शेतातली कामे बाजरी खुडणे चालू ❤️ बेडरूम साफसफाई चे तसेच काम ही चालू # नुसता कामाचा गोंधळ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 47

  • @Dhanshree-wj8cv
    @Dhanshree-wj8cv 24 дні тому +5

    खरोखर नशीबवान आहेस अश्विनी तू सोन्यासारखी सासू तुला मिळाली त्यांच्यामुळे तुझी कितीतरी कामे सोपी होतात कितीतरी शांत स्वभावाच्या आहेत आई आमची पण साफसफाई चालू आहे शेतातील आणि घरातील काम खूप लोड होत असेल तरी पण काळजी घे स्वतःची तुझा कामाचा उरक पण खूप छान आहे ❤

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  24 дні тому +1

      हो अगदी खरं आहे ताई खूप धन्यवाद ❤️❤️❤️

  • @NeetaPatil-f2i
    @NeetaPatil-f2i 24 дні тому +2

    ताई किती काम करता मला तर खुप कौतुक वाटते घर शेतात काम आणि विशेष म्हणजे सासूबाई चे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे खूप प्रेमळ आहे कुठलेही काम असो पुढे येवून करणार नशिबवान आहेस आई नाही पण आई सारख्या सासूबाई मिळाल्या आहेत ❤❤श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  24 дні тому +1

      हो na👍👍👍खूप धन्यवाद 🙏😊♥️

  • @sachinpawar4903
    @sachinpawar4903 24 дні тому +2

    खूप छान

  • @minakshishinde915
    @minakshishinde915 24 дні тому +3

    Khup chan video tai .. khup prerna denara tuzha vyaktimatva aihe khup kaam kartes tu na mala khup inspiring vattes .. mast vlog .. sai pari ne ghetlela ending khup goad .. ❤️✨

  • @NitaKale-u4g
    @NitaKale-u4g 24 дні тому +2

    आईची बरीच मदत होती ताई तुम्हाला छान आहे

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  24 дні тому +1

      हो ना अगदी बरोबर ❤️❤️❤️👍

  • @anitagaikwad8803
    @anitagaikwad8803 23 дні тому +1

    ताई काल रविवार होता माझ्या मुली पण खूप मदत केली ❤❤❤❤

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  23 дні тому +1

      हो ना परीने सुद्धा खूप मदत केली ♥️♥️

  • @aparnaupasani6596
    @aparnaupasani6596 24 дні тому +2

    कष्टाळू आहात ❤

  • @sagarpatil8301
    @sagarpatil8301 24 дні тому +11

    Kiti Kam kartes

    • @surekhakadam9342
      @surekhakadam9342 24 дні тому

      अश्विनी एकमेकाला कंटाळा येत नाही का हो काम करून

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  24 дні тому +1

      ❤️❤️❤️

  • @MangalMuley-h7c
    @MangalMuley-h7c 24 дні тому +2

    ताई खुप छान केले सफाई
    शेतीच्या काम कुरू

  • @sangeetapakhare5155
    @sangeetapakhare5155 24 дні тому +3

    खूप कामाची आहे अश्विनी तू किती काम करतेस

  • @Nanda-cc1vu
    @Nanda-cc1vu 24 дні тому +1

    ❤❤

  • @RUPALI4000
    @RUPALI4000 24 дні тому +2

    Kiti kam kartet tai❤🎉

  • @sagarpatil8301
    @sagarpatil8301 24 дні тому +2

    ❤🎉🎉

  • @mk-sz7cv
    @mk-sz7cv 24 дні тому +2

  • @neelambhandare8001
    @neelambhandare8001 24 дні тому +4

    तांब्यांचीभांडीप्लास्टिकपिशवीतपॅककरुनठेवायचेनंतरघासतानाजास्तत्रासहोतनाहीमाझ्यासासूबाईहीटिरी्कवापरायच्या

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  24 дні тому +1

      हो नक्की मी हे ट्रिक वापरेल 👍👍😊❤️

  • @shubhamdesai1445
    @shubhamdesai1445 24 дні тому +2

    Hi tai....

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  24 дні тому +1

      Hiii♥️♥️

    • @shubhamdesai1445
      @shubhamdesai1445 24 дні тому

      Hi....tai..Saee pari... dadasaheb...àajiaai..gn..tc

    • @shubhamdesai1445
      @shubhamdesai1445 24 дні тому +1

      Hi....tai......aamhi ..satara....virar la asto aamhi...Mazi.... maitrin aahe....tumchtahikdchich.....sangola....tr mi Tila kal vicharle aalegav kute aahe...... MLA saee parila bhetaych....aahe tumhala pn saglyana...... Tya bolla aamchya gavapasun 1tas lagto....aalegav jayla....😊.... diwalila mumbai la ya aamchyakde....

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  24 дні тому

      @@shubhamdesai1445 हो नक्की भेटू 👍🙏😊😊

  • @sagarpatil8301
    @sagarpatil8301 24 дні тому +2

    Dasara😅

  • @MarathiAnnapurna221
    @MarathiAnnapurna221 24 дні тому +2

    खूप छान साफसफाई केली पण तुम्ही दिवाळीच्या वेळेस नाही का करत आमच्या कडे दिवाळीच्या वेळेस करतात

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  24 дні тому +1

      घटस्थापनेचे वेळी साफसफाई झालीच पाहिजे ताई 😊❤️❤️❤️❤️

    • @NeetaPatil-f2i
      @NeetaPatil-f2i 23 дні тому

      आमच्याकडे दसरा खूप महत्त्वाचा असतो म्हणून आम्ही साफसफाई झाल्यावर घटस्थापना करतो

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  23 дні тому

      @@NeetaPatil-f2i 👍

  • @subhashchavan471
    @subhashchavan471 24 дні тому +2

    खूप छान

  • @bhyagyashriumare7107
    @bhyagyashriumare7107 24 дні тому +2

    ❤❤