आयाला तुम्ही दोघांनी एवढा मोठा आकांत मांडला आणि त्यात सुध्धा वाढदिवसाचे गिफ्ट गिफ्ट चालू आहे.....काय मानसिकता आहे यार त्या मुलीकडे लक्ष द्या आधी मग गिफ्ट गिफ्ट खेळा 😮😮😮आणि birthday wish नाही केले तर त्यात कोणता कमीपणा दिसतो वाईट वाटायची काय गरज आहे काही छोट्या छोट्या गोष्टी ignor करत नाही तो पर्यंत सर्व कठीण आहे.
मुलगी आजारी आहे तरीही आजुन वाढदिवस साजरा करता लाज वाटली पाहिजे मुलगी मुळे येऊन राहिले मुलगी साठी येऊन राहिले तर तुम्ही आता काही बोलुन नका तुम्ही ची चुकी आहे तरीही गिफ्ट फायदे तिला काय काय बोलले तुला विश का बरं
अरे दादा या फालतूच्या गोष्टी बोलतो कशाला तुमच्या घरात चाललंय काय अन तू बर्थडे वरून रुसतोयस सगळ्यात जास्त त्या आरू कडे लक्ष द्या बर्थडे पुढच्या वर्षी सुद्धा येणार आहे तुमचा तोपर्यंत होईल सगळं ठीक 😇
आत्ता रितू आली की तो विषय बंद केला.आत्ता नवीन स्टोरी चालू झाली फालतू लोक हे सर्व जण आहेत.त्यातील एक फक्त जरा बरा आहे प्रसादच्या पाठी बसलेला.तो रस्त्यावरील बेवारस लोकांची मदत करतो
दोघे पण एकच channel varun video upload kartat n separation bddal khot sangun लोकांना मूर्ख बनवत आहेत.. असल्या लोकांचे video ka bghtat lok ky mahit.. त्यापेक्षा आपापली कामे करा..
B day kay lay mahatvachi gost ahe kay re tine wish nahi kel tar tu lahan honar ahes kay yeun jaun hya tya gosti varun video banavat ahe लोकांना दाखवण्या साठी😂😂b day b day chalu ahe nust b day kay ayushyat eikda eikt nasto pudhchya varshi pan yenar ch ahe na b day😂😂
Dada rutu di yetiy aa na ata aru mul tari tech tuz hbd gift samj na dada .....ata nko bolu ky dada zal te zal ata... Dada as ch samj kele. Tr thodya thodya varun life khup dengers. Hoil dhoghan madhi khup issue hotil
सगळ नाटक चालू आहे प्लीज dont time waste guys......
😂😂
राईट
होय खरचं नालायक लोकं आहेत ही रूती आणि हे बेन पर्श्या
दोघांचे व्हिडीओ एकाच चॅनल वर अपलोड करतात😂😂😂 आणि भांडण आहे सांगतात 😂😂 yz ahet dogh pn
बरोबर आहे
आयाला तुम्ही दोघांनी एवढा मोठा आकांत मांडला आणि त्यात सुध्धा वाढदिवसाचे गिफ्ट गिफ्ट चालू आहे.....काय मानसिकता आहे यार
त्या मुलीकडे लक्ष द्या आधी मग गिफ्ट गिफ्ट खेळा 😮😮😮आणि birthday wish नाही केले तर त्यात कोणता कमीपणा दिसतो वाईट वाटायची काय गरज आहे काही छोट्या छोट्या गोष्टी ignor करत नाही तो पर्यंत सर्व कठीण आहे.
अरे दादा आता येयली ना रितू आता गप रहा,आणि काय लहान मुलासारखे रुसत आहात.
मुलगी आजारी आहे तरीही आजुन वाढदिवस साजरा करता लाज वाटली पाहिजे मुलगी मुळे येऊन राहिले मुलगी साठी येऊन राहिले तर तुम्ही आता काही बोलुन नका तुम्ही ची चुकी आहे तरीही गिफ्ट फायदे तिला काय काय बोलले तुला विश का बरं
सर्व ड्रामा आहे हा ,,,,,,
आरे तुम्हीला त्या दिवशी पाहिले मी दारु पिऊन खुप ताईट होते कशाला जनतेला वेड्यात काढता. हे ह्यांचं सागळ पैशासाठी चालु आहे.
Yr absolutely right my son
अरे दादा या फालतूच्या गोष्टी बोलतो कशाला तुमच्या घरात चाललंय काय अन तू बर्थडे वरून रुसतोयस सगळ्यात जास्त त्या आरू कडे लक्ष द्या बर्थडे पुढच्या वर्षी सुद्धा येणार आहे तुमचा तोपर्यंत होईल सगळं ठीक 😇
Happy Birthday दादा
यानी तर लाज च सोडली आहे...
Happy birthday God bless you
आत्ता रितू आली की तो विषय बंद केला.आत्ता नवीन स्टोरी चालू झाली फालतू लोक हे सर्व जण आहेत.त्यातील एक फक्त जरा बरा आहे प्रसादच्या पाठी बसलेला.तो रस्त्यावरील बेवारस लोकांची मदत करतो
अगदी बरोब्बर बोलला❤
तुझ्या वाईट दिवसात कोणी नव्हते.आता बरे आलेत पार्टी करायला
😅😅
बरोबर
आम्हांला पण एका गोष्टीच वाईट वाटतं कि तुम्ही दोघ विडिओ का टाकताय 😄
अरे बाबांनो तुमी किती नाटकं केलात तरी तुमाला बिग बॉस मध्ये नाही घेणार
तुम्ही सगळे लय भारी आहेत
मित्रांसोबत एक व्हिडिओ काढला तर सगळे लोक दादाला बोलत आहेत ... मुलगी असेल त्यांच्या आई जवळ ..जातील ना घरी पण प्रत्येक वेळी काय घरीच बसावं का...
Barobar
Yala मित्र च पाहिजे...पोरीला घरी ठेवून बाहेर फिरतोय...ऋतू च बरोबर आहे
तुझ्यावर वेळ आल्यावर कळेल......
खर आहे @@TejasChandlekarSTATUSKINGMAKER
खूप छान मित्रांनो समजावून सांगितल्याबद्दल❤❤
Happy birthday 🎂🎁🍫🎈💐🎉
दादा आरू बरी आहे का
आता जाईल परत रुतू उगच काय काय पण सांगत बसू नको
आता दुसऱ्या कारणावरून सिरीयल वाढवायचं आहे....
Kal ch punya varun nighali aahe, ajun pohochali nahi ka?
एवढी मोठी भांडणे सोशल मीडियावर तुमची चालू आहे. आणि तुम्हाला बर्थडे विश चे पडले आहे. आदल्या दिवशी भांडून नंतर ती तुला दुसऱ्या दिवशी विश करेल का😅😅😅😅.
1 episode - Rakshabandhanla pathvle nahi
2 episode - Birthday wish kel nahi
आता बर्थडे विश केलं नाही म्हणून दोघे भांडत बसा व्हिडिओ करा आणि त्या मुलीकडे काय लक्ष देऊ नका काय रे तुम्ही माणसं आहात पैशासाठी काहीही करतात
तुला आजुन पण मित्र पाहिजे आहे का ती येत आहे ना मग कशाला मित्रा मधे जातो तू तुझ खूप चुकत आहे पण मुलगी एवढी आजारी आहे लाज वाटायला पाहिजे
सगळे आले लाईक मिळवायला
Are dada kal ti nighali aahe tuzyakade yayla mg ky chalu aahe tumch
Ritu घरीघेलेवर vides
अरे दादा आता येते आहे ना ती मग जाऊ दे की आता
तुला बर्थडे wish चा पडले आहे
मागच्याला किती दिले
सगळ नाटक चालू आहे थाबवा
आरूला बर वाटत आहे का प्रसाद
अरे आता परतं येत नव्हती आता आजुन घरी पण नाही आली आणि झाल का तुझ नाटक चालु
Kon sange कोणास ब्रह्मज्ञान...😂 तू पण तसलाच आहे bhava aani boltoy varun bhandan mule mulanvar parinam hotat aadhi tu sudhar mg dusryala sudhrav....😅
Tumchi Mitra tumcha sansar hou denar nahi😂😂
मग दुसरी बघा😂😂
Bayako ghari hech tuze gift aahe ajun kya pahije
Are tu Kay lavhlay ata Navin. Ek story takayla . Tuzi porgi tar ajari hoti na mag birthday la wish karayla pahije hyat kay ata
Are dada tu ver boltoy tuz दुःख sangtoy ani mage tuze mitra mage हसताहेत 1.52 la bg nit te hasat hote tuzyaver
Happy birthday dada ❤🎉
आता भाडन करुँ नहै दादा ❤❤
Happy birthday Dada🎉
Bhai khush zala na!😊
Lajla bagh kasa😜
Happy birthday to Dada🎉🎉
Bayko ni story thevli nai😂😂😂😂😂😂😂😂😂😂mhanun vait vata.....tu kon ahes😂😂😂😂salman khan tuja picture ch banvayla pahije bavlat😂😂
दोघे पण एकच channel varun video upload kartat n separation bddal khot sangun लोकांना मूर्ख बनवत आहेत.. असल्या लोकांचे video ka bghtat lok ky mahit.. त्यापेक्षा आपापली कामे करा..
Happy birthday ❤❤🎉🎉
are kai challay he
Happy birthday Prasad 🍫
B day kay lay mahatvachi gost ahe kay re tine wish nahi kel tar tu lahan honar ahes kay yeun jaun hya tya gosti varun video banavat ahe लोकांना दाखवण्या साठी😂😂b day b day chalu ahe nust b day kay ayushyat eikda eikt nasto pudhchya varshi pan yenar ch ahe na b day😂😂
Happy Birthday Dada🎂🎁🍫🎉
काय हा तमाशा लावलाय😅😅
Are gap ye baba wish kele nahi wish kele nahi 😂😂😂😂
Tuje mitra pan mannat galaat hastayet😂😂😂😂😂
Story takaychi😂😂😂😂😂😂tuji story var gelyavarch😂😂😂
दुसरे लगीन कर
Ritu yetiye na aata Kay pan bolun kashala Tila ragal ghalvta yeu dyaki tila
Aata part Kay na Kay bolun aajun vad kashsla Ritu yetiye te khup mhtvac aahe ye Ritu aaru sathi
0:07 आली का रितू ताई
संसार hude चांगला
आरे मुर्खा हे सगळं लोकांना कां सांगताय तुम्ही
Happy birthday 🎂
Comedy couple nai😢😢😢😢
Balish budhi murkha couple 😂😂😂😂
Dada rutu di yetiy aa na ata aru mul tari tech tuz hbd gift samj na dada .....ata nko bolu ky dada zal te zal ata... Dada as ch samj kele. Tr thodya thodya varun life khup dengers. Hoil dhoghan madhi khup issue hotil
Yevd ky ny post thevli tr
प्रसाद,रीतू येतीय.(रीतूने टाकलेल्या व्हिडिओ वरुन समजलंय)तू जास्त ताणू नकोस.संसार टिकवणं अवघड गोष्ट होऊन बसलीय.
Tila yeudet aadhi nahitr part jain
ती यायला लागली आहे ना का तूला तूझा वाढदिवस महत्वाच आहे
Aata en ritu tai sagl nith hoel😊
अरे प्रसाद बाईच्या मनात एकदा जर विरोध आला कुठल्या थराला जाऊन बसते ती काय सांगता येत नाही मी एक लेडीजचपल
तिला येऊं देतो का रिटर्न पाठवतो परत काय नाटक लावलाय
जाऊदे परत 😂😂करेल तो दुसरी
Yewd houn pn mitra sobt aankhi tech ka
Are baba sansar bagh adhi.ritu is right.
Fir dost
Vinu tu Lai shàna ahi Ghar vikto ahi
हे लबाड बोडयाच आहेत सगडे
कामाच बगा
अरे केला तर बोलून दाखवू नको बाबा
अरे त्याच झालं की तुझं नाटक चालु होणार आहे
😂 हल्ली भांडण करण्याचे आणि नाराज होण्याचं कारण स्टोरी नं ठेवणे 😂😂😂😂 देवा..... इंटरनेट कां जमाना 🤣🤣🤣
अरे येते तर येउदे ना कशाला उकरून काढतोय तुमच्या घरातले वाद घरात ठेवा मित्र पण लावालावी करू शकतात आणि उद्या ती खरीच घर सोडून गेली तर.
हा उकरुन काढत आहे याला बहुतेक पैसा कमी पडत आहे
@@sarujadhav8870 त्याचा बायको पेक्षा मित्रांवर खूप विश्वास आहे असं दिसतंय ती मिटवतेय तर हा मित्रांना घेऊन आला विषय वाढवण्यासाठी.
Ha jast tantoy re yala nakoy ritu
Ky vedepna ahe
Kamdandhe kra as lokana dakhun porich future nhi ghadnar🤦🤦🤦🤦
Adhi mulila bgha natar birthday celebrate kara
अरे जाऊदे ना आता येत आहे ना गप्पा बस की
सगळे नाटक आहे
अरे तुमचं youtube चैनल बघितलं तर मलाच लाज वाटायला
Look change kr dada
Time pass chalu aahe
Ata tula bhandan suchatay ka ti gap yeti ahe na jara gap bas lay changla tu mhanun tuja story lava
Aata ti yet aahe .aata tumch kay natak chaly part
Kay b'day birthday krt ahes re lahan ahe ka tu rusat ahe😂😂😂 tin b'day kela pahije lekrala😂😂😂 ky natk suri hai
कारे😂😂😂
Dada ti mulisathi yayla nighaliye na mg aata ase video ka banvta
Phudachy varshi eto ki birthday kay pan 😮😮
😅
As vat tula Ani tujya bayko la chapale ne bhar chokat maraych Prem kartana char bhintit kartat Ani bhandan char lokat are laja vatudya re
दादा मित्र जेलनम पुर्त नाही ❤