Aika Mandali Podcast EP - 1 | Mumbaicha Raja-Glorious History मुंबईचा राजा- एक रंजक इतिहास

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • ऐका मंडळी PODCAST !
    गणेशोत्सव व उत्सव मंडळावर आधारित पहिले आणि एकमेव PODCAST.
    ------------
    भाग : पहिला
    ( मुंबईचा राजा : एक रंजक इतिहास ! )
    संपूर्ण पॉडकास्ट MumbaiChaRaja22 ह्या यूट्यूब चॅनेलवर पाहा !
    ऐका मंडळी PODCAST पाहण्यासाठी अधीकृत यूट्यूब चॅनेल SUBSCRIBE करा !
    Welcome to ऐका मंडळी PODCAST!
    Get ready for the first and only podcast in this genre. In the first episode, we explore the fascinating history of ‘ Mumbaicha Raja ’. Don't miss out on the complete podcast series on MumbaiChaRaja22 UA-cam channel. Subscribe now and join our mandal !
    ________________________
    AIKA MANDALI PODCAST TEAM :
    Concept - Omkar Dhuri
    Anchor - Pranav Raorane ( Dunyadaari Movie Fame )
    Writer - Kunal Pawar
    DOP / Editor - Shubham Bandal
    Assitant DOP - Durvesh Dhumal, Yash Kulaye
    Lights - Shubham Bandal
    Logo Motion Graphics - Pranav Bane
    Creative Team- Adwait Pedhamkar, Aniket Kolte,
    Rahul Chavan, Mandar Pednekar
    SPECIAL THANKS -
    • Lalbaug Sarvajanik Utsav Mandal, GaneshGalli- Mumbaicha Raja
    • Mumbaicha Raja Prasaar Maadhyam Samiti
    • Prathamesh Decorators
    --------------
    LIKE & SHARE MUMBAICHA RAJA OFFICIAL ACCOUNT :
    Instagram : ...
    Facebook : www.facebook.c...
    Twitter : Mu...
    Website : www.ganeshgalli.com
    #MumbaichaRaja #GaneshGalli #AikaMandali #Podcast #Ganeshutsav2023

КОМЕНТАРІ • 81

  • @jagdishpanchal3498
    @jagdishpanchal3498 Рік тому +35

    रंजक किस्से.... मुंबईला गणेश उत्सवाची ओढ लावणारं एक मंडळ ....१००व्या वर्षाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.....हे वक्ते असतील तर निदान एक तास तरी मुलाखत पाहिजे होती .....

  • @sunilbadad6828
    @sunilbadad6828 Рік тому +15

    बोल बोल बोल बोल २२फूट वाले की जय....🤩🚩🧡🙏🏻🙇🏻‍♂️

  • @SPs_House
    @SPs_House Рік тому +17

    गणेश गल्ली ❤❤ एकजूट आणि लहान थोर सगळे एकत्रित येऊन गणेशोत्सव साजरा करतात ❤❤❤ खूप खूप शुभेच्छा 🙏 आम्ही भाग्यवान आहोत या चिंचपोकळी लालबाग परळ विभागात राहत आहोत ❤

  • @dipesh7285
    @dipesh7285 Рік тому +5

    मुलाखत ची वेळ १ तास ठेवा…❤
    बोल बोल २२ फूट वाले की जय..🚩

  • @prathmeshize
    @prathmeshize Рік тому +13

    बोल बोल बोल २२ फूटवाले की जय गणेशगल्लीवाले की जय मुंबईच्या राजाचा विजय असो ही शान कोणाची मुंबईच्या राजाची❤️🙏🏽

  • @nachiketdhuri7095
    @nachiketdhuri7095 Рік тому +2

    भव्यतेची परंपरा संस्कृतीची जोपासना♥️🙏

  • @siddharthsurve914
    @siddharthsurve914 Рік тому +9

    किरन तावडे दादाचा सुद्धा एक वीडियो होऊन जाउदे ❤
    मुंबईच्या राज्याचा विजय असो 🙏🏻❤️💯

  • @omkar061
    @omkar061 Рік тому +8

    २२ फूट वाले की जय गणेशगल्ली वाले की जय
    उत्तम अशी संकल्पना .... एक रंजक इतिहास ...
    ह्या पॉडकास्ट मधून आम्हाला खूप काही नवीन असं शिकायला व अनुभवायला मिळालं
    तसेच नवीन उभरते कार्यकर्ते याना इतिहासा बदल माहिती व मंडळ कस मोठं झालं,
    त्या मागचे कष्ट व भक्ती हे उत्तम रित्या प्रस्तुत केलं.
    जुने कार्यकर्ते च्या आठवणी तुम्ही ताज्या करून दिल्या.
    इतिहास जरी जुना असला तरी नवीन रित्या प्रस्तुत करणे हि एक कमालीची गोष्ट आहे.❤

  • @himanshusawant2645
    @himanshusawant2645 Рік тому +13

    पॉडकास्ट मधून मंडळा बद्दल खूप काही जाणून घेता आले,
    स्वर्गीय दीनानाथ वेलिंग , ह्यांच्यावर एक स्पेशल एपिसोड ची विनंती

    • @MumbaichaRaja22
      @MumbaichaRaja22  Рік тому +3

      आपली सुचना स्वागतर्ह आहे. याचे नियोजन आधिच केले आहे. योग्य वेळी सदर भाग दाखविण्याचे प्रयोजन देखिल झाले आहे.आपले असेच प्रेम सदैव मंडळासोबत राहो ही सदिच्छा.

  • @sushant1408
    @sushant1408 Рік тому +2

    Ganpati bappa morya ❤

  • @vaibhavgawde857
    @vaibhavgawde857 Рік тому +16

    जुन्या आठवणी जुन्या काळात घेहून गेलात आपण काका खूप आनंद झाला बाप्पा च्या गोष्टी ऐकायला मिळाली आम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद काका . मुंबई च्या राजा चा विजय असो ❤❤❤❤

  • @pawaskar73
    @pawaskar73 Рік тому +7

    स्वर्गीय दीनानाथ वेलिंग ह्यांच्यावर एक एपिसोड होऊन जाऊ दे

    • @umeshbhosle9632
      @umeshbhosle9632 23 дні тому

      होऊ दे कारण एक हरहुन्नरी अवलिया होऊन गेले

  • @SachinBhojane-f8z
    @SachinBhojane-f8z Рік тому +4

    माझ्या राज्याची कथा ऐकताना सुद्धा काटा येतो माझ्या राज्याची किर्तीच खुप मोठी आहे.....❤❤🙏🙏🌍🌍

  • @shashidharbhat8787
    @shashidharbhat8787 Рік тому +12

    एकच राजा.. मुंबईचा राजा 🎁🙏

  • @vedanttodkari5696
    @vedanttodkari5696 Рік тому +11

    King is always king❤

  • @prathameshshitole
    @prathameshshitole Рік тому +3

    आर बोल बोल २२ फुट वाले की जय गणेश गल्ली वाले की जय मुंबई च्या राजा चा विजय असो

  • @siddheshkorgaonkar4676
    @siddheshkorgaonkar4676 Рік тому +4

    जबरदस्त.. अप्रतिम.. खरा इतिहास ऐकायला मिळाला

  • @pranilbagwe2681
    @pranilbagwe2681 Рік тому +4

    २२ फूट वाले की जय मुंबईच्या राजाचा विजय असो....

  • @chetankurup9747
    @chetankurup9747 7 днів тому

    100 Years la 22 ft same 1977 chi murti pahijel historical movement reborn Sir...

  • @shashidharbhat8787
    @shashidharbhat8787 Рік тому +8

    लालबाग मधिल पहिले मंडळ❤

  • @shashidharbhat8787
    @shashidharbhat8787 Рік тому +7

    मुंबईच्या राजाचा विजय असो❤

  • @bhalchandra1419
    @bhalchandra1419 2 місяці тому +1

    1977 साली पहिल्यांदा 27 फूट उंचीची मूर्ती बघायला मी वडिलांसोबत गेलो होतो तेव्हा 4 थी मध्ये शिकत होतो. डिलाईट रोड ला राहत होतो आम्ही

  • @tembulkarmilind2592
    @tembulkarmilind2592 Рік тому +2

    Bol bol bol 22 foot waley ki jay 🙏

  • @safar1010
    @safar1010 Рік тому +3

    Mast 👌👌👌khup sunder pudhil bhag lavkr upload kara

  • @vikaspatilpicture6492
    @vikaspatilpicture6492 Рік тому +6

    एकच राजा मुंबईचा राजा😍💕💫

  • @chandanmestry8667
    @chandanmestry8667 Рік тому +1

    आदरणीय दीनानाथ वेलिंग काकांना मनाचा मुजरा
    दूरदर्शन च्या मुलाखतीत त्यांनी म्हटले होते.50 फुटाची गणेश मूर्ती मुंबई तुन पुण्याला नेली तरी मूर्ती ला काही होणार नाही.. 🙏🏻🙏🏻

  • @Bhushan_dohale_official
    @Bhushan_dohale_official Рік тому +2

    Khup let post

  • @ankittawde3851
    @ankittawde3851 Рік тому +3

    22ft wale ki Jay ❤️

  • @MrBhushan1987
    @MrBhushan1987 Рік тому +3

    ❤❤❤ मुंबईचा राजा - लालबागकरांच्या जिव्हाळ्याचा विषय ❤❤❤

  • @ameyrane4239
    @ameyrane4239 Рік тому +3

    What a concept🔥✨
    Ek dum mast Omkar Dhuri ❤️👏

  • @shashidharbhat8787
    @shashidharbhat8787 Рік тому +9

    Pioneers in Tall Ganpati Idol.. Truly the King of Mumbai ❤️🙏

  • @rahulmulay6566
    @rahulmulay6566 Рік тому +4

    Power work shubham ❤️❤️❤️

  • @suhasjagdale9833
    @suhasjagdale9833 Рік тому +3

    मुंबईच्या राजाचा विजय असो..❤

  • @ashishpardhiye
    @ashishpardhiye Рік тому +4

    २२ फूट वाले की जय ❤

  • @akasshsawant7672
    @akasshsawant7672 Рік тому +3

    खूप छान पाऊल उचलले आहे तुम्ही... ❤

  • @nandkumartawde9960
    @nandkumartawde9960 Рік тому +3

    मुंबई च्या राजाचा विजय असो❤❤

  • @ranikerlekar7683
    @ranikerlekar7683 Рік тому +1

    मुंबईच्या राजाचा विजय असो.... बोल बोल बोल 22 फूट वाले की जय.....

  • @sanketkachare4488
    @sanketkachare4488 24 дні тому

    6:29 काय म्हणाले ऐकु नाही आल नीट

  • @tushpatil
    @tushpatil Рік тому +1

    मुंबईचा राजा का म्हणतात याची जाणीव होते....

  • @MohakUtekar
    @MohakUtekar Рік тому +1

    खुपच छान कॉन्सेप्ट ओंकार धुरी 👍🏻❤

  • @shashidharbhat8787
    @shashidharbhat8787 Рік тому +3

    गणेश गल्ली वाले की जय 🙏❤️

  • @bhavaghedouble6278
    @bhavaghedouble6278 Місяць тому

    Manna kaka ajun hi bhaari 😂

  • @shashidharbhat8787
    @shashidharbhat8787 Рік тому +3

    22 फूट वाले की जय ❤️🙏

  • @bmdgroup46
    @bmdgroup46 Рік тому +3

    ❤ mumbai cha raja cha vijay aso ❤

  • @dreamrider..1019
    @dreamrider..1019 Рік тому +1

    How to become the Mumbai cha raja name given him

  • @makrandkesarkar3937
    @makrandkesarkar3937 Рік тому +2

    MCRVA❤

  • @mayurwaghela8502
    @mayurwaghela8502 Рік тому

    Swargvasi Master Veling.... Bagve Arts ..Gajmukh Arts...Sir Khatu...Hya saglya mananiya murtikar var special episode havey....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    Mumbaicha Raja cha Vijay aso🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻...

  • @adeshRedkar-r1w
    @adeshRedkar-r1w 2 місяці тому

    सिने अभिनेता प्रणव रावराणे याला मुंबईच्या राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ यांनी या यू ट्यूब चैनल करता निवेदक बोलवायला नको हवे होते.त्याकरता तुमच्या मंडळातील कार्यकर्ती ,कार्यकर्ता असा चांगला निवेदिका ,अथवा निवेदक बोलवायला पाहिजे होता.हा हजारो रुपये घेऊन निवेदन करणार फुकट निवेदक नाही करणार .असे मला वाटते .

  • @TravellernDreamerAbhi
    @TravellernDreamerAbhi Рік тому +1

    मुंबईच्या राजाचा विजय असो🙌🙌🙌😇

  • @krishnashelake9214
    @krishnashelake9214 Рік тому +2

    Mumbai cha raja cha vijay aso❤

  • @darshan8088
    @darshan8088 Рік тому +1

    Next episode kadhi?

  • @shashidharbhat8787
    @shashidharbhat8787 Рік тому +3

    Mumbaicha Raja ❤🙏

  • @SaishBodaye
    @SaishBodaye Рік тому +1

    Nice work Kunal Pawar and Aniket Kolte❤

  • @chandanmestry8667
    @chandanmestry8667 Рік тому

    लालबाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ यांना पुढील यशस्वी वाटचालीस
    खूप खूप शुभेच्छा.....❤❤❤❤

  • @SaishBodaye
    @SaishBodaye Рік тому +1

    Nice work Kunal Pawar and Aniket Kolte❤

  • @AshutoshSatam
    @AshutoshSatam Рік тому +2

    Mumbaicharaja ❤

  • @SachinBhojane-f8z
    @SachinBhojane-f8z Рік тому +1

    मुंबईच्या राजाचा विजय असो ❤❤❤❤

  • @mumbaikar_swapnali
    @mumbaikar_swapnali Рік тому +3

    ❤️

  • @anantshirsat3073
    @anantshirsat3073 Рік тому +1

    एकच राजा आमचा मुंबईचा राजा

  • @13punisher
    @13punisher Рік тому

    Apley Kiran tawade dada 🔥💪🏻 Ganesh galli chi shaan👏🙌🙏

  • @SachinPatil-zn1vc
    @SachinPatil-zn1vc Рік тому

    २२ फूट वाले की जय 🥳 मुंबईच्या राजाचा विजय असो ❤️

  • @ajinkyakadam166
    @ajinkyakadam166 Рік тому +3

    ❤😍😍😍😍

  • @zxgamer07.
    @zxgamer07. Рік тому +2

    ❤❤❤

  • @sahillad4164
    @sahillad4164 Рік тому +2

  • @Moviescene005
    @Moviescene005 Рік тому +1

    Khup sunder 👌

  • @sumitsawant8010
    @sumitsawant8010 Рік тому +2

    ❤❤

  • @MayurMerwade
    @MayurMerwade Рік тому +2

    ❤❤

  • @mandarpednekar833
    @mandarpednekar833 Рік тому +1

    खुप छान 😍

  • @lonnirohnov6084
    @lonnirohnov6084 2 місяці тому

    छान माहितीपूर्ण व्हिडिओ...👌👌👌👌👍🙏🙏🙏

  • @ganeshbhagane7706
    @ganeshbhagane7706 Рік тому +1

  • @diveshsawant8606
    @diveshsawant8606 11 місяців тому

    मुंबईच्या राजाचा विजय असो 🙏🌷

  • @Shubhamkolambekar
    @Shubhamkolambekar Рік тому

    २२फुट वाले की जय..🙏❤️

  • @jugalgosalia6455
    @jugalgosalia6455 2 місяці тому

    Amazing 🎉🎉🎉🎉

  • @sanjaypatekarvlogs4122
    @sanjaypatekarvlogs4122 Рік тому

    खूप छान

  • @confusedone1999
    @confusedone1999 Рік тому +1

    मुंबईच्या राजाचा आगमन सोहळा का नाही होत

    • @shaileshbhosle
      @shaileshbhosle Рік тому +2

      १९७७ पासून मूर्ती जागेवरच बनवत आली आहे, ही एक परंपरा आहे. आणि आताचे रस्ते पाहिल्यास मूर्ती ला अपाय होऊ शकतो. दुसरे कारण जर मुंबईचा राजा चे आगमन केले तर लाखोंच्या संख्येने मुंबईच्या राजाचे कार्यकर्ते, भाविक उपस्थित राहतील आणि मग ते वाहतूक नियंत्रण कसे होईल, अनंत चतुर्दशी ला प्रचंड गर्दी होते..पण पूजेच्या मूर्तीचे आगमन असते, त्याचा आनंद घेऊ शकता....

    • @adityaghadigaonkar338
      @adityaghadigaonkar338 Рік тому +6

      कारण, पूर्वी पासून गणपती जागेवर बनवला जातो आणि ही परंपरा मंडळ आता पर्यंत जपत आहे.. लालबाग मधील सर्व मानाचे गणपती जागेवरच बनवता म्हणून.. आगमन होत नाही 🙏🏻

    • @confusedone1999
      @confusedone1999 Рік тому

      ​@@adityaghadigaonkar338 🙏🏻

    • @sanjaypatekarvlogs4122
      @sanjaypatekarvlogs4122 Рік тому

      गणेश गल्ली, लालबागचा राजा तिथेचं बनवले जातात म्हणून आगमन नसते