अतिशय सुंदर ,उत्तम टिप्स दिली,पद्धति खुप अवडली,पानी ने तीन चार दा लोनी कढ़ून मग गर्म केली,कारण अंबा ट ,कड़ावत पन निघुन जाते, समजल, मना पसुन आशीर्वाद,धन्यवाद❤❤😊
खूप सुंदर पद्धतीने receipe दाखवली आहे. इतके वर्ष तूप करतेय घरी तरी तुमच्याकडून अजून छान tips मिळाल्या. मन :पूर्वक धन्यवाद. खास करून गरम असतानाच तुपाचे झाकण लावले तर कणीदार तूप मिळते. ही टीप जास्त आवडली.
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात होत आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
भाजणीची चकली ua-cam.com/video/payVWComn9I/v-deo.htmlsi=tfnfcVZOOyAA2TwF *1किलो प्रमाणात* *जरा सुद्धा तेलाचे मोहन* न घालता अजिबात तेलकट न होणारी खमंग खुसखुशीत *भाजणीची चकली* रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
मनापासून धन्यवाद 🙏🙇♀️ तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙇♀️🙏 आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल👍
ua-cam.com/video/bVNT1aWMfhY/v-deo.html नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
ua-cam.com/video/JZTTF7ZwkZ0/v-deo.htmlsi=6U1oxA6-t5c6nrwY बिडाच्या तव्यावर 💯% "परफेक्ट डोसे" तयार करण्याची सगळी गुपितं व खास ट्रिक! यानंतर तुम्ही कधीही डोसा बनवण्यासाठी "नॉनस्टिक तवा" वापरणार नाही याची मात्र 100% खात्री👍🏻👍🏻
कधीही तूप कढवताना खाली उरलेली बेरी पूर्ण चॉकलेटी रंगाची होईपर्यंत उकळा म्हणजे कितीही दिवस तूप राहिलं तरी सुद्धा त्याला आंबूस वास येत नाही आता हे आंबूस वास येत असलेले तूप एकदा उकळवून पहा आणि त्यामध्ये दोन विड्याची पानं सुद्धा घाला तसेच एखाद दोन लवंग सुद्धा घाला एखादे वेळेस आंबूस वास कमी होऊ शकतो
खूप सुंदर पद्धतीने receipe दाखवली आहे. खास करून गरम असतानाच तुपाचे झाकण लावले तर कणीदार तूप मिळते. ही टीप जास्त आवडली.
अतिशय सुंदर ,उत्तम टिप्स दिली,पद्धति खुप अवडली,पानी ने तीन चार दा लोनी कढ़ून मग गर्म केली,कारण अंबा ट ,कड़ावत पन निघुन जाते, समजल, मना पसुन आशीर्वाद,धन्यवाद❤❤😊
ua-cam.com/video/z5wL2XFuMAc/v-deo.htmlsi=bUMZBwz1LDp8pgRx
गावरान भरलं वांग.
Thank you Tai tumhi khup sunder tips deta nvviivahit mulinsathi tumhi वरदानच आहात❤
Nicely explained the correct method of making sajuk toop👍
खूप छान तुपाची रेसिपी सांगितली
धन्यवाद 🙏🙏🙏👍
ताई तुम्ही किती छान समजावून सांगता ताई मला तुमची रेसिपी खूप आवडते
रवी ने न घुसळता तूप काढता येते घरच्याघरी....fantastic...❤
रवीने घुसळून कोणीच तूप काणत नाही!!
धन्यवाद ताई...खूप छान टिप्स सांगितल्या..
खूप सुंदर पद्धतीने receipe दाखवली आहे. इतके वर्ष तूप करतेय घरी तरी तुमच्याकडून अजून छान tips मिळाल्या. मन :पूर्वक धन्यवाद. खास करून गरम असतानाच तुपाचे झाकण लावले तर कणीदार तूप मिळते. ही टीप जास्त आवडली.
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात होत आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील
पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
👍👍
खरंच खूप छान आहे
खुपच सुंदर 🎉🎉
पाणी टाकल्या वर बोलणं बंद करून मग थोड्या वेळाने बोलल्या असत्या तर बोलणं व्यवस्थीत कळलं असतं.टिप्स छान आहे.
हो तुमचं म्हणणं खरं आहे...... माफ करा🙏🙏😔
व्वा
किती महत्वाची माहिती दिली आहे
धन्यवाद प्रिया
सरळ सोपी आणि अगदी उपयोगी माहिती. Thank you very much
खूप छान टिप्स ताई धन्यवाद.
Wow ! खुप सुंदर. लगेच खावे वाटते. मी mixer वर कधीच केले नाही. आता करून पाहीन. छान सोप्पे वाटले.😊
खूप छान उपयुक्त टिप्स सहित माहिती मिळाली.धन्यवाद.
Khoop chhan ani upayukta mahiti sangitali mhanun Dhanyawad
खूप छान रेसिपी धन्यवाद मॅम धन्यवाद🙏🙏🙏
Khup chan upyukt mahiti sangitali Tai dhanyavad nehmi pramane chan recipe dakhavali dhanyavad 👍
Madam tips खूपच छान आहेत, धन्यवाद
भाजणीची चकली
ua-cam.com/video/payVWComn9I/v-deo.htmlsi=tfnfcVZOOyAA2TwF
*1किलो प्रमाणात*
*जरा सुद्धा तेलाचे मोहन*
न घालता अजिबात तेलकट न होणारी खमंग खुसखुशीत *भाजणीची चकली*
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Khupcha sunder
खूप छान वाटले
खुप छान समजावून रेसिपी सांगितली..धन्यवाद ताई. 🙏🏻
मनापासून धन्यवाद 🙏🙇♀️
तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙇♀️🙏
आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल👍
Khoop छान पद्धतीने kele aahes tup
फार उपयुक्त माहिती❤️
It was very nice and useful. Thank you.
सर्वच रेसिपीज khoop छान असतात ❤
मी तुमच्याच पद्धतीने तूप तयार करते मी तयार केलेलं तू तीन-चार वर्ष सहज टिकते धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 🙏🤝💐❤️
Wow so nice stay connected 👍👍👍👍🙏 thanks for sharing 👌👌
खूप छान टिप्स दिल्यात व तूप पण सूनदेर्वतायर केलेत , ताई
Khoop chan padhat dakhavli thank you
छान रेसीपी...
खूप सुंदर माहिती
Khupch chan tips
अतिशय सुंदर आणि परफेक्ट पध्दत तूप बनविण्याची.
खूपच छान पद्धतीने सांगितले
खूप छान रेसिपी आहे.
Khupch chan tips sangitlya dhanyavad ashch tips pathva
अतिशय सुंदर माहिती
Bravo ..... Mind blowing
Good keep it up.❤❤❤
खुप छान माहिती
Kuph Chan
Khup chhan Tai
Very nice recipe 👍
हात ओला करण्याची टीप छानच
Ap ki recipes bahut sahi hoti hai par mujhe Marathi nahi samjhti hai. Pls Hindi me banaye
टीप खुपच मस्त सांगितल्या आहेत anuradha kulkarni औरंगाबाद
खुप छान टिप्स
खुप छान टीप् दील्या धन्यवाद
खूप सुंदर ❤
Mi Pan, Asech Karte Didi
Khup Chaan Hote Very Good
Khup chhan Tips ❤
खूप छान आहे
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद
धन्यवाद ताई
Tai khup Chan mahiti dilit
Parantu maze sajup tup kharab lagte at list 2 3 ) months tar te tup Kay krava pl answer
खूप खूप छान ताई
Tumachya saglya recipe khup chan astat❤
ua-cam.com/video/bVNT1aWMfhY/v-deo.html
नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
Khup sunder mahiti dili tai
छान माहिती दिली आहे धन्यवाद
Khup Chan ❤
मी तुप बनवताना बेरी जादा निघते खुप छान माहीती
लोणी पांढरं पाणी निघेपर्यंत स्वच्छ थंड पाण्याने धुऊन घ्यावे जोवर ट्रान्सपरंट पाणी येत नाही तोवर म्हणजे बेरी जास्त निघत नाही
Khupch mast
Wow very nice
Very nice thanks
Mastch🙏💐
खुप छान आवडल
Khup chhan
dudh konte brand vaparale ahee ???
पाॅवरफुल टीप्स
गरम गरम तुपाला लगेच झाकण लावावे तुप छान रवएदआर बनते
👍👍🙂🙏🙏धन्यवाद
खूपच सुंदर
👌👌
VERY VERY NICE
खूप छान
Thanks 🎉🎉🎉
Sunder thanks
खुप छान माहिती दिली आहे.धन्यवाद ताई कढीची पण रेसिपी दाखव
खूप सुंदर 🎉
Khup chhan........
Sagal jalun takal ni kay
❤VDO बनवतांना आवाज स्पस्ट आणि मोठा असावा बाकी माहीती उत्तम दिलीत
Khoopch chan astat tai tumchya recipe paneerchi bajichi recipe khoop vela bolali dakhva na tai
Thank s
मस्त बनवलं आहे तुप....
❤
छानच
👌👌👌👌
मी अशाच पद्धतीने तूप बनवत असते. असेच रवाळ सुगंधी तूप बनते
Patelyat pan tup yachyahun chan yet
Mast tips ,nice recipe👌👍
Mast ❤❤👍👌
Tup khup divsache ahe tyas khvatvas yet ahe at list( 2 3) monthche ahe tar te tup Kay karave( khavatvas). Pl answer milil Kay
Khup chhan recip teeps mam👍👏👏👌👌😊❤️
मला आवडते कणेदार तूप
ua-cam.com/video/JZTTF7ZwkZ0/v-deo.htmlsi=6U1oxA6-t5c6nrwY
बिडाच्या तव्यावर 💯% "परफेक्ट डोसे" तयार करण्याची सगळी गुपितं व खास ट्रिक!
यानंतर तुम्ही कधीही डोसा बनवण्यासाठी "नॉनस्टिक तवा" वापरणार नाही याची मात्र 100% खात्री👍🏻👍🏻
⭐⭐
पिशवीचे वापरलाय तरी तूप होते
Bande जर्मन आहे का स्टील👍
स्टील चे आहे.
मी बनवलेला तुपाला आंबूस कडवट चव येत आहे काही उपाय असेल तर सांगा plz🙏
कधीही तूप कढवताना खाली उरलेली बेरी पूर्ण चॉकलेटी रंगाची होईपर्यंत उकळा म्हणजे कितीही दिवस तूप राहिलं तरी सुद्धा त्याला आंबूस वास येत नाही
आता हे आंबूस वास येत असलेले तूप एकदा उकळवून पहा आणि त्यामध्ये दोन विड्याची पानं सुद्धा घाला तसेच एखाद दोन लवंग सुद्धा घाला एखादे वेळेस आंबूस वास कमी होऊ शकतो
@@PriyasKitchen_ करून पाहते हा उपाय धन्यवाद
Priya tup jas kathvale tar kay upay aahe
Jar tup kadvat zala sughandha ala nahi tar nantar Kay Karu shakto yekhadhi trik sanga
माझं पहिल्यांदा अस झालं आहे आणि तूप पण जास्त आहे , काय करावे काय कळत नाही😢