खुप सुंदर गील सादरीकरण केलंय गुरुजींनीं योगेश दादाच्या विकास कामांचा पाढा. असा तरुण तडफदार आमदार पून्हा पुन्हा व्हावा . नुसतेच बोलणारे रंग बदलणारे आमदार नकोत.
भाऊंना राजकारणात कोणी आणलं हे सर्वांना माहिती आहे. अरे तालुक्यात विकास कामे करुन बोला फक्त भावनिक बोलून काय नाही होत... आजपर्यंत कोणत्या आमदाराने दापोली तालुक्यात विकास कामे योगेश दादानएवढी केलेली आहे. त्याबाबत बोला त्रिवार सत्य आहे. आणि शेवटी सत्याचा विजय होणार..just wait and watch 👍
आमदार असावा तर आमच्या योगेशदादा सारखा... विकास कामावर निवडणूक लढवणारा..... नाही की दुसऱ्यावर टिका करणारा.... 💯🙏🏻 23 नव्हेबर ला गुलाल उधळून आमचा योगेशदादा पुन्हा विधानसभेवर निवडून जाणार...💯🚩🙏🏻✌🏻🔥🏹
फक्त ३ कामे सांगतो जास्त नाही.. दापोली येथे कुचकामी आरोग्य यंत्रणा.. मंडणगड स्टँड वरील सुगंधी युक्त बाथरूम.. दापोली - खेड रस्त्याची दुरावस्था.. याकडे लक्ष दिले असते तर १० वर्षात पूर्ण पण झाले असते..
खेड दापोली मंडणगंड मतदारसंघातील नागरिकांना माहीत आहे की आपल्याला विकास पाहिजे तर आपले विकासपुरुष आमदार श्री योगेश दादा कदम यांच्या बरोबर जावेच लागेल 🚩जय महाराष्ट्र🚩🏹
दादाच्या कामाला, विकासाला न्याय देणार आणि सर्व दादाची महती सांगणार, अति उत्तम गीत, नाद नाही करायचा !
❤
खुप सुंदर गील सादरीकरण केलंय गुरुजींनीं योगेश दादाच्या विकास कामांचा पाढा. असा तरुण तडफदार आमदार पून्हा पुन्हा व्हावा . नुसतेच बोलणारे रंग बदलणारे आमदार नकोत.
एकच वादा
आमचं योगेश दादा
खूप सुंदर रचना guruji🌹🌹🙏🙏🙏
एक वादा आमचा योगेश दादा
मा. योगेशदादा कदम पुन्हा 2024 आमदार साहेब ⛳
किती संजय राव येऊ दे पण निवडून येणार एकच वादा योगेश दादा
खरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची...
बाकी सारी पळपुटे
आमदार संजय कदम साहेब
तेच संजय कदम ना जे चार पक्ष फिरून आलेत.. आणि आता निष्ठावंत झालेत....😂
एकच वादा..... योगेश दादा🚩
एकच वादा योगेश दादा
भारदे गुरुजी खूप सुंदर लेखणीतून आपण kawiyatva lihileet अभिनंदन
💯 hunar aamdar
एकच वादा....योगेश दादा ✨🚩गुलाल आपलाच
केलंय काम भारी आता पुढची तयारी
पक्का केलाय आम्ही इरादा पुन्हा एकदा आपला योगेश दादा 🏹
Akach vada yogesh Dada 55 hajar cross. Karanar
Ek number
दादांचा विजय पक्का आहे.🎉🎉🎉
एकच वादा आमचा योगेश दादा
लय भारी
Ak nambar
खूप सुंदर गीत
एकच वादा योगेश दादा❤❤❤❤
कधी शिवसेना ,कधी राष्ट्रवादी ,कधी उबाठ ।यांच्या मुले घरा घरात ।गावा गावात वाद झालेत ।फक्त आता आमदार ।योगेश दादा कदम आहेत
एकच वादा योगेशदादा कदम❤❤❤
Ekach vadA Yogesh dada
एकच वादा योगेश दादा 👌👌❤️
kadddk khup chan dada🙏🙏👍👌
जो दापोलीकरांसाठी तोच दापोली साठी योगेश दादा कदम 💥💥💥💥💥💥💥💥
कोणी किती पण आपटा आमदार फक्त योगेश दादाच 🚩🚩🚩
वाट बघा आता 😂😂😂
23 तारखेला गुलाल योगेश दादाचा
Yogesh dada ❤👑🚩
एकच वादा योगेश दादा फिक्स आमदार आहेत आमचे लाडके आमदार 🚩🚩🚩
एकच वादा आमदार योगेश दादा
संजय कदम ची हवा आताच गेलीय, एकच वादा, योगेश दादा च
Vat bg
Are ashe kiti dada Yeun gele Sanjay bhau akta purun yetoy tena
@RudranshJadhav-hq4wm मित्रा ते २०१९ ला सर्वांनी पाहिलं आहे...पुन्हा पहायचं आहे तर २३ नोव्हेंबरला बघ..😊😅😅
भाऊंना राजकारणात कोणी आणलं हे सर्वांना माहिती आहे. अरे तालुक्यात विकास कामे करुन बोला फक्त भावनिक बोलून काय नाही होत... आजपर्यंत कोणत्या आमदाराने दापोली तालुक्यात विकास कामे योगेश दादानएवढी केलेली आहे. त्याबाबत बोला त्रिवार सत्य आहे. आणि शेवटी सत्याचा विजय होणार..just wait and watch 👍
as kahi ch nahi aahe
योगेश कदम 👑🔥😍
मस्त आहे खूप छान
खुप छान गुरुजी
आम्ही ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक, मशाल पेटनार महाराष्ट्र प्रकाशमान होणार!
कार्य सम्राट आमदार योगेश दादा ❤❤
संजय राव कदम एकच आमदार
दादा तुम्ही १००१% निवडून येणार...🚩
Nice....
Aamcha nete yogesh dadach
आमदार असावा तर आमच्या योगेशदादा सारखा... विकास कामावर निवडणूक लढवणारा..... नाही की दुसऱ्यावर टिका करणारा.... 💯🙏🏻
23 नव्हेबर ला गुलाल उधळून आमचा योगेशदादा पुन्हा विधानसभेवर निवडून जाणार...💯🚩🙏🏻✌🏻🔥🏹
धनुष्यबाणाचे बटन दाबून, मतदानाचा हक्क बजावणार..
आम्हा जनतेच्या मनातील उमेदवार,योगेश दादाच आमदार होणार.......
( गीतामध्ये समावेश करून बोलावे)
हितचिंतक- नरेश चव्हाण- कांदिवली (मुंबई)
❤❤✌✌💪💪
आता फक्त एकच आमदार संजय कदम लावा ताकद 👑🔥🚩
संजय कदमाची वाट लागणार इलेक्शन ला😊
🚩🚩आमदार योगेश दादांचे काम बोलणार आणि विरोधकांची तोंड बंद होणार 🚩🚩😂😂✌
फक्त ३ कामे सांगतो जास्त नाही..
दापोली येथे कुचकामी आरोग्य यंत्रणा.. मंडणगड स्टँड वरील सुगंधी युक्त बाथरूम.. दापोली - खेड रस्त्याची दुरावस्था..
याकडे लक्ष दिले असते तर १० वर्षात पूर्ण पण झाले असते..
दादांनी खेड मधील गाव धावडे बौद्ध वाडीतील करून द्यावा अशी आमची विनंती आहे
दादा भेटले की विषय बोला तुम्ही दादा देतील करून काय काम असेल ते करूनच देणार 100% 🚩🏹
दापोली विधानसभा मतदारसंघात आमदार योगेश दादा कदम यांना पाडण्यासाठी कोनी मायकालाल पैदा नाही जाला आणि होणार पण नाही गुलाल तर आम्हीच उडवनार
Ha😂😂😂 asam guhati gele
🙏🏻❤❤🎉
❤❤❤❤❤
दापोलीत एकच वाघ आमदार योगेश दादा कदम पुढचे 40 ते 50 वषं आमदार म्हनुन राहणार हे काळ्या दगडावरची पांढरे रेग आहे भावी मंत्री योगेश दादा कदमच निवडून येणार
😂😂😂😂😂😂
😂😂😂
गरीबांच्या घरांसाठी फक्त संजय राव कदम साहेब पाहिजे
काय दिलं आहे त्यानी आजुन तुला
नेत्यांच्या मुलानी पिढ्यानपिढ्या आमदारकी खासदार की करावी, आणि आपण, फक्त दादा भाऊ करत आयुष्य भर बोंबलत फिरायचं, करिअर वर लक्ष केंद्रित करा
गुलाल फक्त संजयराव साहेबांनचा 1000% निवडून येणार मशाल
Vat bug
उद्धव बाळासाहेब ठाकरे
फक्त संजयराव कदम साहेब
म्हणे आमची हवा आहे अजून AB फॉर्म मिळाला नाही. तुमचा टांगा पलटी घोडे फरार अशी परिस्थिती झाली आहे.
Sanjay kadam chi layki tari aahe ,jinkaychi
आमदार संजयराव कदम साहेबच
बाबा च्या जीवावर..... नक्की 12 nar
भारदे गुरुजी संजय कदम याच्यावरती एक गाणं होऊन जाऊद्या कारण 23 नोव्हेंबर ला तेच आमदार आहेत.
हो, खरंय
आमदार फिक्स हे योगेश दादा कदम हेच होणार भाऊ 🏹🏹🏹🚩
Sanjay raw kadam yenar fix ❤
Tumachya sanjya var. harlela gan banava
Amache yogesh dada jinkale
पडले ते😅
गाणं मस्त गायल आहे पण जी काम केली आहेत तेच सांगा,😂😂
Sanjay bhauchi hava kash geli
Are je boltayt dada padnar tyana one side thoknar 23 la one side hero yogesh dada kadam
Sanjay kadam Wale like ❤karo
या टाईमला संजू बाबाला कायमची घरी बसवणार योगेश दादा... 😂
सुदर😂
एकच वादा आमदार योगेश दादा
गुलाल फक्त योगेश दादांचाच
पडलेला आमदार हा माजीच राहणार हे काळ्या दगडावरची पांढरे रेग आहे भावी मंत्री योगेश दादा कदमच निवडून येणार घासून नाय तर ठासुन येणार
Samjal tumala Mazi kon Ani aaji kon 😂😂😂
Sanjay kadam fix
कोण योगेश आणि आमदार आणि कोण जीवाभावाचा 😂😂😂 तो फक्त मोरख्यांचा आमदार
Barobar
Ramyach porg apatnar 100%
😂
दापोली मतदार संघात फक्त संजयराव यांची हवा
सर्वांना माहिती आहे कोणाची हवा आहे आणि कोणाची नाही ते 😂
Sanjay kadam yenar
Gaddar nhi yenar
2500 कोटी कुठे,गेले
एकच वादा योगेश दादा 👌👌❤️
एकच वादा योगेश दादा
एकच वादा योगेश दादा
खेड दापोली मंडणगंड मतदारसंघातील नागरिकांना माहीत आहे की आपल्याला विकास पाहिजे तर आपले विकासपुरुष आमदार श्री योगेश दादा कदम यांच्या बरोबर जावेच लागेल 🚩जय महाराष्ट्र🚩🏹
एकच वादा योगेश दादा 👌👌❤️
एकच वादा योगेश दादा
एकच वादा योगेश दादा