रणजीत निंबाळकर यांच्या खून प्रकरणातील सुंदर बैल |CCTV |शहाजी काकडे यांच्या जामीन कोर्टात काय झालं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • रणजीत निंबाळकर यांच्या खून प्रकरणातील सुंदर बैल |CCTV |शहाजी काकडे यांच्या जामीन कोर्टात काय झालं
    Ranjeet Nimbalkar खून प्रकरणी राहुल पाटील यांची बेधडक भूमिका |न्याय मिळाला नाहीतर शर्यत सोडणार |
    रणजीत निंबाळकर यांचा प्री प्लॅन मर्डर | बैलगाडा शर्यत |Bailgada Sharayt | Ranjeet Ninbalkar |
    #bailgadasharyat #Sundar ##Sundar Sarja #Mathur #bakasur #Ranjeet Nimbalkar #Ranjeet Nimbalkar Firing Nimbut #Nimbut Chapri #devendrafadnavis #ajitpawar
    Bailgada |Bailgada Sharyat|Sundar| Sarja| Mathur| Bakasur |Ranjeet Nimbalkar|Ranjeet nimbalkar fairing| gautm Kakde|Gaurav kakade| Shahaji Kakde |
    आपल्याकडे असलेली माहिती आणि बातमी आम्हाला कळवा.
    मेल : jahirsabha@gmail.com
    फोन : 9527490909

КОМЕНТАРІ • 132

  • @Sarja8500
    @Sarja8500 Місяць тому +118

    22ला सर्जा 1नंबर करणार आणि सुंदर घरी येणार आहे

  • @बैलगाडा_आपली_संस्कृती

    सर तुम्ही खुप छान काम करताय त्या चिमुकली ला आणि त्या एका ताईला या परिस्थितीत मध्ये नाय बघु वाटत..🥺🙏🏻❤️

    • @sumeet2187
      @sumeet2187 Місяць тому +5

      स्त्री बोलण्यापेक्षा ताई किंवा वहिनी बोला

    • @bgmihackarsexpose4726
      @bgmihackarsexpose4726 Місяць тому

      आरे हा फक्त viwe साठी करतोय बाकी काही नाही

    • @nileshmhamunkar2563
      @nileshmhamunkar2563 Місяць тому

      अरे करतो ना काही तरी त्या भगिनी ल नाय देण्याचा काम करतो ना कशाला उगाच टीका करतो​@@bgmihackarsexpose4726

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 Місяць тому +46

    धन्यवाद टिंगरे साहेब अपडेट दिल्याबद्दल निंबाळकर सरांना न्याय हा नक्की भेटलाच पाहिजे

  • @kiranmandale126
    @kiranmandale126 Місяць тому +50

    आज 20तारीखेची वाट आतुरतेने बघत होतो,आता 22 ची बघु, धन्यवाद

  • @आम्हीफक्तशिवभक्त1324

    सुंदर बैल निंबाळकर सरांना भेटायला पाहिजे..

  • @anupkedage
    @anupkedage Місяць тому +48

    हिकडे सर्जा २२ तारखेला गुलाल घेणार तिकडे सुंदर पण घरी येणारं....

  • @pravinpawar9117
    @pravinpawar9117 Місяць тому +37

    आई तुळजा भवानी च्या कृपेने सराना न्याय मिळवु

  • @RavindraSodaye-gw8td
    @RavindraSodaye-gw8td Місяць тому +7

    साहेब तुम्ही खरंच मस्त अपडेट्स देता आहात एकमेव you टूबर आहे कि निंबाळकर ची 7-8 दिवसाने माहीत देत आहात सलाम तुमच्या कामाला तुम्ही एकटेच धडपड करतात आहात न्याय देण्यासाठी तुम्हाला कधी बघितलं नाय मैदानात तरी पण तुम्ही एवडी धडपड करता आहात एकसारखी अपडेट्स देत राहायचं खायचं काम नाय तरी तुम्ही बिनधास्त आहात तुम्हच कवतुक करायचं तेवढं सोपे निंबाळकर साठी जसे आहात तसे गोरगरीब च्या पण पाठी उभे रहा तर तुम्हच चॅनेल जबरदस्त चालणार साहेब तुम्ही अपडेट्स देत रहा टेन्शन नका घेऊ तिकडे राहुल भाई आहे एकटा खिंड लडवतो आहे निंबाळकर 100% न्याय देणार राहुल भाई नाय तर बोललं कि बैलगाडी क्षेत्र सोडून देणार राहुल भाई न्याय देणार निंबाळकर थोडा वेळ लागेल पण धुरला उडवणार राहुल भाई साहेब तुम्हाला परत सलाम तुम्हची आणि निंबाळकर ची कधी भेट झाली नसेल पण तुम्ही धडपड करतात रत्नागिरी जिल्हा राजापूर तालुका एक बैलगाडी प्रेमी

  • @vineshgurav470
    @vineshgurav470 Місяць тому +73

    या प्रकरणी आशा एकच राहुल भाई पाटील 1001👏👏👏👏👏👏👏

  • @padmakarlobhi9188
    @padmakarlobhi9188 Місяць тому +49

    बैल जर काकडे कडे राहिला तर बाकी सगळे निंबाळकर सर समर्थक तिथे जाऊन बैल घेवून येतील येवढं तरी नक्की वाटतंय

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 Місяць тому +3

      चल तू पुढं पहिला😢😢

    • @padmakarlobhi9188
      @padmakarlobhi9188 Місяць тому +10

      @@Mynameislakhan123 सगळ्यांनी ठरवलं तर नक्की येणार ...कधी जायचं तू बोल

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 Місяць тому

      ​@@padmakarlobhi9188२२ ला नाही दिला तर २३ ल जा तू ..

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 Місяць тому

      मला कोर्टवर भरोसा आहे. मी न्याय देणारा कोण नाय

    • @padmakarlobhi9188
      @padmakarlobhi9188 Місяць тому +1

      @@Mynameislakhan123 एव्हढ माहिती आहे तर गप बस ना बघ वाट

  • @user-ts4ur4ds2y
    @user-ts4ur4ds2y Місяць тому

    सर आपले म्हणणे खूप चांगले सादरीकरण करत आहात तुम्हाला सलाम तुमच्या सादरीकरणामुळे आम्हाला वाटते निंबाळकर सरांना न्याय मिळेल सर तुम्हाला त्यांच्या मिसेस व मुलगी यांचा दुवा चांगला लागणार येथून पुढे तुमच्या सादरीकरणाचे वाट पाहत आहे

  • @kiranpendhari5924
    @kiranpendhari5924 Місяць тому +44

    सर खूप आभार तुमचे..... सरांच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्या... आरोपींना फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा झालीच पाहिजे....

    • @bgmihackarsexpose4726
      @bgmihackarsexpose4726 Місяць тому

      फाशी आनि जन्म ठेप कोनाला होती माहिती आहे का काय तरी बोलयच तोंडाला येईल ते

  • @akashtote3188
    @akashtote3188 Місяць тому +10

    साहेब तुमचं मनापासून आभार,, गौतम काकडे गौरव काकडे यांना फाशीची सजा मंजूर झाली पाहिजे,

  • @Sarja8500
    @Sarja8500 Місяць тому +29

    तुमच्या मुळे आम्हला महिती मिळाली आम्ही तुमच्या साठी नकी followers वाढवण्यात मदत करू

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 Місяць тому +17

    बघूया आता 22 तारखेला काय होतंय ते खरी असणारे रंजीत निंबाळकर सर त्यांना न्याय मिळतो का गुंड पूर्वीचा गौतम काकडे आणि भाऊ आणि वडील त्यांना काय शिक्षा होत्या हे बघूया

  • @nileshjagtap1008
    @nileshjagtap1008 Місяць тому +15

    जाहीर सभा... ग्रेट जॉब. बैल गाडा क्षेत्राचे चॅनेल चालवणारे... लाचार भित्रेफक्त प्रसिद्धीसाठी व्हिडीओ शूट करणारे यांनी का आवाज उठवला नाही सरांन चा विषयी.

  • @vikasji24
    @vikasji24 Місяць тому +11

    धन्यवाद सर आज या व्हिडिओ ची आतुरतेने वाट बघत होतो 👏🏻

  • @Sarja8500
    @Sarja8500 Місяць тому +12

    ह्या प्रकरणात जर न्याय नाही भेटला ना तर न्याय व्यस्थेवरून विश्वास उडेल

  • @shamgaikwad738
    @shamgaikwad738 Місяць тому

    निर्भिड,रोखठोक चाईनल आहे...❤ धन्यवाद

  • @kiranmane9644
    @kiranmane9644 Місяць тому +5

    सर धन्यवाद आपन करत आसलेल्या कामाचा आभिमान आहे बैलगाडी चालक मालक आणि शैकिण यांना

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 Місяць тому +4

    खुप सुंदर सादरीकरण आहे. 🌹🌹💐💐धन्यवाद.👍🙏जयहिंद, जय महाराष्ट्र.🙏

  • @Wishal-008-
    @Wishal-008- Місяць тому +3

    अहो साहेब तुमच्यासारखे youtubers असल्यावर गुन्हेगारांना. चांगलीच अद्दल घडणार ❤

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 Місяць тому +1

    सरांना न्याय मिळणार.. आणि.. आरोपी ला कडक शिक्षा झालीच पाहिजे.. 🙏🙏🙏

  • @RaviShendra-vr4ym
    @RaviShendra-vr4ym Місяць тому +2

    साहेब तुमचा खूप खूप धन्यवाद आमच्या लाडके सरांबद्दल अशीच खऱ्याची माहिती देत रहा आणि सुंदर बैलावर तुम्ही कडकपणे लक्ष ठेवून त्याची अपडेट आम्हाला देत रहा हीच विनंती 🙏

  • @dnyaneshwar.sultane3686
    @dnyaneshwar.sultane3686 Місяць тому

    सर निंबाळकर सरांचा विषय जेव्हापासून तुम्ही घेतला तेव्हा पासून साधारण वीस दिवसांत तुमचे 13हजार सदस्य वाढले आहेत... याचा अर्थ तुम्ही जी माहिती देतात ती लोकांना आवडत आहे...... अभिनंदन सर

  • @vishalpawar-bz9fl
    @vishalpawar-bz9fl Місяць тому +5

    एकमेव channel आहे जो की निंबाळकर case मध्ये रोखठोक भूमिका मांडत आहेत

  • @BhushanSapkal-fi7is
    @BhushanSapkal-fi7is Місяць тому +4

    🙏🙏 Thanks Aasch laks aasudet saheb

  • @shankarchavan6872
    @shankarchavan6872 Місяць тому +1

    तुमचा चॅनल खूप खूप फेमस व्हावा सत्य ओपन होणार है नक्कीच tx

  • @user-ft9jc9oh6j
    @user-ft9jc9oh6j Місяць тому +6

    बाकीचे सगळे youtubar लाचार आहेत पैसे कमवत आहेत फक्त tumchay सारखा माणूस आसन गरजेचं आहे

  • @viju21787
    @viju21787 Місяць тому

    सुंदर तर घरी यावाच पण त्या आरोपीना जन्मठेपेची किंवा फाशीची शिक्षा व्हावी हीच एक सर्वांची मागणी असावी तेव्हा या मस्तवाल पैसेवाल्यांची मुजोरी कमी होईल अन्यथा अशा घटना वारंवार घडणार😢

  • @prashantjagadale
    @prashantjagadale Місяць тому

    खुप छान काम
    धन्यवाद सर अपडेट दिल्याबद्दल

  • @user-ft9jc9oh6j
    @user-ft9jc9oh6j Місяць тому +3

    सर तुम्ही फक्त 1 च आसा माणूस आहे की कोणाला न घाबरता clera सर्वांसमोर आंत आहात . Aasach तुम्ही सर्वांना माहिती द्यावी.
    धन्यवाद

    • @user-is1zo4tl9j
      @user-is1zo4tl9j Місяць тому

      कोणाचा बापाला घाबरत नाहीत दादा टिंगरे साहेब , खर ते खर

  • @user-sk3yx5qs6n
    @user-sk3yx5qs6n Місяць тому +3

    तुमच्या व्हिडिओची आवश्यक वाट पाहत असतो सरांच्या खून खटल्यातील अपडेट तुमच्या मार्फत आम्हाला मिळतात धन्यवाद सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सेंड करा

  • @umeshdhadave5652
    @umeshdhadave5652 Місяць тому

    सुंदर ला लवकरात लवकर नानांच्या स्वाधीन केला पाहिजे

  • @user-mangesh123
    @user-mangesh123 Місяць тому

    धन्यवाद सर. समजावून सांगितल्याबद्दल. 🙏

  • @AshokPatade-im6bi
    @AshokPatade-im6bi Місяць тому

    धन्यवाद सर 🎉🎉

  • @Prashantkhare-xz2yj
    @Prashantkhare-xz2yj Місяць тому +8

    Dada Sundar parat ala phijay

  • @ShambuPatil-l6f
    @ShambuPatil-l6f Місяць тому +1

    Thanks sir

  • @sudarshankalbhor3765
    @sudarshankalbhor3765 Місяць тому +5

    Kakade parivarala kadak shishsha zalich pahije and gautam la tar Fashi zali pahije😡😡😡😡😡😡😡

  • @Visualsalve0316
    @Visualsalve0316 Місяць тому +1

    ❤❤❤❤❤❤

  • @rupeshnevasr8042
    @rupeshnevasr8042 Місяць тому

    सर तुम्ही सुंदर विषयी जी अपडेट देत आहात त्यावरून तूर्तास तरी सुंदर हा निंबाळकर सरांच्या कुटुंबाला मिळेल असं वाटत नाही कारण सगळा तपास हा सुंदर भोवती फिरत आहे तसेच तोडकर आणि काकडे हे सुंदर चे पूर्ण पैसे दिलेत असं कोर्टाला दाखवत आहेत.
    कमीत कमी शिक्षा व्हावी म्हणून आरोपी काकडे जेवढं शक्य आहे तेवढे राजकीय प्रयत्न करणार पण राजकारण्यांनी देखील या घटनेतील गांभीर्य ओळखून तसेच जनमानसात निंबाळकर सरांन विषयी असलेले प्रेम पाहून यात ढवळाढवळ करण्यापेक्षा आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा कशी होईल यासाठी प्रयत्न करावेत.

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 Місяць тому +1

      @@rupeshnevasr8042 तुम्ही बोलतात ते अर्ध सत्य आहे. शिक्षा ही होणारच. पण सुंदर पण भेटेल ही शंका च आहे,🥺🥺

  • @digvijaychavan3629
    @digvijaychavan3629 Місяць тому

    Thanks sir khup chan kam kartay

  • @abhijeetgadkar7887
    @abhijeetgadkar7887 Місяць тому

    thanku sar माहिती दिली 🙏🏻❤

  • @user-ee2gp5lg5q
    @user-ee2gp5lg5q Місяць тому

    काकडे यांना कठोर शिक्षा देण्यात यावी व सुंदर बैल हा सरांच्या घरी लवकरात लवकर आला पाहिजे असे मत व्यक्त करतो व सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ❤❤🌹🌹🌹🌺🌺🌺😭😭😭

  • @user-ms1gs2xc4n
    @user-ms1gs2xc4n Місяць тому

    एक नंबर मुलाखत दिली साहेब

  • @mangeshmagare5461
    @mangeshmagare5461 Місяць тому

    Thank you

  • @kajalghadge3526
    @kajalghadge3526 Місяць тому +2

    सर तुम्ही चांगली बातमी देत आहे पण तुम्हीही राजकारणाला बळी पडू नका

  • @SuhasChile
    @SuhasChile Місяць тому

    छान माहिती सर ❤

  • @surajshelar296
    @surajshelar296 Місяць тому

    Thank you❤ sir ❤

  • @BalashahebBhoj
    @BalashahebBhoj Місяць тому +1

    सर तुम्ही आम्हाला सोमवारी 100% सांगा आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत

  • @BalasoJadhav-ym6pb
    @BalasoJadhav-ym6pb Місяць тому

    ते अगोदर सांगा की गौतम काकडे यांना फाशी होणार आहे का नाही

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 Місяць тому +6

    सीसीटीव्ही कॅमेरा पुटेज पब्लिश करा सगळ समोर येईल

  • @bapuravkengar1285
    @bapuravkengar1285 Місяць тому +8

    नाही सुंदर बैल हा सराणच्याच दावनीला आला पाहिजे 5लाख रू पेक्षा अधिक पैशाची ही अफवा आहे राहुल भाही पीछे नहीं हटेंगे रंजित सर अमर रहे

  • @SambhajiShinde98
    @SambhajiShinde98 Місяць тому

    सर तुम्ही खूप छान माहिती देतात

  • @vishwashubale6512
    @vishwashubale6512 Місяць тому +1

    सर तुम्ही ताई न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत रहा

  • @vaibhavbhoite5117
    @vaibhavbhoite5117 Місяць тому

    Mast mahiti deta sir.aashich mahiti det raha

  • @bailgadalover590
    @bailgadalover590 Місяць тому

    तोडकर ने पैसे दिलेत म्हटल्यावर सुंदर परत मिळणे अवघड आहे

  • @rushikeshravate1705
    @rushikeshravate1705 Місяць тому

    साहेब तुमचे अभिनंदन❤

  • @Prashant-vm3zy
    @Prashant-vm3zy Місяць тому

    आपण न्याय देवते विश्वास ठेवू , सरांना न्याय मिळणार 😢😢

  • @sanjaymohite5022
    @sanjaymohite5022 Місяць тому

    तुमचं काम मस्त आहे❤

  • @AdeshKale-cj1wq
    @AdeshKale-cj1wq Місяць тому +2

    Sarja gulal ghenar Ani ....sundar parat yenar ghari ...❤❤❤❤

  • @AkashSalunke4084
    @AkashSalunke4084 Місяць тому

    चांगली माहिती देता

  • @user-if4yx7yn9b
    @user-if4yx7yn9b Місяць тому

    माहीती देल्याबदल धन्यवाद

  • @rohidaslande3226
    @rohidaslande3226 Місяць тому +1

    सुंदर हा सरांनाच भेटणार आहे ही काळया दगडावरची रेघ आहे भिडू.......

  • @anilmohite5620
    @anilmohite5620 Місяць тому

    Nice ❤

  • @ganeshkolhe4494
    @ganeshkolhe4494 Місяць тому

    Nice sir

  • @abhaysinhshinde7615
    @abhaysinhshinde7615 Місяць тому +4

    सी सी टीव्ही फुटेज नष्ट झाले नाहीत फक्त ठराविक सिन गायब झाले आहेत गोळी नाही दिस नार

  • @kishorghorpade1069
    @kishorghorpade1069 Місяць тому

    छान 👌

  • @surajshaikh3154
    @surajshaikh3154 Місяць тому

    Sundar ha sir yanchya ghari ala tarch nyay palikevar visvas rahil

  • @yogeshmule4570
    @yogeshmule4570 Місяць тому

    🙏🏻🙏🏻

  • @jaydipwagh2092
    @jaydipwagh2092 Місяць тому

    सुंदर सरांचा बैल आहे नियमानुसार 100%

  • @vikaschandgude6449
    @vikaschandgude6449 Місяць тому +1

    सरांना सुंदर नाही मिळाला तर काय घेऊ शकत

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 Місяць тому +1

    100% ताबा मिळेल आणि नाही मिळालं तर कोर्ट पूर्ण रक्कम द्यायला लावेल काकडे ला....निंबाळकर परिवाराला

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 Місяць тому +1

      तेच होणार बघा

    • @AK2604-h5r
      @AK2604-h5r Місяць тому

      ​@@Mynameislakhan123इथे पण आलास का भूकाय

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 Місяць тому

      @@AK2604-h5r तुझ्या व आलोय उडाय 😂😂

    • @AK2604-h5r
      @AK2604-h5r Місяць тому

      @@Mynameislakhan123 तुझ्या आई वर गौत्या, गौऱ्या , शहज्या उडत असेल ना, तुझी आई जैल मध्ये पण जात असेल ना निजाय

  • @dadasopatil675
    @dadasopatil675 Місяць тому

    सरांना न्याय मिळाला पाहिजे

  • @nitinwadawale1115
    @nitinwadawale1115 Місяць тому

  • @KiranMozar
    @KiranMozar Місяць тому +1

    CCTV काढा बाहेर सर

  • @sports.7977
    @sports.7977 Місяць тому

    Sir र्रर्रर्रर्र.... मी...... 💯

  • @sunitachougule5928
    @sunitachougule5928 Місяць тому

    Gaitam kakde la fashi jali pahije

  • @user-ft9jc9oh6j
    @user-ft9jc9oh6j Місяць тому

    सुंदर नियमांनी 100% सरांचा आहे

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 Місяць тому

      एवढं सोपं असतं तर कधीच आला असता की😢😢😢

    • @AK2604-h5r
      @AK2604-h5r Місяць тому

      ​@@Mynameislakhan123अरे तू गप्प रे लवड्या तुझ्या बापाला आई ल बहिणी ल मारलं असतं तर प्रत्येक कमेंट वर असा भुकला नसतं लवड्या

  • @sagarsagarttt4328
    @sagarsagarttt4328 Місяць тому +1

    Sagale apaplya jivanat khush ahet pn tya Ankita tai aani mulgi Tila bapach Prem nhi na milu shakat

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 Місяць тому +3

    एकच इच्छा सुंदर पाठीमागे यावा आणि गौतम काकडे आणि त्याचा भाऊ वडील यांना शिक्षा व्हावी

  • @trading2620
    @trading2620 Місяць тому

    तुमच्या सारखायची गरज आहे

  • @dattajadhav1489
    @dattajadhav1489 Місяць тому

    😢😢😢😢

  • @Fishfoody
    @Fishfoody Місяць тому

    Ranjit sir cha aawaj pahije.
    Bhail yetet Ani jatat

  • @sachinnaik3535
    @sachinnaik3535 Місяць тому

    Miss you sir ❤

  • @sagarpise822
    @sagarpise822 Місяць тому

  • @Fishfoody
    @Fishfoody Місяць тому

    Tumhi sanga

  • @abhaysinhshinde7615
    @abhaysinhshinde7615 Місяць тому

    मला तर आर टी जीएस मुळे वेगळाच निकाल लागेल असं वाटतंय कारण रणजित निंबाळकर एका व्हिडीओ मद्ये असं आहे की मला काकडे नी फसवल नाही तर मीच दोन वेळा काकडे ना फसवल आहे या गोष्टीतील खर रहस्य ज्यावेळी बाहेर येईल त्यावेळीं समजेल
    पैरां ही गोष्ट बाजूला ठेवून अंत र्गत गोष्टी तपसल्या पाहिजेत

    • @user-qo1jl5gi7b
      @user-qo1jl5gi7b Місяць тому +2

      काकडे चा बैल मॅगी त्याला निंबाळकरांनी सर्जाचा दोन वेळा पैरा सांगून दिला नाही त्यामुळे सरांनी व्हिडीओ मध्ये म्हटले आहे त्यानंतर महिन्यानी सर्जा ला मॅगीबर पळवला. पूर्ण व्हिडीओ बघत जा शॉर्ट व्हिडीओ बघितल्यावर नीट कळत नाही

    • @abhaysinhshinde7615
      @abhaysinhshinde7615 Місяць тому

      @@user-qo1jl5gi7b हो साहेब अर्धवट माहिती चा परिणाम तुमचं बरोबर आहे माफी असावी

  • @sprintersboys8427
    @sprintersboys8427 Місяць тому

    Aaropi na shiksha jhali pahije

  • @vikaschandgude6449
    @vikaschandgude6449 Місяць тому

    कोणाला दिले आहेत ते बघा

  • @Lalmati.
    @Lalmati. Місяць тому +2

    First comment

  • @Bailgadip
    @Bailgadip Місяць тому

    काकडे च्या वकीलांच काय म्हांन आहे त्यांनी किती पैसे दिलेत ते बोलतात???

  • @user-pk5yw7te1p
    @user-pk5yw7te1p Місяць тому

    Social media khup kaarnibut ahe hyat 😢

  • @prasadkadam3218
    @prasadkadam3218 Місяць тому

    Dada tumi fhkt manage hou nka

  • @siddubyakude6260
    @siddubyakude6260 Місяць тому

    Tumi Kay sangu nka gylyl manus prt ato ka ....aho kakde 6mhinyne mydat disl Ani Kay sangu .....sir astna tya manala kimt dili nhi ata mst byl tyacya sirancya naw plwtyl.....khr bolnar manus gela ....attta maja spt hid kesri Ani maza 11hind kesri ....Kay manus gyla ki o ....

  • @kiranlokare6926
    @kiranlokare6926 Місяць тому

    Book story nako 😢

  • @Fishfoody
    @Fishfoody Місяць тому

    Jya bhail mule
    Changala manus gela
    Tyala Kay parat ghyacha
    Maz aas mat aahe.
    Bhail aala tari to theu nakat
    Manus gela
    1 cr la magani hoti
    .tar ka hyala. 37 la dyayacha
    .he pan samor aala pahije
    Manus changala hota.
    Pan ya bhaialach satya aala pahije

  • @muskeramdas2705
    @muskeramdas2705 Місяць тому

    Jiv gela tya garibacha bailacha kay gheoun baslay tumi

  • @n.d9007
    @n.d9007 Місяць тому

    सूत्र 😂