उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया टीका SSM NEWS

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • एकनाथ शिंदे यांच्या फोटोला उद्धव ठाकरे यांनी चप्पल मारून केले आंदोलन
    1. eknath shinde latest news
    2. uddhav thakare speech

КОМЕНТАРІ • 828

  • @yuvrajkalunge1242
    @yuvrajkalunge1242 Місяць тому +43

    हिंदू धर्म साठी फक्त एकनाथ शिंदे साहेब पाहिजे आणि मोदी साहेब पाहिजे

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 Місяць тому +53

    उध्दव ठाकरे तुम्हाला आता खुप समजायला लागलं आहे तुम्ही मुख्यमंत्री होते तेव्हा का नाही केले हे आता खुर्ची गेली म्हणून जळतय

    • @Sarthak-ok7qu
      @Sarthak-ok7qu Місяць тому +1

      खुर्ची बेकायदेशररित्या घालवली आहे. सगळ्या घटना पायदळी तुडवल्या...

    • @sandipangne8135
      @sandipangne8135 Місяць тому

      अहो ते देशाचे पंतप्रधान आहेत सविधनिक पद आहे
      येकेरे बोलता तूम्ही त्यांचं मांडीला मंडी लाऊन बसला होता
      काही तरी बरगळत आहात
      कधी तरी सर्व चौकशी सुरू होईल

  • @ranjendrdeulkar5584
    @ranjendrdeulkar5584 Місяць тому +73

    उद्धव ठाकरे तमाशा बंद करा

  • @sitarammaluskar2825
    @sitarammaluskar2825 Місяць тому +25

    एकनाथ शिंदे साहेब एकच नंबर काम करतात पुन्हा शिंदे सरकार झिंदाबाद

  • @RajkumarmalwadMalwad
    @RajkumarmalwadMalwad Місяць тому +131

    यांच्या काळात साधु संतांना मारहाण केली तेव्हा कुठे उपटायला गेले होते का हे

    • @atulpatil9487
      @atulpatil9487 Місяць тому

      हा तुझा कडे नाही आले का 😊

    • @DattatrayaGaikwad-p9m
      @DattatrayaGaikwad-p9m Місяць тому

      देहुत वारकर्यावर लाठी चार्ज केला, आतरवालीत मराठ्यावर गोळ्या झाडल्या तेव्हा तुझ्या सहित तुझ्या राजकारणातला बाप भारं बाधत होता का

  • @santoshrandivesr887
    @santoshrandivesr887 Місяць тому +67

    ठाकरे साहेबांना फक्त खुर्ची पाहिजेल आहे दुसरं काय नको 😊

  • @gulabsuryawanshi326
    @gulabsuryawanshi326 Місяць тому +19

    कोण कितीही भुंका 😂 पण परत एकदा शिंदे सरकारच येणार महाराष्ट्रात. जय शिवराय

  • @DipakKhemnar-y5g
    @DipakKhemnar-y5g Місяць тому +17

    शिंदे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @VitthalWankhede-dg9my
    @VitthalWankhede-dg9my Місяць тому +18

    शिंदे साहेब तुमचं कुणीही बालका करू शकणार नाही आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत ठाम आहोत

  • @AshokDeshmukh-uh7mb
    @AshokDeshmukh-uh7mb Місяць тому +51

    एकनाथ शिंदे एक नंबर एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे नाशिक

    • @dadasopatil3161
      @dadasopatil3161 Місяць тому

      😂😂

    • @balajisinari5659
      @balajisinari5659 Місяць тому +1

      शिवाजी महाराजांची विटंबना करणारा हा नीच उध्दव ठाकरे दुसर्‍याना दोष देत राहतो.

  • @FulsingBilwal
    @FulsingBilwal Місяць тому +49

    सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब खरंच तुम्ही सरकार चालून दाखवले तुम्हाला लाख लाख शुभेच्छा विरोधक काही म्हणू फोन नंबर एक अजित दादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुमचे पण धन्यवाद

  • @kantilalranpise2005
    @kantilalranpise2005 Місяць тому +28

    शिंदे साहेब संवेदनशील बेस्ट मुख्यमंत्री तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेला सामान्य माणूस ते नेता

  • @Swaruppatange
    @Swaruppatange Місяць тому +60

    उबाठा काँग्रेस पवार काँग्रेस तुमचं श्री
    छत्रपतीवर एवढ प्रेम होत तर इतर राज्यात सुद्धा महाराजांचा अपमान झाला तेंव्हा तुमच प्रेम कुठे गेले होते अहो पोपटा सारखे बोलता येते तुम्हाला आंदोलन करता येते पण मोदीजी सारखी माफी मागता येत नाही तुम्हाला फक्त राजकारण करायचे असुन अराजक माजवायचे आहे हे सिद्ध होते

    • @ashokupalkar2675
      @ashokupalkar2675 Місяць тому

      उद्धव ठाकरेंनी राजकारण बंद करावे
      लोकांना सर्व कळत यांना लवकरच लोक
      घरि बसवतील

  • @PareshTavsalkar
    @PareshTavsalkar Місяць тому +7

    मुंबईत विकास करत आहेत एकनाथ शिंदे असेच मुख्यमंत्री आपल्या राज्याला. पाहिजे त

  • @BalasahebJagtap-bd2gk
    @BalasahebJagtap-bd2gk Місяць тому +14

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एकनाथ शिंदे साहेबांना सारखा या महाराष्ट्राला दुसरा कुणी मुख्यमंत्री होने शक्य नाही

  • @sarkarshambhuraja4317
    @sarkarshambhuraja4317 Місяць тому +136

    यांच्याबरोबर बघून आम्हाला लाज वाटते. आमचे बाळासाहेब असते तर....

    • @vilaskirve1427
      @vilaskirve1427 Місяць тому +9

      साहेब असते तर हा वेडपट फोटो काढत असता 😂😂😂

    • @ArjunNeharkar-t7c
      @ArjunNeharkar-t7c Місяць тому

      U. T tu lachar aahe.

  • @hemantmhatre6107
    @hemantmhatre6107 Місяць тому +10

    सीएम पदासाठी सत्तेसाठी लाचार माणूस उद्धव

  • @krupalig349
    @krupalig349 Місяць тому +18

    आता पाठ खाजवायला आणि रस्त्यावर फिरायला यायला लागलं ठाकरेंना, शिंदेंनी मस्त आजार पळवला यांचा.😅😅

  • @dineshhagawane4272
    @dineshhagawane4272 Місяць тому +129

    शिवाजी महाराजांची वारंवार विटबणं केली तुम्ही जनतेला खूप कळते

  • @श्रावणअहिरे
    @श्रावणअहिरे Місяць тому +32

    शिंदे साहेब जिंदाबाद

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 Місяць тому +13

    अरे उधावा तू काय करतोय असे राजकारण करण्यापेक्षा राजकारण सोडून द्या आणि शरद पवार साहेबांना छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायला सांगा आणि तुम्ही महणा

  • @sanjaykarpe1541
    @sanjaykarpe1541 Місяць тому +124

    सामान्य लोकांनी या सर्वांना घरी पाठविले पाहिजे, हे लहान मुलांपेक्षाही बालीश वागत आहे. खालच्या स्तरावर राजकारण नेले,महाराष्ट्राची किंमत कमी केली.

    • @Dadarp-r2y
      @Dadarp-r2y Місяць тому +3

      बरोबर आहे

    • @vilaskirve1427
      @vilaskirve1427 Місяць тому

      उध्दव ठाकरे मूर्ख माणूस आहे राजकारणाचा दर्जाहिन केला आहे

    • @pradeepKesarkar-wc8wv
      @pradeepKesarkar-wc8wv Місяць тому +1

      तुम्हालाही मोदी लवकरच हात लावतील

    • @RahulShah-zj5gr
      @RahulShah-zj5gr Місяць тому

      फालतु बडबड

  • @vasudeopachpande4113
    @vasudeopachpande4113 Місяць тому +60

    ⁹काय भाषा,नुसती खुनशी भाषा ,किती खालची पातळी,जनता समजते आहे, राजकारण

    • @padelkarsudhir5813
      @padelkarsudhir5813 Місяць тому +2

      स्वार्थी आणि खुनशी

  • @somadattasawant2992
    @somadattasawant2992 Місяць тому +80

    उध्दव ठाकरे ईतकी लाचार री छि तुमची जिंदगी

    • @RanganathShirke
      @RanganathShirke Місяць тому

      Aare murkha bevdyasarkhi Gaddari tar nahi keli

    • @vilaskirve1427
      @vilaskirve1427 Місяць тому +2

      उबाठा हा फक्तं आपला विचार करतो ह्याला जनतेशी काही देणंघेणं नाही.

  • @राजाभाऊनाईकवाडे

    काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस स्वतः शरद पवार साहेब यांनी कधी आपल्या भाषणामध्ये जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा कधी दिल्या नाही आज फक्त राजकारण करू बघत आहे😊

  • @raghunathlohar5895
    @raghunathlohar5895 Місяць тому +7

    शिवराय दैवत आहे जिजाऊ आई यांचं विचार हेच हिंदू धर्म जागरुकता जय शिंदे साहेब

  • @FulsingBilwal
    @FulsingBilwal Місяць тому +14

    सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब असं स्वप्नातही बघितलं नव्हतं की तुम्ही काँग्रेससोबत एवढे लाचार वसंत मुख्यमंत्री पद गेल्यापासून बरबडे आहात कारण करत आहात तुम्ही

  • @YogeshThube-p2z
    @YogeshThube-p2z Місяць тому +84

    खंरा वाघ एकच होता बाळासाहेब ठाकरे साहेब उध्दव ठाकरे तुम्ही शिवसेना लोकांचे धावणी घेऊन गेले बाळासाहेब ठाकरे कधी कोणाचें दारात गेले नाही

  • @kiranhariomkale7859
    @kiranhariomkale7859 Місяць тому +21

    शिंदे साहेब नंबर वन

  • @RajuGavali-d9y
    @RajuGavali-d9y Місяць тому +26

    ओन्ली शिंदे सरकार

  • @DipakKhemnar-y5g
    @DipakKhemnar-y5g Місяць тому +12

    नाथांचा नाथ एकनाथ शिंदे साहेब सरकार

  • @PradipShigavan
    @PradipShigavan Місяць тому +84

    शिंदे साहेब जिंदाबाद ❤

  • @RajkumarmalwadMalwad
    @RajkumarmalwadMalwad Місяць тому +64

    शंभर कोटी रुपये कधी जमा करायचे ते पण सांगावं महाविकास आघाडीने मयताच्या टाळुवरले लोणी खाणारे हे लोकं

  • @smitadalvi2690
    @smitadalvi2690 Місяць тому +3

    शिंदे साहेबा सारखा मुख्यमंत्री कोणीही होऊ शकणार नाही

  • @sanjayjadhav4430
    @sanjayjadhav4430 Місяць тому +33

    बालिश बुद्धी माणूस

  • @vasantarage843
    @vasantarage843 Місяць тому +6

    ऊदव जर हिम्मत असेल शिंदे समोर जाऊन अशी हरकत कर तुझे राम नाम सत्य होणारच 🚩🚩

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 Місяць тому +20

    लहान मुले सुद्धा असे वागत नाहीत.

  • @umajiKwar
    @umajiKwar Місяць тому +36

    उबाठा हे तुम्हाला सोबत नाही माजी मुख्यमंत्री आहात

  • @prathmeshkarde1240
    @prathmeshkarde1240 Місяць тому +33

    उद्धव ठाकरे तुमचं शिवाजीमहाराज वरचं प्रेम राहिलेलं नाही तुम्ही आता विश्रांती घ्या

  • @prakashdesai4675
    @prakashdesai4675 Місяць тому +14

    शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणू नका, असे कुणी म्हनाले.... ते सांगा उद्धवराव...

  • @shailajadabadge78
    @shailajadabadge78 Місяць тому +27

    किती आगाऊपणे बोलतोय, स्वतः तर काहीही केलं नाही, कर्नाटक, मध्यप्रदेश बाबत शेंबडा काही बोलत नाही,विशाळगडा बाबत हेफोटोतले थोबाड उचकटत नाहीत

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 Місяць тому +11

    सगळी अक्कल बुद्धी देवाने फक्त यांनाच दिली आहे की काय?
    तोंड फुकटचं दिलंय देवानं म्हणून कांहीही बराळायचं की काय?
    हिंदु आणि हिंदुत्व सोडलेल्यांनी हिंदु
    शब्द सुद्धा उच्चारणं योग्य आहे की नाही याचा आंतर आत्म्यास प्रश्न विचारला पाहिजे!

  • @nanduugale4172
    @nanduugale4172 Місяць тому +22

    उद्धव ठाकरेंनी आता मराठी मतदारांचे मताची आशा धरू नाही. आम्ही फक्त मोदी आणि एकनाथ शिंदे यांना मत करणार.

  • @AnilAldar-p5g
    @AnilAldar-p5g Місяць тому +50

    जनतेच्या मनातला cm एकनाथ शिंदे साहेब जय श्री राम

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 Місяць тому +29

    आंदोलन, मोर्चा, करून जनतेला वेठीस धरले जात आहे. सर्व नेत्यांकडे करोडो रुपये आहेत, पेन्शन आहे मग शेतकऱ्यांना शेतमालाला हमी भाव का देत नाही उद्धव ठाकरे अडीज वर्षे सरकार होते मग मराठा आरक्षण का दिले नाही.

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 Місяць тому +28

    मुख्यमंत्री माननीय श्री.एकनाथजी शिंदे साहेब झिंदाबाद झिंदाबाद

  • @sunitabadwe3518
    @sunitabadwe3518 Місяць тому +10

    कॉंग्रेस ने ऊध्दवला बराच मान दिला आहे शिव्या घालुन भाषण करण्यास.त्याचे सहकारी बघा कसे थोबाड करून बघतात.माजलाय.

  • @GaneshShinde-fr3fj
    @GaneshShinde-fr3fj Місяць тому +119

    उददवजी आपण हे घाणेरडे शब्द बोलुन आपली इज्जत घालवता अस नाही वाटत का

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 Місяць тому

      इज्जत असली तर जाणार निर्लज्जम सदासुखी

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Місяць тому +2

      😂😂😂😂 याला गजकर्ण झालाय पण - कोण खाजवेना

    • @vijaykumarshetye1480
      @vijaykumarshetye1480 Місяць тому

      गुजराथी लोंबत्यानी चाटत रहावी

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Місяць тому

      जेवढी जहाल घाणेरडी भाषा p m साठी वापरा तेवढी मते कमी होतील.करा चिखलफेक p m सारख्या मोठ्या व्यक्ति वर पण जोमाने कमळ फुलणार आहे हतबल निराश भ्रमिष्ट झालेत पाया खालचीवाळू नाही दगड सरकायला लागलेत

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Місяць тому +2

      जेवढी खालच्या भाषेत टीका तेवढा तेवढा कमी होणार तुमच्या मताचा टक्का

  • @gulabsuryawanshi326
    @gulabsuryawanshi326 Місяць тому +7

    प्रतेकाला स्वतः च्या पक्ष्याचं पडलं आहे, हे फक्त छत्रपती शिवाजी महाराज वर राजकारण चालू आहे, तुमच्या राजकारणात छत्रपतींना आणू नका, महाराष्ट्रातील राजकारण्यांनी लाज सोडली.

  • @SavitaKiwande
    @SavitaKiwande Місяць тому +29

    फक्त एकनाथजी शिंदे साहेब

  • @Sriniwaspatesings
    @Sriniwaspatesings Місяць тому +4

    शिवाजी महाराजां बद्दलच बेगडी प्रेम दाखवू नका. पुतळा दुर्घटनेला माफी मीळू शकते.परंतू तुमच्या शिवाजी महाराजांची स्वप्न धूळीला मीळवण्याच्या धोरणांना माफी नाही.

  • @sarkarshambhuraja4317
    @sarkarshambhuraja4317 Місяць тому +48

    साहेब तुम्हाला विदूषक केलं आहे ह्या लोकांनी.

  • @anandraonikam818
    @anandraonikam818 Місяць тому +9

    अहो. उदव.आपण.मागल्या. दाराने.येऊन.cm. झाला;.म्हणून.आपणास.gri. बसवले. आता.रडून.काय.उपयोग.

  • @shankargawade4771
    @shankargawade4771 Місяць тому +48

    शिवाजी महाराजांचा पुतळा - उध्दव
    विरुध्द
    शिवाजी महाराजांचे विचार - एकनाथ शिंदे

    • @sanjaybhosale5099
      @sanjaybhosale5099 Місяць тому

      गद्दार हा गद्दारच असतो
      तो आता वाशिंग मशीन मध्ये गेला कि तुम्ही फोड़णविस भक्त खुश

  • @santoshsanas917
    @santoshsanas917 Місяць тому +108

    दलिंदर विचारांची आघाडी उध्दव शरद सोनिया

  • @vaibhavkhemnar-s4u
    @vaibhavkhemnar-s4u Місяць тому +16

    काही म्हणा पण उद्धव साहेब फारच भरकटलेले दिसतात. त्यांनी माफी मागितली ना,विषय संपवून दुसरे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

  • @vijayphale7417
    @vijayphale7417 Місяць тому +41

    दारू पिऊन बोलत आहे उदय मुत पिउन बोल

    • @adbs10
      @adbs10 Місяць тому +2

      True!👍😂

  • @rgbodybuilding9113
    @rgbodybuilding9113 Місяць тому +84

    शिंदे।सरकार।एकच।नंबर
    यशवंतराव।नंतरचा।एकमेव।एकनाथ

  • @SurendraBandal
    @SurendraBandal Місяць тому +43

    बापरे काय हे उध्दव ठाकरे यांचा चांगला गेम करतायत बारामतीचे काका. भुंका तुम्ही मी आहे

  • @ashokmohite1308
    @ashokmohite1308 Місяць тому +52

    तुम्ही त्या वेळी आवाज का उठवला नाही महराजा साठी पुर्ण महराष्ट्राने तुम्हाला साथ दिली असते

  • @hemantnaik4855
    @hemantnaik4855 Місяць тому +92

    औरंगजेब फॅन्स क्लब, चे नुसते राजकारण चालू आहे....

    • @supriyapawar3231
      @supriyapawar3231 Місяць тому

      अंधभक्त

    • @RanganathShirke
      @RanganathShirke Місяць тому +1

      Abddali shah Tadipaar

    • @subashpatil4290
      @subashpatil4290 Місяць тому

      महाराष्ट्राचा एकच वाघ ऊद्धवजी ठाकरेच . गद्दारानी वाट लावली महाराष्ट्राची,

  • @k._g._007
    @k._g._007 Місяць тому +14

    शिवसेनाप्रमुख हे बी सांगत होते काँग्रेस सोबत कधी जाणार नाही जर तशी वेळ आली मी माझे शिवसेना बंद करून टाकील

  • @RAMCHANDRAJAGADALE-f5h
    @RAMCHANDRAJAGADALE-f5h Місяць тому +28

    उद्धव ठाकरे तुम्हीच घटनाबाह्य आहात

    • @dilipbhise871
      @dilipbhise871 Місяць тому +2

      Arrest Aditya thakare in case of disha murder

  • @santoshchavan6727
    @santoshchavan6727 Місяць тому +53

    घरात टोमणे मारता येत नाही संजय मुलाखत घेत नाही म्हणून तुम्ही रस्त्यावर आला

  • @heartthief9
    @heartthief9 Місяць тому +21

    विशालगड अतिक्रमण आंदोलनावर कोलकत्ता बलात्कारावीषयी काही बोला🚩

  • @rgbodybuilding9113
    @rgbodybuilding9113 Місяць тому +57

    ऊधदव।ठाकरे।मुंबईकर।सह
    सुषमा।अंधारे।बिडकर।यांचा।बहुरंगी।लोकनाटय।तमाशा।मंडळ।केन्द्र।मुंबई

  • @nandkumarshinde3529
    @nandkumarshinde3529 Місяць тому +39

    ऊबाटा शरद पवाराच मांजर आहे

  • @namdeochavhan791
    @namdeochavhan791 Місяць тому +18

    अरे वाह रे उद्धट माणसा.

  • @kannanraghavan2496
    @kannanraghavan2496 Місяць тому +4

    What a shameful behaviour by UBT & his Congress cronies.
    The voters of Maharashtra do not want such immature Politicians to rule them.
    Dikhar MVA

  • @sagarharak
    @sagarharak Місяць тому +22

    काही बोलु नका जनतेला संगले समजले

  • @jaydipsakhalkar86
    @jaydipsakhalkar86 27 днів тому +2

    उद्धव उद्धव कधी सुधारणार

  • @prakashsanap3647
    @prakashsanap3647 Місяць тому +6

    महाराष्ट्राची ही परम्परा व संस्कृती नककीच नाही.

  • @dineshhagawane4272
    @dineshhagawane4272 Місяць тому +72

    कोशारीने अपमान केला तेव्हा कुठे होते आपण

  • @aanadkhendad9509
    @aanadkhendad9509 Місяць тому +117

    किती मळंमळ माझ मुख्यमंत्री पद काढून घेतल म्हणून...

    • @Sarthak-ok7qu
      @Sarthak-ok7qu Місяць тому +3

      कायद्यात बसतं का

    • @yashwantloke2304
      @yashwantloke2304 Місяць тому

      वाझे मार्फत करण्यात येणारी १०० कोटीची वसुली कायद्यात​ बसते का ? @@Sarthak-ok7qu

    • @Sarthak-ok7qu
      @Sarthak-ok7qu Місяць тому +1

      यांची संपत्ती बघा, कोणतेही background नसताना , ती कायदेशीर आहे का? वसुली सगळेच करतात,हे सगळे कुठले गर्भ श्रीमंत होते.

  • @RahulPatil-d4x
    @RahulPatil-d4x Місяць тому +11

    Shinde saheb king

  • @sunilchaure3972
    @sunilchaure3972 Місяць тому +15

    भाषणाची कीळस यायला लागली आता...

  • @satishkalkatte3192
    @satishkalkatte3192 Місяць тому +26

    घर कोंबडा. घरी बसविला कायमचा😊😊😊

  • @sahadevkarangutkar8316
    @sahadevkarangutkar8316 Місяць тому +2

    आता छत्रपतीची प्रतिमा बनविली तर 🙏 घोड्यावर विराजमान बनवा आणि हजारो वर्षे ती टिकेल अशा धातूची बनवा. 🚩जय शिंदे सरकार 🚩

  • @sadanandpatil4183
    @sadanandpatil4183 Місяць тому +24

    Modi.modi.modi

  • @Jitya_.
    @Jitya_. Місяць тому +14

    उद्धव ठाकरे ने फोटो ला चप्पल मारली चांगले केले, पण जनता तुम्हाला सोडणार नाही, सत्ते साठी पदासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण करणाऱ्याला माफ करणार नाही

  • @dineshhagawane4272
    @dineshhagawane4272 Місяць тому +41

    महाराष्ट्रातील सांगा फालतू नका बोलू पदाला शोभतं नाही

  • @roshangangurde5704
    @roshangangurde5704 Місяць тому +23

    महाराजांचा पुतळया ची विटंबना झाली तेवा नाही आलं राग

  • @Satish-fp7sf
    @Satish-fp7sf Місяць тому +12

    उद्धवकडून उध्वस्त होण्यासाठी बोलवून घेतलं जात आहे. स्टार प्रचारक म्हणून उध्वस्तची लाज वाटते. दिशा गेली, दशा वाईट झाली.

  • @YogeshBhosale-w7h
    @YogeshBhosale-w7h Місяць тому +2

    शिवभक्ताची माफ़ी मांगा,

  • @ganeshmadure8862
    @ganeshmadure8862 Місяць тому +6

    जनता काय मुर्ख वाटली काय.? जनता दाखवेल आपले विचार काय आहेत .

  • @krishnapaliwal2735
    @krishnapaliwal2735 Місяць тому +2

    उद्धव ठाकरे बरोबर बोलता येत नाही

  • @MaheshParande-y4c
    @MaheshParande-y4c Місяць тому +5

    तूम्ही जर खरे मर्द आसाल तर स्वताचा पक्ष काडा साहेब
    जनता कोनाच्या मागे आहे ते समजेल

  • @sadashivchoudhari2128
    @sadashivchoudhari2128 Місяць тому +40

    Hording पडल्यावर जेवढे मृत्यु झाले तेव्हा शिंदे साहेब तुम्ही पण जोडे हाणायला पाहिजे होते.

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 Місяць тому +2

    आहो हे सरकार बेकायदेशीर आहे हे वारंवार बोलतोस. अरे पण सुप्रीमकोर्टनेच त्यांना सरकार चाळविण्यास सांगितले आहे.

  • @jayaramveer663
    @jayaramveer663 Місяць тому +15

    वेळ आल्यावर सर्वांचा करेक्ट कार्यक्रम होणार. जय हिंद.
    जय शिवराय

  • @मदनढवळे
    @मदनढवळे Місяць тому +43

    ऊध्दव ठाकरेणा महाराजांचं नाव अधिकार नाही

  • @raghunathdhumal-i9k
    @raghunathdhumal-i9k Місяць тому +10

    घर कोंबडा उद्ध्वस्त

  • @chandrakantgurav6960
    @chandrakantgurav6960 Місяць тому +21

    अरे काय पण बोलतो...अरे जनतेने ओळखलं आहे कुणाला निवडून द्यायचे ते...तू आता घरी जाऊन बस

  • @sureshvyas2163
    @sureshvyas2163 Місяць тому

    उध्दव ठाकरे तुम्ही तुमची काळजी घ्या. बाकी निवडणूकी नंतर जनता ठरवेल कोणाला बसवायचे, कोणाला घरी पाठवायचे ते.

  • @madhuripadwal1229
    @madhuripadwal1229 26 днів тому

    माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार, विचार आणि शिकवण माननीय एकनाथ शिंदे यांच्या मध्ये दिसून येते परंतु माननीय उध्दव ठाकरे यांच्यात अजिबात दिसून येत नाही.....

  • @suhasalshi218
    @suhasalshi218 Місяць тому

    कलेक्टरचा मुलगा कलेक्टरल होईल, शिक्षणाधिकारी यांचा मुलगा शिक्षणाधिकारी होईल याची खात्री नसते. तशी हिंदुत्ववाद्याचा मुगगा हिंदुत्ववादी होईल याची खात्री नसते.

  • @ranjendrdeulkar5584
    @ranjendrdeulkar5584 Місяць тому +4

    अरविंद सावंत तुम्हाला मुख्यमंत्री करणार टाळ्या जोरात वाजंवा

  • @amarsingdhawaliya7359
    @amarsingdhawaliya7359 25 днів тому +1

    मी एक काळाचा कट्टर शिवसैनिक पण उध्दवची लाचारी पाहून सेना सोडली

  • @virendrashinde7531
    @virendrashinde7531 Місяць тому +2

    उद्धव ला कळूं चुकले की आपकी हार नक्की अहे.म्हणून कहीही बडबड करायला लागे......

  • @dayanandjadhav7808
    @dayanandjadhav7808 Місяць тому +13

    Mala nahi abru Mi kashala ghabru 😅😅