नक्की पिऊन पत्रकार परिषद घेतली आहे अरं केंद्रीय मंत्री आहे झाट इंग्रजी कळत नाही प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर देता येत नाही तर प्रश्नच कळतं नाही असा हा मंत्री
अंधारे ताईंच्या ह्या स्पष्ट, मुद्देसूद आणि सत्य वक्तव्यावर, आतापर्यंत जनतेच्या जेवढ्या कॉमेंट्स आलेल्या आहेत, त्यातील एकही चांगली कॉमेंट्स नारायणरावांच्या बाबतीत आलेली नाही, ताई खरच आपण धन्य आहात!👍🌹🙏🏽👌👌👆👌
सुषमा मॅडम मी स्वतः गेले 17 वर्षापासून मानसोपचार तज्ञ आहे , आणि तुमचं जे डायगणोसिस अत्यंत बरोबर आहे. या आजाराला एक नाव आहे... Bipolar Mood Disorder. या आजारामध्ये रुग्णाला कोणतेही भान राहत नाही... आपण काय बोलतो, काय करतो, रुग्ण अति उत्साही अति रागिष्ट आणि वारंवार प्रत्येक गोष्टीवर हायपर होत असतो.. युट्युब वरती सर्च करून पहा Bipolar Mood Disorder.
😂😂😂😂are baba apl kam bagha. He lok fayada asel tyachyakade jatil. Ha video bagh ..mag Tai ..saheb ..wagh .. 😂😂😂😂ua-cam.com/users/shorts1WVdy9KHT0g?feature=share
ताई तुम्ही एकदम बरोबर सांगितले की फक्त उद्धवजींचाच जप चालू असतो पण त्यांना दुसरं काही बोलता येत नाही महागाई मुळे जनता किती त्रस्त आहे यावर एकही शब्द कधी उच्चारत नाही फक्त एकच जप उद्धव, उद्धव उद्धव त्याशिवाय झोपच लागत नाही जरी लागलीच तरी स्वप्नात सुद्धा उद्धव जीच दिसत असणार बहुतेक
त्याला स्वतःला काय अक्कल आहे बाळासाहेबांनी सहा महिन्यात मुख्यमंत्रीपद काढून घेतले त्याचा तो राग काढतोय तो म्हणतो करोना उद्धवसाहेबांच्या काळातला पण मोदी परदेशातून विमान पाठवून लोक घेऊन आले मग करुणा कुणी आणला स्वतःचा पायगुण ज्या पक्षात जाईल तो पक्ष संपवतो असला हा नाऱ्या आपली स्वतःची बळकवलेली,लुटलेली, कमाई ईडि कडून वाचविण्यासाठी फक्त शिवसेनेच्या विरोधात उकिरड्यावरच भुंकणार कुत्र दरवाज्यात बांधून ठेवलेल आहे
Chutya jadhav to uddhav tika kartoy sarkha an media tyanna uddhav ch vicharte mag uddhav ch ny tr tujh naav ghenar ka 😂kase chutya lok bharti kelet maharastra madhe😂
सुशमाताई आपण नारोबाला चांगलच जापल जय महाराष्ट्र शिवसेनेची खरी वाघिणी आहे नारोबा दारु पितो म्हणून त्यांला समोरील चांगले चांगले लोक दारुडे वाटतात धन्यवाद ताई अशीच साथ राहावुदे
लोकसभेत एका प्रश्नाचं उत्तर देताना या केंद्रीय मंत्रीहोदयांची काय अवस्था झाली होती हे उभ्या महाराष्ट्रास माहित आहे. शेवटी लोकसभा अध्यक्षांनाच कीव आली आणि यांना सावरुन घेतलं.
खासदाराने इंग्रजीत प्रश्न विचारला तर यांना काहीच कळत नाही ,यांची फे फे होते संसदेचे अध्यक्ष त्यांना सांगतात प्रश्ण काय होता हे यांचे ज्ञान आणी हे दुसर्यांना ढ म्हणतात, नाचता येईना अंगण वाकडे.
Ofcourse she is educated, unlike ghatla ka Bhai. Before speaking about others he has to understand his health conditions, he should be asked if he is wearing the diaper.
आपल्याला खूप समजतं हा गैरसमज आम्ही लोकसभेत आपली फजिती बघितलं मुख्यमंत्री मंत्री शिवसेनेची मेहरबानी आणि आता केंद्रीय मंत्री BJP च्या लाचारीमुळे तेंव्हा उद्धव उद्धव जप केलाच पाहिजे तुम्ही जेवढे बोलाल जेवढा त्रास द्याल तेवढी जनतेचा रोष तुमच्या विरोधात जय महाराष्ट्र जय शिवराय
राणे पेक मारून बोलतो ,बाळासाहेब असतात तर यांची हिम्मत पण झाली नसती स्वतः कॉग्रेस सोडून बिजेपीत गेले इ डी लागेल म्हणून आणि केंद्रीय मंत्री काहीतरी ठेवा केंद्राचा मान
नारायण राणे साहेब सगळ्या जगात करून आला होता खरच तुम्हाला मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची खूपच गरज आहे हे महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे यांना ऍडमिट करायची
येडया नाऱ्या ला माहीत असुन वेड पांघरुण पेडगावला जातो अरे नाऱ्या करोणा फैलाव ला जुमलेबाज मोदी मुळे डोनालड ट्रम ला आणुन रोडशो केला एअरपोर्ट खुले ठेवले त्यामुळे कोरोना चा फैलाव झाला लॉक डाउन करण्या साठी उशीर केला आणि म्हणुन कोरोना फैलाव ला लहान मुल सुद्धा सांगितलं कोना मुळे फैलाव ला आणि महाराष्ट्रा कोना मुळे नियंत्रात आला तु मुरख आहेस तुला सांगून काय फायदा तु मुरखा सारखा बरळत रहा.
सुषमाताई आपण पडत्या काळामध्ये उद्धवजींच्या पाठीशी उभ्या राहिल्या. पक्ष जिवंतच ठेवला नाही तर पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवला. आज संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये उद्धवजी विषयी प्रेम आहे. ज्याच्या बापाने मराठी माणूस मुंबईमध्ये टिकवला त्या माणसाची महाराष्ट्र बांधील आहे. दुसरीकडे मात्र पक्ष आणि बाप खेचण्याची तयारी आहे, नाही नाही त्या गोष्टीला यश येणार. सुप्रीम कोर्टाच्या उच्चोत्तम पदावर जस्टीस चंद्रचूड साहेब विराजमान आहेत ते लोकशाही विरोधात निर्णय कधीही घेऊ देणार नाहीत. त्यांनी बेफाम उधळलेल्या घोड्याला लगाम लावला आहे. लोकशाहीच्या राज्यांमध्ये हुकूमशाही चालत नाही हे चंद्रचूड साहेबांनी दाखवून दिले आहे . संपूर्ण भारतावर हुकूमत चालवायची हीच आहे का मोदीजींची मन की बात. मनमाने अधिकाऱ्यांची नेमणूक करून पाहिजे तसे काम करून घेणे ही सध्या भाजपची नीती बनली आहे. सीबीआय निवडणूक आयोग एस आय टी यांना भाजपने धाकात. ठेवले आहे
देशामध्ये व जगामध्ये कोरोना कोणाच्या पायगुणाने आला तेही जनतेला कळू दे.भारतामध्ये या आठ वर्षामध्ये आलेली संकटे कोणामुळे आली,तेही सांगा.जनता आता वेडी नाही,हे लक्षात ठेवा.
राणे साहेब उध्दव ठाकरे साहेबावर बोलत असताना खरोखरच एका केंद्रीय मंत्र्यांना न शोभणारी भाषा होती. नशेमध्ये बोलत होते कि मानसीक संतुलन ढासळल याचाच अंदाज लागत नव्हता असी जनतेत चर्चा सुरू झाली आहे.
दुसर्यां ना ढ म्हणणारे स्वतः चे शिक्षण काय साधी इंग्रजी ची एबसीड येत नाही कोणी इंग्रजी मध्ये प्रश्र्न विचार ले तर उत्तर देता येत नाही अशा लोकांनी ढ पणा च्या गोष्टी कराव्यात जनते ला माहिती आहे ढ कोण आणि शिकक्षीत कोण, धन्यवाद 🙏 एक कणकवलीकर नागरिक 🙏 जय महाराष्ट्र 🙏
नारायन राव तुम्ही बोलताना थोड विचार करुन बोला तुम्हाला जमिनीवरुन आसमान पर्यत पोचवनारी शीवसेना आत्ता डोल्यात खुपाय लागले तुमच्या जो मानुस पक्षाचा होउशेकत नाही तो जेनतेचा काय होणार तुम्ही पाहीले एक दगडावर पाय ढेवाय शिका नंतर दुसऱ्यावर बोठ उचलाय शिका
100% सत्य सुषमाताई तुमचेच आभार😂🤣😀😁
नक्की पिऊन पत्रकार परिषद घेतली आहे अरं केंद्रीय मंत्री आहे झाट इंग्रजी कळत नाही प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर देता येत नाही तर प्रश्नच कळतं नाही असा हा मंत्री
बहोत सही,
Tuka. Marthi. Bolta. Yata. Kay
काय होईल देशाचं बघा आता,प्रश्न एका राज्याचा उत्तर एका राज्याच , अभ्यासू मंत्री
@@Prathammghadi1233 marthi nahi re, marathi
शुष्मा ताई खरंच तुमचं भाषण ऐकत रहावे.उद्धव साहेबांच्या शिवसेनेला अशीच साथ द्या.जय महाराष्ट्र 👍
अंधारे ताईंच्या ह्या स्पष्ट, मुद्देसूद आणि सत्य वक्तव्यावर, आतापर्यंत जनतेच्या जेवढ्या कॉमेंट्स आलेल्या आहेत, त्यातील एकही चांगली कॉमेंट्स नारायणरावांच्या बाबतीत आलेली नाही, ताई खरच आपण धन्य आहात!👍🌹🙏🏽👌👌👆👌
दारू। पिऊन। कोण। बोलतो। ते लोकांना।माहीत। आहै
केंद्रीय मंत्री आणि यांची भाषा
खरंच नारायण राणे यांना उपचाराची गरज आहे
Ho
सुषमा मॅडम मी स्वतः गेले 17 वर्षापासून मानसोपचार तज्ञ आहे , आणि तुमचं जे डायगणोसिस अत्यंत बरोबर आहे. या आजाराला एक नाव आहे... Bipolar Mood Disorder.
या आजारामध्ये रुग्णाला कोणतेही भान राहत नाही... आपण काय बोलतो, काय करतो, रुग्ण अति उत्साही अति रागिष्ट आणि वारंवार प्रत्येक गोष्टीवर हायपर होत असतो.. युट्युब वरती सर्च करून पहा Bipolar Mood Disorder.
❤❤❤❤❤
नारायण राणे एक नंबर गुड व गदार चालीचा खुप खुप वाईट माणूस आहे जय शिवराय जय महाराष्ट्र उध्दव साहेब झीदाबाद
नारायन राणे बाफ बेटो मानिक रोगी है
मला नाऱ्या कोणती दारू पितो
हा फक्त उद्धव ठाकरे यांना च घाबरतो. म्हणुन असं बोलतोय
जबर दस्त प्रत्युत्तर सुषमा ताई !!!
केळं
अंधारे ताई तुम्ही अगदी बरोबर बोललात आहे नारायण राणे यांना ईलाजाची अत्यंत गरजेचे आहे
आनि uddhav ji काई baral le, खूप काही shikla वाट tey uddhav ji च्या bhashnatoon, खूप shiknya सारखे होते, Tomne bahaddar
अंधारे ताई बरोबर बोलल्या आहेत
त्याला बेडूक दया खायला
अंधारे बाई पण सर्व फिरून आलेल्या आहेत, त्यानी दुसर्याला ज्ञान देऊ नये, आपल्या अवस्ते कडे पहिले बघावे.
😂😂😂😂are baba apl kam bagha. He lok fayada asel tyachyakade jatil. Ha video bagh ..mag Tai ..saheb ..wagh .. 😂😂😂😂ua-cam.com/users/shorts1WVdy9KHT0g?feature=share
ताई तुम्ही एकदम बरोबर सांगितले की फक्त उद्धवजींचाच जप चालू असतो पण त्यांना दुसरं काही बोलता येत नाही महागाई मुळे जनता किती त्रस्त आहे यावर एकही शब्द कधी उच्चारत नाही फक्त एकच जप उद्धव, उद्धव उद्धव त्याशिवाय झोपच लागत नाही जरी लागलीच तरी स्वप्नात सुद्धा उद्धव जीच दिसत असणार बहुतेक
नारायण राणे म्हंजे महाराष्ट्रातील टुकार नेता आ म्हणता उ कळत नाही,,,,
त्याला स्वतःला काय अक्कल आहे बाळासाहेबांनी सहा महिन्यात मुख्यमंत्रीपद काढून घेतले त्याचा तो राग काढतोय तो म्हणतो करोना उद्धवसाहेबांच्या काळातला पण मोदी परदेशातून विमान पाठवून लोक घेऊन आले मग करुणा कुणी आणला स्वतःचा पायगुण ज्या पक्षात जाईल तो पक्ष संपवतो असला हा नाऱ्या आपली स्वतःची बळकवलेली,लुटलेली, कमाई ईडि कडून वाचविण्यासाठी फक्त शिवसेनेच्या विरोधात उकिरड्यावरच भुंकणार कुत्र दरवाज्यात बांधून ठेवलेल आहे
HYO MANTRI, PORGA AMDAR, DUSRA PORGA MAZI KHASDAR-HI GHARANESHAHI CHALATE KA, BJP KAI HEE TUMHI GHARANESHAHI CHYA VIRODHAT KITI JUNYA LOKANCHI VAT LAVLI JYANI HADACHI KADE KARUN PAKSH VADHAVILA, ANI ASLE GADDARI KARUN ALELYANA MANACHI EKA PEKSHYA 1 PADE..SORRY TO SAY...BJP IS GOING .DOWN.NNN.DOWN
Chutya jadhav to uddhav tika kartoy sarkha an media tyanna uddhav ch vicharte mag uddhav ch ny tr tujh naav ghenar ka 😂kase chutya lok bharti kelet maharastra madhe😂
Tyachya ayushyat sudha narya thakre pariwara shivay aarop karuch shakat nahi Karan samplay narya......
राणे म्हणजे कसलीही इज्जत नसलेला आतिषय हीन दर्जाचा माणूस 🙏
मंदबुद्धी चा मंत्री, बेडकाची जात सतत डराॅव डराॅव करत राहणार
नारायण राणेना आता खरंच उपचारांची गरज आहे.
Well said
नारू आजार आहे
अंधेर ताईच भाषणे अतिशय प्रभावी व मुधेसुध सादर केले ली आहुत फारच छान आहे🙏
सुषमा ताई जिंदाबाद ऊदव ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जय महाराष्ट्र
सुशमाताई आपण नारोबाला चांगलच जापल जय महाराष्ट्र शिवसेनेची खरी वाघिणी आहे नारोबा दारु पितो म्हणून त्यांला समोरील चांगले चांगले लोक दारुडे वाटतात धन्यवाद ताई अशीच साथ राहावुदे
असाच उद्धार राष्ट्र वादीत असताना ठाकरे फामिलीचा करत होती.हे पण लक्षात असूद्या
@@satyawanshetye3820 काकांनीच हिला इकडे पाठवलंय हे उद्धव कुठे पळू नये कारण काकांचा धुता हात संजय राऊत जेल मध्ये आहे.
@@satyawanshetye3820 zatu BJP sagle महाराष्ट्र चि power कमी करत आहे. सगळे गुजरात मध्ये घेऊन जात आहे थोडे ते पहा
@@Prem-011 तूझ्या बोलण्यावरून वाटते तू सार्वजनिक गटारात ली पैदास दिसते.
शिवसेनेला उध्दव ला शिव्या देऊन दमलीस
लोकसभेत एका प्रश्नाचं उत्तर देताना या केंद्रीय मंत्रीहोदयांची काय अवस्था झाली होती हे उभ्या महाराष्ट्रास माहित आहे. शेवटी लोकसभा अध्यक्षांनाच कीव आली आणि यांना सावरुन घेतलं.
धन्यवाद, अंधारेताईयोग्यचबोलल्याराणेअहोशिवसेनेतआयुष्यगेलनीआधोपरीमाघाआतामाधोगरीभाजपाचेपायशेवटिकशासाठीधरतामुख्यमंत्रीहोऊनभोगलाऊपभोगतोसाहेबांचेआशिर्वाद होतेआताविसरलैकाखाल्लेल्याताटाततरीओकुनकाकुठेफेडालहो😂😢😮😅😊शेवटीअशीदयनाहोईल
वेड लागलं आहे या राणेला लवकरच ऍडमिट करा मोदीजी.
खोटी बाई
सुषमा ताई तू फक्त प्रदिसाठी तू खरे बोल
@@raghunathsawant8832 अबे हा सटकल la re ba😂😂😂
Tumi akdam ok bolta
चीनी बेडुक
खासदाराने इंग्रजीत प्रश्न विचारला तर यांना काहीच कळत नाही ,यांची फे फे होते संसदेचे अध्यक्ष त्यांना सांगतात प्रश्ण काय होता हे यांचे ज्ञान आणी हे दुसर्यांना ढ म्हणतात, नाचता येईना अंगण वाकडे.
बरोबर आहे आधारे ताई
राणे ल पागल झाला ह्याला ट्रीटमेंट देण्याची गरज
Exactly...
राणे chaa बाप शाह आहे
Tula व्हायला पाहिजे होता नी तुझ्या छातीत किती स्टंट आहेत बेवड्या नालायक तू पहिल्या आरशात बघ तुझ थोबाड नी नेपाळी डोळे तुला आता गणपती बघून घेईलच
inform dog squrd immediately
Narayan Rane manje Bhajapan palale Bhunknar Kutraych pilu
राणे साहेब आपण केंद्राने नेमून दिलेल्या खात्याची माहिती महाराष्ट्र राज्यातील जनतेला दिली त्याबद्दल आभारी आहोत🙏
केंद्रात आपण आहात लोकसभेचे प्रश्न मांडा
राणेंच्या अंगाची लाहीलाही होत असेल कारण त्याचा उपयोग bjp ला ह वा त सा झाला नाही.
ँ
मूर्ख माणूस दुसरे काही नाही
Ofcourse she is educated, unlike ghatla ka Bhai.
Before speaking about others he has to understand his health conditions, he should be asked if he is wearing the diaper.
Tai Ekdam barobar
ताई आपणास मानाचा सप्रेम क्रांतिकारी जयभीम जयशिवराय जयसंविधान
*See her patience, she is not angry but smiling.*
अंधारे ताई सलाम तुमच्या कर्तुत्वाला, तुमची खूप गरज आहे महाराष्ट्राला।. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
केंद्रीय मंत्री आहे याच भान नाही सत्तेसाठी किती लाच्यारी . हा महाराष्ट्र आहे याच भान ठेवा.
ताई बरोबर बोललात तुम्ही.
राणे साहेब आपण थंड घ्या
मंत्री आहे अक्कल वापरन बोल तो माकड चली करतो बुद्ददी भ्रष्ट मानसा बी जे पी चा ग़ुलाम
Zeta saheb
शिकलेल्या पेक्षा अडाणी लोकांना मतदान करणारे लोक येडे
ताई बरोबर बोललात 🙏🙏
हा दीड फुटया.. ना घर का ना घाट का अशी अवस्था आहे.. दारू पिऊन असतो हा दिवसभर 😡😡
1oo%corect
आपण अपरिपक्व आहात....मॅडम... परिपक्व म्हणजे वैचारिक परिपक्व... म्हणजे मंनर्सलेस
कोणाच्याही शारीरिक अथवा आजारपणावर टिका टिप्पणी करू नये.शेवटी या नरदेहाची माती होणार आहे अमर कोणीही नाही.कोणाची वेळ कशी येईल सांगता येत नाही
Mangesh bhai hey tya yede narya laa Kay Samajnar to fakt bhuknyasathi ahe thevlela
Right Sir
ताई तुम्ही फारच छान अभ्यास करुन बोलता तुमच्या सारख्या ची महाराष्ट्राला गरज आहे आमचा तुम्हाला मनःपूर्वक सलाम
आपल्याला खूप समजतं हा गैरसमज आम्ही लोकसभेत आपली फजिती बघितलं मुख्यमंत्री मंत्री शिवसेनेची मेहरबानी आणि आता केंद्रीय मंत्री BJP च्या लाचारीमुळे तेंव्हा उद्धव उद्धव जप केलाच पाहिजे तुम्ही जेवढे बोलाल जेवढा त्रास द्याल तेवढी जनतेचा रोष तुमच्या विरोधात जय महाराष्ट्र जय शिवराय
रानेच पितो आणि बोलतो
Khare ahe
Agdi barobar...
राणे पेक मारून बोलतो ,बाळासाहेब असतात तर यांची हिम्मत पण झाली नसती स्वतः कॉग्रेस सोडून बिजेपीत गेले इ डी लागेल म्हणून आणि केंद्रीय मंत्री काहीतरी ठेवा केंद्राचा मान
@@mahendralanjekar7717 नेपाळी, राहणार नेपाळ बुद्रूक,
अगदी ✅️सुषमा ताई 👌👌👌👌👌
एका भाषणात बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते.नारोबाचं उठत नाही त्याला मी काय करू शकतो.मग ही नेपाळी वंशाची पोरं कोणाची ?
😂🤣😂👌
मा.नारायण राणे साहेबांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने भा.ज.पा.ने त्यांना एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडे दाखवून औषधोपचार करून घ्यावेत.
बापरे !!!! 😜😜😜😜😜😜
त्या राणे साहेब मुळे तुमचीही पैदास आहे हे सुषमा ला विचार ती बाई पण हेच सांगेल
ताई खरंच आहे तुम्ही बोललात ते
कोणामुळे कोरोणा भारतात आला आहे हे मोदी ना विचारा आणि देशाला सांगावं राणे
नारायण राणे साहेब सगळ्या जगात करून आला होता खरच तुम्हाला मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची खूपच गरज आहे हे महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे यांना ऍडमिट करायची
CORONA हा रोग काय फक्त महाराष्ट्र राज्यातच आला होता काय. भारत देशातील इतर राज्यात कोणामुळे. आला होता आणि संपूर्ण जगात कोरोणा कोणामुळे आला होता.
Narayan rane yanchyach lokanmule Karona saglikade pasarla, 'Chaina', nepal nahi chaina che original
येडया नाऱ्या ला माहीत असुन वेड पांघरुण पेडगावला जातो अरे नाऱ्या करोणा फैलाव ला जुमलेबाज मोदी मुळे डोनालड ट्रम ला आणुन रोडशो केला एअरपोर्ट खुले ठेवले त्यामुळे कोरोना चा फैलाव झाला लॉक डाउन करण्या साठी उशीर केला आणि म्हणुन कोरोना फैलाव ला लहान मुल सुद्धा सांगितलं कोना मुळे फैलाव ला आणि महाराष्ट्रा कोना मुळे नियंत्रात आला तु मुरख आहेस तुला सांगून काय फायदा तु मुरखा सारखा बरळत रहा.
बरोबर.
करोनाच्या अर्धवट ज्ञानावर आधारित वक्तव्य करताना आपली अक्कल दाखवून दिली हा स्वतः नस्टर ज्या पक्षात जाईल त्या पक्षाला बरबाद करून सोडतो
अहो हा शुद्ध अडाणी माणुस काहीही बोलता. पागल झाला आहे
सुषमा ताई GREAT 🙏👌👌
1 no. Tai
ताई खर आहे नारण राणे हे दारु पिऊन मस्त भाषण करता 👍
खुप छान प्रतिक्रिया अंधारे यांची
अशीच प्रतिक्रिया ताई पूर्वी उद्धव ची व ठाकरे फॅमिली ची पण करत होत्या.
ही माणस फक्त पैसे घेवून बोलणारी आहे
@@satyawanshetye3820 यालाच राजकारण म्हणायचं दादा
Barobar
केंद्रीय मंत्री आहे,लाज वाटली पाहिजे, मोदींच्या मंत्री मंडळातील शेवटचा भंगार
नुसते भंगार नाही,तर महाभंगार बुद्धि, 👍🤷♂️
Obviously 😂😂
Beuda nasla tari beuda sarkha desto.
नारायण नालायक आहे
अंधारे यांनी गेले विधान योग्य आहे
कधी कधी एखाद्याला बदनाम करण्याच्या नादात प्रसिद्धी जोरात होती उद्धव साहेबांच्या बाबतीत तेच होणार.
लय भारी बोली आहे असेच म्हणावे लागेल
मैने बोल्या...... बाळासाहेब असते तर हिंमत केली असती असे बोलायचे??????😂😂😂😂😂दसरा मेळावा शिवाजी पार्कवर 👉 मुंबई उच्च न्यायालय☝️✊✊✊✌️✌️✌️🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
मैने आपका आभार कारांगो
बरोबर बाळासाहेब असते तर उद्धव साहेबा़ची सुद्धा हिम्मत झाली असती का कांग्रेस सोबत जाऊन सरकार बनवण्याची.
या बेडूक आहे हे असच बोबलत बसतय उन्हाळा पावसाळा जिकडे तिकडे
नारातोंडाची गटार साफ कर नाही तर भोगी लाव नाही तर नगरपालिकेच्या लोकांना बोलव
@@rajupatil930 अरे हिम्मत राहिली बाजूला पहिला भाजपाच्या मागून बांबू घातला असतात आणि तोंडातून बाहेर काढला असता हितच भाजपा पूर्ण लयला गेली असती.
पावसाळा आहे नरया बेडूक डरांव डरांव करनारंच 😁शिवसेना जिंदाबाद .जय महाराष्ट्र 🙏
सुषमाताई आपण पडत्या काळामध्ये उद्धवजींच्या पाठीशी उभ्या राहिल्या. पक्ष जिवंतच ठेवला नाही तर पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवला. आज संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये उद्धवजी विषयी प्रेम आहे. ज्याच्या बापाने मराठी माणूस मुंबईमध्ये टिकवला त्या माणसाची महाराष्ट्र बांधील आहे. दुसरीकडे मात्र पक्ष आणि बाप खेचण्याची तयारी आहे, नाही नाही त्या गोष्टीला यश येणार. सुप्रीम कोर्टाच्या उच्चोत्तम पदावर जस्टीस चंद्रचूड साहेब विराजमान आहेत ते लोकशाही विरोधात निर्णय कधीही घेऊ देणार नाहीत. त्यांनी बेफाम उधळलेल्या घोड्याला लगाम लावला आहे. लोकशाहीच्या राज्यांमध्ये हुकूमशाही चालत नाही हे चंद्रचूड साहेबांनी दाखवून दिले आहे . संपूर्ण भारतावर हुकूमत चालवायची हीच आहे का मोदीजींची मन की बात. मनमाने अधिकाऱ्यांची नेमणूक करून पाहिजे तसे काम करून घेणे ही सध्या भाजपची नीती बनली आहे. सीबीआय निवडणूक आयोग एस आय टी यांना भाजपने धाकात. ठेवले आहे
बाई ह्या तिन्ही राणेंना गरज आहे.
ताई आपली भाषा फार सुंदर आहे.आणि आपले मत अतिशय योग्य आहे
Khup chan tai
राणे उद्धव उद्धव जप करते जावं राणे तेरा उधार होगा जय महाराष्ट्र जय शिवराय
Mam कित्ती सडेतोड उत्तरे देता तुम्ही. कित्ती छान वाटतं तुमचं भाषण ऐकूण. उद्धवजी ना अशीच साथ द्या... देव तुमच्या पाठीशी आहे. 🙏🙏
ठाकरेनी करुन दाखवलकि नाहि नारयाला अटक केली कि नाहि तुझा बाप आहे ठाकरे
बरोबर आहे
देव पाठीशी कसा राहील ही मांजर देवांवर टीका करते ढोबी मीरची
राणे साहेब तुमच्या टीकेला उद्धवसाहेब उत्तर न देता
त्यांचे साधे कार्यकारी सहकारी देतात.
वाईट आहे.
राणेना मंत्री कसं काय केलं कुणाला काही कळत नाही लोक यांना निवडून कसं देतात आम्हाला कळत नाही
हार्दिक निवडून कुठे येतो 2 पडला आहे एकदातर बाईने पडला आहे याला
Lokanni kuthe nivdun dilay toh tar 3 vela nivadnuk harlay taripanBJPne tyala mantri kelay
@@bhupaldesai5500 👌👌
जर्मन शेफर्ड 🦮🦮🐕🦺🦮
सुषमा अंधारे. ताईआगदी खरोखर बोलत आहे राणेला खरोखर चांगल्या हॉस्पिटलमध्ये पाठविण्याची गरज आहे
एक वेळ तो महसूल मंत्री असताना नवी मुंबई येथील मिटिंग मध्ये दारू पिऊन आला होता ,अधिकार यांना उगाचच झापत होता , आणि विषय सोडून बरळत होता
सुशिक्षित आणि सुसंस्कृत असणे किती महत्वाचे असते ते असे व्हिडिओ पाहून समजते...
अशी भाषा आणि संस्कृती,
ही हलकट राजकारण करून जगणारी लोक म्हणजेच नारायण राणे
ऐकदम सही
अहो भुंकण्यासाठीच गळ्यात खाजपाचा पट्टा बांधलाय, जेवढं भुकंणार तेवढी बक्षीसी मिळणारं
Tai mastach 🙏
चांगलं आहे.. हा राण्या जेवढं बरळेल तेवढे शिवसेनेचे मतदार आणखी घट्ट होताहेत..
बोल राणे बोल.. आम्ही तुझी मजा घेतोय 🤣🤣
Obviously 😂😂
बिन पैशांचा तमाशा, एक नाच्या, एक तुणतूणवाला,एक ढोलकी वाला ,
नेपाळी जबरदस्त ठसकेबाज तमाशा
🙏लाचारीची परिसीमा काय असते याचे हे मूर्तिमंत उदाहरण म्हणावे लागेल... यांस दुसरी उपमाच नाही.
रानेने जितेजी खुदका और दोनो बेटों का श्राद्ध कराने की ठान ली हैं यह अब मेंटल हॉस्पिटल का हिस्सा जल्द बनेगा यह अंधारे जी का कहना ठीक हैं 🥵🥵🥵
छान उत्तर दिल ताई 💪💪💪💪
मला याचं नाव ऐकलं कि बाळासाहेबांच एकच वाक्य आठवत ते म्हणजे " ते नाऱ्या ये***व आहे.🤣🤣🤣
💯😂😂
माकड. दारू. स्वता. पीतो.. दुसऱ्या ला. नाव. ठेवतो.
आणखी एक शब्द आहे बाळासाहेबांचा राणे बद्दल
आहेच ते...
अंधारे मॅडम अगदी खरं तेच म्हणाल्या,म्हणूनच ते दिवसागणिक बऱ्याच वेळा बांग देऊ लागलेत,
आता समजलं सगळ्यांना उद्धव ठाकरे किती मोठे माणूस आहेत ते
सुषमा अंधारे छान 👌
नेपाळया निच दारू पञकार परिषद घेतली वाटत
Salute tai
एकदम बरोबर अंधारे ताई
शिवसेना पक्षाने त्यांना मोठे केले त्या पक्षाला सोडून गेलेल्याना ही अशी भाषा शोभत नाही.
एकदम भारी बोलला ताई.
👌👌
देशामध्ये व जगामध्ये कोरोना कोणाच्या पायगुणाने आला तेही जनतेला कळू दे.भारतामध्ये या आठ वर्षामध्ये आलेली संकटे कोणामुळे आली,तेही सांगा.जनता आता वेडी नाही,हे लक्षात ठेवा.
Tai you Are Tolkien Right 👍👌
सुषमाजी चांगले काम केल्याबद्दल 101% marks
सुषमा ताई 101% बरोबरच बोलल्या आहे
ताई अगधी बरोबर अप्रतीम जबरदस्त बहुत बडीयै तुमचै बोलन्याला मी सहमत आहे जय भिम नमोबुद्धाय
पैशासाठी सर्वकाही म्हणजे जिवंत उदाहरण राणे
सुषमा अंदारे यांचा सल्ला लय भारी चांगला आहे. झोपताना जरूर आठवणं करावा..... यांनी.
खूप सुंदर उत्तर दिले.
राणे साहेब उध्दव ठाकरे साहेबावर बोलत असताना खरोखरच एका केंद्रीय मंत्र्यांना न शोभणारी भाषा होती. नशेमध्ये बोलत होते कि मानसीक संतुलन ढासळल याचाच अंदाज लागत नव्हता असी जनतेत चर्चा सुरू झाली आहे.
मॅडम मस्त... 👍
दुसर्यां ना ढ म्हणणारे स्वतः चे शिक्षण काय साधी इंग्रजी ची एबसीड येत नाही कोणी इंग्रजी मध्ये प्रश्र्न विचार ले तर उत्तर देता येत नाही अशा लोकांनी ढ पणा च्या गोष्टी कराव्यात
जनते ला माहिती आहे ढ कोण आणि शिकक्षीत कोण, धन्यवाद 🙏 एक कणकवलीकर नागरिक 🙏 जय महाराष्ट्र 🙏
छान विश्लेषण
नारायण राणे यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी हे खर आहे
नारायण राणेंच्या
डोक्यावर परिणाम झालेला. त्यानी लवकरात लवकर उपचार करावेत.
Sushma ji your speech is amazing we proud of you
मॅडम एकदम बरोबर बोललात, हे आता बंगला वाचवण्यासाठी काही ही करु शकतात
Madam ekdum barobar boltat,Rane ha jasus aahe.
ताई तुम्ही योग्य वेळी शिवसेनेचतत आलात
योग्य उत्तर
Rane is the spoon of BJP he have to keep attention in his mantralaye
JAI MAHARASHTRA
JAI UDDHAV THACKERAY JI
मॅडम एकदम चांगल आहे भाषण
तू कधी न दारू पिता भाषण करतो
बंगला तुटणार 😂😂👍👍😜😜💪💪🚩🚩
सुषमाताई 👍🌹🕉️🙏🏽👌👌👌फारच उत्कृष्ट आणि योग्य भाष्य केलेत.
ताई एंकच नंबर
Miss Andhare is going to be tough lady for Narayan and family.
नारायन राव तुम्ही बोलताना थोड विचार करुन बोला तुम्हाला जमिनीवरुन आसमान पर्यत पोचवनारी शीवसेना आत्ता डोल्यात खुपाय लागले तुमच्या जो मानुस पक्षाचा होउशेकत नाही तो जेनतेचा काय होणार तुम्ही पाहीले एक दगडावर पाय ढेवाय शिका नंतर दुसऱ्यावर बोठ उचलाय शिका
*& even for BJP & Shinde faction.*
अत्यंत समर्पक प्रतिक्रिया🙏
खूप छान.. ताई...जबरदस्त
जय महाराष्ट्र जय बाळासाहेब ठाकरे
ताई आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे.