मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची अशी महापूजा, काय घडलं? Pandharpur Live Darshan Today 2023 CM Puja

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • 🔴 LIVE विठ्ठल महापुजा पंढरपूर : सुनबाई हरिपाठ वाचनात दंग, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी एकादशी Vitthal Darshan Pandharpur 2023
    Pandharpur Live darshan Today 2023 CM Puja
    पंढरपुरात विठू नामाचा गजर.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली आषाढीची शासकीय महापूजा
    सोलापूर : आज आषाढी एकादशी. विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या भक्तीत तल्लीन होऊन हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करून पंढरपुरात आलेल्या लाखो वारकऱ्यांनी चंद्रभागेच्या तीरावर आषाढी एकादशीच्या पहाटे विठूनामाचा गजर सुरू केला आहे.विठ्ठलाची शासकीय महापूजा पहाटे २.५७ मिनिटांनी विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात पार पडली.
    या शासकीय महापूजेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. याशिवाय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री सुरेश ख्याडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, कृषिमंत्री दादा भुसे, खा. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषदेचे सीइओ दिलीप स्वामी, देवस्थान समितीचे सह अध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर महाराज यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
    pandharpur darshan,pandharpur,vitthal darshan,pandharpur live darshan,pandharpur mandir darshan,pandharpur temple live darshan,vitthal darshn,pandharpur mandir,pandharpur yatra,pandharpur temple,pandharpur song,pandharpur wari,pandharpur dakhva,vitthal and buddha,pandharpur mandir video,pandharpur 2022,pandharpur wari 2022,pandharpur live,pandharpur tour,#pandharpur,pandharpur places to visit,new video of pandharpur,pandharpur fakhva
    #Pandharpur #PandharpurLiveDarshan #EknathShinde
    आषाढी एकादशी स्टेटस
    आषाढी एकादशी माहिती
    आषाढी एकादशी गाणी
    आषाढी एकादशी रांगोळी
    आषाढी एकादशी अभंग
    आषाढी एकादशी विशेष उपवासाची थाळी
    mahapuja pandharpur live today
    mahapuja live
    pandharpur live
    pandharpur wari 2023
    pandharpur status
    pandharpur wari 2023 live
    pandharpur live darshan
    vitthal rukmini live darshan
    vitthal rukmini live darshan today
    पंढरपूर लाईव्ह
    पंढरपूर वारी 2023
    पंढरपूर लाईव्ह दर्शन
    पंढरपूर स्टेटस
    #Pandharpur #AshadiEkadashi #Mahapuja #VitthalDarshan #pandharpurlivedarshan
    #AjitPawar #Nagpur #MahaVikasAghadi
    #EknathShinde #AjitPawar #maharashtralegislativeassembly #vidhansabha #vidhansabhaadhiveshan #vidhansabhanews #tv9 #tv9marathi #tv9marathilive #tv9marathinewsonline #marathinews #marathi #maharashtra #maharashtranews #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshindelatestnews #pankajamunde #dhananjaymunde #jitendraawhad #sushmaandhare #chitrawagh #rahulnarvekar #shambhurajdesai #devendrafadnavis #mpsc #mpscexam #rohitpawar #aadityathackeray #gulabraopatil #eknathkhadse #girishmaharaj #nilamgorhe #neelamgorhe #sunilshelke #rajupatil #live
    #sikandarshaikh #baramati #indapur #daund #karjat #govtofmaharashtra #govtjobs #govtemployeeslatestnews # #mumbaipolice #maharashtrapolice #kapilsibal #gopinathgad #pritammunde #parlivaijnath #supriyasule #kiritsomaiya #sanjayraut #sanjayrautlive #maharashtravidhansabhalive #rajt
    #Mumbai #Pune #Ahmednagar #Akola #Amravati #Aurangabad #Beed #Satara #Kolhapur #Solapur #Nashik #Nagpur #Bhandara #Sambhajinagar #osmanabad #Buldhana #Chandrapur #Dhule #Gadchiroli #Gondia #Hingoli #Jalgaon #Jalna #Latur #MumbaiCity #Nanded #Nandurbar #Parbhani #Palghar #Thane #Ratnagiri #Sangli #Raigad #Sindhudurg #Wardha #Washim #Yavatmal #NaviMumbai #pimprichinchwad #Pune #punenews #marathinewschannel
    #Eknathtoday,maharashtra news,supreme court of india,supreme court to livestream,supreme court live streaming,supreme court live news,india today live
    vidhansabha maharashtra, vidhan sabha man
    फडणवी @UddhavThackeray #maharashtrapoliticalcrisi
    #AhilyadeviHolkar #Rajmata #ahmednagar #Chondi #RamShinde #Karjat #Rashin #Jamkhed #Karmala #Solapur
    tv9 marathi live,tv9 marathi live video,tv9 marathi batmya,tv9 marathi batmya live,tv9 marathi batmya live youtube,tv9 marathi batmya lava,tv9 marathi batmya #1
    #pandharpur #pandharpurwari2023 #pandharpurlive #pandharpurwari #pandharpurlivedarshan #pandharpurmandir #pandharpursongsmarathi #pandharpuratkayvajatgajat #pandharpurdarshan #pandharpurstatus2023 #pandharpuryatra #pandharpursongs #pandharpur2023live #pandharpurwarisong #pandharpurwari2023livetoday #pandharpurwarilive #pandharpurand #pandharpurandbuddha #pandharpurnews #pandharpurkegane #pandharpurchigani #pandharpurstatus #pandharpurwaristatus
    #vitthalpuja #vitthalpujapandharpur #vitthalpujari #vitthalpujaathome #vitthalpujamantra #vitthalpujastatus #vitthalpujasong #vitthalpujarimathsteacher #vitthalpujarisir #vitthalpujatoday #vitthalpujatodaylive #vitthalrukminipuja #ashadiekadashivitthalpuja #sajundhajunvitthalpuja #vitthalpoojaathome #vitthalrukminipujavidhi #vitthalrukminichipujakashikaraychi #vitthalrukminikipuja #vitthalpujaand #vitthalabhishekpuja #vitthalrukminipoojapandharpurlivetoday
    #marathinews #marathinewslive #marathinewslivetoday #marathinewsto #marathinewschannellive #marathinewschannel #marathinewstv9 #marathinewsliveabpmaza #marathinewslivetv9

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @pratibhaveduborase7372
    @pratibhaveduborase7372 Рік тому +8

    मुख्यमत्री साहेब तुमच्यामुळे विठू माऊली चे खूप छान दर्शन झाले धन्यवाद 🙏🙏

  • @ujwalashinde4384
    @ujwalashinde4384 Рік тому +2

    खूपच सुंदर माझ्या विठु माऊलीचे दर्शन

  • @madhukarbangar4294
    @madhukarbangar4294 Рік тому +3

    खरा मान वारकरी माऊली चा असावा
    जय हरी विठल

  • @sureshhegade2575
    @sureshhegade2575 Рік тому +61

    बारा-बारा तास रांगेत उभे राहून सुद्धा इतके छान दर्शन मिळत नाही ते आज मिळाले, खूप छान दर्शन झाले मन भरून आले 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pravinchavan7350
    @pravinchavan7350 Рік тому +214

    पुजा सुरु आसताना ही मुखदर्शन चालू ठेवले इतिहासात पहिल्यांदाच आसं घडलं मुख्यमंत्री साहेब समस्त वारकरी भक्तगण आपले मनापासून आभारी...

    • @ganapatipatil5713
      @ganapatipatil5713 Рік тому +1

      Jay. Hari. Vital. Mauali.

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 Рік тому +3

      Jayharivitthal🙏🙏🙏

    • @VijayTelange-gq8im
      @VijayTelange-gq8im Рік тому

      Dckdk-nfjbcmncnvdlg💄👞👞👟👟💄🏣🏣

    • @VijayTelange-gq8im
      @VijayTelange-gq8im Рік тому

      4thdhBBS CNN

    • @Smily2113
      @Smily2113 Рік тому +4

      भाऊ विचार करून बोलल पाहिजे 8 तास दर्शन बंद ठेवल होत अगोदरच्या मुख्यमंत्र्याच्या काळात फक्त दोन तास दर्शन बंद असायचे. मुख दर्शनाचे फक्त चाॅकलेट दिले तुमाला.बारीत उभ राहिल्यास कळते या मुख्यमंत्र्यांने देवाचा आशिर्वाद नाही लाखो लोकांचा तळतळाट घेतला. तुमी फक्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी छान कमेंट केली असावी.

  • @narayankale316
    @narayankale316 Рік тому

    हरी ओम विठ्ठला पंढरीनाथा रुक्मिणी वरा मायबापा तुज नमो नमः

  • @santoshchurmure2704
    @santoshchurmure2704 Рік тому +17

    आज पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले, धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

  • @santoshkumardas1026
    @santoshkumardas1026 Рік тому +1

    Sri Sri Vittala Vittala Pandurang Pandurang Pandurang Pandurang Vittala Vittala 🚩🚩🚩🙏

  • @hemantrane8313
    @hemantrane8313 Рік тому +6

    हे विठ्ठला सर्वांना सुखी ठेव आणि आपल्या देशात चांगलं कार्य करण्याची सर्व नेते आणि जनतेला चांगली बुध्दी दे

  • @vishalpandhare6567
    @vishalpandhare6567 Рік тому +1

    ♥🌺🙏🏻राम कॄष्ण हरी🙏🏻🌺♥

  • @dashrathbagal9630
    @dashrathbagal9630 Рік тому +61

    🦚🌺🙏👏😌 वारकरी माऊलींच्या साठी चांगल्या सोयी सुविधा साठी स्वतः शौचालय पिण्याच्या पाणी व्यवस्थापन ची पाहणी करणारे कार्यक्षम मुख्यमंत्री यापुर्वी कधीच झाले नाहीत,💫 श्री विठ्ठल कृपेने आपणांस सदैव विश्वाच्या निर्मिर्ताची ही🌅💖🌺 पवित्र 🌺🌺महापुजा सुवर्णयोग 🌈लाभावा.......

  • @vishalpandhare6567
    @vishalpandhare6567 Рік тому +1

    ♥🌺🙏🏻विठुमाऊली🙏🏻🌺♥

  • @Arya-pv9ij
    @Arya-pv9ij Рік тому +62

    अशा वेळी पांडुरंगाचे दर्शन घ्या
    जे वारकरी आहेत त्यांचा पहिला मान आहे त्या आजी बाबा त्यांना माझा मनापासून नमस्कार त्यांच्यामध्ये मला श्री हरी विठ्ठल विठाई माऊली दिसली 🙏🌹🙏

  • @shekhar3067
    @shekhar3067 Рік тому +1

    Jay Jay pandurang hari

  • @freakstylee9677
    @freakstylee9677 Рік тому +37

    हया मंत्र्यांना काय मन द्यायचा खरे मानकरी आपले वरकरीच आहेत ❤

    • @priyankapatilpatil3709
      @priyankapatilpatil3709 Рік тому +1

      Khar pandurang tyanach yevad ushir aplya pashi ubha karun ghetla ami tar pai vaari karunhi darshan nahi 😓😓

    • @Tirtharajsonawne.45
      @Tirtharajsonawne.45 Рік тому

      भावा ते महाराष्टा चे राजा आहेत तो मान राजाचा पहिले असतो. मग प्रजेचा

    • @freakstylee9677
      @freakstylee9677 Рік тому +2

      @@Tirtharajsonawne.45 राजा बिजा त्यांचा घरी देवाचा दारी सगळ्यांना समान मान आहे, पायी वारी करणारे वारकरी खरे भक्त बाकी सगळा दिखावा

  • @rajeshdesai8533
    @rajeshdesai8533 Рік тому +1

    विठ्ठल विठ्ठल जय हरी दुमदुमली पंढरी पांडुरंग हरि तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी

  • @manojpatil2734
    @manojpatil2734 Рік тому +30

    पदर म्हणजे सौभाग्याचं लेण. पदर म्हणजे छत्र. आपली मराठ मोळी संस्कृती..

  • @surekha915
    @surekha915 Рік тому

    राम क्रुष्ण हारि जय हरि विठ्ठल

  • @ravindrapatil7734
    @ravindrapatil7734 Рік тому +4

    माऊलींचे घरबसल्या दर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन.

  • @suvarnarushi2269
    @suvarnarushi2269 Рік тому +4

    जय जय राम कृष्ण हरी. खूप आनंद झाला आहे छान दर्शन घेतले असून खास मुख्यमंत्र्यांनी केलेले पूजन अप्रतिम.

  • @DnyaneshwarKawde-oo7sy
    @DnyaneshwarKawde-oo7sy 3 місяці тому +2

    महाराष्ट्र राज्यातील सर्व समाजातील प्रत्येक घटकाला सुखी समृद्ध नांदो जीवन चांगले जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो ज्ञानेश्वर पाटील कवडे
    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली

  • @meghnamane2257
    @meghnamane2257 Рік тому +12

    बरोबर आहे सर्वांचे... एवढा पूजेचा मान मिळाला.. डोक्यावर राहूदे निदान खांद्यावर तरी पदर घ्यायचा वहीनी. त्या वारकरी माऊली बघा.. आपली संस्कृती काय आहे.. जय सद्गुरू.. 🙏🏻🙏🏻

  • @jyotiraskar9686
    @jyotiraskar9686 Рік тому

    जय हरी विठ्ठल विठ्ठल रुक्मिणी मायी ❤❤

  • @kavitajadhav7371
    @kavitajadhav7371 Рік тому +8

    माझ्या वारकरी माऊली ने पदर डोक्यावर घेऊन पुजा केली डोक्यावर पदर म्हणजे महाराष्ट्राची शान आहे ओळख आहे

  • @kashinathpatil9583
    @kashinathpatil9583 Рік тому

    जंयजय.श्रीविठ्ठल..श्रिहरिविठ्ठल

  • @d.dshortsvideo8553
    @d.dshortsvideo8553 Рік тому +210

    विठ्ठलाचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले.❤

    • @tanajimadne6562
      @tanajimadne6562 Рік тому

      2:14 2:14 2:14 2:14 😅

    • @arjunnagre2399
      @arjunnagre2399 Рік тому +2

      छान योग आहेत पुढेही शिंदे सरकार येणार आहे अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो

  • @ॐशांती
    @ॐशांती Рік тому +2

    छान दर्शन झाले विठू माऊली चे.... 👏👏👏👏

  • @Shardakarle02
    @Shardakarle02 Рік тому +308

    आषाढी एकादशीचे मानकरी आमच्या गावाचे आहेत.. भाऊसाहेब काळे व मंगल काळे❤.. धन्य माऊली.. आमच्या नगरमधील वाकडी गावाचे भाग्य आले 🌼

  • @bajiraolondhe3001
    @bajiraolondhe3001 Рік тому +1

    अती सुंदर असेच सुखी समाधानी आनंदी व निरोगी रहा व जनसामान्यांचे कल्याण करण्या साठी तत्पर रहावे. गोमातेला विसरू नका निषीत विजयी व्हा ल.
    शिवतेज गो माता सेवा केदरर पोखर्णी ता.वाळवा जिल्हा सांगली महाराष्ट्र या.

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Рік тому +54

    आज तरी वाईट काॅमेणस करु नका. लक्षात घ्या त्याचे भाग्य चांगल म्हणुन आज ते सर्व विठ्ठलाच्या चरणाजवळ आहेत . 🙏🙏🙏

  • @prasadlad1115
    @prasadlad1115 Рік тому +1

    जय श्री हरी विठ्ठल🙏🙏

  • @Shivtejhegade8168
    @Shivtejhegade8168 Рік тому +35

    आषाढी एकादशी मानकरी माऊलीच्या फक्त डोक्यावर पदर दिसत आहे .. धन्य ती माऊली राम कृष्ण हरी 🚩🚩

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 Рік тому

    माऊली माऊली

  • @anildhawade2226
    @anildhawade2226 Рік тому +3

    अतिशय सुंदर आणि सुरेख सोहळा पार पडला आहे 🚩🚩🙏🚩🚩

  • @ratnadeepjadhav7083
    @ratnadeepjadhav7083 Рік тому

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @sangitakoli5825
    @sangitakoli5825 Рік тому +16

    सर्व भक्तांना आषाढी एकादशीच्या खूप शुभेच्छा.. Love u विठूमाऊली..

  • @rajendrakolte4273
    @rajendrakolte4273 Рік тому +1

    पांडुरंग पांडुरंग पांडुरंग हरी 🙏🙏

  • @Ram_shree123
    @Ram_shree123 Рік тому +221

    पूजेचे भाग्य भाग्यवान व्येक्ती लाच लाभते
    मग तो कुणीही असो
    रामकृष्ण हरी माऊली

    • @ushataipatil2219
      @ushataipatil2219 Рік тому +6

      अस काहीही नसतय मन मे चगां काठंवट मे ग गां .. म्हणजे़ तुमचीं श्र्धंदा ईच्छां असेल तीथे देव तुम्हांला 🙏🙏😁

    • @sangitakakade6386
      @sangitakakade6386 Рік тому +3

      Ram Krishna Hari

    • @anjalidevrukhakar6886
      @anjalidevrukhakar6886 Рік тому +1

      पांडुरंग हरी राम कृष्ण हरी 🌹🙏🙏🙏

    • @balasahebsankpal8551
      @balasahebsankpal8551 Рік тому

      चोर गद्धार धोकेबाजांना सुद्धां पांडुरंगाच्या पुजेचा मान मिळत असेल तर मग नक्की पांडुरंगाला काय हवं आहे..

    • @kalpanakhandare6539
      @kalpanakhandare6539 Рік тому

      औधाभ

  • @shivajihake113
    @shivajihake113 Рік тому

    जय हरि विट्ठल

  • @sutarparivaar
    @sutarparivaar Рік тому +67

    Hello sir
    माननीय मुख्यमंत्री महोदय
    तुम्हाला खुप खुप शुभेच्छा आणि खुप खुप आभार व्यक्त करत आहे की तुम्ही शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी केले आहे .
    परंतु एवढे पुरे नाही,शालेय जीवनातील अजुन एक मोठा बदल घडवू शकता तो म्हणजे इयत्ता पहिलीपासून विशेषतः मुलींना स्वसंरक्षण करण्याचे धडे शाळेतूनच शिकवू शकता .
    राज्यातील प्रत्येक शाळेत असे होत नाही.
    शासकीय नियम आणि कायदे यांच्या मदतीने प्रत्येक शाळेत पी.टी.च्या तासाला आत्मरक्षण कसे करावे याचे शिक्षण प्रत्येक शाळेत सक्ती चे करावे कृपया याचा विचार व्हावा ही नम्र विनंती 🙏

  • @SanjayShinde-t8d
    @SanjayShinde-t8d Рік тому

    जय हरी माऊली

  • @bharatsomavanshi8514
    @bharatsomavanshi8514 Рік тому +3

    निर्मळ मनाचा , कार्यकुशल मुख्यमंत्री.
    विठ्ठलाचा निश्चित आशीर्वाद मिळेल.
    🌱🌱🌱🌱🙏🙏🌱🌱🌱🌱

  • @chandrakishorbhor8647
    @chandrakishorbhor8647 Рік тому

    रामकृष्ण हरी माऊली

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 Рік тому +31

    शिंदेसाहेब थोडस वहीनीसाहेबांना डोक्यावर पदर घ्यायला सांगीतल असत तर बर झाल असत कारण जगाच्या माऊलीची पुजा करत आहात याचतरी भान पाहीजेकी नाहीका ? इतर ठिकाणी ठिक आहे हो.मागील पुजा काय पाहील्याच नाहीत की काय पहा बुवा आम्हां वारकर्याना नाही पटल.

  • @pundliknirgude762
    @pundliknirgude762 Рік тому +55

    यापुढे आपणच मुख्यमंत्री राहणार आहात जनतेचे आपल्याला शुभेच्छा आहे जय हरी माऊली

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Рік тому

    श्री पांडुरंग माऊली 🙏🌹

  • @sunandamalwadkar2918
    @sunandamalwadkar2918 Рік тому +20

    सी एम साहेबांनी मनापासून पूजा केली आम्हाला दर्शनही खूप छान झाले. पण वहिनी साहेबांचे पूजेत लक्ष नव्हते असे दिसत होते कांबळे दाम्पत्य खूपच आनंदी, समाधानी दिसत होते, छान वाटले🙏🙏

    • @SandipPatil-kd4jr
      @SandipPatil-kd4jr Рік тому +5

      तेच खरे वारकरी राम कृष्ण हरी

    • @darshanapatil6736
      @darshanapatil6736 Рік тому +1

      Aapatratechi tangati talvar aahe vahini say baala mahiti aahe mhanun laksh navate😅

  • @surajmatlemumbai7070
    @surajmatlemumbai7070 Рік тому

    🙏🚩राम कृष्ण हरि🙇‍♂️🚩विठू माऊली🙏

  • @ulhasbhave2063
    @ulhasbhave2063 Рік тому +3

    भाग्य असल्या शिवाय पूजेचा मान किंवा दर्शन ही होत नाही.लाखो भाविक येतात, वारित....त्यांस ही होणार च दर्शन ,अगदी नक्की,देव भावाचा भुकेला...वारी स जाणे इतके सोपे नाहीये.या सर्वांस शत शत नमन..माऊली ची कृपा,महाराष्ट्र वर राहूदे...

  • @digambarnanajikhapne6009
    @digambarnanajikhapne6009 Рік тому +2

    आपण धर्मवीर दिघे साहेबांच्या तालमीतून समोर आलेले आहेत. गर्व आहे तुमचा......

  • @alakaparik5175
    @alakaparik5175 Рік тому +12

    विठ्ठल रूखमिनी माता की जय 🙏🙏🌷🌷खुप छान तुमच्या हातानी खुप महाराष्ट्र ची प्रगति होवो देव तुमची रक्षा करो 🌷👍

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Рік тому

    आज आषाढी एकादशी निमित्त पंढरीच्या विठ्ठल पुजेचा मान मुख्यमंत्री शिंदे कुटुंबाला व नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी गावच्या काळे दाम्पत्याला मिळाला . धन्य धन्य.
    आज विठ्ठल पुजा पाहावयास मिळाली , मुखदर्शन झाले.
    आषाढी एकादशीच्या सर्व भाविकांना गाढे परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
    जय विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी.

  • @TARUNTADAFDARNEWS
    @TARUNTADAFDARNEWS Рік тому +58

    कौतुक त्या शेतकरी माऊलीचे ! पदर डोक्यावर घेतला आहे🙏💐🚩

    • @SandipPatil-kd4jr
      @SandipPatil-kd4jr Рік тому +3

      तेच खरे वारकरी राम कृष्ण हरी

    • @chanduadhav9229
      @chanduadhav9229 Рік тому

      God bless you nasibwan ahat chalu thewa amha ashirwad ahe

    • @bharaticharekar6068
      @bharaticharekar6068 Рік тому

      त्यांच्या कडे डोक्यावरुन पदर घ्यायची पध्दत आहे त्यात विशेष काय?

  • @vishnuwandhekar3407
    @vishnuwandhekar3407 Рік тому +46

    ज्या वारकरी माऊली ना पूजेचा मान मिळाला तेच खरे मान करी पदर घेऊन पूजा केली माऊलींनी राम कृष्ण हरी माऊली

    • @karanpatil7455
      @karanpatil7455 Рік тому +1

      आणि मुख्यमंत्री ची बायको आणि सून संस्कार 0% फक्त नावाचा देखावा 😌🙏🏻

    • @vishalpatil3177
      @vishalpatil3177 Рік тому

      ​@@karanpatil7455अरे शेबड्या तुझ्या घरात आई बहीन नाही का हलकट पाटील तुझ्या घरात संस्कार शिकव

  • @sagarpawar9635
    @sagarpawar9635 Рік тому

    राम कृष्ण हरी 🚩🚩🙏🙏

  • @pradipkulkarni6141
    @pradipkulkarni6141 Рік тому +33

    मुख्यमंत्री साहेब राज्यातील भू विकास बँकेच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावलात व शेतकरी सभासदांची कर्जमाफी केलीत त्याबद्दल भू विकास बँकेचे सर्व कर्मचारी आपले खूप खूप आभारी आहे 🌹🌹💐💐

  • @prasadbhonde5016
    @prasadbhonde5016 Рік тому

    जय हरी विठ्ठल केशवा माधवा गोविंदा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌹🌷🌷🌹

  • @bagulsunil3270
    @bagulsunil3270 Рік тому +4

    Ram Krishna Hari Mauli🌹🙏🌹❤❤❤

  • @jayashreejoshi2486
    @jayashreejoshi2486 Рік тому

    Eknatha खरच बाबा तुमचं अहोभाग्य🎉

  • @sanjaykendre1140
    @sanjaykendre1140 Рік тому +5

    महाराष्ट्रातील जनतेला जलमोनजलमी असेच मुख्यमंत्री लाभो हिच विठ्ठल चरणी प्रार्थना 🙏🙏🙏

  • @ranjanaparkar4624
    @ranjanaparkar4624 Рік тому

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जयहरि विठ्ठल पांडुरंग पांडुरंग रे

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 Рік тому +4

    विठ्ठलाचे दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न होऊन गेले. जय हरी विठ्ठल🙏🏿🌹🍎🍑🍅🍊🍒

  • @pareshmeher1841
    @pareshmeher1841 Рік тому

    🙏🌹 माऊली 🌹🙏

  • @babasahebkale4465
    @babasahebkale4465 Рік тому +70

    मुख्यमंत्री साहेबांनी मानकरी वारकरी यांचे दर्शन घ्यावे

  • @babanbotre9437
    @babanbotre9437 Рік тому

    Vittal vittal जय हरी विठ्ठल

  • @bbyved6911
    @bbyved6911 Рік тому +5

    एकनाथ शिंदे सर यांस कोटी कोटी आशीर्वाद. देवाला खरा भक्त कोण हे कळत. तो बरोबर आपल्या भोळ्या भक्ताला ओळखतो आणि त्याच्याकडून आपली सेवा करून घेतो.

  • @ajinathraut5971
    @ajinathraut5971 Рік тому

    जय जय रामकृष्ण हरी ,जय हरी विठ्ठल

  • @bappalover3281
    @bappalover3281 Рік тому

    Jay shree ram krishna hari❤

  • @marutimadane4126
    @marutimadane4126 Рік тому +3

    अप्रतिम,,, प्रत्येक्ष पांडुरंग भेटले आम्हाला पण,,, 🌹🙏🙏🚩🚩आहोभाग्य आहे आमचे,,,, धन्यवाद संपुर्ण टीम चे अभिनंदन,,, असेच कव्हरेज सहित व्हीडिओ यावेत हिच अपेक्षा आहे 🚩🚩🙏🙏🙏मारुती मदने आणि परिवार,,, मुंबई (डोंबिवली )

  • @deepakpawaskar9082
    @deepakpawaskar9082 Рік тому

    Nice Ram Krishna Hari

  • @vaibhavdange6578
    @vaibhavdange6578 Рік тому +28

    सर्वसामान्य घरातुन आलेल्या महाराष्टाचे ... लोकप्रिय मुख्यमंत्री...... यांचे हस्ते पूजा पाहताना समाधान वाटते आहे....... जय हरी विठ्ठल......

    • @nilimakap6518
      @nilimakap6518 Рік тому

      खरय

    • @dnyandevkalkhaire4721
      @dnyandevkalkhaire4721 Рік тому

      2024 बघा निवडून येतोय का तो

    • @tsc2708
      @tsc2708 Рік тому

      ​@@dnyandevkalkhaire4721pudhil 30 varsh shinde fadanvis
      Pawar Thackeray la no entry

  • @vaibhavsrivastava011
    @vaibhavsrivastava011 Рік тому

    जय हरि विट्ठल जय माता रुक्मणि 🙏

  • @ShobhaDhadke
    @ShobhaDhadke Рік тому +68

    शिंदे साहेब खूप नशीबवान आहात.दोन वर्षे सलगपणे माऊलीचा अभिषेक,पुजा करायला मिळाली,माऊलीची पण मर्जी असावी लागले,व व तुमचं पण नशीब खूप जोरावर आहे.या जन्मात केलेल्या पुण्याचं फळ आहे हे.,🙏🙏

    • @govardhanwaghole1404
      @govardhanwaghole1404 Рік тому

      रामकृष्ण हरी माऊली

    • @vishwanathsarak1003
      @vishwanathsarak1003 Рік тому

      😂😂😂

    • @yogeshlahange2703
      @yogeshlahange2703 Рік тому

      ज्या भोळ्या भाबड्या वारकरी भक्तांनवर लाठी चार्ज झाला त्यांना पहीला मान मिळायला पाहिजे.नाहीतर ३०० ते ४०० कि २४ ते २५ तास दिवस राञ चालत आलेल्या भक्तांना पहिला पुजेचा मान दयायला पाहिजे होता.ईथे तर एसी गाडीत बसुन आलेल्या मुख्यमंञी साहेबांना दिला जातो कसले भाग्य समजावे. क्षमा असावी ,मी कोणत्याही
      पक्षाचा कार्यकर्ता किंवा नेता नाही फक्त मी माझे मत व्यक्त केले आहे .🙏🙏

    • @trambakshinde534
      @trambakshinde534 Рік тому

      EPF 95 चे बोला .

  • @hemapai9259
    @hemapai9259 Рік тому

    जय जय राम कृष्ण हरि

  • @gajaananpatil4874
    @gajaananpatil4874 Рік тому +39

    आज,तरी,माऊली,समोर,वचन,घे,शेतकरी, सूखी,करनार

  • @shanvimahajan1124
    @shanvimahajan1124 2 місяці тому

    Ram Krishna Hari pandharinath Maharaj ki Jay Vitthal Rukmini ki Jay❤🎉

  • @vijaynr65
    @vijaynr65 Рік тому +132

    🙏🌹 सर्व भक्तांना आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा 🌹🙏

    • @aakashirkule7000
      @aakashirkule7000 Рік тому +4

      यूट्यूब च्या माध्यमातून छान झाले विठ्ठल दर्शन

    • @maheshgadhave7399
      @maheshgadhave7399 10 місяців тому

      UA-cam

  • @vidyasutar9380
    @vidyasutar9380 Рік тому

    Jai jai ram krishna hari 🙏 😊

  • @nitinsawant7984
    @nitinsawant7984 Рік тому +4

    पुढच्या वर्षी माझ्या हातून शासकीय पूजा होवा हीच विठ्ठल चरणी प्रार्थना.

  • @samiksha8840
    @samiksha8840 Рік тому

    विठ्‌ठल विठ्‌ठल जय हरी विठ्‌ठल🙏🙏

  • @saraswatinandode5308
    @saraswatinandode5308 Рік тому +8

    पांडूरंगा या महाराष्ट्रातील सर्व तूरून मंडळीच्या हाताला काम दे त्यांचे दोनाचे चार हात होऊ दे,चांगला पास होऊ दे शेतकर्यांच्या चेहर्यावरून हसू येऊ दे 🙏पांडूरंगा सर्व राजकारन्यांना महाराष्ट्राच्या विकासाकडे समृद्धि कडे लक्ष देन्याची सद्बूध्दी दे 🙏सत्याला बळ दे, 🙏

  • @ujjwalK.1uk...
    @ujjwalK.1uk... Рік тому +1

    ❤ जय श्री हरि विष्णु/ विठ्ठल 💖

  • @karunagamane4668
    @karunagamane4668 Рік тому +4

    मुख्यमंत्री साहेब खूप उत्तमरित्या पुजा संपन्न झाली... डोळे दिपले 🙏 खूप छान..आपण एकचित्त होऊन विठू माऊली ची‌ पुजा केलीत... जय सदगुरू 🙏

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute5003 Рік тому

    रामकृष्णहरि
    माऊली
    ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा

  • @aniketpatil3780
    @aniketpatil3780 Рік тому +39

    मराठी सौकृती जपा जरा मग तो कोण पण असो .... डोक्या वरती पदर घायला हवा होता... राम कृष्ण हरी 🎉🙏🏻💐💐

    • @vaijayantikolte9456
      @vaijayantikolte9456 Рік тому +1

      Veda aahes ka nanar mhanshisl tond zhalun ghya vittal drsan gye ki gap

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Рік тому

    जय श्रीकृष्ण 🙏🌹

  • @sunilchougule5421
    @sunilchougule5421 Рік тому +79

    250 किलोमीटर अंतरावरुन चालत येउन 24 ते 25 तास रांगेत उभा राहुण दर्शनाला आलेल्या वारकर्यानां असे दर्शन दिले तर बरे होईल मुख्यमंत्री साहेब तुमच्या पेक्षा

  • @jyotikadam2507
    @jyotikadam2507 Рік тому

    माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 Рік тому +42

    भाग्य चांगल्या माणसाला मिळालं. माणसातही देव आहे.

  • @pandharinathgangadhar
    @pandharinathgangadhar Рік тому

    रामकृष्ण हरी

  • @mr.fouji.6846
    @mr.fouji.6846 Рік тому +3

    ✨या जगातले सगळे🫶💞 सुंदर आहेत रंग 😍 पण या नजरेला 👀🌍समाधान देतो पांडुरंग🙏❤️ आनंद विठ्ठल ! ✨परमानंद विठ्ठल!✨
    आषाढी एकादशी ⚡निमित्त सर्व भक्तांना हार्दिक हार्दिक✨🫶🌍❤️

  • @abhishekmane4987
    @abhishekmane4987 Рік тому

    जय जय राम कृष्ण हरी

  • @narsinhapotdar7215
    @narsinhapotdar7215 Рік тому +9

    🚩🚩आषाढी एकादशीच्या आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा 🚩🚩
    🙏जय हरी विठ्ठल🙏

  • @Akash-qr4iu
    @Akash-qr4iu Рік тому

    श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल रखुमाई

  • @Chhatrapati137
    @Chhatrapati137 Рік тому +27

    प्रथमच अस घडलं पूजा चालू असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी मुखदर्शन ही वारकऱ्यांसाठी चालूच ठेवलं... धन्यवाद 🙏🙏🙏 बाकीचे मी आलोय व्हा बाजूला असलेच ... माझं कुटुंब माझी जबाबदारी...बाकी वारकरी दारा बाहेरी...

    • @ulhasjadhav3156
      @ulhasjadhav3156 Рік тому

      Khar aahe aasach cm पाहिजेत राज्याला.

  • @gaytrivishe9864
    @gaytrivishe9864 Рік тому +10

    Apan भारतीय आहोत आणि आपली संस्कृती जपायला पाहिजे तुम्हाला इतकी चांगली संधी मिळते तर निदान तुमच्या आणि सुनेच्या डोक्यावर पदर असूद्या 🙏

  • @kanha13437
    @kanha13437 Рік тому

    RadheKrushna RamKrushnaHari VeryNice RadheKrushna RamKrushnaHari

  • @amarsuryawanshi6765
    @amarsuryawanshi6765 Рік тому +4

    डोक्यावर पदर घ्यायला खानदानी ताई लागते. राम कृष्ण हरी

  • @SunilOshinkar
    @SunilOshinkar Рік тому

    Ram krishna hari 🌸🌺🌻🌹🌷🌼🙏🙏🙏🙏

  • @vijaykumbhar7036
    @vijaykumbhar7036 Рік тому +17

    सर्व सामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील वंदणीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब जय हरी, जय महाराष्ट्र