साजूक तूप कसे बनवायचे याच्या खुप साऱ्या टिप्ससाठी नक्की बघावा असा सविस्तर विडिओ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • #साजूकतूप#homemadebutter#smitaoakvlogs

КОМЕНТАРІ • 346

  • @supriyadhavale5823
    @supriyadhavale5823 11 місяців тому +13

    काकू लोणी काढल्यावर वाटीत लोणी साखर कृष्णाला नैवेद्य दाखवते खूप आनंद होतो ! क कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण!!

  • @user-qu7fq9fy8t
    @user-qu7fq9fy8t Рік тому +7

    छान माझ्या आईची पण हीच पद्धत होती ती गोकुळ दुधाची साय साठवून ठेवून मग त्यात विरजण टाकत असे मग रविने किंवा मिक्सर मधून लोणी काढत असे व आपण दाखवल्याप्रमाणे तुप बनवत असे तुम्हाला पाहून मला माझ्या आईची आठवण आली आपण एवढी मेहनत घेतली हयावयात त्याबद्दल आपणास धन्यवाद

  • @preranajadhav9041
    @preranajadhav9041 Рік тому +7

    नमस्कार आजी. मनापासून तुमचे आभार मानते.ह्या वयात तुम्ही वेळ लागणारी व मेहनतीची रेसिपी दाखवली. एवढावेळ तुम्ही उभ्या च होत्या. त्या बदद्ल तुम्हाला सलाम. छान व्यवस्थित समजावून सांगितले. पुन्हा एकदा धन्यवाद .

  • @SP-fp9hp
    @SP-fp9hp Рік тому +5

    मावशी, खुप छान समजावून सांगतात तुम्ही.आणि तुमचं बोलणही खुप गोड आहे..ऐकतच रहावं वाटत..❤❤

  • @user-qr1wt9dh8e
    @user-qr1wt9dh8e 11 місяців тому +1

    खुप छान माहिती तूमच्या बोलण्याची पद्धत माहिती देण्याची पद्धत खुप आवडली पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतं

  • @sweetpearl99
    @sweetpearl99 21 день тому

    किती सुंदर समजावले आजी, खुप धन्यवाद 😊🙏

  • @vidyatendulkar3320
    @vidyatendulkar3320 Рік тому +5

    किती प्रेमाने शिकवता, आईची आठवण करून देता. गॅस बंद करण्याची नेमकी वेळ कळावी म्हणून आई शेवटी तुपात दोन थेंब पाणी घालायची आणि ते तडतडलं म्हणजे पाण्याचा अंश पूर्ण निघून गेला, तूप झालं असं समजायचं.

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 Рік тому +5

    खुपच सुंदर अप्रतिम आजी खुप खुप धन्यवाद

  • @pratibhachaudhari9531
    @pratibhachaudhari9531 26 днів тому +1

    Khupach Chan Sangitle

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 2 місяці тому +1

    खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद काकु ❤🎉

  • @AshwiniPM-wb7nr
    @AshwiniPM-wb7nr 15 днів тому

    Chan sangitale dhanyawad Ajji3

  • @sangitasalvaji1828
    @sangitasalvaji1828 Рік тому +2

    आपाल्या रेसिपीज खूप छान बारीक सारीक समजावून सांगीतलेल्या असतात धन्यवाद

  • @sangeetatavare4427
    @sangeetatavare4427 Місяць тому +3

    खूप मस्त मावशी... तुम्ही खूप गोड आहात पण मला एक सांगायचं होत कि रवी गरम पाण्यामध्ये बुडूवून जर मंथन केल तर लोणी रवी ला चिकटात नाही... म्हणजे माझी आजी असं करते.

  • @deeptivaidya9394
    @deeptivaidya9394 Рік тому +3

    खूपच छान माहिती दिली आहे. 2 वर्षे झाली retirement होऊन. मी तुमचे सगळे video पाहतेय. फारच उपयुक्त असतात.
    आताच्या नवीन मुलींनी पाहिले तर फारच उपयोगी आहे.

  • @madhurishinde1473
    @madhurishinde1473 Рік тому +3

    खूप छान माहिती मिळाली आजी धन्यवाद 🙏🙏

  • @pratibhachaudhari9531
    @pratibhachaudhari9531 26 днів тому

    Khupach Chan Sangital

  • @deepakeskar8098
    @deepakeskar8098 Рік тому

    तुप करण्याची प्रक्रिया खूपच छान आहे आई+आजींची आठवण झाली धन्यवाद व नवीन रुचकर पदार्थांची साहित्य+कृतींचे महत्त्व आणि मार्गदर्शन अपेक्षित आहे 😊/धन्यवाद !!

  • @shubhangiraodaskar9650
    @shubhangiraodaskar9650 3 місяці тому

    Khupach chan

  • @anjaligawade9758
    @anjaligawade9758 Рік тому +1

    नवशिक्या स्त्रियांसाठी फार उपयुक्त ठरेल धन्यवाद

  • @arunpatil4192
    @arunpatil4192 6 місяців тому +2

    वा ताई, सादरीकरण खूप छान.

  • @jyotizagade4708
    @jyotizagade4708 Рік тому +1

    खूप मोलाची गोष्ट सांगितली धन्यवाद

  • @aartibawane6217
    @aartibawane6217 Рік тому

    किती गोड आहात आजी तुम्ही तुमची सांगण्याची पद्धत तर खरंच खूप छान मी 12 ही महिने घरी स्तूप काढते आणि तुमच्या सारखं काढते

  • @sangaybhosale1312
    @sangaybhosale1312 Рік тому +3

    खूप छान माहिती दिली धन्यवाद आजी

  • @sangeetabeautyparlour3799
    @sangeetabeautyparlour3799 15 днів тому

    Khup chan❤❤

  • @swatirisbud1661
    @swatirisbud1661 22 дні тому

    तुमचे सर्व व्हिडीओ उपयुक्त असतात. वाटल्या डाळीचा ही व्हिडीओ छान आहे.

  • @RanjanaAher-zs6fe
    @RanjanaAher-zs6fe Місяць тому

    Chan vatala😊

  • @archanaacharya606
    @archanaacharya606 Рік тому +1

    आजी सांगायची पद्धत खूप छान आहे. खूप आभार

  • @nirav2703
    @nirav2703 Рік тому +2

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद काकु 🙏🏼🙏🏼

  • @snehaldeokar6628
    @snehaldeokar6628 6 місяців тому

    आनंदी रहा हे तुम्ही खूप महत्त्वाचे बोललात आज्जी. ❤

  • @nandinidev1312
    @nandinidev1312 Рік тому +4

    खूप छान! धन्यवाद काकू 🙏🏼

  • @surekhahare7551
    @surekhahare7551 Рік тому +1

    खूप छान व्हिडिओ

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 Рік тому +1

    Khuapch chan aahe postik swadist recipe aahe Aaji

  • @ashatendolkar1987
    @ashatendolkar1987 Рік тому +1

    Very good information for young generation

  • @pundlikpawar4201
    @pundlikpawar4201 Рік тому +2

    काय व केवढे कौतुकास्पद वर्णन करावे तेच कळत नाही ❤ . आपल्या या सजीव Demonstration ने आपण मला माझ्या आईच्या वरील त्यागमय व वात्सल्य पूर्ण कृतीची जाणीव करून दिलेली आहे . माझ्या जन्माच्या अगोदर पासूनच ( 11 . 11. 1958 ) माझी आईसाहेब वंदनीय सौ.यमुनाबाई आश्रुजी पवार ( पांगरी . ता. + जि. बुलढाणा ) या घरच्या " गावरान " म्हशी व गाईंच्या दुधापासून वेगवेगळे वरीलप्रमाणेच पण साडेचार ते पाच इंच व्यासाच्या लाकडी रवीने धाब्या च्या घराच्या लाकडी खांबाला रवी बांधुन मोठ्या रांजनीत ( मातीच्या मध्यम आकाराचा रांजन , विरजन जास्त असल्याने ) कमरेला पदर खोचून गोकुळातल्या यशोदा माता प्रमाणे , वरील प्रमाणेच दर आठ दिवसांनी खास " खमंग वासाचे " तुप करीत असे . की जे तुप खाल्यानंतर दोन ते अडीच दिवस पर्यंत हाताच्या बोटांचा तुपाचा सुगंध कमी होत नव्हता . कारण तेंव्हाची जनावरे व त्यांचे खाद्य सुद्धा " गावरानच " असायचे. या Demonstration वरून " येवढ्या दिवसांनी सुद्धा माझ्या हाताची बोटांच्या त्या गावरान तुपाचा व त्या ताकाच्या कढीचा सुगंध आजही दरवळू लागले आहे .

    • @amolkad6423
      @amolkad6423 5 місяців тому +1

      Agdi khare. Gele te divas rahilya fakt aathvani

  • @VidhiAmberkar-qx9mo
    @VidhiAmberkar-qx9mo Місяць тому

    ❤❤mast

  • @tutorlogy7401
    @tutorlogy7401 4 місяці тому

    👌👌🙏🏻

  • @kaminiwankhade1145
    @kaminiwankhade1145 6 місяців тому

    Khup chan tup banvile

  • @vrushaligosavi4305
    @vrushaligosavi4305 Рік тому +1

    धन्यवाद आई.खूपच छान माहिती.

  • @sureshdhamankar4043
    @sureshdhamankar4043 11 місяців тому +1

    Khup chhan sangitle

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Рік тому +6

    श्रीराम, आजी तुम्ही ,दुधाला विरजण लावण्यापासुनत्याचे तुप करण्याची क्रिया खुप छान दाखवलीत, आताशी एवढं अस्खलीत मराठी बोलुन समजावुन सांगणारी माणसं मिळत नाहीत , तुम्ही छानच समजावुन दाखवलंत!मी पण असंच करते ,माझ वयही एकसष्ठ आहे, तीन मुली जावई , चार नातवंड आहेत मला!

    • @sunitafadnis779
      @sunitafadnis779 Рік тому +1

      मग, आजी काय म्हणता त्यांना, ताई म्हणा की

    • @user-lf4dg6co9j
      @user-lf4dg6co9j Рік тому +1

      फारच मोठा पराक्रम केलाय तुम्ही ....

    • @pratikgaykwad5558
      @pratikgaykwad5558 Рік тому

      @@sunitafadnis779 😂😂😂

    • @StudyBoy-by7wp
      @StudyBoy-by7wp 8 місяців тому

      ​@@user-lf4dg6co9j😂😂

  • @kalpanadeshpande9353
    @kalpanadeshpande9353 Місяць тому

    खूप छान तूप केलं आजी मस्त सगळ्या टिप्स सह सांगितलं

  • @meghagauda7465
    @meghagauda7465 Рік тому +2

    खूप सुंदर व्हिडिओ 👌

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 Рік тому

    आई तुमची सांगण्याची पद्धत मला फार आवडते.धन्यवाद आई. 👌👌👍👍🙏🙏🌹🌹

  • @sanjaygawande4471
    @sanjaygawande4471 6 місяців тому +1

    आजी खूब छान तुप बनल धन्यवाद 🌯🥫🍯

  • @rajendraraut9728
    @rajendraraut9728 Рік тому

    Ho aatachaya mulina khupch faydeshir aahe mavshi tumhi chan tips deta shivay khup chansadhaya sopaya bhashet samjavta he jasta Important 😊😊😊😊

  • @jyotizagade4708
    @jyotizagade4708 2 місяці тому

    लाडूरेसीपी खूपछान तुमचया सगळ्या रेसीपी सुंदर आणीसोपया

  • @shibanimitra4108
    @shibanimitra4108 5 місяців тому

    आजी तुम्ही खुप छान शिकवतात। धन्यवाद आणि प्रणाम।

  • @sudhaalmeida9246
    @sudhaalmeida9246 6 місяців тому

    Aaji kup mast samjavta tumhi 👌 Thank you

  • @ashwinigharat3383
    @ashwinigharat3383 Рік тому

    Khup chan mahiti aeikala milali dhanyawad aaji 🙏

  • @shailadeshpande6320
    @shailadeshpande6320 Рік тому

    तुप काढण्याची माहिती खूप छान दिली
    ..नमस्कार

  • @RupasArtandRecipes
    @RupasArtandRecipes Рік тому +2

    खुपच छान

  • @user-ik9im9ht5g
    @user-ik9im9ht5g 8 місяців тому

    Khupach chaan mi tumi sagital tas banvale tup khupach chaan banlae thanks aaji

  • @anitamotegaonkar
    @anitamotegaonkar 3 місяці тому

    Khupch must

  • @nandkishorpuranik9310
    @nandkishorpuranik9310 Місяць тому

    छान माहिती सांगितली

  • @pratibhamore546
    @pratibhamore546 Рік тому

    आजी लोणी हाताने काढण्यापेक्षा स्टील च्या
    गाळणीने काढले असते तर अधिक ताक
    प्यायला छान वाटते
    एकदम छान

  • @vasantiwalunj6527
    @vasantiwalunj6527 Рік тому

    Khup chhan banavle tup

  • @vimallandge413
    @vimallandge413 Рік тому

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आपल्याला धन्यवाद👃

  • @shailathakur8679
    @shailathakur8679 7 місяців тому

    आपने घी बनाने तरीका बहुत अच्छा लगा । बहुत समझा के बताया । आपकी आवाज़ में भी मिठास है ❤👌👌🙏🙏

  • @manjushagholap6467
    @manjushagholap6467 Рік тому +2

    खूप सुंदर व्हिडिओ, बारीक सारीक गोष्टी अगदी छान समजावून सांगितल्या 👍🙏❤️

  • @sumanmalawade9106
    @sumanmalawade9106 Місяць тому

    हा व्हीडिओ तुम्ही कोणत्या गावातून दाखवलात भाषा खूप छान आहे

  • @arunpatil2042
    @arunpatil2042 5 місяців тому

    खूप छान माहिती दिली

  • @SujataMalgaonkar
    @SujataMalgaonkar День тому

    Chan

  • @mbbhosale1236
    @mbbhosale1236 29 днів тому

    खूपच छान तुमचं समजून सागन आवडले मावशी

  • @jeromedsouza2988
    @jeromedsouza2988 5 місяців тому

    Aaji tumchya recipies evdhya sopya va bhannat astat .. love you aaji

  • @sugandhapathre8158
    @sugandhapathre8158 Рік тому

    काकू ‌तुमची‌ सांगण्याची पद्धत खूप छान आहे ‌सोपी आहे

  • @pramilaambhore6196
    @pramilaambhore6196 Рік тому

    धन्यवाद खूप छान माहिती दिली

  • @merlinsanikaravat1758
    @merlinsanikaravat1758 9 місяців тому +1

    God bless you Nani .god may give good health and many more years to live with us .ur explained so nicely.thank u Nani

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy Рік тому

    धन्यवाद फार छान माहिती मिळाली .भारत माता की जय

  • @prashantvaidya2186
    @prashantvaidya2186 Рік тому +3

    My mother also makes home made Ghee as you have shown as above.

  • @cynthiafernandes6835
    @cynthiafernandes6835 Рік тому +10

    Thank you grandma..so beautifully and with great patience you explained on how to make homemade ghee.👍

    • @smitaoakvlogs
      @smitaoakvlogs  Рік тому +2

      🙏🏻🙏🏻

    • @shaliniborkar1448
      @shaliniborkar1448 Рік тому

      आजी खूपच छान प्रत्यक्ष करून दाखविले, म्हणून छानपैकी समजले. धन्यवाद.

  • @kalyanipalav8934
    @kalyanipalav8934 Рік тому

    Khup chan mahiti dilyabadhal dhanyawad

  • @manishashinde2204
    @manishashinde2204 Рік тому +77

    आजी तुम्ही या वयात इतक्या हेल्दी कश्या त्यावरही व्हीडीओ बनबा एतक्या एक्टीव कशा रहता खाण पिण काय सगळच ऐकायला अवडेल तुमच्या वयावर विश्वासच बसत नाही

  • @user-fd1gn4cl5t
    @user-fd1gn4cl5t 5 місяців тому

    🎉

  • @prakashbandekar1231
    @prakashbandekar1231 Рік тому +1

    तुप खुप छान दिसते आहे.

  • @Sulochanamojad
    @Sulochanamojad 8 місяців тому

    खूप छान रेसिपी 😊

  • @talimoonshaha5407
    @talimoonshaha5407 8 днів тому

    Mast

  • @ashabalpande9552
    @ashabalpande9552 7 місяців тому

    Khuhch chan mahiti thanks 👍🙏😊

  • @bhavanajawale8463
    @bhavanajawale8463 11 місяців тому

    🎉अप्रतिम 🎉

  • @sumannangare7775
    @sumannangare7775 8 місяців тому

    खूप सुंदर माहिती दिली आई

  • @jayashreeabhyankar8102
    @jayashreeabhyankar8102 Рік тому +1

    मी लोणी काढायला घेण्याच्या आधी थोड गरम पाणी एका पसरट वाटयात घेते. म्हणजे लोणी काढेस्तेवर पाणी थोड कोमट होते. लोणी काढताना कोमट पाण्यात हात बुडवून मग लोणी काढायला सुरुवात करते. जितक्या वेळा लोणी काढू तितक्या वेळा हात पाण्यात बुडवून घ्यायचा म्हणजे हाताला लोणी चिकटत नाही. ताक करायच्या आधी रवी गरम पाण्यात बुडवून मग लोणी काढायला घेते म्हणजे रविला लोणी चिकटत नाही व लोणी लगेचच निघते. बाकी आपल्या रेसिपी सांगायची पध्दत खूप छान आहे. बघताना मला आईची आठवण येते.

  • @nutankhadpekar381
    @nutankhadpekar381 Рік тому +6

    आम्हाला थोड खमंग म्हणजे तांबुस तूप आवडते. बाहेरील तूप फारच पांढरे असते त्याला लवकर वास येतो. बाकी तुम्ही माझ्या आईसारखेच समजवून सांगतात. एकदा गोडा मसाला दाखवा प्रमाण दाखवा तसेच मेतकूट पण दाखवा.

    • @kavitasawant2927
      @kavitasawant2927 Рік тому

      खूप छान तूप कसे बनवायचं माहित दिलीत धन्यवाद 🙏🙏

  • @sheelalopes1275
    @sheelalopes1275 7 місяців тому

    Khup khup Chan aji tumcha vidio must samjavala Amala

  • @ushabondre8533
    @ushabondre8533 Рік тому +4

    Thanku Taie

  • @gitanjalitare05
    @gitanjalitare05 Рік тому

    खुप छान माहिती दिली काकु तुम्ही.... खुप खुप धन्यवाद 🙏🙏 जय गजानन श्री गजानन 🙏

  • @manisharumde837
    @manisharumde837 Рік тому

    Khup sundar vdo. Aahe sangnyachi paddhat khup chaan. Bhasha suddha tupasarkhi ekdam shuddha.

  • @veenapuranik7202
    @veenapuranik7202 6 місяців тому

    Chaan mahiti dili 🙏

  • @amalamadgavkar788
    @amalamadgavkar788 Рік тому

    Kop shan mahiti dili thank you

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Рік тому +1

    आम्ही पण तबेल्यातले दुध घेतो .आणी अगदी असेच तुप बनवतो . ताक पण उपयोगी होते .

  • @mansimayekar5725
    @mansimayekar5725 Рік тому +1

    Khup chan🙏🙏👌👌

  • @sunandanalbilwar3816
    @sunandanalbilwar3816 3 місяці тому

    Khup Chhan.

  • @madhurimalankar2608
    @madhurimalankar2608 Рік тому +3

    काकू,तूप बनवण्याची पद्धत अतिशय सुरेख आहे.मी पण असेच तूप बनवते फक्त त्यात चार लवंग घालते त्यामुळे खूप दिवस झाले तरी ते सुगंधित राहते.ताजे वाटते.खूप छान आहे व्हिडिओ 👌👌🙏🙏🙂

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 Рік тому +1

      आम्ही गावी कोकणात हळदिचं पान टाकतो तुप कढवताना . त्याचा छान सुगंध येतो.

    • @smitaoakvlogs
      @smitaoakvlogs  Рік тому

      आम्ही हळद उपवासाला खात नाही त्यामुळे मी त्यात दुसरं काही टाकत नाही कारण त्यामुळे ते तूप उपवासाला चालत नाही

    • @swatims2010
      @swatims2010 Рік тому

      आम्ही विड्याचं पान घालतो

    • @pushpajoshi1177
      @pushpajoshi1177 Рік тому +1

      ​@@swatims2010एल एल एल एल

  • @gurunathraut511
    @gurunathraut511 5 місяців тому

    Mst

  • @medhawagh4632
    @medhawagh4632 11 місяців тому +1

    मी तूप कढवताना त्यात थोडे मीठ घालते म्हणजे तूप रवाळ होते. तूप कढवताना गॅसची ज्योत लहान असते व बेरी गडद तपकिरी रंगांची असते. तूप लालसर व रवाळ होते.

  • @sntambe5017
    @sntambe5017 Місяць тому

    Khuo chan kaku.mi pan asech tup karate

  • @pratibhaozarkar4530
    @pratibhaozarkar4530 Рік тому +1

    Aahe kite chhan sagta tumhala maza nmskar

  • @merlinsanikaravat1758
    @merlinsanikaravat1758 9 місяців тому

    So nice of you thank you very much for showing me a ghee

  • @manjukanojia6766
    @manjukanojia6766 9 місяців тому +1

    ❤❤❤❤❤❤❤😊

  • @AnjaliMogare
    @AnjaliMogare 8 місяців тому

    मी पण असेच करते. तुम्ही फार छान सांगता. आजी तुम्हाला 🙏🙏

  • @foodtravelbyheart.
    @foodtravelbyheart. Рік тому +2

    Khup mast aaji videos astay tumche

  • @amrutakulkarni4455
    @amrutakulkarni4455 Рік тому +1

    Kaku kiti chaan mahiti sangta!!! Bryach lokana tup kase kadhvayche he ek tar mahit nasate kiva karaycha kantala asto. Pan bajaratle tup ani gharatle tup yachya chavit ani quality madhe khup farak aahe. Ashach chan recipe dakahavt ja.