भारतातल्या पहिल्या उंच मूर्तीचा मान मिळवणा-या Ganesh Galli च्या Mumbai Cha Raja चा संपूर्ण इतिहास

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025

КОМЕНТАРІ • 111

  • @engma7549
    @engma7549 4 місяці тому +20

    खरंच रोहित पण किती लकी आहे की त्याला प्रेमाने लोक मुंबईचा राजा म्हणतात. हा मान मिळणे म्हणजे सौभाग्याचं. 🙏🙏

  • @advaitlad
    @advaitlad 4 місяці тому +50

    मुंबईच्या गणेश उत्सवाला खऱ्या अर्थाने आणि लालबाग च नाव पूर्ण भारतात पोचवणार मंडळ म्हणजे लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेशगल्ली मुंबईचा राजा 🔥

  • @nikhil16111986
    @nikhil16111986 4 місяці тому +55

    हाच मुंबईच्या राजा इतिहास.. मुंबईच्या राजाचा विजय असो ❤❤❤❤❤❤

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 4 місяці тому +4

      ओरिजनल आणि खरा खुरा राजा!!!

  • @siddheshkorgaonkar4676
    @siddheshkorgaonkar4676 4 місяці тому +21

    खरा इतिहास सुंदर रीतीने मांडला आहे. भारतातील पहिली उंच गणेश मूर्ती आणि लालबाग मधील सर्वात जुने मंडळ 🩷

    • @ganeshpadave-2886
      @ganeshpadave-2886 4 місяці тому

      चिंचपोकळीचा चिंतामणी १०५ वर्ष!! लालबाग मधील सर्वात जून उत्सव मंडळ!! *खरा इतिहास*

    • @advaitlad
      @advaitlad 4 місяці тому +2

      ​@@ganeshpadave-2886 पण चिंचपोकळी लालबाग मध्ये सामील कधी झाल . दोन वेगवेगळे परिसर आहे ना .

  • @onkarbedarkar5666
    @onkarbedarkar5666 4 місяці тому +41

    बोल बोल बोल बोल २२ फूट वाले की जय ❤️😍🚩🚩😍❤️

  • @prasannaparkar7230
    @prasannaparkar7230 4 місяці тому +8

    जे मूळचे मुंबईकर आहेत किंवा पिढ्यानपिढ्या, वर्षानुवर्षे मुंबईत राहतात त्यांना माहीत आहे गणेश गल्लीचा गणपती, ते जाणतात आणि म्हणूनच भाविक सर्वप्रथम गणेश गल्लीत येऊन मुंबईचा राजाचे दर्शन घेतात. भाविकांनी 'मुंबईचा राजा' ही उपाधी उगाच नाही दिली. अतिशय योग्य आणि समर्पक अशी उपाधी आहे.
    मुंबईचा राजाय नमो नमः !!

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 4 місяці тому +35

    22 फुटांचा राजा, गणेश गल्लीची शान ❤❤❤

  • @prashantmalgaonkar
    @prashantmalgaonkar 4 місяці тому +7

    माझ्या २२ फूट वाल्या बाप्पाचे विश्लेषण माझा मित्र शार्दूल कडून झाले ह्याचा अभिमान आहे. ❤️
    बोल बोल २२ फुटवाले कि जय ❤️❤️❤️

  • @sagarpawar9669
    @sagarpawar9669 4 місяці тому +9

    मुंबई मध्ये मनाचा गणपती म्हणजे मुंबई चा राजा आहे ❤️

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 4 місяці тому +42

    मुंबईचा राजा गणेशोत्सव मंडळाने उत्सवाचं जुणं स्वरूप आणि उद्देश जिवंत ठेवण्याचं काम केलं आहे, नाहीतर बाकी मंडळ फक्त स्पर्धेसाठी उत्सव साजरा करत आहेत.

  • @sudhirapte9019
    @sudhirapte9019 4 місяці тому +5

    खुप छान माहिती दिली आहे हल्ली डी जे ने सगळ्या ऊत्सवां ची वाट लावली पूर्वी च लेझीम पथक टाळ पथक मिरवणूकीची शान होती भारूड भजन पण कुठे दिसत नाही

  • @onkarpotadartalks
    @onkarpotadartalks 4 місяці тому +107

    दादा बाराव्या सेकंदाला जे गणपतीचे फोटो दाखवले आहेत त्यातील कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातला महागणपती चा फोटो आहे.

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 4 місяці тому +47

    हाच आहे ओरिजनल लालबाग आणि मुंबईचा राजा!!!
    गणेश-गल्लीने खरोखरच गणेश उत्सवाचे ओरिजनल हेतू साध्य केला....
    तर;
    मार्केटवाल्यांनी तर गणेश उत्सवाचा धंदा बनवला!!!!
    .
    आमच्यासारखे ओरिजनल मुंबईकर ओरिजनल *"लालबाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळालाच"* मानाचे स्थान देतात.....
    गणेश गल्लीवाल्या "मुंबईच्या राजा" ला माझा मानाचा मुजरा!!!

  • @Makarand__17
    @Makarand__17 4 місяці тому +5

    मुंबईतील बाकीच्या पण प्रसिद्ध गणेश मंडळांची पण माहिती द्या अजून असे व्हिडिओज बनवा
    Great work keep it up 👍❤️💯

  • @nikhilgurav2557
    @nikhilgurav2557 4 місяці тому +3

    बोल बोल बोल...२२ फूट वाले की जय ❤

  • @TirupatiTreat
    @TirupatiTreat 4 місяці тому +3

    💟🚩🌺🐁🕉️श्रीगणेशगल्ली राजाय नमः🐀🌺🚩💟

  • @manoharghogle5056
    @manoharghogle5056 4 місяці тому +3

    स्वर्गात पण ते सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी
    २२ फुट वाले की ………….

  • @mandarbhosle1496
    @mandarbhosle1496 4 місяці тому +6

    मुंबईच्या राजाचा विजय असो ❤️🙏🌺🔥 २२ फूट वाले की जय 🔥🙏🌺

  • @nandkumartawde9960
    @nandkumartawde9960 4 місяці тому +5

    मुंबईचा राजा देव माझा

  • @vedanttodkari5696
    @vedanttodkari5696 4 місяці тому

    बाप्पा माझा मुंबईचा राजा❤
    22ft❤❤❤

  • @nitindalvi9566
    @nitindalvi9566 4 місяці тому +7

    मुंबईच्या राजाचा विजय असो

  • @amolulvekar449
    @amolulvekar449 4 місяці тому +10

    आता कुटे कीर्तने भारूड भजने या गोष्टी होतात 🙂
    या गोष्टी जुन्या लोकंनी जपून ठेवल्या होत्या पण आता देवाच्या नावात खिशे भरतात लोका

  • @Xmonster5050
    @Xmonster5050 4 місяці тому +6

    Chinckpokli cha Chintamani vrti pn 1 vedio banva❤

  • @shalakajaywant5859
    @shalakajaywant5859 4 місяці тому +1

    छान माहिती दिली आहे

  • @makrandkesarkar3937
    @makrandkesarkar3937 4 місяці тому +1

    हि शान कोणाची मुंबईच्या राजाची🚩❤️

  • @Makarand__17
    @Makarand__17 4 місяці тому +1

    मुंबईच्या राजाचा विजय असो🌺✨🙏

  • @pranilbagwe2681
    @pranilbagwe2681 4 місяці тому +1

    मुंबईच्या राजा विजय असो २२ फूट वाले की जय❤❤❤❤

  • @Makarand__17
    @Makarand__17 4 місяці тому +1

    बोल बोल बोल बोल २२ फूट वाले की जय❤️🙏🌺

  • @ashutoshdwivedi9308
    @ashutoshdwivedi9308 3 місяці тому

    Ganpati Bappa Morya 🙏🕉️🚩🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔱

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 4 місяці тому +1

    बोल बोल बोल २२ फुट वाले की ❤❤

  • @rajendrajadhav8876
    @rajendrajadhav8876 4 місяці тому +1

    22 फूट वाले की जय 🙏....
    !! मुंबईच्या राजाचा विजय असो !!

  • @vijaybhalekar
    @vijaybhalekar 4 місяці тому +1

    बोल बोल २२ फुट वाले की जय मुंबई चा राजाचा विजय असो ❤❤

  • @ArjunDalvi-pq3eo
    @ArjunDalvi-pq3eo 4 місяці тому +2

    बोल बोल बोल २२ फूट वाले की जय ❤

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 4 місяці тому +1

    Ganpati Bappa Morya 🙏🏻🚩🧡🔱🕉️ Mumbai Chya Raja cha Vijay Aso 🙏🏻🚩

  • @prathameshsarode166
    @prathameshsarode166 4 місяці тому

    khupch chaan ashi mahiti dilit tumhil👏. Waa khup kahi samjle. Danyavad🙏

  • @sangvielectricaldept4676
    @sangvielectricaldept4676 4 місяці тому +1

    हैदराबाद मध्ये खैरताबाद येथे भारतातला सगळ्यात मोठा गणपती बसतो

  • @prerna84
    @prerna84 4 місяці тому

    खूप छान माहिती दिली ☺😍

  • @siddheshtamanekar318
    @siddheshtamanekar318 4 місяці тому

    Mumbaichya Rajacha Vijay Aso.....🎉❤

  • @apnakalburgi3259
    @apnakalburgi3259 4 місяці тому +1

    #hindurastra🚩🚩🚩 from #kalaburagicity KA32❤❤

  • @sudhirapte9019
    @sudhirapte9019 4 місяці тому

    वा छान माहिती दिलीस

  • @rohitdalavi3104
    @rohitdalavi3104 4 місяці тому +2

    कोल्हापूरचा महागणपती दाखवला तूम्ही त्यात .

  • @शक्तिश्री
    @शक्तिश्री 4 місяці тому +1

    गणपती बाप्पा मोरया 🙏

  • @AshwiniWaghmare-qs1io
    @AshwiniWaghmare-qs1io 4 місяці тому +2

    Ganpati bappa morya 😊

  • @MrTejasrane
    @MrTejasrane 3 місяці тому

    Lalbaug madhil sarvaat old mandal …
    Completing 100 years soon 🎉 #2027 #3yearstogo

  • @Makarand__17
    @Makarand__17 4 місяці тому

    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया🌺❤️🙏

  • @vidyanirulkar9520
    @vidyanirulkar9520 4 місяці тому

    धन्यवाद दादा

  • @DSP7085
    @DSP7085 4 місяці тому

    मुंबईच्या राजाचा विजय असो ❤

  • @SmitaJadhav-vu7yd
    @SmitaJadhav-vu7yd 4 місяці тому

    Khup chan mahiti

  • @siddhirajwadekar6134
    @siddhirajwadekar6134 4 місяці тому

    Purvi murti sundar asaychi❤

  • @kundanmahadeshwar2751
    @kundanmahadeshwar2751 4 місяці тому +12

    मुंबईचा गणेशोत्सवाला जगाच्या
    नकाशावर आणणारे एकमेव
    गणेशोत्सव मंडळ म्हणजेच
    लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेश गल्ली
    "मुंबईचा राजा"

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 4 місяці тому +8

    गणपती गणपती असतो, मग तो घरातील, लालबागचा, किंवा गणेश गल्ली चा, किंवा मंदिरातील असो.

  • @vijayswami3242
    @vijayswami3242 4 місяці тому

    मोरया

  • @kiranlandge1522
    @kiranlandge1522 4 місяці тому

    जय शिवराय

  • @PriyaB-j2w
    @PriyaB-j2w 4 місяці тому +1

    Kal gelo amhi darshanala mast murthy ahe

  • @suhasjadhav7188
    @suhasjadhav7188 4 місяці тому +1

    Dada aajch darshan ghevun aalo ahe mi

  • @sachinbawne9474
    @sachinbawne9474 4 місяці тому

    Mast

  • @kumarrikibe2967
    @kumarrikibe2967 4 місяці тому

    🎉❤🎉

  • @Sandipbhamare11
    @Sandipbhamare11 4 місяці тому

    चिन्मय दादा सध्या व्हिडिओ मध्ये दिसत नाहीत?

  • @rohitkadam741
    @rohitkadam741 4 місяці тому

    Attach darshan gheun aloy ❤😊

  • @MANOJ.G.K
    @MANOJ.G.K 4 місяці тому

    ❤🙏

  • @kiranpanchal993
    @kiranpanchal993 4 місяці тому +2

    70 फीट खैराताबाद हैदराबादचा गणपती

  • @hummanpschology6436
    @hummanpschology6436 4 місяці тому

    😮😮

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 4 місяці тому

    मुबई च राजा आहे

  • @spop12334
    @spop12334 4 місяці тому +1

    Please Bol bhidu make video on elections in Kashmir

  • @rishabhsingh1843
    @rishabhsingh1843 4 місяці тому

    Bol bol bol bol bol bavis foot waale ki ...........jay

  • @virajtendolkar7440
    @virajtendolkar7440 4 місяці тому

    खरी माहिती टाकावी.. पहिली उंच मूर्ती 1977 नवे तर 1964 लाच झालं होते... ते पण वी शांताराम यांचा गणपती अक्खा मुंबई ने पाहिला फक्त लाईक्स साठी विडिओ करून चुकीची माहिती देण्या पेक्षा. माहिती घेऊन व्हिडिओ करा..

  • @pratikmorajkar7947
    @pratikmorajkar7947 4 місяці тому

    22 ft vale ki jay
    Mumbai chya raja cha vijay aso...

  • @mayurchaudhari9143
    @mayurchaudhari9143 4 місяці тому

    Pratek ghari ganpati basavan yapeksha mandlannach parvanahi dyavi jyane karun viaarjana veli murtyanchi vatahat hote ti thambalo pahije

  • @miteshrajput2313
    @miteshrajput2313 4 місяці тому

    Bolo bolo 22bfoot wale ki❤

  • @ManojHire-b4v
    @ManojHire-b4v 4 місяці тому

    का तर श्री पार्वते आहे

  • @ivaibhavdalvi
    @ivaibhavdalvi 4 місяці тому +2

  • @shubhamdpatil3465
    @shubhamdpatil3465 4 місяці тому

    Bhawa kolhapur mdhil sanyukta juna budhwar talim cha pn video banav to pn 185+ juna mandal ahe ani tyanche miravnukitle dekhave pn a pratim astat kolhapur cha samrat sanyukta juna budhwar talim mandal

  • @harishbhamare
    @harishbhamare 4 місяці тому

    एकदा नंदुरबार मधील गणपती पाहा...

  • @abhichavan238
    @abhichavan238 4 місяці тому

    Pune Ganesh utsav🗿
    Mumbai ganesh utsav🤡

  • @Harsh-qi2qd
    @Harsh-qi2qd 4 місяці тому

    Dada baki sagal thik ahe pan aata mumbaichya rajyach visarajn baghital 2024 khoop wait watal🥹💔 tya baddal kahi bola aasata tar bar zal aasat jara

    • @balajiparab2546
      @balajiparab2546 Місяць тому

      Mitra Tu mumbai chya maharaja cha visarjan baghitala ashil te vait zala hota
      Mumbai chya raja cha visarjan he bharpur aat madhe samudrat hota ani murti purna pane panyat visarjan hote

  • @swappymane716
    @swappymane716 4 місяці тому

    Pan aata sagli kade pass suvidha chalu zhale aahet he patle ka sarvana

  • @Rohi033
    @Rohi033 4 місяці тому +3

    स्पर्धा उंचीची नसावी तर समाज उपयोगी प्रकल्प आसावी. अता देवाचा पण खेळ करुण ठेवला आहे.

  • @satishpingle6292
    @satishpingle6292 4 місяці тому +7

    उंच उंच मूर्ती करू नये, तो काय खेळ आहे का ? 7 फुटा पेक्षा जास्त उंची असू नये....

  • @harshalgarde4019
    @harshalgarde4019 4 місяці тому

    गणपती बाप्पा मोरया
    मंगलमूर्ती मोरया

  • @vivekthakur3637
    @vivekthakur3637 4 місяці тому

    आता मुर्तीकार बदलण्याची गरज वाटू लागलेय

  • @Masteroogway1967
    @Masteroogway1967 4 місяці тому

    Saglyat motha ganapati khairatabad la asto

  • @pratikshigwan5731
    @pratikshigwan5731 4 місяці тому

    Zhalelya goshti tel laun sangne manje ..BOL BHIDU

  • @ganeshgalliboys9675
    @ganeshgalliboys9675 4 місяці тому

    मुंबईच्या राजाचा विजय असो

  • @prabhatrane6391
    @prabhatrane6391 4 місяці тому

  • @MrTejasrane
    @MrTejasrane 4 місяці тому

    ❤❤❤❤

  • @kundanmahadeshwar2751
    @kundanmahadeshwar2751 4 місяці тому

    मुंबईच्या राजाचा विजय असो

  • @riderscompany6374
    @riderscompany6374 4 місяці тому

    ❤❤❤❤