अमेरिकेमध्ये घरं कशी असतात? भाग २ My Home in USA - Part 2 - Marathi Vlog 8

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024

КОМЕНТАРІ • 897

  • @sandiphanwate3955
    @sandiphanwate3955 3 роки тому +20

    बघून खूप छान वाटत ,मराठी माणसाला असे यशस्वी जीवन जगत असताना.

  • @sujatamulay2545
    @sujatamulay2545 11 місяців тому +1

    घरात बसून अमेरिका आणि अमेरिकेतील घर बघायला मिळाले त्यामुळं मी तुमची खूप खूप आभारी आहे .Thank You.🙏

  • @sumedhanaik2
    @sumedhanaik2 Рік тому +1

    इतका विचार भारतात घरे बांधताना architect देखील करत नाहीत. पैशाची कमतरता हे एक कारण आणि दुसरे म्हणजे कशाला हव्यात जास्त सोयी अशी आपली विचार सरणी.
    तुमचे घर खूप सुंदर, उपयुक्त, सुटसुटीत आहे. घरातल्या प्रत्येक व्यक्तीची सोय यात पाहिलेली आहे.

  • @snehalbhagat4795
    @snehalbhagat4795 3 роки тому +15

    बापरे 😲 तुमचं घर किती मोठं आहे आणि खूप छान आहे. आम्ही महाराष्ट्रात गावामध्ये राहून आमचं इतकं मोठं घर नाही आहे. खरतर मला हा प्रश्न पडलाय की जर तुमच्या घरात एखादी वस्तु हरवली तर ती शोधणं किती कठीण जात असेल ना 😂.

    • @psb5199
      @psb5199 3 роки тому +2

      Prices are cheap in usa as comapared to mumabi...lol

  • @maheshmohite9082
    @maheshmohite9082 3 роки тому +16

    मी,तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो. खुप छान काम करत आहेत. आम्हाला ईथे महाराष्ट्रा (भारत )मध्ये बसून अमेरिकेला फिरवत आहात. इतरही माहिती दिली आहे, त्याबद्दल मी आपला खुप मोठा नाही,पण फॅन झालो आहे. धन्यवाद.
    जय भवानी, जय शिवाजी ,जय महाराष्ट्र .

  • @vaishalipatil6111
    @vaishalipatil6111 Рік тому

    घर छान,आमची शिल्पा छान,बोलते छान,दिसते छान, ड्रेस छान,सगळे कसे छान छान🤗😀🤗❤️❤️❤️❤️❤️

  • @amitakadam9429
    @amitakadam9429 3 роки тому

    Ghar kup chan ahe👌mi tumche khup video baghitle ani ajun sudhha pahat ahe ani subscribe sudhha kele.
    Tai tumhi he ghar kiti dollars 💵ghetle ? Tu he mentions nahi keles.kay aste tike gharachi kimmat?

  • @pritib574
    @pritib574 3 роки тому

    खूप सुंदर घर आहे घर बघून वेड व्हायला झाले.खूप अभिमान वाटतो तुमचा एक महाराष्ट्रीयन फॅमिली चा.मुंबईत तुमच्या एका बाथरूमच्या दोन रूम असतात. अमेरिकेतील असे व्हिडिओ बघून खूप आनंद समाधान मिळते.धन्यवाद घराचा व्हिडिओ दाखविल्याबद्दल

  • @sudhakarmanisha7891
    @sudhakarmanisha7891 3 роки тому +8

    आम्हाला अभिमान वाटतो तुमचा,अमेरिकेत राहून तुम्ही मराठी इतकं छान बोलता आमच्या कडे एक महिना मुंबईत गेलं की पूर्ण भाषा बदलून टाकतात 😀आम्हालाच कळत नाही. तुम्ही अमेरिकेत राहून भाषा असो महाराज असो सगळं काही जपलात 🙏मी तर आमच्या गल्लीत सगळ्यांना तुमचे व्हिडीओ दाखवत असतो 👍आमच्या आईला तर खूप कौतुक असत तुमच्या बोलण्याच. असंच खूष रहा 😀

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  3 роки тому +2

      Thank you so much 😊 🙏🏻 You made my day. असे कौतुकाचे शब्द वाचायला मिळाले तर सगळ्या मेहनतीचे फळ मिळाल्या सारख वाटत. असच प्रेम आणी आशीर्वाद देत रहा 🙏🏻 तुमच्या आईला खूप खूप धन्यवाद सांगा. 😊😊

  • @atharvapandharikar3531
    @atharvapandharikar3531 3 роки тому +16

    Tumach Ghar tar ekdam👍👍 chaanach aahe pan ek prashn
    " What's the Price?"

  • @chaitralishinde5341
    @chaitralishinde5341 3 роки тому +5

    ताई तू भाईर नाही जात का फिरायला जर जातात अशील तरं plz भाईर चा पण विडिओ काडून दाखव म्हणजे आमाला पण बगायला भेटेल 😅plzz ताई काड हा, me wait karti tuja video cha tuji video kuppppp छान असतात आणि explanation pn kupp सुंदर असता 💯❤kuppp chnn👌👌👌

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura 3 роки тому +1

    खूप खूप छान आहे अमेरिकेतील सुंदर घर तुमचे
    हे सुंदर घर एवढे सुंदर ठेवण्यासाठी तुम्हाला किती कष्ट घ्यावे लागतात हे तुम्हाला व तुमच्या पती परमेश्वर यांनाच माहीत आहे
    तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभ आशीर्वाद तुम्हा सर्वांना उत्तम आयु आरोग्य व धन संपत्ती लाभो व तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो ।
    यशस्वी भव:💐

  • @radhanampalli2161
    @radhanampalli2161 2 роки тому

    Sunder light bill monthly asate ka?kiraya monthly asto ka ?

  • @maheshambre03
    @maheshambre03 3 роки тому +2

    No doubt your house is Awesome and looks lovely but one thing I noticed @11:47 that every Indian should have noticed, the Tricolour. Just make sure it must be in Living room or Hall and not in basement. Thanks for sharing this video.

  • @nkore4980
    @nkore4980 Рік тому

    I am from ICHALKARANJI. Tumach ghar kharch khup sunder ahe.mi tumache blog roj baghate.

  • @gamingvlogs1198
    @gamingvlogs1198 3 роки тому +1

    Los angels , bell air , california ani lake tahoe madhili ghar baghitli ka ?

  • @pratikkhade5305
    @pratikkhade5305 3 роки тому

    Loved ur house, but 3 lokan sathi khupach moth aahe asa vatata, 1-2 janana manage hota ka sagla?

  • @anjalikulkarni7522
    @anjalikulkarni7522 2 роки тому

    घर तर सुरेखच पण त्यापेक्षा सादरीकरण उत्कृष्ट. Happy go lucky असा स्वभाव दिसतो .छानच

  • @mitalidesai5814
    @mitalidesai5814 3 роки тому

    Nice video Shilpa! Beautiful decor.
    From where did you buy your wall papers? They are really pretty.

  • @pratibhadeshpande1687
    @pratibhadeshpande1687 3 роки тому

    घर खूप प्रशस्त,व खूपछान आहे,अशा सोयीनी युक्त घराची साधारण किम्मत शिकागोत कशी असते?

  • @karanpunekar9512
    @karanpunekar9512 3 роки тому +17

    1:52 अगा बाबाव.. मुंबई मध्ये संपूर्ण घरं ह्याच्या पेक्षा लहान आहेत..( 10 x 10 feets have like 10000₹ monthly rent..) 🤣

  • @parmeshwargudda
    @parmeshwargudda Рік тому

    I like your various vidoes. Just becz. of your these videos we are knowing the USA procedure, cultural all other things

  • @vishalgound8857
    @vishalgound8857 3 роки тому +3

    ताई तुम्ही मराठी खूप म्हणजे खूप छान बोलता. आणि तुमच्या बोलण्यात विनोद जो असतो ना तो तुमच्या भाषेला आणखी चटकदार करतो. तस म्हंटल्यास आपल्या मराठी भाषेत आहेच तसा गोडवा. तुमचे विडिओ खूप आवडतात ताई मला. 👍👌👌👌👌🙏🙏🙏

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  3 роки тому +2

      Thank you 🙏🏻

    • @vishalgound8857
      @vishalgound8857 3 роки тому +1

      @@TravelWithShilpa तुम्ही खूप मस्त ब्लॉग बनवता ताई त्यामुळे बाहेरील जग कस आहे ते कळत. आणि तुमच्या व्हिडिओमुळे अमेरिकेची चांगली ओळख झाली आहे.

  • @jitendrasonawane6247
    @jitendrasonawane6247 3 роки тому +1

    आज समजल आमचे मामाचे दोन्ही मुले का इंडिया मध्ये पण येण्यास तयार नाही .
    आणि हो त्यांना आम्ही नेहेमी बोलायचो तुमचे घर कसे आहे दाखवा पण ते कधी ही दाखवत नव्हते , बर झाले तुम्ही दाखवेल . आणि 20 वर्षा पासून राहतात

    • @cityridersachin6522
      @cityridersachin6522 3 роки тому

      खरय ।बरेच लोक तिकडच काहिच सांगत नाही

  • @yourhappyplace5995
    @yourhappyplace5995 3 роки тому

    Ya gharachi kimat kiti asel.? Karan bhartat ghar khup mahag ahe. Kami jaga mansa jast. Ameriket tumi manasa kami ahat pn 4 bedrum ch ghar. Tasech population chya hishebat jaga pn khup jast ahe tyamle kimt sanga na. Karan i know tithe farmer kde kilometre ne sheti aste mhne. Itke jast. Plz sanga na. 200 300 hecr jamin aste mhane. Tikad che khedegav pn dakhwa kadhi tari.

  • @vilaskasrung6007
    @vilaskasrung6007 3 роки тому

    तुमचं मराठी खूप छान आहे.. घर पण एकदम झकास आहे..enjoy.

  • @pathikvairagi8023
    @pathikvairagi8023 3 роки тому

    खूप छान video ! At 5:18 in bathroom i think it is vanity area ! Make up sathi khurchi/stool thevayala jaga aahe .. next to to the sink

  • @balasahebsaware4930
    @balasahebsaware4930 3 роки тому +1

    खुपच छान घर आहे व आपली घरातील इंटरिअरची सन्कल्पना खुप आवडली, आणी हो शिवाजी महाराजाना पाहून खुप आनंद वाटला
    Window shutter छान आहेत.
    शिल्पाजी तुम्ही खुप छान समजवाले आहे.

  • @varshamathure2840
    @varshamathure2840 3 роки тому

    Sagal lakdach asat ghar mg aag lagli tr? Short-circuit zal tr?

  • @manasvilife
    @manasvilife 3 роки тому

    Khup avdla video...video start la comedy khup avdli...and you said first part pahila na video cha...chala mag subscribe kara...ani mi khup hasle ani lagech subscribe kela..keep the good work i know how time consuming it is to make video and upload it on youtube..all the best and all love and hugs from London x

  • @abhijeetpatil3735
    @abhijeetpatil3735 3 роки тому

    लाकडाचे घर वारा ऊन पाऊस किती दिवस टिकू शकतात व वजन किती पेलू शकतात वरच्या मजल्या मध्ये फर्निचर व इतर सामान

  • @amarhilage1698
    @amarhilage1698 3 роки тому

    खुप छान आहे तुमचं घर खुप चांगले planning केले आहे फक्त लाकडी भिंतीचा Maintenance कसा करता ते सांगितले नाही so👌👌

  • @Komal-vn9do
    @Komal-vn9do 3 роки тому

    tai tumche video kon shoot krtat??

  • @allrounder2854
    @allrounder2854 Рік тому

    छान ताई आम्हला घर बसल्या अमेरिकेची माहिती मिळते

  • @marutilad5420
    @marutilad5420 Рік тому

    ताई खूप चांगली माहिती दिली.👍
    पण घर इतके स्वच्छ कसे ठेवता येते ते ही सांग.कारण भारतात धूळ खुप असते,त्यामुळे स्वच्छतेस मर्यादा येतात.

  • @atharv646
    @atharv646 3 роки тому +14

    ताई मला इंडीया मध्ये त्याच प्रकारचे घर बांधायचे आहे . तरी तुमच्या घराचा टोटल खर्च किती आहे. मंजे तू हे घर किती ला घेतले.

    • @kwidrider9430
      @kwidrider9430 3 роки тому

      Sir USA madhe basically ready possession ghar astat .ani pratek state ani tyachya county's chya city madhe veg vegle rates astat.

    • @kwidrider9430
      @kwidrider9430 3 роки тому

      Samja tumhi new jerseys state madhe ghar ghet aahet total 2 majale aahet donhi majale milun 1506 sqrft aahe fakt ghar.tar te tumhala $427.500 la milat aahe tar tyacha aplya indian currency madhe Rs.32062500/- pan he ghar india madhe bandhayche asel tar 30 lac paryant hou shakte

    • @kwidrider9430
      @kwidrider9430 3 роки тому

      Te pan free of cost

  • @yogitateacher1615
    @yogitateacher1615 3 роки тому +2

    खूपच सुंदर घर आहे. मी पहिल्यांदाच तुमचे व्हिडीओ पाहिले खूपच सुंदर बोलता तुम्ही तुमचे चेहऱ्यावरील हावभाव मला आवडले👌👌👌

  • @vandanasrangoli9932
    @vandanasrangoli9932 3 роки тому +6

    Khupach chan g...tuz ghar pn aani tuzi sangnyachi padhat ...aani tuzi style ...i like everything...👌👌👌👌

  • @Teju_sathe_96k
    @Teju_sathe_96k 3 роки тому +1

    अस घर बघून तर मी बेहोश झाले एवढ सुंदर, मोठ जस काय स्वर्गात च गेलेय

  • @bhushan6969
    @bhushan6969 3 роки тому

    Khup Sundar Ghar ahe tumch....price Kay ahe gharachi?

  • @Aw-si1cy
    @Aw-si1cy 3 роки тому

    Nice madam..👍
    Chicago la kuthe rahta tumhi madam?

  • @amolpolkar9349
    @amolpolkar9349 3 роки тому +1

    🙂👍👌 khup Chan video aahe specially HOME THEATRE 👌👌

  • @thevoiceofsoul9479
    @thevoiceofsoul9479 3 роки тому +10

    Te khani ghr ghr ki chi music ardhyat band krun mast joke kelat😂😂😂😂😂 Ghr khupch sunder aahe tumch👌👌👌👌

  • @suyashmusale7152
    @suyashmusale7152 3 роки тому

    खूप छान आहे तुमचं घर.. कितीला घेतलं घर.. आणि light बिल खूप येत असेल ना

  • @धनंजयजोशी-न1ठ

    तळघरात श्वास घेताना प्राणवायु च्या (ऑक्सीजन च्या) कमतरतेचा त्रास होत नाही का?

  • @Iamevil9907
    @Iamevil9907 3 роки тому

    Khup avadal ghar theter ch swapn majh hot te video madhe achanak samor disal same kartoy khup chaan video banvte didi thansk

  • @dj-gp9sw
    @dj-gp9sw 3 роки тому +1

    Nice home but how do you maintain it & how much time require to maintain it?

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  3 роки тому

      Thank you 😊 we use lot of technology for that. Like dishwasher, washer and dryer for clothes and robot vacuum.

  • @surekhahulsurkar8235
    @surekhahulsurkar8235 3 роки тому +1

    माझ्या मुलीचे घर असेच आहे.तू कोणत्या शाळेत होतीस माझ्या मुली शारदा मंदिर मधे होत्या सौदामिनी आणि तेजस्विनी हुलसूरकर

  • @yaliwowa03
    @yaliwowa03 Рік тому

    Hi Shilpa you have a beautiful house and you have kept it very neat and tidy. Is it your own or a rented house ? If rented what is the rent you pay monthly?

  • @manojnaik3241
    @manojnaik3241 3 роки тому

    Nice house How much Tax given ur house early

  • @santoshhegishte228
    @santoshhegishte228 3 роки тому +2

    तुमचं घर खूप छान आहे.... Indian value काय असेल तरी..?

  • @pritib574
    @pritib574 3 роки тому

    शिल्पा एक विचारावेसे वाटते मुंबईत यायला आवडते का तुला?कारण एवढ्या मोठ्या घराची सवय झाली असेल तुला.

  • @vandanakulkarni5986
    @vandanakulkarni5986 3 роки тому +1

    Nice video.
    साधारण किंमत काय आहे या घराची?

  • @jaydeep9615
    @jaydeep9615 3 роки тому +7

    घर असाव तर अस
    I never thought like that type of house are in USA
    Such a amazing house🏠 😍😍
    I really appreciate with it😇

  • @Sam-vw3il
    @Sam-vw3il 3 роки тому

    Mam is it a rented or purchased home and what is rent or price

  • @sharayukoli4336
    @sharayukoli4336 3 роки тому +10

    घर खूपच छान आहे मला खूप आवडले.... आणि तू पण खूप छान आहेस

    • @bhagwanhume9854
      @bhagwanhume9854 2 роки тому

      ताई..तुझे व्हिडिओ आणि बोलणे ऐकून तनाव थोडासा कमी होत आहे की झाला आणि तेच कळत नाही.?

  • @sweetsusan1978
    @sweetsusan1978 3 роки тому +1

    Simply amazing shilpa..loved your house..from where did you get the wall stickers?( black color design)

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  3 роки тому +1

      Thank you so much ☺️ I got the stickers from Amazon.

    • @sweetsusan1978
      @sweetsusan1978 3 роки тому

      Can you pls send me the link if u can..me khup divasanpasun shodhat hote..kal tuza video pahila and just loved it..

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  3 роки тому +1

      @@sweetsusan1978 do you want the link for bedroom or bathroom? I have wallpaper paper in both rooms.

    • @sweetsusan1978
      @sweetsusan1978 3 роки тому

      @@TravelWithShilpa for guest bedroom

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  3 роки тому +1

      @@sweetsusan1978 I searched it everywhere but it is not showing up on any website now. I bought those in 2016. Long back.

  • @vivekdhattarwal1285
    @vivekdhattarwal1285 3 роки тому +2

    Gharanchya price kiti aasate ?🙄 Khup Chan ghar aahe 👌😃

  • @babyfun8914
    @babyfun8914 3 роки тому +1

    तुमचे घर खूपच सुंदर आहे. I love it.

  • @neelimawagh930
    @neelimawagh930 Рік тому

    Shila very good your exlaing skilled I like very much 👍👍

  • @rekhabhoir7114
    @rekhabhoir7114 Рік тому

    खूप छान घर aani खूप छान मराठी बोलता तुम्ही

  • @artandcraftwithyasharth697
    @artandcraftwithyasharth697 3 роки тому

    Hiii shilpa tai
    Khupch chaan house ahe tumche ani khup chaan tumhi ghar decorate kele ahe masthch tumhi sandhya tithe rahta tyamule tari tumhi amhla American house kase astat te tari dakhwle
    Khup chaan 👍🏻
    Thanks 😊

  • @vaibhavbendale6390
    @vaibhavbendale6390 3 роки тому

    Mi first pahila ahe...ani aaj second video pahila...price kiti asel...

  • @gauravkulkarni6112
    @gauravkulkarni6112 3 роки тому

    I saw your all vdo's .
    It's very nice.
    Special your presentation is very nice.
    You cover all things.
    I just want to know about TV Cable & Indian channels.

  • @snehalpatil1466
    @snehalpatil1466 3 роки тому +3

    Tai tuze Ghar khup Chan ahe aase vatatey ki mi savta tikade ahe aase bghtoy khup Khush Raha aanadi Raha India madhe aali kadav Tula batnar mi 😘😘

  • @arvindkadam8963
    @arvindkadam8963 3 роки тому

    ताई terrace म्हणजे गच्ची दाखवली नाही आपण आपल्या घराची?

  • @PratikshaBhagat-bc2ih
    @PratikshaBhagat-bc2ih 7 місяців тому

    वाव किती मस्त विडिओ आहे❤

  • @bapuraogholap3388
    @bapuraogholap3388 3 роки тому

    Khup mst Ghar aahe Didi, tumhala tr khup kharch yet asel na..tumhi doghe pn job krta Ka?? Khup mst astat videos tumche..nice

  • @rushibhoge4542
    @rushibhoge4542 3 роки тому

    खूप छान वाटल मला हे पाहून mast एकदम भारी वाटल अशीच माहिती महाराष्ट्रात देत जावा तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे मी येवढच बोलेल की धन्यवाद thank you so much 👍🙏 मी अहमदनगर जिल्हा कर्जत तालुक्यातील आहे छोटीशी वाडी आहे धांडेवाडी म्हणून ...🙏 जय जिजाऊ जय शिवराय ताई ...👍🙏

  • @vinayapagare196
    @vinayapagare196 3 роки тому

    I m your new subscriber.mala tumche videos khup avdtat

  • @shivrajmasurekar8394
    @shivrajmasurekar8394 3 роки тому

    खूप छान घर, पण किंमत किती?
    तुम्ही म्हणता हे छोटेसे घर आहे, मग मोठ घर किती मोठे असेल.

  • @bhagyashrichavan8185
    @bhagyashrichavan8185 3 роки тому +2

    So sweet of u Shilpa. Video really very informative and we can really correlate with u gags in mids of video. Stay blessed ❤️

  • @SurekhaBagadi-l9x
    @SurekhaBagadi-l9x Рік тому

    Tai tithalya gharanche ret kay aahe

  • @rahulg6096
    @rahulg6096 3 роки тому

    Tai, Chicago Madhe Price kai aste.. Gharachi?

  • @vikovik5993
    @vikovik5993 3 роки тому

    तुम्ही basement मध्ये असाल आणि कोणी doorbell वाजवली तर कस कळणार
    सर्विकडे sounds असतात का

  • @anitawabale6177
    @anitawabale6177 3 роки тому

    खूप छान घर आहे . तुमच्या मुळे अमेरिकेतील घर बघायला मिळतले

  • @anantjangam2829
    @anantjangam2829 Рік тому

    अमेरिकेत नोकरी साठी कसं आपलाय करावे डिटेल्स सांगा

  • @justplayz5319
    @justplayz5319 3 роки тому

    I really liked your video as well as your house but I just have a small question :
    'What is the Price of this house' ??

  • @pacificviews2796
    @pacificviews2796 3 роки тому +4

    This video also well made. Quite a big house. One thing is noticed that the look & feel of walls, their colour texture, due to being wooden , looks so smooth than our plastered walls as mostly in India are. And Ah! on lighter note in this video you too are looking different !

  • @roshnipatil1468
    @roshnipatil1468 3 роки тому

    Is this your own home ?

  • @dasharathsathe5322
    @dasharathsathe5322 3 роки тому

    Your home is very nice all bed roomes also nice Shilpa by by. I feel i am at America.

  • @amolpotar3124
    @amolpotar3124 3 роки тому +1

    शिलपा,,,,ताई,,,,,चा,,,सुदंर,,,,घर,,,आहे,,,,,,मला,,,,,फार,,,,आवड,,,,,ताई,,,,वि,,,,,पाहून,,,,लिहला,,,,,छान,,,,,आहे,,,,,,,,दिक्षीत

  • @bhausahebjape6298
    @bhausahebjape6298 3 роки тому

    आपण ओरंगाबादचे आहेत असे मागील व्हिडीओ मध्ये सांगितले होते.
    आपण अमेरिकेला गेलात तर हे सर्व कसे मॅनेज केलेत. सुंदरसे घर इतके सर्व काही...........

  • @kwidrider9430
    @kwidrider9430 3 роки тому

    Cooling ani heating system cha pan video banwa.jyaveles snow padto teva heating chi Kay soy aste tyacha video banwa

  • @adv.manishatayadejadhav5252
    @adv.manishatayadejadhav5252 3 роки тому

    खूप भारी आहे यार मस्त एवढं मोठं घर एवढं मोठं घर वापरलं तरी जात कधी

  • @sarojinipandit6599
    @sarojinipandit6599 3 роки тому

    तुमचे घर खरोखरचं अप्रितम आहे

  • @vakapadnis
    @vakapadnis 3 роки тому +3

    तुम्ही basement म्हटले तेव्हा मला भीती वाटली, कारण मी हॉलिवूड च्या horror movies मध्ये बघितलेले basement आठवले मला, पण तुमच्या घराचे basement तर खूप सुंदर आहे....

  • @madhukaretape5572
    @madhukaretape5572 3 роки тому +1

    फक्त तुमच्या मूळे आम्ही अमेरिका पाहत आहोत....धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻😍😍😍

  • @bharatijadhav9271
    @bharatijadhav9271 3 роки тому

    Tai ya gharanchi kimmat kiti aste, tumi kiti la ghetal ahe

  • @prajktapatil3849
    @prajktapatil3849 3 роки тому

    Tumhi khup chan boltat... Ani tumhi khup chan information dili 👍👌😊

  • @manishamane9546
    @manishamane9546 3 роки тому

    खरंच खुप छान घर आहे तूमचे खुप मोठे आहे मस्तच

  • @prashanthigowda5277
    @prashanthigowda5277 3 роки тому +1

    I don't understand Marathi but ur expression explained me more love from prashanthi, Bangalore, India

  • @anilherambdurge3317
    @anilherambdurge3317 3 роки тому

    How much does it cost to buy as on date?

  • @santoshjadhav6949
    @santoshjadhav6949 3 роки тому

    खूप छान आहे घर भाड्याने घेतले आहे का विकत

  • @vishalpatole1540
    @vishalpatole1540 3 роки тому

    Nice videos and most important the information about those who want to go to USA for JOBS, TRAVELLING, and for Medical emergency, and OFFCOURSE u r so SWEET and very imp information provided by u

  • @bhagyashreedhawale8709
    @bhagyashreedhawale8709 3 роки тому

    Furniture ghara sobat aall aahe ka ?

  • @anilshedge6873
    @anilshedge6873 3 роки тому +5

    Nakki tumchech ghar ahe ki rent var ahe

  • @ranjitsolanke1671
    @ranjitsolanke1671 3 роки тому

    तुमचं घर खूप छान आहे ताई तुम्ही किती ला हे घर घेतले अनिता सोळंके माजलगाव

  • @amitkamble2120
    @amitkamble2120 3 роки тому

    How much is the base square feet area ,and house construction square feet area?

  • @nandkumarvechalekar8970
    @nandkumarvechalekar8970 3 роки тому

    Very good video of your house especially your basement and used by you.
    Entire house is good. Home tgeatre .
    But what is cost per house and otherwise what is a rent firc2 bedroom flat

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  3 роки тому

      Check out my video 👇🏻 it gas all the information
      ua-cam.com/video/GS_VLTs7ogc/v-deo.html