दादा बैल शिकवताना नांगर बांधावा .म्हणजे दुसऱ्या बैलाबरोबर नवीन बैल पण शिकतो.. आणि असा सारखा बसणारा बैल असेल तर शक्यतो त्याला पाण्यामध्ये शिकवलं पाहिजे...❤❤ बाकी सुंदर व्हिडिओ...❤
वेळात वेळ काडून आपली व्हिडीओ पाहिल्याबद्दक व कंमेन्ट केल्या बद्दल खूप खूप धधान्यवाद . ❤️😍 काका आमच्याकडे बैलांना वेसण घालत नाही त्याला गेल्या वर्षी धरली असती तर तो चालला असता आता त्याला ओला गवत मिळतो तेव्हा त्याची ताकत वाडली आहे . धन्यवाद काका❤️😍
आमच्या बैलाची आठवण आली शेवटपर्यत तो चालला नाही वडील हताश झाले कारण नवीन बैल घ्यायची ऐपत नव्हती मी आठवीला होतो (वर्ष-१९९८) पण त्याला विकला नाही सगळा प्रसंग डोळयासमोर आला विडीयो बघून माझा गरीब हतबल बाप आठवला
एक खांब जमिनीत उभा करायचं जोकाडला एका बाजूला होल मारून त्या खांबात टाकायचा आणि त्याच जोकडाच्या दुसऱ्या बाजूला बैल बांधायचा जोकडाला वजन बांधायचा बैल गोल गोल फिरत राहतो आणि त्याला बसता पण येत नाही ...अस बसणाऱ्या बैलाला हाच उपाय😅
तुम्ही वेळात वेळ काडून आपल्या व्हिडीओ पहिल्या बद्दल आणि कंमेन्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद❤️😍 काका त्याला आमच्याकडे कोटरा असं म्हणतात. कोटाऱ्याला बैल धरला कि बरोबर चालतो पण नांगराला धरल्यावर बसतो😅😅 धन्यवाद काका....
अहो दादा नाही चालत तर तुम्ही ऐवडे मारणार मुक्या बैलाला आणि हो तुमच्या डोक्यावर तुमच्या ताकती पेक्षा वजन ठेवले आणी तुम्ही ते डोक्यावरचे सामान नाही घेऊन गेलात तर तुम्हाला त्या मुक्या बैलाला सारखे मारले तर कसे वाटले दादा सांगा आपण धन्यवाद
दादा बैल शिकवताना नांगर बांधावा .म्हणजे दुसऱ्या बैलाबरोबर नवीन बैल पण शिकतो..
आणि असा सारखा बसणारा बैल असेल तर शक्यतो त्याला पाण्यामध्ये शिकवलं पाहिजे...❤❤ बाकी सुंदर व्हिडिओ...❤
नौटंकी बैल 😂😂😢 पण मज्जा येते भाई शिकवायला
धन्यवाद दादा 😍 हा बैल शिकवायची मजाच वेगळी😍
अहो दादा बैल खाली बसला तर त्याच्या शेपटीखाली काटेरी लीवंगड लावत चला तो आपणच चलतलो.
धन्यवाद काका,❤️😍
डांबिस बैल😂😂
😅❤️ हा दादा त्याला गेल्या वर्षी धरली असती तर त्याने येवडी मस्ती नसती केली ❤️खूप खूप धन्यवाद❤️😍
अहो मोकळा चालाना
भावानो तुम्हाला पहिला शिकण्याची गरज आहे.वेसन घाला.मग शिवाळ ठेवा.दिवसभर मोकळा फिरवा.मग नांगर धरा.
वेळात वेळ काडून आपली व्हिडीओ पाहिल्याबद्दक व कंमेन्ट केल्या बद्दल खूप खूप धधान्यवाद . ❤️😍
काका आमच्याकडे बैलांना वेसण घालत नाही त्याला गेल्या वर्षी धरली असती तर तो चालला असता आता त्याला ओला गवत मिळतो तेव्हा त्याची ताकत वाडली आहे . धन्यवाद काका❤️😍
Daru paj
Kon aahe to mantoy daru paj baillala sag bar
तो खर महारास्टातला आहे का
कामचोर बैल..😂😂😂😅
थोडी दारू पाजा कधीच नखरा करणार नाही
😂😂😂😂😂niwdung 🌵🌵🌵🌵🌵lawa mg chalel baga
Jokad takunch chalwa mg patimagun chalel
शिकलेला बैल आत मध्ये धरा व शिकणारा बैल बाहेर धरा
धन्यवाद काका😍♥️
भावा उठ 😂
😂🤣
आरे एक क्वार्टर पाजा बघा कसा चालतो ते
मी पण तेच केलं होत
निवडुंग 🌵 लावा
Ha 😅😅😆
Aho kaka yevadi lamb dori pakdun Kay upayg nahi ju pakda aani chalva
Thanks dada😍❤️
असा फुकट खाऊ बैल मी पाहीला नाही.
😅😅😅
धन्यवाद दादा
मलानीला बांधा,(कोटाऱ्य लां) मग चालेल,चिखलात कुठचा बैल बसत नाही.नवीन असला तर पाळतो.
Thanks😍
Bhawa keva shikvlas ka bail nagar band asa kutcha pan bail jail
आठ दिवस जोत चालला तिथे बैल बांधुन ठेवा हळुहळु तोशीकतो
Thanks😍
शिकवता पण येत नाही रे मित्रा
Vikaycha aahe ka
ny vikaycha dada to aamcha bail nahi🤩thanks comment kelya baddal
आमचा आहे विकायचा .
Tela khayla dhay
Daru paj
त्याच्या समोर जाऊन छत्री खोला बसल्यावर अचानक जाऊन
हा दादा 🤣😅 धन्यवाद😍❤️
कुठल्या गावातील आहे
मंडणगड ,कलकवणे धन्यवाद दादा❤️😍
कोणत्या जातीचा बैल आहे ?
दादा गावठी बैल आहे ♥️धन्यवाद .😍
आता आला का सरळ?
दादा बैल बसतो ना त्याला पाण्यातून नागराला धरा बसल्यावर त्याचा मुस्का पाण्यात बुडवून ठेवाचा लगेच उठेल आणि चालायला लागेल
हा हे ख़र आहे.. आम्ही पण हेच केले होते 2 दिवस केले बैल नागराला चालू
हा दादा धन्यवाद😍
त्याची तब्येत बरी आहे का ते चेक करा
तुम्हाला नाही जमणार
आजारी असु शकेल
Same माझ्यासारखा आळशी आहे😢
😅😆 thanks😍
😂
पाण्यामध्ये शिकवा म्हणजे बसणार नाही
thanks dada ❤️ tyala panyat shikavayla lagel
शेपटी खाली लींवगड लाऊन शेपटी दाबा काटे लागल्यावर आपणच उठनार
Pahile khatarala shikwa
❤️😍Kaka khatarala chalto pn asa natak karato 😍thanks kaka
Bhava Maru nakos jasat bochyala machis ne chatka de mng chalel to aamhi tech kele 😂
Thanks dada 😍 tyacha 1 varsh agodar shikavayla pahije hoti mg chalala asta
😂😂😂
😍
ऐवढा का हाणतोय। साग बर मला बैलाला
असा शिकवत नाय, आधी चीरमुलीला बांधायचा असतो. मग आपणाच चालतो.
धन्यवाद काका 😍
कानात पाणी टाका
Pani taklela dada pn chalan nahi😅 thanks comment kelya baddal ❤️🤩
आमच्या बैलाची आठवण आली शेवटपर्यत तो चालला नाही वडील हताश झाले कारण नवीन बैल घ्यायची ऐपत नव्हती मी आठवीला होतो (वर्ष-१९९८) पण त्याला विकला नाही सगळा प्रसंग डोळयासमोर आला विडीयो बघून माझा गरीब हतबल बाप आठवला
😔 कोणताही बैल नांगराला चालला नाही की खूप वाईट वाटत
Khatatyakhali taka zo yala 😂😂😂😂
😍♥️तुम्हाला पहिल्यांदा खुपखुप धन्यवाद कारण तुंम्ही वेळात वेळ काडून आपल्या या व्हिडीओ ला comment केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद ❤️
बसलेल्या बैलाच्या पोटाखाली टेपरा ठेवा
Thanks kaka ❤️😍
अरे त्याला उजव्या साईटला टाका रे
बरोबर
Thanks kaka😍
बसे बईल कामाचं नसतो शिकवायची गरज नाही फेल
बसणारे बैल आमच्याकडे शिकवले आहेत😊
😁😁😁😁😁😁
thanks dada😅🤩
त्याची व्यसन वरती बांधा शिंगाच्या वर
Thanks❤️
त्याला शाळा शिकायची नाही😂
😅😍
शुभम हा पाडा चालायला लागला का की नाही
नाय दादा अजून चालत मस्ती करतो त्याला पुढच्या वर्षी मे महिन्यात धरायला पाहिजे नाहीतर त्याला हिरवा चारा मिळाला तर तो अजून मस्ती करेल😍❤️
Bhau aata bail pan samazdar ahet tyala mahit ahe bazarat shet nagraychi machine aali ahe tari tumhi aamchya kadun nagrun gheta
😅
Deshi daru paja tyala barobar chalel
Ghata var belana tening lahan Pani kase detat te vidio you tub la baga
आरे दादांनो कती कमेंट करताव मेलो हसुन....बाद बैल आळशी हाय ता....😂
हया बैल बसला की त्याचे पोटाखाली थोडासा सुखा गवत पेटवा
♥️😍तुम्हाला पहिल्यांदा खुपखुप धन्यवाद कारण तुंम्ही वेळात वेळ काडून आपल्या या व्हिडीओ ला comment केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद ❤️
काका याला चिकाळीत धरायला लागेल मग चालेल♥️😍
Mhatre ky yz aahe re tu asach chalel bail to nkoto upay nko sangu konala
3 बैल चा जोत बनवा आणि याला मध्ये ठेवा
हा काका आता तसच करायला लागेल 😍धन्यवाद😍
Parani ghe na bhai
Thanks😍
एक idiaya आहे चालत नसल तर तुमी आंबल करता काय मंग सांगतो
हा काका करतो आंबाल ♥️❤️धन्यवाद काका
नदीत शिकवा की त्याला
त्याला इलेक्शक शोक लावा. तो कधीचं बसणार नाही.
Joo ghala ani road vr mokla shikva chalaila...
कुठून आणलाव
दादा आमचा बैल नाही गावातला आहे❤️ धन्यवाद comment केल्या बद्दक❤️🤩
कुणाचा रे
Prashant pawar
अरे भावा बैल शिकवायचा असताना वेसन घालावी बैल शिकवताना बसला तर मारायचे नाही दोन्ही नाक पुड्या हाताने घट धरायची
❤️हा काका पण आमच्या कडे बैलांना वेसण घालत नाही ♥️😍धन्यवाद काका
Marta kashala tyala to pn jiv aahe Barr nsel tyala muk janavr aahe bolu nahi shkt te
Parsha sobat ahe ky
हा 😍
Masala tak bag lagech chalel kuthe takaycha he tu bag lagech chalel to kitihi nakarel asude to chalanar
दारू द्या आपोआप चालेल
😅😆 thanks
राहटा खाली नाही घातला का
आधी
धन्यवाद काका . रहाटा म्हणजे काय काका ?♥️😍
शिकवायला उशिर केलात 1वर्षापूर्वी शिकवायला पाहिजे होता
याला कोठाऱ्याला बांधा मग शिकेल 😀😂
हा काका त्याला गेल्या वर्षी शिकवायला पाहिजे होती मग चालला असता.😍♥️ धन्यवाद काका
Bochala nivdungache kateri fandi theva sheptakhali
Tiger pati laglyavani palal punha bstana vchar krel
Ha dada tasach karayla lagel aata😍 thanks dada❤️😍
Daru pajaa tyal
3 hajarala de
दादा बैल विकायचा नाही,😍♥️ धन्यवाद
हसायला येते कॉमेंट वाचून
पाण्यामध्ये शिकवा मग बसणार नाही
thanks ❤️
Dongada aahe te 😅😅😂😂😂
♥️😍तुम्हाला पहिल्यांदा खुपखुप धन्यवाद कारण तुंम्ही वेळात वेळ काडून आपल्या या व्हिडीओ ला comment केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद ❤️
असूदे हळू हळू येईल ताळ्यावर, पेंड बिंड घाला
Kashala pend khaun majlay manun chalat nahiyay tyala ak varsh aadhich bandhaycha hota jotala aata tyane shir kola lavayla survat kelan aata lay hairan karel to pada lahan Astana shikvaycha asto
हा काका❤️❤️❤️❤️❤️ धन्यवाद 😍
द्यायचा आहे काय सांग जोताला नाय चला तरी मी चालवतो
😍❤️तुम्हाला पहिल्यांदा खुपखुप धन्यवाद कारण तुंम्ही वेळात वेळ काडून आपल्या या व्हिडीओ ला comment केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद ❤️
😂
Krc bolla dada Ashe bail ahet na Tyanna amhi sarl krto
Kontari bollo Baga ek divs maja javl soda mi sarl krto😂
ekch kra tyala panyat gheun ja mg bga😂
एक खांब जमिनीत उभा करायचं जोकाडला एका बाजूला होल मारून त्या खांबात टाकायचा आणि त्याच जोकडाच्या दुसऱ्या बाजूला बैल बांधायचा जोकडाला वजन बांधायचा बैल गोल गोल फिरत राहतो आणि त्याला बसता पण येत नाही ...अस बसणाऱ्या बैलाला हाच उपाय😅
तुम्ही वेळात वेळ काडून आपल्या व्हिडीओ पहिल्या बद्दल आणि कंमेन्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद❤️😍
काका त्याला आमच्याकडे कोटरा असं म्हणतात.
कोटाऱ्याला बैल धरला कि बरोबर चालतो पण नांगराला धरल्यावर बसतो😅😅 धन्यवाद काका....
असा बैल पहिल्यांदा पाहिलं. तुम्ही कोटरा म्हणता आम्ही मळणी म्हणतो. जोतला बैल पहिल्यांदाच चिखलात बसणारा पाहिलं
Maga hun halki she nicha churna dhaya mag chalel
Are vesn lavschi
ha kaka tyala aata vesan ghalavi lagel 🤩❤️thanks kaka
शेपूट चावा की बसल्यावर
😅 thanks
अहो दादा नाही चालत तर तुम्ही ऐवडे मारणार मुक्या बैलाला
आणि हो
तुमच्या डोक्यावर तुमच्या ताकती पेक्षा वजन ठेवले आणी तुम्ही ते डोक्यावरचे सामान नाही घेऊन गेलात तर तुम्हाला त्या मुक्या बैलाला सारखे मारले तर कसे वाटले दादा सांगा आपण धन्यवाद
मुक्या प्राण्याला त्रास देऊ नका
पुढचा नागर हकला म्हणजे त्याच्या मागे हा बरोबर चालेल
Bail shikla ky re
Ny kaka shikala ajun ♥️ thanks kaka😍
Samor gay aanun theva
❤️मग पटापट चालेल 😍धन्यवाद
😂😂
😍😅