भावा हि नाही का घराणेशाही? ठाकरे राष्ट्रवादी सोबत गेले याचे दुःख तुम्हाला नाही, तुम्हाला दुःख याचे आहे की ठाकरेंनी तुम्हाला दूर केले, तुमचे भविष्य अंधारात जाईल असे वाटत आहे म्हणून तुम्ही स्वार्थासाठी तिकडे गेलात 😂😂
शिंदे साहेब तुम आगे बढो हम तुमारे साथ है रामदास भाई कदम योगश दादा कदम तुम आगे बढो हम तुमारे साथ है जिंदाबाद जिंदाबाद बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद 🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🚩🏹
आंब्याचा झाड तोडून घेतले आहे पण पण जो झाड लावले होते त्याला माहीत असत की नवीन कसे लावावे ते तुमी फक्त ऐट खात आहेत आंबा झाड म्हणजे शिवसेना कस मोट करुन ठाकरे यांनी माहिती आहे , कसला घरी शाई नाव घेऊन बोलत मग कदम कसली शिंदे यांनी केले आहे चुकले आहे
खरोखरच बाप लेक संपला पाहीजे आणी ते सत्य होणार
Kon gharkombda ani penguin ka 😅😅
@@Kingmarath tu zop ..😂
@@Kingmarath ,🤣😂👍
100% उद्धव आणि त्याचा पोरगा संपलेच पाहिजे
@@gladiatorsgroup8124 पहिला तु संपला पाहिजेस
यांनला तर भाषण करता येत नाही हे तर पक्के घराणेशाही मुळे आमदार झाले.
Tula yeto ka?
बघीतले पुर्ण महाराष्ट्रातील जनतेने महिला खरे बोलल्या सभेतील कुठून आल्या दुसऱ्या बाजूच्या महिला सांगत होती खेड मधून आले म्हणून सांग
Udhavst senechi gosht kartay ka
योगेश कदम हे चंद्रचूड साहेबांनी ऐकल तुम्ही शिवसैनिक आहात ना मग पक्षप्रमुखांवर अस कस बोलू शकता उत्तर द्या वकीलांना
हे एकटेच नाही संपणार तर जेवढे स्टेजवर आहेत त्यांना घेवून संपणार हे नक्की
Rights,,,
Come and show your power. Then we will show
हे शेवटच आहे साहेब...
हो उद्धावणे अति केलं , जनतेने निवडून दिलेवर पलटी मारली 2019 ला , नालायक आहे
याला कोण ओळखता का 😂
😂😂😂ओळखतो की ती एक दुरदर्शन चॅनलवर एक जुनि सिरिअल होती तीच नाव होतं "ऑंखे" , त्यातला च हा कार्लोस 😂😂😂
मि पण ओळखतो बिनडोक आमदार महापुराच्या घरी एसी लावुन बसला होता आणी संजयराव कदम छोटी होडी घेऊन लोकांना वाचवत होता
फक्त ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
रडू नका
तुम्ही संपलेच आहेत ....आत्तपण
या रामदास आणि योगेश मुळे सर्व शिंदे गट पडेल
हा कोण आहे रे...याची लायकी काय आहे.
कीती रे खोटा बोलशील अन्नाची शपथ आहे तुला
खरोखरच कदम साहेबांना ठाकरे साहेबाकडून संपवण्याचा प्रयत्न झालेला आहे असंच प्रत्येकाला अनुभव आलेला आहे म्हणून शिंदे साहेब आणि हा उठाव केला
पूर्ण शिवसेना संपवली उद्भवसाहेबांनी
एक पन commet तुमच्या समर्थनात नाही हे खूप वाईट दिवस आले भावा 🤣🤣
नाय भावा रामदास भाई कदम हे वाग आहेत कोकनचे कोकनामधये खरी शिवसेना आनली गद्दार उद्धव ठाकरे ने नाय
भावा हि नाही का घराणेशाही?
ठाकरे राष्ट्रवादी सोबत गेले याचे दुःख तुम्हाला नाही, तुम्हाला दुःख याचे आहे की ठाकरेंनी तुम्हाला दूर केले, तुमचे भविष्य अंधारात जाईल असे वाटत आहे म्हणून तुम्ही स्वार्थासाठी तिकडे गेलात 😂😂
नाय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वाचली पाहिजे म्हणून हा उठाव आहे
बिचारा कसा रडतो रे
हे पण बोबड बोलतंय की राव
रामदास कदम झंडू बाम लावून रडतो मी तर मुत लावून रडणार कारण मी रामदास कडंचा बछडा आहे 😂😅
😂😂😂
Lay bhari
कोण हा पोपट?
आता रडू नको भावा 😅😅
Bam lavun rad
रामदास भाई
भगवा जरुर फडकणार पण उद्धव ठाकरे यांचा
आता त्याचा हिरवा झाला आहे 😂
😂😂
ताकत २०२४ ला दाखवा भाऊ
कितीही आपटा... पराभव अटळ आहे. तुम्ही 2019ला च संपणार होतात. पण उद्धवजी ठाकरेंच्या आशिर्वादामुळे अजुन दिसत आहात.
स्वतःला पद न घेता या सर्वांना पद देत राहिले आणि कधी नव्हे तर पहील्यांदा ठाकरे घराण्यात पद आले ते कसं सहन होईल?
बाळासाहेबांचे
आम्ही सामान्य मराठी जनता तुमचा राजकीय तमाशा बघत आहोत बाम वाले यांना जनता माफ करणार नाही.
ऊजवा हात म्हणून वावरले हो पण डाव्या हाताने बाजुला काढून ठेवलेच ना.
2024 ला ताकद दाखव भाऊ आता आराम कर
एकच वादा योगेश दादा
मस्त भाषण केला
कदम योगेश कदम ,,, तुम्ही आधीच झाले खतम ....गोहाटी गटात गेले तेव्हा
आजची सभा हे आमदारांवर जनतेच असलेलं प्रेम होत
Great speech
👍👍👍
योगेश हे समजेल तुला 24 साली
आजच्या सभे तून उत्तर मिळालं ना
Ghari jawa ghari... 🤣🤣2024
Great Udhavji Thakre
जेसा बाप वेसा बेटा खोके सरकार
Tu ky parat निवडून येणार नाही
Mast bhashan
कोकणातले कोकणस्थ.. उद्भव बरोबरचे उध्वस्त
Nanter Yala Kon Kutra Vicharnar Nahi
Yogesh kadam saheb great manus ahe
अरे बाबा मुंबई वरून माणस आली दिसतंय व्हिडीओत कशाला घसा ताणतोय 2024 ला खरं चित्र बघ फक्त उद्धव साहेब
भास्कर शेठ ला सांगू का तुझ नाव...😂😂😂
🤣
होत ते चांगल्यासाठीच
योगेश कदम 100% ढाण्या वाघ आहे सार्थ अभिमान
सोनिया सेना अध्यक्ष उध्वस्त खान
बर झाले छावा नाही म्हणाला.
फक्त ठाकरे सरकार
Only MVA
बेस्ट बोल घेवढे. बाकी काहीच नाही.
घराणेशाहीची थट्टा केली...योग्याने
योगेश दादा आपण AMBET मंडणगड पुलाचा जरा लक्ष द्या आणि रस्त्याचा बगा
Bol bachan sabha 😂😂😂😂
एकच साहेब उदव साहेब
बाबा, जावून पाया पड.
Atta lavkar sampnar kadaam family
जनतेच्या हीताच बोला😊
शिंदे साहेब जिंदाबाद
मग आमदार कसा झाला तुम्ही
जणसमुदायाबद्दल कश्याला सारखे बोलता आपण. 2024 लाच या जनसमुदायाचे उत्तर आपणास मिळेलहे नक्की आहे.जोरातच धास्ती घेतली उद्धव ठाकरेंची.
बास आता लय झालं आता शांत बसरे
रडक्या राम्याचा रडका बछड्या 😂😂
2024 la gharat basayacha 50 khoke Aata ghari basayacha Only Uddhav Thakare jindabad
अरे वाह माझ्या वाघा तुच आमची आशा
मग सभा कशासाठी बोलतो एवढा ठाकरेंच्या जिवावर तुझ्या बापानी पैसा नाव पद कमावल हे नाही सांगणार विकास हा तूमच्या परिवाराचा झाला
आता तू किती बी तान येत नसतो खेड मधे धनुष्य बाण😂😂😂
2024 ला लोक घरी बसवतील
Saccha shivsainik
बाप झंडू बाम आणि हा......
काय म्हणालास..मी रामदास चा कोण आहे ,,?
घे कोकळून.....
ह्या मिंधेचाच गेम होतोय...
तू काय चीज आहेस......
का गदारी केली
Saheb tumhich yenar Ani yapude hi tumhich asnar yogesh Ramdas bhai kadam great manus ahe
याला पण घरी बसवा आणि कुणबी उमेदवार निवडून आणा बस झाले आमच्या कुणबी मतांनी हे निवडून येतात आणि फुषारक्या मारतात
गददार सेना
सर्व सामान्यांचे हाल होत आहेत आणि या लोकांना एकमेकांची धुनी भांडी काढायची पडली आहे... दुर्दैव आहे महाराष्ट्राचे
सन्माननीय पण उच्चारता येत नाही आहे
Tu padla re 🚩🚩🚩🚩 only udhv thakre
तुमचा भाषण फिलप झाले
2024 उपटत बसायचं
तुमच्यावर अन्याय झाला तर मग तुम्ही आमदार कसे झाले
हात लयच हालतोय
👏👏👏👏👏👏👏👏👏
शिंदे साहेब तुम आगे बढो हम तुमारे साथ है रामदास भाई कदम योगश दादा कदम तुम आगे बढो हम तुमारे साथ है जिंदाबाद जिंदाबाद बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद 🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🚩🏹
गद्दार
आंब्याचा झाड तोडून घेतले आहे पण पण जो झाड लावले होते त्याला माहीत असत की नवीन कसे लावावे ते तुमी फक्त ऐट खात आहेत आंबा झाड म्हणजे शिवसेना कस मोट करुन ठाकरे यांनी माहिती आहे , कसला घरी शाई नाव घेऊन बोलत मग कदम कसली शिंदे यांनी केले आहे चुकले आहे
बाप्पा सारखं पोरग बी शिकलं खोटं बोलायला ,छोटा झंडूबाम
Sampanar bhava tu kup ghan kam bap lekrane kelay
Great speech bhai
आम्ही कुणबी आहेत पण गद्दार नाही तुला दाखवउ 2024 ला गद्दारचा तुम्ही 50 खोके
मग देऊ न टाक राजीनामा
निवडणूक येऊदे बघु कसा निवडून येतो ते
हा पण तोतराच आहे तुम्ही 2024 मध्ये संपणारच आहे
रडक्या चा मुलगा रडका😢😢😢😢😢
Tumha
Sarwanchi watt
Ahe
2024 election
Maja baghaychi faqt
आमदार पद जाणार
आता कळाल का तूला पण काळजी करू नको परत तूला हिच जनता तूला येणाऱ्या निवडणुकीत समजणार
घराणेशाही
संपणार आता भावा नको रडू
50 वर्ष रामदास भाई आमदार मंत्री ......आता मुलगा आमदार.........पूढे नातू