पांडुरंग म्हणे रूक्मिणी ! राग सोड आतातरी ! # Shankar Bharde official

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 147

  • @NavrangArekar
    @NavrangArekar 3 дні тому +1

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏 अप्रतिम माऊली 🙏🙏🙏

  • @damodargorivale5194
    @damodargorivale5194 6 місяців тому +30

    अप्रतिम गीत रचना गुरुजी आणि पाजणे माऊली गोड आवाजात गीत गायले आहात 👌👌👌👌👌👌

  • @SurekhaToche
    @SurekhaToche 6 днів тому +2

    सर गाण्याची रचणा खुप च छान आहे 🎉

  • @VidyaMane-h2v
    @VidyaMane-h2v 25 днів тому +1

    खूप छान माऊली अप्रतिम 🙏🙏👏👏👌👌🌷🌷😊😊

  • @swatichaudhari813
    @swatichaudhari813 19 днів тому +1

    खूप छान लिहून पाढवा

  • @SanjayDabade-kq5hk
    @SanjayDabade-kq5hk 6 місяців тому +1

    ❤एक नंबर माऊली ❤ खुप छान माऊली ❤ लिहून पाठवा हि विनंती राम कुष्ण हरी

  • @mansvimalekar504
    @mansvimalekar504 6 місяців тому +5

    गुरुजी प्रणाम🙏🏻🙏🏻🙏🏻
    तुमच्या लेखणीला खरच तोड नाही .अगदी साधी सरळ मांडणी...पण मनाला भिडणारी गाणी👌🏻👌🏻👌🏻

  • @dattagurav7901
    @dattagurav7901 6 місяців тому +4

    खूपच छान गजर गीत आहेत आवाज पण खूपच मधुर आहे आणि प्लिज लिहून पाठवा माऊली

  • @VilasKolambe
    @VilasKolambe 23 дні тому +1

    सुंदर अभंग दादा.

  • @ramchandrajadhav308
    @ramchandrajadhav308 13 днів тому

    👌खूप मस्त गायले ❤❤️🙏

  • @Rameshjankar370
    @Rameshjankar370 6 місяців тому +4

    खुप छान गित,
    मि इयत्ता 6 वी पासुन शाहीर-प्रकाश पांजणे बुवा आणि शाहिर शंकर भारदे गुरूजी यांच्या लेखणीतून,वाणितुन आलेली समाजप्रबोधन गिते ऐकत आलोय असे कोहिनूर हिरे आमच्या कोकण भूमीत जन्माला आले हे जणु आम्ही आमच भाग्यच समजतो

  • @laxmimohite8704
    @laxmimohite8704 20 днів тому

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏राम कृष्ण हरी

  • @DayanandKajare
    @DayanandKajare 6 місяців тому +3

    😊अप्रतिम लेखनिक गुरुजी खूपच छान धन्य झालो

  • @madhavithakoor9973
    @madhavithakoor9973 6 місяців тому +2

    गीत खूप सुंदर आहे.खूप छान गायले आहे.खूपखूप धन्यवाद.

  • @aniketkokate892
    @aniketkokate892 7 днів тому

    Khup chan lihun pathva

  • @Siddhartha7575
    @Siddhartha7575 6 місяців тому +2

    अप्रतिम हे गीत ऐकून भक्तिमय जीवनाचा आनंद झाला.... आपल्या पुढील गीतांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा.. 💐💐

  • @AshwiniDahivalkar
    @AshwiniDahivalkar 6 місяців тому +2

    🌹👌अप्रतिम! कान तृप्त झाले! धन्यवाद❤❤🎉🎉❤❤🎉🎉❤❤

  • @kriahnamalusare5554
    @kriahnamalusare5554 6 місяців тому +4

    फारच छान आहे असेच नविन गीत बनवा गुरुजी 🙏🙏

  • @shashikantpawar7291
    @shashikantpawar7291 6 місяців тому +2

    एक नंबर गाणे गुरूजी जय महाराष्ट्र

  • @prakashgije2470
    @prakashgije2470 16 днів тому

    Atishay God Jay vitu Rakhumai ❤❤❤❤❤

  • @HariPawar-w6j
    @HariPawar-w6j Місяць тому +1

    खुप छान❤😊😊

  • @sandiprajvilkar2577
    @sandiprajvilkar2577 6 місяців тому +2

    खुप छान गीत आणि आवाज ही तितकाच सुंदर 👌👌

  • @pragatirisbud945
    @pragatirisbud945 6 місяців тому +7

    लिहून पाठवले तर बरे वाटेल की ....खूपच छान आहे ...मन भरून येत ....दिवसभर ऐकत आहे ...म्हणून लिहून पाठवा की

  • @suniljadhav573
    @suniljadhav573 6 місяців тому +1

    ❤ खुप छान.
    सन्माननीय श्री प्रकाश जी पाजणे बुवा आणि सहकारी.
    मधुर आवाज.

  • @AnantRangale
    @AnantRangale 6 місяців тому +1

    अप्रतिम लेखन आणि गितरचना व गायन खूप सुंदर लय भारी

  • @shalinimali8248
    @shalinimali8248 6 місяців тому +1

    रचना उत्तम आहे सुंदर गायन अभिनंदन
    प्लिज लिहून पाठवा

  • @manoharpachpor8656
    @manoharpachpor8656 6 місяців тому +3

    खूपच छान सर मनमोहक. ❤

  • @deepakjoshi9260
    @deepakjoshi9260 6 місяців тому +2

    पांजणे साहेब आवाज लय भारी 🌷🌹👌

  • @KeshavKale-zq1gu
    @KeshavKale-zq1gu 4 місяці тому

    खुप छान अभंग आहे असे अभंग भी लिहुन चेतो जय हरी माऊली

  • @SurekhaToche
    @SurekhaToche 24 дні тому

    खुपदा ऐकते हे गाणे किती छान पांडुरंग रुख्मिणीला समजावत आहे देवा पांडुरंगा तुम्हाला पण मनधरणी करावी लागली का 😂

  • @naadbhajnacha
    @naadbhajnacha Місяць тому

    अप्रतिम गुरुजी 👌🏻खुप छान रचना ☝🏻

  • @गीतारामजगताप
    @गीतारामजगताप Місяць тому +2

    खूप छान प्लिज लिहून पाठवा

  • @mayabhoite376
    @mayabhoite376 5 місяців тому

    राम कृष्ण माऊली लीऊन पाठवा माऊली 🙏🙏

  • @Ashtagandha
    @Ashtagandha 6 місяців тому +5

    खूप भावपूर्ण गुरुजी🎉

  • @hemantmalore5140
    @hemantmalore5140 3 дні тому

    एक नंबर पाजणे माऊली 🎉🎉🎉❤

  • @mangeshkharvate9460
    @mangeshkharvate9460 2 місяці тому +1

    खुप छान आहे👉❤❤❤

  • @rambhaushende3971
    @rambhaushende3971 4 місяці тому

    🎉 रुक्मिणी वल्लभ कृष्ण हरी भगवान की जय हो, जय जय पांडुरंग हरी विठ्ठल भगवान की जय हो,🎉

  • @SushantJoshi-p1t
    @SushantJoshi-p1t 6 місяців тому +1

    🙏🚩🚩🚩अप्रतिम काव्य रचना.गुरुजी🚩🚩🚩❤👌👌👍

  • @shashikantjadyar8590
    @shashikantjadyar8590 6 місяців тому +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @mayanakil3015
    @mayanakil3015 6 місяців тому +1

    खूप छान गीत आवाज लयभारी आहे दादा

  • @8a40adityaprakashgurav9
    @8a40adityaprakashgurav9 6 місяців тому +1

    खूप सुंदर गीत आहे गुरुवर्य❤❤

  • @user-vishwasbhuwad
    @user-vishwasbhuwad 6 місяців тому +1

    अप्रतिम लेखणी गुरुजी....❤

  • @janardanmhaske3082
    @janardanmhaske3082 6 місяців тому +1

    गोड आवाज आहे छान गायन अप्रतिम❤

  • @rajendrabhosale990
    @rajendrabhosale990 Місяць тому

    राम कृष्ण हरी 🙏

  • @vitthalmeshram4483
    @vitthalmeshram4483 Місяць тому

    Apratim git mauli

  • @sureshbavdane1500
    @sureshbavdane1500 6 місяців тому

    गुरुजी आणि पांजणे बुवा अप्रतिम रचना
    अभंगाची..,❤

  • @ranjanachobe1492
    @ranjanachobe1492 6 місяців тому +1

    अप्रतिम गाणे ,आणि आवाज ही भारी

  • @kishormore3023
    @kishormore3023 6 місяців тому

    खूप छान माऊली विठ्ठल विठ्ठल

  • @mayabhoite376
    @mayabhoite376 4 місяці тому +1

    लीऊन पाठवा अभंग माऊली

  • @RajaviDhoralekar
    @RajaviDhoralekar 3 місяці тому

    खुप छान आहे माऊली👌👌🙏🙏🙏🙏

  • @geetanjalidhumal
    @geetanjalidhumal 6 місяців тому

    ❤❤Jay Jay Pandurang Hari❤❤ Kavyarachna khup khup Beutiful ❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @sawatadhope8324
    @sawatadhope8324 Місяць тому

    फार छान

  • @vikrantnande4713
    @vikrantnande4713 6 місяців тому +1

    👑खुप छान गुरुजी ❤🙏🙏

  • @PragtiKhatate
    @PragtiKhatate 6 місяців тому +1

    खूप सुंदर गीत आहे 🎉🎉

  • @AryaMahadik-s2z
    @AryaMahadik-s2z 3 дні тому

    👌👌🙏🏼🙏🏼

  • @SunandaSalunke-p1n
    @SunandaSalunke-p1n 5 місяців тому

    खूप छान आहे गीत आणि आवाज ही

  • @shakuntalatarke5620
    @shakuntalatarke5620 4 місяці тому

    राम कृष्ण हरी🎉🎉

  • @dapolikarguru
    @dapolikarguru 6 місяців тому

    Guruji khop chan🙏🙇‍♂️

    • @dapolikarguru
      @dapolikarguru 6 місяців тому

      गूरूजी नंबर द्या ना तूमचा🙇‍♂️🙏

    • @dapolikarguru
      @dapolikarguru 6 місяців тому

      गूरुजी नंबर द्या ना तूमचा🙇‍♂️🙏

    • @ShankarBharadeOfficial
      @ShankarBharadeOfficial  6 місяців тому

      @@dapolikarguru गाण्यात नंबर आहे

    • @dapolikarguru
      @dapolikarguru 6 місяців тому

      @@ShankarBharadeOfficial ok guruji🙏

  • @SunitaRaskar-x6v
    @SunitaRaskar-x6v 6 місяців тому +1

    खरंच खूप छान आहे

  • @pramodbharade130
    @pramodbharade130 6 місяців тому

    खूपच छान गाणे...कान तृप्त झाले.

  • @aanandishinde3058
    @aanandishinde3058 6 місяців тому +1

    खूप खूप छान वाटले

  • @dapolikarguru
    @dapolikarguru 6 місяців тому +1

    Guruji chan🙇‍♂️🙏

  • @SantoshDalvi-lu1su
    @SantoshDalvi-lu1su Місяць тому

    सुंदर गायण

  • @SuvarnaJadhav-v7h
    @SuvarnaJadhav-v7h 6 місяців тому

    गुरुजी तुमची भजने गाणी मला फार आवडतात

  • @anilbhagat3508
    @anilbhagat3508 27 днів тому

    लिहुन पाठवा रामकृष्ण हरी

  • @MadhukarYadav-oh5um
    @MadhukarYadav-oh5um 6 місяців тому +1

    सत्ये बोलत आहे माऊली राग नसावा

  • @udayrajmutrak1309
    @udayrajmutrak1309 6 місяців тому +1

    अप्रतिम 🎉🎉

  • @niteshmodak1221
    @niteshmodak1221 6 місяців тому

    राम कृष्ण हरी

  • @ramgadesantosh1
    @ramgadesantosh1 6 місяців тому

    Khup sunder geet gurujee

  • @SunitaKasar-h1v
    @SunitaKasar-h1v 2 місяці тому

    खूपच छान आहे लिहून पाठवा 🙏

  • @sakshichache6255
    @sakshichache6255 6 місяців тому +1

    जय जय पांडुरंग हरी 🎉🎉🎉

  • @TukaramLonkar-z6i
    @TukaramLonkar-z6i 6 місяців тому

    खुप छान गायन वादन, लिखित स्वरूपात उपलब्ध करून द्यावा

  • @ajaywaghe5482
    @ajaywaghe5482 6 місяців тому

    एक नंबर गीत आणि गायन ❤❤❤❤

  • @श्री.सुहासबुवासुर्वे

    खूप छान ऐकायला सुरेल ❤

  • @kusumashendre3673
    @kusumashendre3673 3 місяці тому

    Khoop sunder aani manbhave rachna aahe

  • @babanpatil1986
    @babanpatil1986 3 місяці тому

    खूप सुंदर आहे

  • @rudraramakantbhosale5609
    @rudraramakantbhosale5609 6 місяців тому

    खूप छान 🙏🙏

  • @rarepiece9884
    @rarepiece9884 2 місяці тому

    खुप खुप छान मन प्रसन्न झाले ❤❤❤❤

  • @ChandrakantMahadik-h3l
    @ChandrakantMahadik-h3l 6 місяців тому

    Khup chan

  • @स्वरांजलीमाऊली

    खुप छान गायन 💐

  • @uttamkanade9067
    @uttamkanade9067 6 місяців тому +2

    माऊली lyrics असेल तर पाठवा 🙏

  • @pushpakaudare7345
    @pushpakaudare7345 6 місяців тому

    जय श्री हरी माऊली 🙏🏻🙏🏻❤️🌹

  • @laxmanhingle6627
    @laxmanhingle6627 6 місяців тому +1

    👌👌👌👌👌👌❤️

  • @NaikwadiSunil-j1z
    @NaikwadiSunil-j1z 6 місяців тому

    रामकृष्ण हरी

  • @sumanbhondve5859
    @sumanbhondve5859 6 місяців тому

    Apratim khali kahani

  • @sanjaymurudkar1481
    @sanjaymurudkar1481 6 місяців тому

    खूप छान

    • @manishagaykar8307
      @manishagaykar8307 6 місяців тому

      अभिनंदन पाजणे बुवा खुपचं छान

  • @LataUlabhagat
    @LataUlabhagat 6 місяців тому

    खूप खूप खूप खूप खूप खूप खूप छान दादा❤

  • @udaydandane667
    @udaydandane667 6 місяців тому

    अप्रतिम❤

  • @गडकोटांचेभ्रमण

    अप्रतिम

  • @vijayalaxmihonwad6878
    @vijayalaxmihonwad6878 6 місяців тому +1

    Behind singers voice is also very nice

  • @namdevkhutikar4576
    @namdevkhutikar4576 6 місяців тому

    राम कृष्ण हरी
    विठ्ठल

  • @komalkharik7114
    @komalkharik7114 2 місяці тому

    लिहून पाठवा
    खुप छान

    • @ShankarBharadeOfficial
      @ShankarBharadeOfficial  2 місяці тому

      अहो तुमचा नंबर पाठवा त्याशिवाय मी कसा पाठवणार

  • @DilipKolambe-wj7rf
    @DilipKolambe-wj7rf 6 місяців тому

    सुंदर

  • @ravindradevale4850
    @ravindradevale4850 6 місяців тому

    खुप सुंदर गीत ❤❤

  • @nsrentertainment9192
    @nsrentertainment9192 6 місяців тому

    गुरुजी अप्रतिम

  • @BabuMetkar-z4r
    @BabuMetkar-z4r 6 місяців тому

    भारदे गुरूजी खरोखर गुरू माऊलीच आहेत गीत रचना लय भारी भारदे गुरूजी आणि गायक पाने सर याना लाख लाख धन्यवाद

  • @vaishalishinde8517
    @vaishalishinde8517 4 місяці тому

    🙏👌

  • @singerdineshboste23
    @singerdineshboste23 6 місяців тому

    👌👌👌🚩🚩

  • @nIKAm1234-p2d
    @nIKAm1234-p2d Місяць тому

    स्वतःच्या आवाजात गायले तर चालेल का sir please reply me 🙏

  • @ShriramChavan-b8s
    @ShriramChavan-b8s 6 місяців тому

    🙏🙏👌👌