ग्रंथ वाचल्याने पाय जमिनीला लागतात आणि अहंकार नाहीसा होतो 👌 म्हणुन ग्रंथ वाचन श्रवण आवश्यकच.. खूप छान.. नरदेह श्रेष्ठ आहे आणि तो कृतार्थ करण्यासाठीं परमार्थ जाणून घ्यावा... हरी ओम.. श्री समर्थ 🤲
मनःपूर्वक नमस्कार. शब्दफेक, उद्गार उत्कृष्ट. भाषासौष्ठवं सुंदर आणि प्रवाही भाषाशैली. आणि बोध देणारे रामदासस्वामी आणि सांगणारे आप न दुग्ध शर्करा योग्य. आदरयुक्त नमस्कार
आपली वाणी वाकप्रभुयत्व, स्पष्टता, माधुर्य, आदर, चातुर्य, समर्थां बद्दल आदर व दासबोधाचा अभ्यास अद्भुत व अलौकिक आहे! धन्यवाद! फार छोटा आहे! म्हणून कोटी प्रणाम !
जय श्रीराम!! !!जय जय रघुवीर समर्थ!!समर्थ रामदास स्वामींनी प्रापंचिक जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असा बोध गुरुदेव यांच्या प्रभावी वाणीतून समर्थपणे मनाला भिडतो. जय जय रघुवीर समर्थ!!
जय श्रीराम, दासबोध निरूपण पुन्हा पुन्हा ऐकाव आसच वाटत.असा हा आमृताचा ठेवा जन्मोजन्मी लाभावा ,हीच समर्थ चरणी नम्र प्रार्थना .आयोजकांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
🙏🚩🙇GURUJI SASHATANG NAMASKAR.WE ARE SO LUCKY TO GET GURU LIKE YOU .KHUP KHUP DEVANCHE ABHAR JYANNI HYA MAHARASHTRA LA AAPNAAS NIVADLE AMCHYA UDHARASATHI.🙏💐🚩🚩
जय श्रीराम| जय हनुमान| जय जय रघुवीर समर्थ | नमस्कार | सादर दंडवत प्रणाम गुरूदेव | नमःशिवाय | जय श्रीद्वारकाधीश | जयश्रीरणछोड राय कीजय | समर्थ सद्गुरू श्रीरामदास स्वामि महाराज की जय | 🕉 नमो भगवते वासुदेवाय| चरणस्पर्श वंदन |🙏🙏🙏🙏🙏🕉🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🌺🌺🌺🌺🌺
पू.गुरूदेव आपल्यामुळे आज अधिक मानाचे पुण्य श्रवण करण्याचा वेगळाच आनंद अनुभवता आला .धन्यवाद पावलो आम्ही श्रोते चरणी साष्टांग नमस्कार
गुरुदेवाना ञिवार वंदन.जय जय रघुवीर समर्थ
आध्यात्मिक माहिती फार च चांगले आहे धन्य झालो धन्य वाद.
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 👃
आपण गुरुदेवांचा 'संत ज्ञानेश्वर चरित्र व तत्वज्ञान' हा व्हिडीओ अवश्य पाहावा /ऐकावा (संपादक) 👃
ग्रंथ वाचल्याने पाय जमिनीला लागतात आणि अहंकार नाहीसा होतो 👌 म्हणुन ग्रंथ वाचन श्रवण आवश्यकच.. खूप छान.. नरदेह श्रेष्ठ आहे आणि तो कृतार्थ करण्यासाठीं परमार्थ जाणून घ्यावा... हरी ओम.. श्री समर्थ 🤲
खुप छान विवेचन खुप माहिती मिळाली. धन्यवाद गुरुदेव शंकर अभ्यंकर गुरुजी आपणास कोटी कोटी प्रणाम
आदरणिय गुरुदेव शंकर अभ्यंकर धन्यवाद आणि नमस्कार
विद्या वाचस्पती च्या मुखातून असे रसाळ प्रवचन ऐकून खरच कृतकृत्य वाटते
गुरुदेवा ऐकूण खूप समाधान वाटले . प्रवचन संपूच नये असे वाटते .
जिभेवर ती सरस्वती बालू लागतेय असे वाटू लागते.
धन्यवाद .
मनःपूर्वक नमस्कार. शब्दफेक, उद्गार उत्कृष्ट.
भाषासौष्ठवं सुंदर आणि प्रवाही भाषाशैली. आणि बोध देणारे रामदासस्वामी आणि सांगणारे आप न दुग्ध शर्करा योग्य.
आदरयुक्त नमस्कार
आपली वाणी वाकप्रभुयत्व, स्पष्टता, माधुर्य, आदर, चातुर्य, समर्थां बद्दल आदर व दासबोधाचा अभ्यास अद्भुत व अलौकिक आहे!
धन्यवाद!
फार छोटा आहे!
म्हणून कोटी प्रणाम !
गुरुदेव त्रिवार वंदन.
जय श्रीराम!! !!जय जय रघुवीर समर्थ!!समर्थ रामदास स्वामींनी प्रापंचिक जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असा बोध गुरुदेव यांच्या प्रभावी वाणीतून समर्थपणे मनाला भिडतो. जय जय रघुवीर समर्थ!!
भव्य आणि उत्कट ऐशी ही प्रवचने आठ /देती अद्वितीय आनंद मना माजी
जय श्रीराम, दासबोध निरूपण पुन्हा पुन्हा ऐकाव आसच वाटत.असा हा आमृताचा ठेवा जन्मोजन्मी लाभावा ,हीच समर्थ चरणी नम्र प्रार्थना .आयोजकांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
दासबोध निरुपण अतिशय सुंदर ! एक अलभ्य लाभ ! गुरुदेवांना 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹💐
जय श्रीराम जय हनुमान जय जय रघुवीर समर्थ नमस्कार सादर दंडवत प्रणाम गुरूदेव नमःशिवाय जय श्रीद्वारकाधीश जय श्रीरणछोड राय कीजय चरणस्पर्श वंदन 🙏🙏🙏🕉🌹🌹🌹🚩🪔🪔🪔🪔
अप्रतिम दासबोध प्रवचन ऐकून मनाला समाधान मिळते अमृत वाणी ऐकून खुपचं छान वाटते 🌹🌹🙏🙏 गुरुवर्य अभ्यंकर यांना सादर प्रणाम 🌹🌹🙏🙏👌👌 धन्यवाद 🌺
समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधाचे निरूपण खरंच पुनः पुन्हा ऐकावे असेच आहे.... प्रवचन करणाऱ्या गुरुदेवांना त्रिवार नमस्कार
जय सदगुरू
उत्तम प्रवचन ऐकायला मिळाले जय जय जय रघुवीर समर्थ
जय सदगुरू
Jay Sadguru Jay Jay Raghuvir Samarth Shri Ram Jay Ram Jay Jay Ram तुम्ही खूप छान समजून सांगितलात 🙏🙏
🚩नमस्कार गुरुदेव 🚩
गुरुदेव आपले कोटी कोटी आभार...
जय जय रघुवीर समर्थ
Jay Jay Raghuvir Samarth 🙏🙏🙏
अभ्यंकर गुरू दासबोध नीरुपण खुप छान. धन्यवाद 🙏🏻🙏🏻🌹
🙏🚩🙇GURUJI SASHATANG NAMASKAR.WE ARE SO LUCKY TO GET GURU LIKE YOU .KHUP KHUP DEVANCHE ABHAR JYANNI HYA MAHARASHTRA LA AAPNAAS NIVADLE AMCHYA UDHARASATHI.🙏💐🚩🚩
Granthraj Dasbodh rasaal vanineGruji aapan sarvanparyant pochavla.Ha shrvanaacha ek aananddayi anubhav sarvanparyant pochavlabaddal manpurvak aabhar.Namo na ah
.🙏🏻🙏🏻
मराठी टायपिंग केल्यास बरे
दासबोध निरूपण फारच सुंदर आहे, या नंतर वाचनात
द्विगुणित आनंद येईल🙏🙏👍
0
ATI Sundar
मुलात दासबोध इतका सुंदर आहे आणी गुरूदेव आपलै विवेचनात तर दूधात मधच मिलत आहे.धन्यवाद
Gurudev charan sparsh jai jai radha raman hari 🚩🙏💐⚘
Atishay sunder pravchan khup abhyaspurna
सुंदर प्रवचन. श्री गुरुदेव 🙏🙏
अप्रतिम.
Shri Swami samartha
अभयंकर जी आप का यह पवचन अति उत्तम हैं आपको सादर प्रणाम जय श्री राम
अतिशय सुबोध सहज सुंदर सोपे स्मरणात राहणारे विवेचन आहे.हरिॐ.
अप्रतिम निरुपण . शतशः प्रणाम.आता दासबोध वाचताना खूप खूप आनंद घेता येईल.
Apratim pravachan
@@laxamikantrodhe9687 0
Chan pravachan.
Aaj dhanya zalo. Thanks.
जय गुरूदेव खूप सुंदर प्रवचन मला पहिल्यांदाच आयकण्याचे भाग्य लाभले 🙏🙏🙏🙏🌺🌺ललिता प्रकाश धसे
जय जय रघुवीर समर्थ | जय श्री राम | 🙏🙏
जय श्रीराम| जय हनुमान| जय जय रघुवीर समर्थ | नमस्कार | सादर दंडवत प्रणाम गुरूदेव | नमःशिवाय | जय श्रीद्वारकाधीश | जयश्रीरणछोड राय कीजय | समर्थ सद्गुरू श्रीरामदास स्वामि महाराज की जय | 🕉 नमो भगवते वासुदेवाय| चरणस्पर्श वंदन |🙏🙏🙏🙏🙏🕉🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🌺🌺🌺🌺🌺
]odeescard
Discard
जय जय रघुवीर समर्थ !
जय समर्थ रामदास प्रभो!
अतिशय सुंदर
Khup Chhan kathan zale Dasbodh Granth Pravachan..
Jay Jay Raghuveer Samarth.
Shree Ram Samarth.
गुरुदेवांना त्रिवार वंदन
सद्गुरू सादुबाबा समर्थ
जय सदगुरू 🙏🙏🙏🙏🙏 अतिशय सुंदर जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🙏🙏💐💐🙏
फारच सुंदर जय जय रघुवीर समर्थ
खुप छान वाटले खुप आवडले
गुरूवर्य आपल्या चरणी नमस्कार 🙏🙏🙏
llजय जय रघुवीर समर्थ ll जय सद्गुरु 🙏🙏
Khup khup dhanyavaad 🙏🙏🙏🙏guru maharaj
Jai Gurudeva, I cannot explain how much I enjoy your pravachans.
Please accept my Pranam.
जय श्री राम
तूमची प्रवचन ऐकल्यावर खूप धन्य वाटते
नमस्कार.. अप्रतिम.
जय जय रघुवीर समर्थ
गुरुदेव दास बोधावर निरूपण खूप सुंदर जय सद्गुरू
Apratim vivaran..🙏🙏🙏🙏🙏
Apratim. Prawachan
🙏🙏🌷🌷जय जय रघुवीर समर्थ. गुरु शंकरजी नमो नमः 🙏🙏🌷🌷
Adbut,varamvar shat shat pranam🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹
वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे असे गुरुवर्य शंकर अभ्यंकरांना नमस्कार
🙏|| ॐ श्री सद् गुरवे नमः ||🙏
🙏|| जयजय रघुवीर समर्थ ||🙏
🙏|| श्री राम जय राम जय जय राम ||🙏
प. पु .शत कोटी प्रणाम
सुंदर निरूपण अभ्यास करताना उपयोगी
खूप छान.दिशादर्शक विवेचन.
सुंदर!
दुग्ध शर्करा योग आला आहे धन्यवाद 🙏,
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
🙏🙏🙏🙏💐💐Jay Shree Ram.💐💐🙏🙏🙏🙏
श्रीराम समर्थ 🙏🚩
Khupach sundar 👌👌
Jai shree ram
सुंदर निरूपण .परपत ऐकावेसे वाटते.
या मुळे मी धन्य धन्य झालो 🙏
जय गुरूदेव 🙏🙏👌👌
🙏👌🍀🌺💫🚩धन्यवाद महोदय नमस्कार 03/23
Namaskar mauli 🙏
आपण खरे खुरे विद्या वाचस्पती आहात. आपल्या चरणी त्रिवार नमस्कार
खूपच सुंदर प्रवचन आहे
उत्तम प्रवचन
नमस्कार गुरुदेव
अप्रतिम. आभारी आहे
अप्रतिम
जय श्री राम.
जय जय रघुवीर समर्थ...
Shatshaha danya watle!
खूप खूप छान निरुपण
Very admiring
श्री राम जयराम जय जय राम
Jai jai Raghuvir Samarth 🌹🙏🙏🙏🌹
Jai sadguru ❤❤❤
श्रीराम 🙏 गुरूजी शि.सा.नमस्कार
अप्रतिम विवरण केले आहे. 🙏🙏🙏
जय पू.गुरूदेव श्रवणाने आम्ही कृतार्थ झालो .
ओघवती भाषा खूप समाधान वाटले
जय जय रघुवीर समर्थ
सुंदर
jay gurudev... avghachi sansar he lokpriya kirtan taka
khup chhan
Khup chan Jay sadguru🙏🙏
समर्थ हे वसिष्ठ+ विश्वमित्र ह्यांचे मिश्रण आहे
जय 🙏🙏 रघुवीर समर्थ 🙏
🙏 फार सुंदर निरूपण श्रवणाने मन भरून पावले 🙏🙏🙏
।।जय सद्गुरु ।।🙏🏼🚩🚩🚩