मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा आणि वाढत वय.... मग लग्न कधी होणार? | अ प्रत्यक्ष | अमोल मोरे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 21

  • @bharatpatil4330
    @bharatpatil4330 9 місяців тому +5

    अमोल साहेब तुमचे मार्गदर्शन हे लाख मोलाचे आहे .पण सध्या आपल्या समजमध्ये मुलींना फार महत्व दिले जाते विवाह ठरवते वेळी आणि तो आता ऐक ट्रंड झाला आहे .लग्नाची गरज फक्त मुलग्यलाचा जास्त आहे असे सर्वांना वाटतं आहे आणि अश्या पद्धतीने सगळे वागत असतात. मुलगीच काय कसेही होते पण मुलाचेचे अवघड आहे अश्या पद्धतीने सगळे बोलणे असते.

  • @jdpatil6092
    @jdpatil6092 9 місяців тому +4

    मोरे साहेब आपणास खूप खूप धन्यवाद, मुलीच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत त्यात त्याचे पालक पण जबाबदार आहेत त्यामुळे मुलांचे विवाह जमणे कठीण आहे सर्व मुले काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाही , हे महाभाग यांना कितीही समजवा काही उपयोग नाही यांना पगारदार जावई पाहिजे असतो मग मुलीला छळलं तरी चालेल माणसाच्या स्वभाव कोणी बघत नाही

  • @chbh112
    @chbh112 8 місяців тому +2

    Same problem majha pan age vadte ahe pan lagnasati milgi nahi melat.mulinchi expectancy jasta..tyamule cheed yete.konacha replyach yet nahi

    • @chbh112
      @chbh112 8 місяців тому

      Konacha reply ach yet nahi

  • @SubhashraoJadhav-uc5td
    @SubhashraoJadhav-uc5td 3 місяці тому +1

    Apekxa vadhlyamule muliche vy vadht ahe v mulache vay vadht ahe kashi mulbal honar

    • @iskutballya
      @iskutballya  Місяць тому

      आपला अभिप्राय आम्हाला प्रेरणादायी आहे. 🙏🙏 समस्या तशी खूप गंभीर असून संपूर्ण मराठी समाज रचनेवर याचा खूप भयंकर परिणाम घडण्याची शक्यता आहेच. नवीन पिढी अवघडच आहे

  • @LingeshwarBirnale
    @LingeshwarBirnale 9 місяців тому +5

    तुम्ही एक point visarlat sir mulina 35 nantar सहसा मूल होत नाही nantR मुलिंची value 0 hote

    • @kalpanawaman9077
      @kalpanawaman9077 3 місяці тому

      आता मुली आपल्या नुकसान आपणच आपल्या नुकसान होते आहे

    • @kalpanawaman9077
      @kalpanawaman9077 3 місяці тому

      मुलींनो आपले नुकसान करु नका विनंती

    • @kalpanawaman9077
      @kalpanawaman9077 3 місяці тому

      मुली तुझ्या आईला सांग की तूझ्या अपेक्षा कमी कर आणि आमच्या घरी जाऊदे कशाला आमचे वय वाढत ल वाया जाते

    • @subodh5890
      @subodh5890 27 днів тому

      City madhe IVF kartat

  • @dilipmaske4240
    @dilipmaske4240 8 місяців тому +1

    आज विवाहेछ्चू मुलानी वधू ची अपेक्षा करण्यापेक्षा लैंगिक आजार मुक्त शासकीय कमी पैशात वेश्यालयाची मागणी करणे गरजेचे आहे कारण ्विवाह हा प्रजननासोबत सेक्स शी संबंधित आहे आणि मुलींना व त्याच्या आईवडिलांना ही ह्यांची जाणीव आहे ह्यावर हा पर्याय निवडल्यास वेगाने परिवर्तन होईल

  • @EnggMak
    @EnggMak 9 місяців тому +2

    ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला बरे वाटतात , तुम्ही मुलिकडच्या वडिलांना समजावून पाहा पैसा ची अपेक्षा नको ठेवायला मग पाहा काय रिस्पॉन्स भेटतोय ते

  • @rajarampatil8051
    @rajarampatil8051 9 місяців тому +1

    Mulagi asel tar kalava
    Kolhapur satara district madhil

  • @swatibhise7006
    @swatibhise7006 9 місяців тому +1

    👌

  • @SubhashraoJadhav-uc5td
    @SubhashraoJadhav-uc5td 3 місяці тому

    Jast. Mulina garj aste mulala 50 varsha jhale tari mulbal hotat mulila vay vadhle tar mulbal hot nahit mulavalyani vichar karava mulala kay bhi ahe mulila tri bhiti ahe mulivalyachya apekxa vadhlelya lya ahet svata rahavayala ghar nahi dusryakdun khup apekxa ahet

  • @shivanimitthey3259
    @shivanimitthey3259 9 місяців тому +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @LingeshwarBirnale
    @LingeshwarBirnale 9 місяців тому +2

    गरज जास्त मूलीना अस्ते लगनाची पन मुलानी उगचाह बाऊ केला आहे

  • @sanjayjabade
    @sanjayjabade 7 місяців тому +1

    सध्याच्या ज्वलंत समस्या वर ही आपली प्रतिक्रिया आहे. मुद्दे तुम्ही उदहरणा सहित मांडले. पण हा तुमचा पहिला interview आहे.
    यात सुधारणा करून अजून एक शॉर्ट व्हिडिओ बनवावा. ज्यामध्ये सर्व समाविष्ट होईलच. ❤❤❤❤