समोस्या पेक्षा जास्त कुरकुरीत व खुसखुशीत राहणार फक्त 3 बटाटे वापरून असा Snacks बनवून पहा l

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • समोस्या पेक्षा जास्त कुरकुरीत व खुसखुशीत राहणार फक्त 3 बटाटे वापरून असा Snacks बनवून पहा l
    #Snacks #teatimesnacks #Shandarmarathirecipe #snacksrecipes #wheatflourrecipes #teasnacks #gahupithachepadarth #snacksrecipe #nashta #nastarecipe #snacksnasta #nashtarecipe #gahupithachirecipe #gahupithachasnacks
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    १ वाटी गहू पीठ ( २०० ग्राम ) / 1 bowl wheat flour ( 200 grm )
    २ चमचे मैदा / 2 tsp purpose flour
    १ चमचा ओवा / 1 tsp celery
    चवीनुसार मीठ / salt to teste
    २ चमचे तेल / 2 tsp oil
    थोडं थोडं पाणी वापरून घट्ट पीठ चालून घ्या / make a stiff dough using little water
    २ चमचे तेल / 2 tsp oil
    अर्धा चमचा मिक्स मोहरी जिरा / half tsp mix musterd cumin
    ३ उकडलेल्या बटाट्यानं किसून घ्या / grate 3 boiled
    पाव चमचा हळद / 1/4 tsp turmeric powder
    १ चमचा गरम मसाला / 1 tsp garam masala
    १ चमचा धने पावडर / 1 tsp coriander powder
    १ चमचा लाल तिखट / 1 tsp red chilli powder
    अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट / half tsp ginger garlic peste
    बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर /finely chopped green coriander

КОМЕНТАРІ • 1

  • @latadolas9780
    @latadolas9780 2 місяці тому

    छान दिस्तात