भाऊ हि फिल्म बघुन अतिशय खुप शिकायला . मिळाले '? एकाच्या हातात कॉटर आणि दुसऱ्याच्या हातात कोरडी भाकर आणि तिसऱ्याच्या हातात त्याच भविष हा षण बघुन मन भरून आलं❤❤ प्रकाश दादा आपल्या गोपाळ समाजा साठी तुम्ही जे केलय त्या साठी धन्यवाद❤❤
सर्वात आधी लेखकाचे अभिनंदन ज्यांनी खूप छान कथा लिहिली. नंतर कलाकारांचे अभिनंदन ज्यांनी खूप छान अभिनय केला. आणि दिग्दर्शक चे खूप अभिनंदन ज्यांनी खूप छान पद्धतीनें हे चित्र सादरीकरण केल. सर्व टीम ने उत्कृष्ट काम केले त्या बद्दल सर्वांचे अभिनंदन. भावेश सोमनाथ शिंपी जळगाव
खूप छान फिल्म आहे जग जरी आधुनिकतेने पुढे गेले असले तरी अजून ही सर्व सामान्य सोडले तर ही आजची सत्य परिस्तिथी आहे... या परिस्तिथी वर मात करने... या बहीण भावाकडून शिकावे... कारण ज्याला एक वेळ चे जेवण मिळवायला जी कसरत करावी लागते... त्याच जिवन्तउदाहरण आहे.. मनाला भडणारी ही शॉर्ट फिल्म खरंच खूप छान आहे 🙏🏻👌🏻👌🏻
Khup chan, विषय पन खुफ chan, all team dowing great acting this is reality till now in village all best wishes this little boy & girls acting very heart touching All best wishes for all team great please continue this series really good subject
😭😭😭😭😭😭खरच मोठं मोठे खर्चिक चित्रपट बघून रडू नाही आलं पण छोटा ढुंन्या बघून रडू आलं ।परस्थिती काय असते आणि ती कशी निभावतात हे दाखवून दिले आहे।खूपच छान खूप छान।सगळ्यांचा अभिनय उत्तम आहे❤❤❤❤❤❤❤❤
this is one of the best short movie, it's not only movie but it's teach you such wonderful lessons to understand what is the life,all the actors and that movie they work very hard and the direction was amazing to watch
Hi kharch short film hi ashi film ahe ki tya madhun aapalya khup kahi shikayla milale ki garibichi paristhiti khup vait aste real madhe suddha ashi paristhiti ahe ajun lokachi ashi paristhiti konalach nko ek number film ahe saglyani ch khup chan acting keli ahe ❤❤
गेले ते दिवस राहील त्या आठवनी जगातली वारी ढुण्या लय भारी
भाऊ हि फिल्म बघुन अतिशय खुप शिकायला . मिळाले '? एकाच्या हातात कॉटर आणि दुसऱ्याच्या हातात कोरडी भाकर आणि तिसऱ्याच्या हातात त्याच भविष हा षण बघुन मन भरून आलं❤❤ प्रकाश दादा आपल्या गोपाळ समाजा साठी तुम्ही जे केलय त्या साठी धन्यवाद❤❤
सर्वात आधी लेखकाचे अभिनंदन ज्यांनी खूप छान कथा लिहिली.
नंतर कलाकारांचे अभिनंदन ज्यांनी खूप छान अभिनय केला.
आणि दिग्दर्शक चे खूप अभिनंदन ज्यांनी खूप छान पद्धतीनें हे चित्र सादरीकरण केल.
सर्व टीम ने उत्कृष्ट काम केले त्या बद्दल सर्वांचे अभिनंदन.
भावेश सोमनाथ शिंपी जळगाव
Thanks 🙏
मुलांनी खुप भारी अभिनय केला आहे आहे त्या परिस्थितीत अभिनय केला कोणतेही चेहऱ्यावर हास्य अल नाही ही खुप भारी मुलांना पुढील वाटचाली हार्दिक शुभेच्छा
आंखो मे आसू आ गए दिल को छू गया
हे mera पिता परमेश्वर ऐसी गरीबी किसीको ना दे और
किसीको अनाथ की जिंदगी ना दे
😔🙌❤️ खुप छान डोळे भरून आलेत 💯🙌
एकच नं. पुर्ण गजांकुश परिवाराचे अभिनंदन खुप च सुंदर 🌹
Lay chhan performance kele sarvanni,aani story dekhil chhan vatli👌👌👌👍
खूप छान फिल्म आहे जग जरी आधुनिकतेने पुढे गेले असले तरी अजून ही सर्व सामान्य सोडले तर ही आजची सत्य परिस्तिथी आहे... या परिस्तिथी वर मात करने... या बहीण भावाकडून शिकावे... कारण ज्याला एक वेळ चे जेवण मिळवायला जी कसरत करावी लागते... त्याच जिवन्तउदाहरण आहे.. मनाला भडणारी ही शॉर्ट फिल्म खरंच खूप छान आहे 🙏🏻👌🏻👌🏻
Khup bhari ek no
खूप छान 👌👌 खरंच अवॉर्ड विंनींग आहे
Very nice Film ❤❤
व्वा ढुन्या लाजबाब यार तू नक्की मोठा ऍक्टर होशील ❤
Nice acting Rajashree❤❤❤
Thank you 🙏
Khup cha Sundhar
Khup bhari prakash kaka❤❤❤❤👍👍👍
एकच नंबर गजांकुछ परिवार चे खूप खूप अभिनंदन👌👌🙏🙏
खूप खूप छान, अप्रतिम अभिनय केला आहे
एक नंबर 👍
Thank uhhh 🙏
Great to see you all in one frame nice act by all exceptional acting by dhunya
खूप छान अभिनय हे दादा ❤
Very nice film really story
Very very nice ❤ heart touching film ❤
खूप छान व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओने खूप काही लोकांना कळेल दारूमुळे काय होतं
Khup chhaan ❤❤❤🎉
1 no. Movie
1no.❤👏👏👏👏👏👍👌
Too good acting... Congratulations for team specially kid.. Very talented... All the best for bright future 💓💓💓💓
Thank uhhh 🙏
अतिशय सुंदर👌👌 अप्रतिम अभिनय प्रकाश भाऊ
Nice film
Khup chan aahe❤
Gajakush presented short flim kharach apratim aahe...
कड़क❤❤
Thank uhhh 🙏
खरच अशी वेळ कधीच कोणत्या जीवावर येवू देवू नको देवा दोन वेळच जेवण मिळू दे सगळ्यांना कोणाला उपाशी नको ठेवू कोणाला
होना 😭😭
Khup chan, विषय पन खुफ chan, all team dowing great acting this is reality till now in village all best wishes this little boy & girls acting very heart touching
All best wishes for all team great please continue this series really good subject
Ekdm Bhari..❤️👍
नाईस ब्रो❤❤ लय भारी
Aap sub ne bht achi acting ki..... Me yeah prathna karta hu ki apki movie superhit ho.
Specially mavsa ji ki acting bht achi thi 😁
👏👏👌👌👍ऐकच नंबर
Number 1 video 📸 aahe khupach chhan pradashan kel 🎉
Thank uhhh 🙏
खूप छान 😢अप्रतिम
Too Good short films in which show a family and a small child in which He is fight between food and education such a Heart touching movie, SALUTE👏
Thank you 🙏
सर्व टीम ग्रेट वर्क केलं आहे. लिटल स्टार कडक ❤❤❤ खुप साऱ्या शुभेच्छा सर्व टीम ला. प्रकाश भाऊ ग्रेट ॲक्ट
Thank uhhh 🙏
खूपच छान एक्टिंग केली सर्वांनी
खरंच जितकं करावं तितकं कौतुक आहे👌👌👍👍
Thank you 🙏
अप्रतिम ❤❤❤❤
खूप रडवल बाबा खुपच छान अभिनय केला गजकुश कंपनी खुप छान आणि सलाम 👌👌🙏🙏🙏
Thank uhhh 🙏
धन्यवाद साहेब🙏
अप्रतिम गजाकुश भाऊ
सलाम
खुप च छान सर्वांचे अभिनय 👌🎉🎉अभिनंदन
Nice acting rajshree keep it up 👍💓
Thank uhhh 🙏
Ek no 😢
khup chaan storyr❤❤❤
Hats Of Youhhh Director Prem Badgujar🫡🔥🤯
खूब सुंदर आहे वीडियो
खरंच खुप मस्त वाटलं छोटा पिक्चर 😢😢😢❤❤
👍👍👍
Nice short film.......
🎉🎉 very nice Gopal company❤💪🏻👈
I like it video jaybhim🙏🙏🙏🙏🙏
Super bhai sab badhiya video hai super prastuti ❤❤
Thanks
👌👌🙏🙏
😭😭😭😭😭😭खरच मोठं मोठे खर्चिक चित्रपट बघून रडू नाही आलं पण छोटा ढुंन्या बघून रडू आलं ।परस्थिती काय असते आणि ती कशी निभावतात हे दाखवून दिले आहे।खूपच छान खूप छान।सगळ्यांचा अभिनय उत्तम आहे❤❤❤❤❤❤❤❤
खूपच सुंदर ❤❤❤❤❤
Nice rajshree ❤️ khrch khup sundar video aahe 🥺🥰👏
Khup chan 👌👌
खूप छान
खरंच ग्रामीण जीवन असच आहे त्यात जर घरातील कर्ता पुरुष असा जर दारू च्या आहारी गेला तर मुलांनी जगायचं कसं 🌷🌷
Heart touching 😢
this is one of the best short movie, it's not only movie but it's teach you such wonderful lessons to understand what is the life,all the actors and that movie they work very hard and the direction was amazing to watch
Thank U ❤
Nice movie😍👍
Waiting for....part-2
👌👌👌
खूप छान राजश्री 👌🏻👌🏻👌🏻
Thank you 🙏
अप्रतिम शॉर्ट फिल्म....एकवेळ सर्वानी अवश्य पहावी...🎉🎉
छान संदेश प्रेम भाऊ लवकरच आम्हाला लाँग सिनेमा पहायला आवडेल सर्व टीमचे कौतुक करावे तेव्हढे कमीच १ नंबर यार ❤
❤❤❤
Good job rajashree
Thank you 🙏
Hi kharch short film hi ashi film ahe ki tya madhun aapalya khup kahi shikayla milale ki garibichi paristhiti khup vait aste real madhe suddha ashi paristhiti ahe ajun lokachi ashi paristhiti konalach nko ek number film ahe saglyani ch khup chan acting keli ahe ❤❤
खुप छान❤❤
छान बनवली शॉर्ट फिल्म सर्वांचे टीमवर्क जबरदस्त आहे 👍
Khup Chan movie aahe
खूप मस्त ❤❤❤
माझं बाबासाहेब आंबेडकरांनी सगळे लोकांना शिक्षणाचं अधिकार दिले
Nice short film ❤
Khup chan dada...😥👌next part lavkarch yeudya...🙌🙏
खरच खुप सुंदर व्हिडिओ आहे
सत्य परिस्थितीचे यथायोग्य चित्रण
खूपच सुंदर प्रयत्न. संपूर्ण टीमचे अभिनंदन.....❤
अतिशय मार्मिक हिडिओ . खुप छान यथा मांडली आहे.
Ek घर आहे ज्यांना पैसे ठेवायला जागा नाही....आणि एक घर ज्यांची रोज ची भूक सुद्धा भागत नाही
Chhan sinema kela ahe prakash dada acting bhari Ani mulani pan bhari acting Keli ahe kharch lay bhari
Thank uhhh 🙏
खूपच छान ❤
निःशब्द झालो खरंच काटे आले आंगाला ❤
अप्रतिम
❤👍
❤❤nice
👌👌
Super channel dua hai
फारच वाईट वाटत वाटले. .अश्या सिनेमाला ऑस्कर अँवाडॅ दिले पाहिजे लहान मुलांना मोठे पारितोषिक दिले पाहिजे.
अप्रतिम.संगीत ही हृदय स्पर्शी
❤❤🎉🎉
खूप छान ❤
❤❤❤❤❤
गाव खूप छान आहे लोकेशन फारच छान आहे प्रॉपर सर्व काम केलेले आहे