роки тому

    Very nice ....

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत..

    • @SangGallery27
      @SangGallery27 2 роки тому

      Thank you 🤗

  • @mohangawade3283
    @mohangawade3283 2 роки тому +1

    आम्ही chandagdi..

  • @sandeepshinde2565
    @sandeepshinde2565 2 роки тому +3

    निसर्गाचं वरदान लाभले आहे

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत.

    • @SangGallery27
      @SangGallery27 2 роки тому

      Thank you 😊😍

  • @prasadparab5995
    @prasadparab5995 2 роки тому +1

    😍🔥

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत.

    • @SangGallery27
      @SangGallery27 2 роки тому

      Thank you...