सर मला दि. 9 - 2- 2021 ला टाटा कंपनीची ३ एचपी ची मोटर आणि ३ स्टेज फेन भेटला आहे इन्स्टॉलेशन पण करून झालेला आहे पाणी पाहिजे तसे देत नाही कंपनीवाले स्टेज बदलून देतिल का ? कळवा 🙏
सर मला पाहिला 3 hp Oswal Tata सोलर मिळाला आहे , 3 hp 4 स्टेज, आणि आता 5 hp Tata solar मिळाला आहे Oswal 5 hp 21 स्टेज बोअरवेल साठी, तर मला 5 hp विहिरी मद्ये सोडायची आहे तर त्याला 3 hp सोबत मिळालेला 4 स्टेज पंखा 5 hp motar la बसवलं तर चालेल का?
Sir maza shetat jodani karun 1 varsh zale ...aaj motor suruch hot nahi ...Kay karave krupaya margadarshan Karave..
@@RoyalTadkaOfficial thank you sir...
30. Miter hed lagel
सर मला दि. 9 - 2- 2021
ला टाटा कंपनीची ३ एचपी ची मोटर आणि ३ स्टेज फेन भेटला आहे इन्स्टॉलेशन पण करून झालेला आहे पाणी पाहिजे तसे देत नाही कंपनीवाले स्टेज बदलून देतिल का ? कळवा 🙏
सर मला पाहिला 3 hp Oswal Tata सोलर मिळाला आहे , 3 hp 4 स्टेज, आणि आता 5 hp Tata solar मिळाला आहे Oswal 5 hp 21 स्टेज बोअरवेल साठी, तर मला 5 hp विहिरी मद्ये सोडायची आहे तर त्याला 3 hp सोबत मिळालेला 4 स्टेज पंखा 5 hp motar la बसवलं तर चालेल का?
sir maza browell cha pump aahe 3hp 12 stege cha aahe aani mala 4stege cha pump pahije aahe ta kay karw please reply sir
JK 2022 LA kiti signal lagto chalu hoyla
He panal ghari use karata yete k
Mazi.vihir.70feet.kholahe.pipeline.1400.feet.ahe.5Hp.Dc.Pump.Shakti.Comanicha.Ahe.Kiti.Stage.cha.Pump.lagel.Sir
@@RoyalTadkaOfficial burwell 180 hai sir 1400 fut pariant 3 hp motor hai pani yein ka full please lawkar sangha vendar salection hai 4 devsat
माझा पण पंप मंजूर झालेला आहे माझी विहीर 50 फूट खोल व पाईपलाईन 800 फूट लांब आहे त्याकरिता पंप किती स्टेज चा लागेल ?
व माझी पूर्ण ठिबक सिंचन आहे ठिबक वरती चांगला प्रेशर देईल का टाटा कंपनीची निवड केलेले आहे
धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल
माझा पण च्यायणला सबस्क्राईब करा
ua-cam.com/users/SideBorewell
Sar tata solar pawar chi ji pani vadhnychi seting sangana sar yeka video banvana lai mahtwachi aahe sr plij tevda video banva
कोणती कंपनी आहे
5poआसं येऊ राहीलं
Sprinkler चालेल का? या वर,
@@RoyalTadkaOfficial link द्याल
@@RoyalTadkaOfficial दादा माझे टाटा चे सोलर मंजूर झाले आहे , विहीर आहे 60 ft की नोझल पाणी उडवणार
@@RoyalTadkaOfficial 3hp मोटर , 1000 ft पाईप line
Ho
सर सोलर पॅनल सोबत मोटर फ्री ते कि नंतर आपला पैसे देऊन मोटर घ्यावी लागते,
सगळं सोबत येत आपल्या काहीच आणायचे गरज पडत नाही
सर आमचं cri कंपनी चं सोलर आहे ते पानी कमी मारतय व बंद होतोय
नंबर नाही त्याचा तुम्हाला येतं का
सर आमचा जिल्हा औरंगाबाद तालुका सिल्लोड गाव सारोळा
मोटर चालू होत नाही ये
आम्हाला मुख्यमंत्री सौर योजनेतून पंप दिला आहे पंप 3hpव 14स्टेज चा दिला आहे पाणी कमी देतोय काय करावे
@@RoyalTadkaOfficial पाणी जास्त प्रमाणात निघणार का
@@RoyalTadkaOfficial हो विहीर आहे 17 मिटर हेड आहे,तर500 फुट पाइपलाइन आहे
@@RoyalTadkaOfficial आभारी आहे
Sir.vihir.70feet.Ahe.pipeline1200feet.Ahe.5Hp.Pump.kitiStage.cha.Nivad.karu
𝑃𝑢𝑚𝑝 𝑑𝑖𝑙𝑎 𝑘𝑎 𝑐𝑎𝑚𝑝𝑛𝑢𝑦 𝑘𝑎𝑑𝑎 𝑛
5 po
Sir co no dya
मो नं टाका
सर तुमचा नंबर द्या
सोलार पंप चालू बंद करण्याचा बटण मिळेल का मोबाईल नंबर द्या तुमचा
माझा पंप बंद पडला आहे आपला फोन नंबर पाठ वा
आपलं मोबाईल नंबर द्य