मला तर खूप खूप आवडते झिंग्याची चटणी ताई मी पण बनवते कधी कधी हिरव्या मिरच्या मधे लय भारी लागते ताई आणि लाल तिखट मधे पण मस्त लागते चटणी बया ताई मी तर व्हिडियो ऑन केला की माझं पूर्ण लक्ष्य बडबड कर असते 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 किती छान बोलता तुम्ही बोलत बोलतं कधी स्वयंपाक होईल समजत पण नसेल ना 🥰🥰🥰🥰🥰🤗🤗🤗🤗🤗❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
छान गावा कडे असच करतात त्यांना शेतात जायचं आसतं रिकाम्या टवाळी नावे ठेवतात किती छान कोणा सारखे नकली नाही ना दाखत सगीता ताई हसतमुख आहे मस्त झाली झिंगा चटणी
@@snehal-y8h धन्यवाद ताई . कारण सुकट ही रेतीवर वाळवतात .मजूर बुट-चप्पल घालून त्यावरुन चालतात सुद्धा . बरेच लोक मिस्री ,तंबाखू ,गुटखा खाऊन कामगार थुंकतात सुद्धा बिडी सिगारेट ओढणारे तिथेच काडी ,धुटके फेकतात .डोळ्याआड हे असे होत असते .जरी वर वर स्वच्छ असली तरी तशी नसते . पण बरेच लोक जवळ जवळ 40 टक्के लोक मी साफ न करता अशीच करतात . म्हणून सल्ला दिला .
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात ताई,😍 मला एक विचारायचं तुमचे मूल केव्हा जेवण करतात किती मुल आहे आणि तुमच्या सोबत जेवताना व्हिडिओत दिसत नाही माझा मुलगा तुमचे व्हिडिओ बघून मला प्रश्न विचारतो की , यांचा मुलगा केव्हा जेवण करतो? 🤗😊☺️☺️
Tai khoob chhan chatni banauli aahe and tai tu itke dukh manat thevale ahe tari tu satta hastes and hsvtes
ताई मला तुझं बोलणं खूप आवटत आणि रोजच्या प्रमाणे रेसिपी आज पण खुप छान झाली आहे
मला तर खूप खूप आवडते झिंग्याची चटणी ताई मी पण बनवते कधी कधी हिरव्या मिरच्या मधे लय भारी लागते ताई आणि लाल तिखट मधे पण मस्त लागते चटणी बया ताई मी तर व्हिडियो ऑन केला की माझं पूर्ण लक्ष्य बडबड कर असते 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 किती छान बोलता तुम्ही बोलत बोलतं कधी स्वयंपाक होईल समजत पण नसेल ना 🥰🥰🥰🥰🥰🤗🤗🤗🤗🤗❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Lay bhari tai me komal kamble
करायच्या अगोदर निवडुन धुवुन चाळनीत काढुन ठेवायची पाणि निधळायला 🙏
खुप छान बोलता गाणे छान गाता आणि इंजोय करुन रेसेपी बनवता 👌
👌
ताई तू बोलतेस खूप मस्त. ऐकायला खूप भारी वाटत आणि तू ज्या रेसिपी बंवतेसणा ते बघूनच लगेच खावस वाटत. तू खूप स्वच्छ आणि निर्मळ आहेस.
Duvayachi aaste sukat bhajayachi nivdayachi khannda takayachi tarach mast hote
😋
chan ahe sglya recipe 😃😀😄😁😆😊🤪😜😗😝😝😝
S
खुप छान
खुप छान बणवले ताई चंटनी.😍😍❤️❤️😋😋
😋😋😋😋
लय भीरी गावाकडची झिंगा रेसिपी...👌👌👍
khoop chan video banavte tai tuu... tik tok hotana tavapasun mi tujhe videos baghto, ❤️✨
छान गावा कडे असच करतात त्यांना शेतात जायचं आसतं रिकाम्या टवाळी नावे ठेवतात
किती छान कोणा सारखे नकली नाही ना दाखत
सगीता ताई हसतमुख आहे मस्त झाली झिंगा चटणी
🤭🤭🤭😜😜🤣🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🌹
Tai, ekda gawvakadcha yaswar kasa kartat te sanga...love you tai 🙏🙏🙏
Tai tumi khup chhan recipi banvta tumchi comedy pan khup avatte👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷❤❤❤❤
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙉🌹🤗🤗🤗🤗
तुमच्या गावाकडची पद्धत आम्हाला खुप आवडली आणि संगीता ताई चे व्हिडिओ खुपचं छान आसतात.
🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
सुकट भाजून, कोमट पाण्याने धुऊन करायची.
पायाने तुडवलेली असते. त्यात कचरा ,खडे असतात.
बाकी छान रेसीपी .
Ho bhau brobr tumhala ks mahit brobr amhi Asch krto
Barobar boltay tumhi rastyavar sukvtat sukat
@@snehal-y8h धन्यवाद ताई .
कारण सुकट ही रेतीवर वाळवतात .मजूर बुट-चप्पल घालून त्यावरुन चालतात सुद्धा . बरेच लोक मिस्री ,तंबाखू ,गुटखा खाऊन कामगार थुंकतात सुद्धा बिडी सिगारेट ओढणारे तिथेच काडी ,धुटके फेकतात .डोळ्याआड हे असे होत असते .जरी वर वर स्वच्छ असली तरी तशी नसते . पण बरेच लोक जवळ जवळ 40 टक्के लोक मी साफ न करता अशीच
करतात .
म्हणून सल्ला दिला .
अहो ताई मासळी धूवा सर्व करता छान पण छान पद्धतीने सादर करा .
Chan mast 👌 chatni Jay bhim
Tai zinge nivdun bhajun karayche
संगिता झिंगे निवडुन भाजुन दोन तीन पाण्याने चांगले स्वच्छ धुऊन नंतर चटणी बनव .सुके झिंगे ,बोबिंल खुप घान असते निवडून भाजुन धुऊन च वापर जा.
Sukat bhajun dhuun ghyachi asate khade kach kach lagat nahi baki mast recipe
खणखणीत खलबत्याचा आवाज...!! गावरान कॉमेंटरी आणि रेसिपी......ओह माय गॉड.....लय भारी...💐💐
,👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ओल्या (ताज्या) झिंग्याची चटणी बनवायची पद्धत दाखवा
Mala pan kup aavdte zinge thank you
Dhun ghayche aadhi zinge
Chan
😋😋👌👌
1नंबर झिंग्याची चटनी ताई .
ताई आता व्हेज पण बनवाना मस्त काही तरी आम्ही प्युवर व्हेज आहोत आणि दाजी भारी आहेत तुमच मस्त पटत दोघांच 👍
दाजी सेम निवडुंग सिनेमातले हिरो सारखे दिसतात. 😊
🤭🤭🤭🤭🤭😜🤣🤣🤣🤣🙏🙏🙏🙏🙏🙏
Tumchi lifestyle khup msty, 1no,
Chatni tar chan banvali tai pn zinge saf nahi kele dhutale pn nahi baki sarv Khup chan 👌👍Jay Bhim
Hi tai mi tumche video bagte mala khup avdta tumi kutun bolatat tai
Tai chatani khup chhan aahe
p888
😝 लय भारी चटणी बनवली ताई
Aapki baat mujhe bahut aachhi lagti....my name is sonam
Sukakt dhuwayla pahije, baki chhan
👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
छान झाली भाजी
Very nice Tai 🥰🥰👌👌👌👌👌
Khup chan aahe tumhi Sangeeta tai mast
Sangita tumi zinga dhot nahi ka tychat barik khade astat na baki tumhi khup jolly ahat
Tu great ahe s tai Jay Bhim tai
खुप छान आहे ताई 😋😋😋😋
O my god
On
Tai aami khup khaali zhengeyche chatani aai kada lahan pani
ताई सुकट धुहून टाकत बनवत जा बाकी छान रेसिपी आहे
Hello tai me tunchi navin subscriber....
Mata
ताई भाजी चा छान वास येतोय
ते झिंगे थोडे तेल टाकून आधी भाजून घेतो आम्ही
Sukat dhun ghyaychi tai tyat mati aste
Ti sukat komat panyat dhun ghya aani Kanda tomato mirchi phodnila ghala
ताई तुम्ही व्हिडिओ खुप छान बनवता ❣️❤️
ताई यस्वार ची रेसीपी दाखवाना एकदा
Amhi sukat bolto sangita tai hyala
सुंदर👌
सुकट आधी भाजून नंतर ती स्वच्छ धुवा..अशी डायरेक्ट करू नका.. 😁.. पण रेसिपी फार सुंदर असतात तुमच्या 👍🏼👌🏼
ताई तुला खूप भुक लागलेली असते.😀😀😀 माझ्या नवऱ्याला खूप आवडतात झिंगे.मी पण करते आता👍👌😄😄😄😄🙏🙏🙏🙏🙏
👌👌👌👌👌👌
🙏🙏🙏👌👌👌👌Jay Bhim
तुम्ही खूप छान हासता
Nice
Tai thode kanda takaych baki khup chan j1 banvta 👌👌👌
झिग्याची चटनी आणि भाकरी मस्त 👌
टाॅम्याटो बारीक चिरीत जा
@@amitawhale754 ho brobr 👌👌
लंय भारी ताई😍😋👌
1 च नंबर चटणी
Mast tai 🙂😋😋
Mala pn bolvaa ki laka jevayla mala khup avadt tumchi recipe tumcha no. Dhya mi nakki yeil
👍👍👍👌👌👌🤪🤪🤪
Sageeta tai yaswar takun bhaji kashi kartat te pan dakhawa
सुकट मनतात
Ekda patwa chatni aurangabad la
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺माजी मुलगी आहे आबंडला मी उषा राऊत शिक्रपुर लाईक केला
दादानां राग ऊ नको ताई खुप जीव लाव तु नशिबवान आहेस दादा सारखा जोडीदार मिळाला खुप छान जोडी नं1 💏
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात ताई,😍
मला एक विचारायचं तुमचे मूल केव्हा जेवण करतात किती मुल आहे आणि तुमच्या सोबत जेवताना व्हिडिओत दिसत नाही
माझा मुलगा तुमचे व्हिडिओ बघून मला प्रश्न विचारतो की , यांचा मुलगा केव्हा जेवण करतो? 🤗😊☺️☺️
ताई माझ्या लेकराना नाही आवडतं विडियो मधे यायला आनी हो राहीली जेवनाची गोष्ट तर तूमी पन ऐक आई आहात 🙏 समजून जाल
Sukat bhajun mag dhuvaichi aani nantar telat takaichi
ताई तुझे वीडीओ खूप खूप छान असतात.👌👍👍
Sukat kadhihi swach do dhuvayachi
Very nice
हो ताई मी पहिला तो वीडियो नीव्डीग च फुल तु घाल होत खुप छान परीसर आहे
Tai ek div shi mutton biryani chi recipie banva
आहे check my youtube channel
छान छान सुकट
ताई तु आणि दाजी येणा आमच्या घरी.
माजी मुलगी आहे आबंडला मी उषा राऊत शिक्रपुर लाईक केला
खुप छान ताई
दोनों की जोड़ी फार छान दाजी तुमहाला फार प्रेम करतार पैसें नी और प्रेम मिलत नाही देव तुम्हला सुखी जीवन देवो
Nice 👌tai
Very very nice
Mast jay bhim pani nka taku vatad hoel Suki bnava kadak hoel
Nice mavshi❤️👌
chhan jodi
Tayi bomblaci chatni shikva na
ताई जवळा म्हणतात इकडे कोण कोण झिंग्या म्हणतात ताई पन् आता मी नाही खात हो नवरऱ्यला देते करून
Mavashi zinga bhajun mg nivdaycha nantar komat panyane swachh karun mg telat kanda tomato chatani takun partaycha chan hote chatani next time zinga clean karun ghya
Sukat dhutli nahi tai tumhi, reti aste tyat barik, baki mast banvli