महाराज ताई मी तुमची फॅन झाले.आपला कथएच्यआसंचएलकआनए परिचय दिला . मी तुमच्या चालुच गाते.रागाचा एवढा अभ्यास नाही माझा. आपणास हार्मोनियम वादक अफलातून च मिळालेआहेत😊🎉
ज्ञान भक्ती वैराग्य दे, स्वामी विवेकानंद यांनी स्वामी च्या आईला जे मागायचे होते ते नमागता अर्तंयामी आत्मातुन निघाले ते शद्ध म्हणजे हिच स्वामी भक्ती, रोहिणी ताई परांजपे, कीर्तनकार , सुमधुर वाणितुन ऐकायला मिळाले शतशः नमन, महेंद्र शिंदीजामेकर श्री नाथ समर्थ.
अप्रतिम सुंदर किर्तन स्पष्ट उच्चार विषयाचे प्रचंड ज्ञान श्रोत्यांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य या सगळ्या गोष्टी बघितल्या की ऐकताना मन तल्लीन होऊन जाते अशा प्रकारचे कीर्तन ऐकण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या किर्तन विश्व चैनल तसेच रोहिणी ताई यांचे मनःपूर्वक आभा🙏
रोहिणीताईं तुमच्या बद्दल बोलावे तितके थोडेच आहे हो कित्ती छान करता कीर्तन तुम्ही ही भगवंतांची देणगी आहे पूर्व जन्मीचे पुण्य आहे आणि आमचेही थोडेसे पुण्य असणार म्हणूनच तुमचे कीर्तन ऐकायला मिळते,खूप छान निरुपण केलेत तुमचे स्पष्ट उच्चार भाषेवरील प्रभुत्व सुंदर गोड आवाज आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याची ताकद सारेच अवर्णनीय आहे तुमची zaanj ही वाजवण खुप आवडलं या आधीची कीर्तने ऐकली खुप छान zali रंगून गेले तुम्हाला खुप खुप शुभेच्छा आणि कीर्तनविश्व या उपक्रमास शुभेच्छा आणि धन्यवाद आम्हाला अशीच खुप कीर्तन श्रवण भक्ती घडो ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
खरोखरच आपल्या किर्तनातूनमहाराष्टातीलचनाहीतरपूर्णदेशातीलथोरविभूतीच्याकार्याचीओळखश्रवनासमीळूनसमाजात निश्चित परीवर्तन होनारचहीकाळाचीगरजचॴहेअसेचतळमळीतूनकिरतनसेवाव्हावीहीपांडूरंगाच्याचरनीप्रार्थनाजयश्रीरामं
सौ.रोहीणीताई नमस्कार !! केवळ अप्रतीम ! आपल्या वाणीचा औघ हा एखाद्या धबधब्यासारखे आहे. प्रचंड वाचन व बहुश्रुत अद्भुत ! आपण धन्य आहात. वयाचा फायदा घेऊन आपणांस शुभमंगल आशीर्वाद व शुभेच्छा !! 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
रोहिणी ताई तुम्हाला वंदन. तुमची ओघवती वाणी, भाषेवरील प्रभुत्व, गाण्यातील आर्तता. सगळच विलक्षण. तुमच्या समोर मी नतमस्तक झाले. आम्हाला घरबसल्या तुमच्या keertnacha आस्वाद घेता येतो. खूप खूप धन्यवाद तुमच्या पुढील वाटचालीसाठी मना पासून शुभेच्छा.
किती विषयात समृद्ध आहात, तरीही रोहिणीताई आपल्या माता पित्यास भेटावे, (गुरूजींच्या) त्यांच्या चरणांवर डोके ठेवावे आणि आजच्या तरूणांनी आपले अनुकरण करावे असे वाटते. जय जय रघुवीर..........!
अतिशय सुश्राव्य कानाला मनाला आणि अंतरातम्याला मंत्रमुग्ध करणार अस किर्तन , ताई तुमचं एकही किर्तन चुकू नये आणि प्रत्यक्ष एकतरी किर्तन ऐकायला मिळाले तर ते माझं आहोभाग्यच असेल , ताई तुम्हाला साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏
कीर्तन गंधर्विनी सौ.रोहीणीताई आपले वाचन व अभ्यास ईतका उच्चतम आहे की कीर्तन ऐकताना अंगावर रोमांच उभे रहाते. यामुळे तुम्हाला असे होते की किती सांगू आणि किती सांगू असे होते. श्री शिवाजीराव भोसले यांच्या वक्तृत्व शेंलीची आठवण होते. आपणांस मनापासून हार्दिक सदिच्छा व शुभेच्छा व शुभमंगल आशीर्वाद:!! जानकी जीवन स्मरण जय जय राम:!! जय जय रघुवीर समर्थ:!! 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
रोहिणीताई आपलं नारदीयकीर्तन हे खूपच मनापासून मनावर बिंबणार आहे मी आपला प्रत्येक कीर्तन हा आवडीने ऐकत असतो आपला कीर्तनाबरोबर आपलं गायन खूप छान आहे प्रत्येक श्लोक व त्याच्या अर्थाचे उत्तम रीतीने सादरीकरण केलं जातं ,आपल्या संस्कृत मधील शब्दांचा उच्चार सुद्धा स्पष्ट आहे आपण करत असलेल्या या अलौकिक कार्यासाठी आपल्याला शतशः नमन आपल्या या भागवत धर्माची आणि हिंदू धर्माची पताका अशीच पुढे जगाला दिशा देणारे ठरावे आणि प्रत्येक मानव जातीला मानवता धर्मामध्ये बसवण्यासाठी मार्गदर्शन मिळो हीच त्या भगवंताच्या चरणी मनोभावे प्रार्थना🙏🏻
अप्रतिम कीर्तन झाले .आख्यानाची कथा ज्ञात होती परंतु आख्यानाच्या रुपात आणि गोड आवाजात आज प्रथमच ऐकली .निरुपणाला समर्थांचा समर्थ श्लोक घेऊन त्यावर सुरेख दृष्टांत दिलेत . धन्यवाद रोहिणीताई पुन्हा दुसऱ्या विषयावर आपले कीर्तन ऐकायला आवडेल.।।जय जय रघुवीर समर्थ।।
खूपच सुंदर रोहिणीताई.आपला अभ्यास खूप आहे.सांगण्याची पध्दत अप्रतीम आहे.खरच मी नशिबवान आहे तुमच सांप्रदायिक आणि नारदीय दोन्ही कीर्तन मला ऐकायला मिळाले. नीला फटाले
🙏🙏 जय श्रीराम जेंव्हा अंतर्मन शुद्ध होतं , तेंव्हाच भगवंत प्रसन्न होतो,याच ज्वलंत उदाहरण आज ऐकल मन प्रसन्न झाल.यापेक्षा वेगळ मागन भगवंताकडून काहीच नको .जीवनाच सार्थक झाल .रोहीनीताई आपले आभार मानुन पूर्ण होणार नाहीत. आसच श्रवणाच भाग्य लाभाव हीच समर्थ चरणी नम्र प्रार्थना.सर्व मान्यवरांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित. सातारा )
हरिभक्त विरक्त विज्ञानाशी!जेणे माणसी स्थापिले निच्छयासी !! या श्लोकाला शोभेल असंच तुमचं चरित्र म्हणावे लागेल. उत्तम असं भाषेवर प्रभुत्व.. अनेक संतांचे अभंग,पदं, दोहे, ओव्या गाथा,गिता थोडक्यात काय तर समग्र साहित्य तुम्हाला तोंडपाठ आहेत.हे ईश्वरी अंश ईश्वराच्या लेकीलाच प्राप्त होऊ शकतात असंच म्हणावं लागेल..सहज आणि लगेच समजेल असं किर्तन करता तुम्ही...रोहिणीताई तुम्हाला मनःपूर्वक नमस्कार 🙏🚩🙏🚩🙏
रोहिनी ताई महाराज नमस्कार 🙏🙏 तुमचे कीर्तन खूप छान सुंदर एकूण मंत्रमुग्ध झालो. अशीच तुमची एकण्याचे भाग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जय जय श्री राम कृष्ण हरी 🙏🙏
रोहिणी ताई... व एकंदरीत संपूर्ण टीम अभिनंदनास पात्र आहात... निश्चितच श्रोत्यांना वेगळी पर्वणी आहे.. !!! रोहिणी ताई म्हणजे..देवाची आम्हा रसिक श्रोत्यांना अनोखी उत्तम दुर्लभ भेट... अप्रतिम सादरीकरण ...... अनेक सन्दर्भ... गोड शब्दार्थ... मला ईथे नमूद करणे अशक्य होते... माझा साष्टांग दंडवत...!!!!
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
आतिशय सुंदर श्रवणीय कीर्तन ,
1:00:06
😊
Aa bbye
रोहिनीताई च कीर्तन वरचेवर खूपच भारदस्त होत आहे व ताईंचं टाळ वादन खूपच सुरेख व मधुर स्वर ...👌👌👌👌🚩🚩🙏🙏🙏
👌🌹🌹🌹🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏आमचे भाग्य थोर आपल्याकडून सुंदर कीर्तन श्रवणीय संगीत ऐकायला मिळाले खूप आनंद 🙏🌹🙏🙏
जय श्रीराम!सौ.रोहिणी ताई,आपले कीर्तन अतिशय सुंदर झाले.तबला,पेटीची उत्तम साथ व आपला मधुर आवाज सर्वच खूप छान जुळून आले.खूप छान!👌💐👌
रोहिणी ताई तुमची सर्व किर्तन सेवा अतिशय सुंदर छान मी दररोज तीन ते चार किर्तन ऐकत आहे खुप आनंद मिळत आहे राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
महाराज ताई मी तुमची फॅन झाले.आपला कथएच्यआसंचएलकआनए परिचय दिला . मी तुमच्या चालुच गाते.रागाचा एवढा अभ्यास नाही माझा. आपणास
हार्मोनियम वादक अफलातून च मिळालेआहेत😊🎉
ज्ञान भक्ती वैराग्य दे, स्वामी विवेकानंद यांनी स्वामी च्या आईला जे मागायचे होते ते नमागता अर्तंयामी आत्मातुन निघाले ते शद्ध म्हणजे हिच स्वामी भक्ती, रोहिणी ताई परांजपे, कीर्तनकार , सुमधुर वाणितुन ऐकायला मिळाले शतशः नमन, महेंद्र शिंदीजामेकर श्री नाथ समर्थ.
मुलायम गळा, स्वरांवर ताबा, झंजांची नजाकत, संगीताची मेजवानी, खूपच छान
खुप सुंदर कीर्तन
खूप छान,
अतिशय सुंदर,सुश्राव्य व लयबध्द असे हे कीर्तन.साथ संगत अप्रतिम.संगितावर प्रभुत्व.जय शिवशंकर.
अप्रतिम सुंदर किर्तन स्पष्ट उच्चार विषयाचे प्रचंड ज्ञान श्रोत्यांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य या सगळ्या गोष्टी बघितल्या की ऐकताना मन तल्लीन होऊन जाते अशा प्रकारचे कीर्तन ऐकण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या किर्तन विश्व चैनल तसेच रोहिणी ताई यांचे मनःपूर्वक आभा🙏
आतापर्यंत आलेले सर्व अभिप्राय. हेच माझे पण मत आहे. स्तुती करण्यास शब्द नाही. परंतु आपली किर्तन सेवा अलौकिक आहे.🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏
रोहिणीताईं तुमच्या बद्दल बोलावे तितके थोडेच आहे हो कित्ती छान करता कीर्तन तुम्ही ही भगवंतांची देणगी आहे पूर्व जन्मीचे पुण्य आहे आणि आमचेही थोडेसे पुण्य असणार म्हणूनच तुमचे कीर्तन ऐकायला मिळते,खूप छान निरुपण केलेत तुमचे स्पष्ट उच्चार भाषेवरील प्रभुत्व सुंदर गोड आवाज आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याची ताकद सारेच अवर्णनीय आहे तुमची zaanj ही वाजवण खुप आवडलं या आधीची कीर्तने ऐकली खुप छान zali रंगून गेले तुम्हाला खुप खुप शुभेच्छा आणि कीर्तनविश्व या उपक्रमास शुभेच्छा आणि धन्यवाद आम्हाला अशीच खुप कीर्तन श्रवण भक्ती घडो ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
सुंदर कीर्तनकार आहेत
Ho kharach khupach surekh kirtan maza manatle tumi sagle lihile tumhala suddha manapasun namaskar 🙏
सहज.आणि.सोप.करून.अध्यात्मिक.परिपूर्ण.माहिती.देता. धन्य वाद.....b.v..kapale
अप्रतिम किर्तन असतं रोहिणीताई आपलं!
खूप खूप खूप च सुंदर कीर्तन ताई प्रणाम ताई
!! धन्य ती गायनी कला , रोहिणी ताई केवल अप्रतिम शब्द .....जय रामदास माउली....जय जय रघुवीर समर्थ \!/
हभप रोहीणीताई अप्रतीम किर्तन
Very difficult to imbibe this extraordinary presentation by H. B. P. Rohinitai Paranjape K. H. Makde
@@kewalrammakde1549 x
खरोखरच आपल्या किर्तनातूनमहाराष्टातीलचनाहीतरपूर्णदेशातीलथोरविभूतीच्याकार्याचीओळखश्रवनासमीळूनसमाजात निश्चित परीवर्तन होनारचहीकाळाचीगरजचॴहेअसेचतळमळीतूनकिरतनसेवाव्हावीहीपांडूरंगाच्याचरनीप्रार्थनाजयश्रीरामं
अतिशय उत्तम .गायन ,स्पष्ट शब्दोच्चार ओघवती वाणी यांचा संयोग !ताई,तुम्ही सांगत रहावे ,आम्ही ऐकत
खरचसुंदर अनुभूती श्रवणा ने उद्धार व्हावा लय भारी रामकृष्णहरी🙏🙏🙏🙏🙏👌👌👍
खूपच अप्रतिम किर्तन झाले, ताईना खूप खूप धन्यवाद
ताई कोटी कोटी प्रणाम आपल्या निरुपणाने,कान,तृप्त,तृप्त,होतात.अगदी, एका जागेवर खिळवून ठेवते.
खूप खूप सुंदर, छान. आपल्या कार्याला वंदन
खूपच सुंदर अप्रतीम ईश्वराचा स्वर जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
सौ.रोहीणीताई नमस्कार !!
केवळ अप्रतीम !
आपल्या वाणीचा औघ हा एखाद्या धबधब्यासारखे आहे.
प्रचंड वाचन व बहुश्रुत अद्भुत !
आपण धन्य आहात.
वयाचा फायदा घेऊन आपणांस शुभमंगल आशीर्वाद व शुभेच्छा !!
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
रोहिणी ताई तुम्हाला वंदन. तुमची ओघवती वाणी, भाषेवरील प्रभुत्व, गाण्यातील आर्तता. सगळच विलक्षण. तुमच्या समोर मी नतमस्तक झाले. आम्हाला घरबसल्या तुमच्या keertnacha आस्वाद घेता येतो. खूप खूप धन्यवाद तुमच्या पुढील वाटचालीसाठी मना पासून शुभेच्छा.
रोहिणी ताई नमस्कार कीर्तन अप्रतिम कीर्तन ऐकून समाधान वाटले श्रीराम समर्थ
नमस्कार रोहिणीताई ,आपले मंजुळ गायन, ओघवती कथाशैली,अप्रतिम झांज वादन,किर्तन ऐकल्यापासून कानात आवाज घुमतोय. जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
रोहिणी ताई
काय तुमची मधूर वाणी, संस्कृत भाषेवर प्रभुत्व. धन्य धन्य तुम्ही.
किती विषयात समृद्ध आहात, तरीही रोहिणीताई आपल्या माता पित्यास भेटावे, (गुरूजींच्या) त्यांच्या चरणांवर डोके ठेवावे आणि आजच्या तरूणांनी आपले अनुकरण करावे असे वाटते. जय जय रघुवीर..........!
कीर्तन अतिशय छान , सुरेल आवाज स्पस्ट उच्चार अप्रतीम श्रवणीय वाटले .
जय जय रामकृष्ण हरी अप्रतिम किर्तन सुंदर आवाजाची देणगी देवाने आपल्याला दिलेली आहे मी नेहमीच ऐकते
खूपच सुंदर वाटतं रोहिणी ताई तुझं कीर्तन ऐकताना. आवाज खणखणीत, स्पष्ट आणि गोड आहे. एकदा सुरु केलं की शेवट पर्यंत शब्दांचा झरा वाहत असतो. 🙏🙏🙏
मानसी ताई नमस्कार 🙏 अप्रतिम किर्तन आपला आवाज गोड आहे खरंच कौतुकास्पद महाराज आपल्या कडून सेवा करून घेत आहेत 🙏🙏
ताईची सगळीच किर्तन श्रवणीय व हृदयाला भिडणारी उद्बोधक आहेत . मना पासून नमस्कार
Kharokhar faar sundar kirtan gayan. Apratim aavaz. DHANYAVAD.
अतिशय सुश्राव्य कानाला मनाला आणि अंतरातम्याला मंत्रमुग्ध करणार अस किर्तन , ताई तुमचं एकही किर्तन चुकू नये आणि प्रत्यक्ष एकतरी किर्तन ऐकायला मिळाले तर ते माझं आहोभाग्यच असेल , ताई तुम्हाला साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏
कीर्तन गंधर्विनी सौ.रोहीणीताई
आपले वाचन व अभ्यास ईतका उच्चतम आहे की कीर्तन ऐकताना अंगावर रोमांच उभे रहाते. यामुळे तुम्हाला असे होते की किती सांगू आणि किती सांगू असे होते.
श्री शिवाजीराव भोसले यांच्या वक्तृत्व शेंलीची आठवण होते.
आपणांस मनापासून हार्दिक सदिच्छा व शुभेच्छा व शुभमंगल आशीर्वाद:!!
जानकी जीवन स्मरण जय जय राम:!!
जय जय रघुवीर समर्थ:!!
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
निव्वळ आणि निव्वळ अप्रतिम........प्रत्यक्ष प्रसंग डोळ्यासमोर ऊभे राहीले........व्वा.......रोहीणीताई god bless u
स्पष्ट वाणी,सुश्राव्य कथन
श्रीराम जय राम जय जय राम |
जय जय रघुवीर समर्थ |
अप्रतिम श्रवण सुख रोहिणी ताई !!! 👌👌👌👍💐💐
Khup sunder nd Amrutmai kirtan Rohinitai...Ramkrishna hari..
खूब खूब खूब सुंदर उत्कृष्ट कीर्तन अहोभाव 🙏🙏
रोहिणी ताईच्या कार्याबद्दल काय बोलायचे.अप्रतिम. 🙏सरस्वतीच अशीच कृपा राहो त्यांच्यावर हीच प्रार्थना.
रोहिणीताई आपलं नारदीयकीर्तन हे खूपच मनापासून मनावर बिंबणार आहे
मी आपला प्रत्येक कीर्तन हा आवडीने ऐकत असतो आपला कीर्तनाबरोबर आपलं गायन खूप छान आहे प्रत्येक श्लोक व त्याच्या अर्थाचे उत्तम रीतीने सादरीकरण केलं जातं ,आपल्या संस्कृत मधील शब्दांचा उच्चार सुद्धा स्पष्ट आहे
आपण करत असलेल्या या अलौकिक कार्यासाठी आपल्याला शतशः नमन आपल्या या भागवत धर्माची आणि हिंदू धर्माची पताका अशीच पुढे जगाला दिशा देणारे ठरावे आणि प्रत्येक मानव जातीला मानवता धर्मामध्ये बसवण्यासाठी मार्गदर्शन मिळो हीच त्या भगवंताच्या चरणी मनोभावे प्रार्थना🙏🏻
हरि : ॐ रोहिणीताई तुमचे किर्तन अतिशय भावपूर्ण ,मधुर शास्त्रोक्त असते .सद्गुरूंचे आशीर्वाद अृसेच राहोत .❤
रोहिणी ताई आदरपूर्वक 🙏🙏🌹. अप्रतिम कीर्तन.
सुश्राव्य किर्तन, उत्तम साथीदार, 🌹🙏🙏
सुश्राव्य किर्तन सगळ्यांची उत्तम साथ रोहीणी ताईंना सलाम .
खुप सुंदर कीर्तन छान पूर्वरंग व उत्तररंग पाशुपतास्राख्यान .अप्रतिम गायन .
अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी.जय जय रघुवीर समर्थ.
खूप खूप सुंदर आवाज आहे तुमचा रोहिणी ताई पेटी आणि तबल्याची साथ खूपच सुंदर आहे.कितान ऐकून खूप धन्य झाले.🙏👏🌹🌹
अप्रतिम सुंदर आगम्य आहे कीर्तन मन भरून जातो ॐ नमः शिवाय
अप्रतिम आहे सर्व काही ज्ञान कण भावपूर्ण वेचले ताई
अप्रतिम कीर्तन झाले .आख्यानाची कथा ज्ञात होती परंतु आख्यानाच्या रुपात आणि गोड आवाजात आज प्रथमच ऐकली .निरुपणाला समर्थांचा समर्थ श्लोक घेऊन त्यावर सुरेख दृष्टांत दिलेत . धन्यवाद रोहिणीताई पुन्हा दुसऱ्या विषयावर आपले कीर्तन ऐकायला आवडेल.।।जय जय रघुवीर समर्थ।।
श्रवणीय
फारच सुंदर कीर्तन के सौ.परांजपे ताईंनी!
फारच सुंदर कीर्तन झाले, अप्रतिम ताई
अतिशय प्रभावी, सुस्पष्ट ,खणखणीत असे कीर्तन..खुप छान..जय श्रीराम🙏🏻
🙏🏻जय जय रघुवीर समर्थ🙏🏻
जय जय रघुवीर समर्थ!🚩🛕🙏🏽🙏🏽🙏🏽
अतिशय सुंदर कीर्तन मला फार आवडले 🌹🌹🙏🙏👌👌🌹🌹
Rini jhale mi tumchi Tai tumhala koti koti Naman🙏🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰bhakti chi chingari la mazyat dhadhkawanare pratek pratekala koti koti naman
सुंदर🙏🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
अप्रतीमच्या पुढची पायरी काय असते माहीत नाही आतापर्यंत किर्तन असे ऐकले नव्हते किती आभार मानू त्रिवार धन्यवाद*
असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ
!!जय जय रघुवीर समर्थ !!
रूक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे
ताई खूप छान आणि विचार करायला लावणारे किर्तन.
उदंड आयुष्य लाभो
लय भारी अप्रतिम सुंदर राम कृष्ण हरी मुखे
Jay jay raghuvir samarth
Namaste rohinitai.
Jay naradeeya kirtan.
Mazi aai veemal takalakar gold medalist.
No money i am sorry.
Kirtan shravaneeya.
आत्मविश्वास, चौफेर व्यासंग ,अनेक दृष्टांतपखरण, अवर्णनीय आशा अनेक गुणांचा आविष्कार
ताई,किती ते सुंदर कीर्तन...शब्दचं नाही...अप्रतिम...तुम्हास मनापासून वंदन
श्री राम समर्थ 🌷🙏🙏🌷 श्रवणीय किर्तन,गायन कला सुंदर, आवाज सुरेल,साथीदारांची साथ उत्तम.जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
रोहिणी ताई,पाशुपतीअस्तत्र.अर्जुनाचे किर्तन आपल्या ओजस्वी वाणीतून प्रकट झाले शतशः नमन.श्री नाथ समर्थ.
खूपच सुंदर रोहिणीताई.आपला अभ्यास खूप आहे.सांगण्याची पध्दत अप्रतीम आहे.खरच मी नशिबवान आहे तुमच सांप्रदायिक आणि नारदीय दोन्ही कीर्तन मला ऐकायला मिळाले.
नीला फटाले
Very nice video🙏 Shubhangi laxmikant PIMPALWAR Nagpur🙏🌹🙏🌹 very nice and sweet🙏 Tae🙏🕉🔱🚩🙏🙏🙏jai Shri ram🙏🌷🙏🌷🙏
33 koti devancha krupa ASHIRVAD prapt. माने कन्या,
परा n, jape sukanya सुवर्णा सौं, रोहिणी ताई नार दिया upkrut
भारतीयना सत्व ugatil गर्भ dnyan raspan कर्णाऱ्या भारतीय कन्या स subhashis❤😊🌞🌝🌻 दीर्घ आयु भ व🥰🙏🙏🙏
जयजयरघुवीर समधर्थ खुपच छान किर्तन आणि गायन
ताई अतिशय सुंदर आहे आवाज 🙏🙏जय जय राम कृष्ण हरी
रोहिणी ताई खुपच सुंदर धन्य तुमची माऊली
खूप छान झाले कीर्तन।श्रीगुरुदेवदत्त
अतीशय सुंदर व मनाला रुचनारै कितन
Ati sundar gayn
खूप छान करता रोहिणीताई कीर्तन! सांगण्यात प्रचंड आत्मविश्वास जाणवतो
🙏🙏 जय श्रीराम
जेंव्हा अंतर्मन शुद्ध होतं , तेंव्हाच भगवंत प्रसन्न होतो,याच ज्वलंत उदाहरण आज ऐकल मन प्रसन्न झाल.यापेक्षा वेगळ मागन भगवंताकडून काहीच नको .जीवनाच सार्थक झाल .रोहीनीताई आपले आभार मानुन पूर्ण होणार नाहीत. आसच श्रवणाच भाग्य लाभाव हीच समर्थ चरणी नम्र प्रार्थना.सर्व मान्यवरांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित. सातारा )
हरिभक्त विरक्त विज्ञानाशी!जेणे माणसी स्थापिले निच्छयासी !! या श्लोकाला शोभेल असंच तुमचं चरित्र म्हणावे लागेल. उत्तम असं भाषेवर प्रभुत्व.. अनेक संतांचे अभंग,पदं, दोहे, ओव्या गाथा,गिता थोडक्यात काय तर समग्र साहित्य तुम्हाला तोंडपाठ आहेत.हे ईश्वरी अंश ईश्वराच्या लेकीलाच प्राप्त होऊ शकतात असंच म्हणावं लागेल..सहज आणि लगेच समजेल असं किर्तन करता तुम्ही...रोहिणीताई तुम्हाला मनःपूर्वक नमस्कार 🙏🚩🙏🚩🙏
अप्रतिम सादरीकरण... संगीताचा अभ्यास खुप आहे.
khup chan zale kirtan
रोहिणी ताई पेक्षा आह्मी जास्त भाग्यवान कारण आह्माला त्याचे कीर्तन ऐकण्याचे भाग्य मिळाले
रोहिणीताई, अप्रतिम, भावस्पर्शी कीर्तन झाले
अतिसुंदर मन अगदी भारावून गेले कीर्तन ऐकून साक्षात परमेश्वराचे दर्शन घडावे अशी गोड वाणी आहे आपली रोहिणी ताई तुमचं कीर्तन संपूच नये असं वाटतं,,🙏🙏🙏🙏
मला बाबा महाराज सातारकर , आफळे गुरुजी नंतर रोहिणी ताई ह्यांचे किर्तन मनाला जो आनंद देतात तो आनंद अवर्णनीय आहे
प्रवीण ताई कीर्तन अतिशय सुंदर आवाज छान. मंत्रमुग्ध झालं. सांगण्याची पद्धत उत्तम.
रोहिनी ताई महाराज नमस्कार 🙏🙏
तुमचे कीर्तन खूप छान सुंदर एकूण मंत्रमुग्ध झालो. अशीच तुमची एकण्याचे भाग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
जय जय श्री राम कृष्ण हरी 🙏🙏
अतिशय सुंदर कीर्तन , निरुपनचा अभंग सुंदर निवडला. धन्यवाद 🙏
रोहीणी ताई खरोखर तूमचे गोड आवाज व सुंदर
अप्रतिम!विषयाची मांडणी, गायन पद्धती,ताल,सूर सगळंच अप्रतिम!
रोहिणी ताईची किर्तने अतिशय बोधप्रद व श्रवणिय आहेत .
अत्यंत रसाळ कीर्तन 🙏🙏🕉️
तुमचे कीर्तन आनंदाची बरसात. ज्ञानाची, अन्. गाण्याची भरपूर मेजवानी.खूप छान
भगवंतच आपल्या मुखातुन उपदेश करतात खुप खुप शुभेच्छा
सुश्राव्य. नेहमीप्रमाणेच उत्तम
अतिशय सुंदर ,सादरीकरण एक शब्दही ऐकण्यास चुकवू नये असे सुश्राव्य कीर्तन
मन तृप्त झाले
अतिशय सुश्राव्य आणि उत्तम साथ 👌
अप्रतिम आणि श्रवणीय, रसाळ वाणी. राम कृष्ण हरी.
अप्रतिम, सुश्राव्य,उत्तम साथ संगत,मधुर आवाज,उत्तम कथन शैली,बढ़िया सादरी करण वाह वाह,धन्यवाद
रोहिणी ताई अप्रतिमतेचा कळस🙏
रोहिणी ताई... व एकंदरीत संपूर्ण टीम अभिनंदनास पात्र आहात... निश्चितच श्रोत्यांना वेगळी पर्वणी आहे.. !!! रोहिणी ताई म्हणजे..देवाची आम्हा रसिक श्रोत्यांना अनोखी उत्तम दुर्लभ भेट... अप्रतिम सादरीकरण ...... अनेक सन्दर्भ... गोड शब्दार्थ... मला ईथे नमूद करणे अशक्य होते... माझा साष्टांग दंडवत...!!!!
अप्रतिम गायन, कथनशैली आणि साथसंगत !!!
रोहिणी ताई खूप छान अतिशय आवडते तुमची सांगण्याची पद्धत