Karandichya Vadya | Tiny Prawns | सकाळच्या टिफीनला १० मिनिटांत तयार करा गरमागरम करंदीच्या वड्या
Вставка
- Опубліковано 1 лип 2018
- साहित्य - २५० ग्रॅम करंदी ( Tiny Prawns ), १ वाटी बारीक चिरलेला कांदा, ७/८ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, ½ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, २ tblespn ठेचलेलं आले लसूण, १ teaspn हळद, १½ tblspn घरगुती मसाला, ५० ग्रॅम बेसन, २ tblspn लिंबाचा रस, ३ tblspn तांदळाचे पीठ, चवीनुसार मीठ आणि तळण्याकरिता तेल.
कृती - सर्वप्रथम करंदीचे डोक्याकडील आणि शेपटीकडील भाग वेगळा करून घ्यावा. करंदी २/३ पाण्यात स्वच्छ करावी. एका भांड्यात कांदा, मिरची, कोथिंबीर, आलेलसूण, हळद, लिंबाचा रस, घरगुती मसाला, बेसन, तांदळाचा पीठ आणि चवीनुसार मीठ घालून चांगले एकजीव करून घ्यावे. एकजीव करून झाल्यानंतर त्यात करंदी घालून पुन्हा एकजीव करावी. आता छोटा गोळा घेऊन हातावर वड्या थापून घ्याव्यात. वड्या तेलात दोन्ही बाजूने तांबूस रंगापर्यंत परतून घ्याव्यात. गरमागरम आणि कुरकुरीत करंदीच्या वड्या तय्यार !
Homemade Masala - • Agri Koli Homemade Mas...
Please Like the Vide and also share , subscribe Gharcha Swaad. Thank you ! - Навчання та стиль
I seeing first time....Nd it's look good....I will definitely try at my home
Bohot hi achchi recipe hai mujhe yeh recipe achchi lagi thank you mam shukriya aap ka is recipe video ke liye shukriya 👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👏👏👏👏👏👏
Khup Chan. Mast navin recipe
Wow mast kaku tumi kharac bhari bhari recipe banvta thank you so much 😋😋👍👌
लय भारी 👌
खूप छान रेसिपी
yummi ....tondala pani aal 😋😋 khup chan aai
Wowwww . mastchhhh 1number recipe.thnxxx
most wel come
खूप छान सुंदर
Wow Dada aapli recipe 👍👍👌👌😋😋
Khup chhan
Mouth watering mam
ताई🙏करंदी च्या वड्या प्रथमच पाहिल्या😋😋सुटले आहे,👌👌बुधवारी नक्की करून पाहणार, धन्यवाद तुम्हा माय लेकाचे🙏🙏
धन्यवाद
आमची ब ओल्या जवळ्याची पन आशीच वडी बनवते, जाम भारी लागत भाकरीश्या
Awesome
मस्तच 🙏👍👌
Very nice recipe thank you very much
1namber recipe 😋😋 l like it thanks aae dada 🙏
Khupach chhan.zalya thanks
dhanyavad !
Kal me try kele. Khup yummy lagtat. Thank you for the recipes
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
दादा आई खूप छान रेसिपी असतात. मोरंबा केला मस्त झाला.
Thank you so much
Khup chaan recipe
Apratim
thank you beta. god bless you
Khup chhan👌👌👌👌👌
Thanks
jabardast.dada...
Thanks
मस्तच
मनःपासून धन्यवाद ! असेच व्हिडीओ पहात राहा आणि घरी नक्की करून बघा.
Chaan. Hyanna Govyat dangar mhantat.
व्वा भन्नाटच
thank you !
😋😋😋
जाम भारी आई 😋👌
thanks beta
Nice
👌👌👌😋😋😋
दादा तुमचा family त किती लोक आहोत आई आणि तुम्ही तर छानच आहोत आणि आपली आगरी रेसिपी तर छान दाखवा आणि ईतर रेसिपी पण छान दाखवा
Mast mala kardi khup aavdte nice recipe
thanks beta.. god bless you !
khup masth vegli dish aahe Karandichya vadya me pahilanda aikla hya dish cha nav I think jasa hya dish cha nav unique aahe tashich hya dish chi test pan apratim n lajawab asel me naki try karin. Sai baba bless you
Thank you so much..nakki try kara.
Khup chan recipe he mala havi hoti amchey kathey agri ek family ahi Tey khup chan banvtat he recipe thank you share Kely Tey.
most welcome...nakki try kara..god bless you !
जाम भारी
thank you so much !
Mst aai 😗aapli aagri koli recipe
मनः पासून धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल आणि वेळ काढून रेसीपी पाहिल्या बद्दल !
Nice recepi dada
Thank you
Tumhi restaurant suru kara...mawashi 1 no.. receips
यात frying साठी पॅन वापरले आहे ते कोणते आहे
Bombil fry? Kadhi
Dada can we keep these vadya in fridger like chicken cutlet? And fry whenever we want?
yes defiantly you can do
तयारी करायला टाईम किती लागतो
Mast . Suke bombil patal bhaji dakhawa
ho nakkii dakhvu
Hii Daa oli karandi aahe ki sukhi plz...
Oli karandi aahe
ह्या वड्या तळल्या तर चालतील का?
खूप छान आहे
प्रश्न समझला नाही. कारण, व्हिडीओ मध्ये वड्या तळूनच दाखवल्या आहेत.
@@GharchaSwaad
कढईत पुर्ण तेलात भजीप्रमाणे
त्यासाठी तुम्हाला वड्या तांदळाच्या पिठात घोळून मध्यम आचेवर तळाव्या लागतील, नाहीतर वाद्य तुटून जातील आत. धन्यवाद !
Nice receipe ..mi hay koli channel tumach aahe ka
ho... Thank you so much !
Yuhu aunty
Hatala tel lawa chitaknar nahi
Tumhi aagari ka koli
थोडेसे व्हेज पदार्थ हि दाखवा कारण अन्न हेच परब्रह्म आहे नॉनव्हेज हाच एक एकमेव पर्याय नाही आहे
व्हेज रेसिपीजसुद्धा उपलोड केलेल्या आहेत भाऊ.. अन्न हेच पूर्णब्रम्ह आहे म्हणून व्हेज रेसिपींना आम्हीही पर्यायी ठेवले नाही.
होय भाऊ परंतु हे पदार्थ नॉनव्हेज च्या तुलनेत खुपच कमी आहेत कारण आई व्हेज पदार्थ हि खूप छान करते म्हणून म्हणालो आपले vegiterian sabscraibar हि भरपूर आहेत
Tumhi bghu nka mg😁😁😁😁
Nice