Shinde la mahatvachi pade dena manje vikas thapp padne hoy karan....shinde chi mansikta vikasachi nahi tr revdi culture samor vadhavnyachi ahe..... Shinde cha vikasasi kahi sambandha nahi......
जे मिळेल ते घ्या, अन् शांत बसा.... भीक मागून येणाऱ्या यश हे शाणिक आहे... बाहेर रहा मग बघा फडतूस दादा काय करेल....😂 त्या शी कांट ले खुप माज, आत्ता बघू काय तीर मारतो, उध्दव मुळे खासदार त्या शिवाय शून्य आहे....
शिंदे बरोबर आहे मोहिनी युतीत राहायचं तर गृहमंत्री पहिंजे शिंदे ना नाहीतर अजित पवार जगू देणार नाही नीट
शिंदे साहेबांनी विरोधी पक्ष नेतेपद घ्यावं. तेच त्यांच्या हिताचे ठरेल असे वाटते
WA tai
शिंदे साहेब यांचं बरोबर आहे सगळे पद bjp ल कसं काय भेटल गृहमंत्री पद द्यावं लागेल
Great analyser
मोहिनी तू खूप छान दिसतेस मला तू खूप आवडतेस love you ❤️😊😍
Euuuuuuu 😂
बीजेपी वरिष्ठ नेत्यांना चांगलच माहिती आहे.. युती फडणवीस मुळे जिंकली आहे का एकनाथ शिंदेमुळे.. 😀
शिंदे खासदार गेले तरी मोदी सरकार अडचणीत येत नाही
Nishana rajat pan ahe ani kendrat pan ahe bhai cha
Shinde la mahatvachi pade dena manje vikas thapp padne hoy karan....shinde chi mansikta vikasachi nahi tr revdi culture samor vadhavnyachi ahe..... Shinde cha vikasasi kahi sambandha nahi......
एकनाथ शिंदे का गेम होणार 😮😮😮
Virodhipakshneta milu naye manun …..ekanath shinde virodhi pakshaneta
बोल भिडू सोडल का
केसरकर, सत्तर, राठोड, शिरसाट अन् इतर काहींना दूर ठेवले भाजपा अन् दादा ने तर बरे 😂
शिंदे ला बाहेर ठेवा
if shinde opens the mouth whole BJP will be finished from India
तुम्हाला कोणताच न्याय मिळणार नाही
जे मिळेल ते घ्या, अन् शांत बसा....
भीक मागून येणाऱ्या यश हे शाणिक आहे...
बाहेर रहा मग बघा फडतूस दादा काय करेल....😂
त्या शी कांट ले खुप माज, आत्ता बघू काय तीर मारतो, उध्दव मुळे खासदार त्या शिवाय शून्य आहे....
भाजपने.शिदेंला.व.शिदें.गटाला.महायुती.मधुन
बाहेर.काडावे.व.काडुन.उध्धव.ठांकरेशी.युती.करावी.
तुम्हाला.माझी.टीपनी.आवडल्या.बद्दल.तुम्हाला.मना.पासुन.ऋदया.पासुन.धंज्ञवाद.जय.श्री.राम.
ताई तुझा अभ्यास कमी आहे शिंदे चे 8 खासदार आहे त्या मूळ भाजप पंगा नाही घेणार
Shinde kade 8 khasdar on kay fayda shinde baher padke ki te bjp medhe yetat.......shinde baher padle ki shinde kuthe janar sharad pawarasobat?.....ani hoy tr pudhachya nivadnukit matdar shinde cha correct karyakram karel......karan sinde la vote manje shinde la nahi tr hindutvala milalela ahe......ani shinde khupacha majboot ahet tr mg pudhachi nivadnuk vegdi ladavi kiva sharad pawarasobat midun ladavi....