Prakash Ambedkar Live | प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषद लाईव्ह

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 тра 2024
  • Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

КОМЕНТАРІ • 129

  • @sumedhs9781
    @sumedhs9781 26 днів тому +83

    बाळासाहेब आंबेडकर इतके कडवटपणे स्पष्ट बोलणारे नेत्यांची खूप गरज आहे ह्या देशाला। शासकीय यंत्रणेला वठणीवर आणायला गरजच आहे अश्या नेत्यांची देशाला।

  • @greentop5409
    @greentop5409 26 днів тому +67

    खरंच हुशार माणूस आहे, असे व्यक्ती पार्लमेंट मध्ये पाहिजे

  • @Udayraj96k
    @Udayraj96k 26 днів тому +75

    महाराष्ट्रात खरा विरोधी पक्ष वंचित बहुजन आघाडी वाटतो ना की काँग्रेस कारण काँग्रेस चे सर्व नेते ED CBI ला घाबरतात महाराष्ट्रात रोख ठोक बोलणारा कोणी नेता असेल तर तो नेता फक्त बाळासाहेब आंबेडकर हेच आहेत

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 26 днів тому

      Ho bhau ani character pan changla thevlay kadhi ghotale karun ed cbi laun nahi ghetli maga bakichyan sarkhi

  • @user-qj6px9bp2v
    @user-qj6px9bp2v 26 днів тому +90

    आंबेडकर साहेबां सारखे डेअरिंग कोणी करु शकत नाही, रोख ठोक …

  • @jagdishbansode3200
    @jagdishbansode3200 26 днів тому +34

    स्पष्ट आणि खरे बोलणारे नेतृत्व म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी चा विजय असो देवा

  • @bhalchandrakhedekar9856
    @bhalchandrakhedekar9856 26 днів тому +38

    साहेब हे तेव्हाही वृत्त पत्रात येत होते
    पण दुर्लक्ष केले निकम हाच खरा निक्क्मा आहे.यात बरेच मोठे बगळे आहेत.करकरे व सळ्सकार यांच्या नतेवाईकांनी निकम यांचेवर कायदेसीर कारवाई करावी..

  • @artishinde8865
    @artishinde8865 26 днів тому +50

    असा माणूस दिल्लीत गेला पाहिजे पण अकोला मतदारांना कधी कळणार .

    • @akolyacha_bhimsainik
      @akolyacha_bhimsainik 26 днів тому +5

      अम्ही अकोला कर आम्ही सर्व साहेब सोबत आहे फक्त 30 टक्के other मिळालं पाहिजे बस साहेब संसद मद्ये गेलेच समजा जय भीम जय शिवराय

  • @shubhamsarnaik8250
    @shubhamsarnaik8250 26 днів тому +105

    मी काँग्रेस वोटर आहे पण हाच पक्ष खरा विरोधी पक्ष वाटतो काँग्रेस भीत आहे

    • @BrockLesnar-sn2lz
      @BrockLesnar-sn2lz 21 день тому

      या प्रश्नाचे उत्तर आंबेडकरांनी शरद पवारांना देखील विचारायला हवेत. तत्कालीन गृहमंत्री आबा पाटील अस्तित्वात जरी नसले, तरी आबा पाटीलांनी राष्ट्रीय दृष्टया गंभीर गुनहा असलयाने पक्ष प्रमुख महणून शरद पवारांनी चौकशी केली असेलच. तयावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी देखील मुंबईला आले होते.

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 26 днів тому +23

    रोखठोकपणे बोलणारे महाराष्ट्रातील एकमेव नेते बाळासाहेब आंबेडकर

  • @avinashkamble3246
    @avinashkamble3246 26 днів тому +50

    हे सत्य समोर आलच पाहिजे....?

  • @rajendrakathare2146
    @rajendrakathare2146 26 днів тому +25

    सर्व बहुजन समाज एकत्र येऊन आपला देश आपल्या ताब्यात घेतला पाहिजे जय वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम आपके साथ है जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤

  • @ChanduJadhav-dx2ss
    @ChanduJadhav-dx2ss 26 днів тому +42

    साहेबांना सन्मानपूर्वक जय भीम

  • @alberteinsteinnn
    @alberteinsteinnn 26 днів тому +44

    महाराष्ट्र भारतीय पोलिसांसाठी हे जाणून वाईट वाटले

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 26 днів тому +18

    बाळासाहेब आंबेडकर सारख्या नेत्याची महाराष्ट्राला गरज आहे

  • @anandsgawali141
    @anandsgawali141 26 днів тому +31

    मि 26/04/2024 ला संविधान वादी वंचीतला मत देल आहे, सुजान मतदार बंधू-भगिनींनो तुम्ही पण संविधान वादी वंचीतला मत द्या!

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 26 днів тому +1

      Ho karan savidhan vachvaycha asel tar gandhi, pawar, thakre kahihi karu shaknar tar titha ambedkarach kami yetil

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 26 днів тому +22

    ऍड बाळासाहेब आंबेडकर पॉवर 💪💪

  • @rajaramnarwade8924
    @rajaramnarwade8924 26 днів тому +39

    याप्रकरणात आडकवण्यत येऊ नये म्हणून निकम ने बीजेपी त पण
    प्रवेश घेतला आहे.
    ( निकम शदेशद्रही आहे)

  • @entertainment5273
    @entertainment5273 26 днів тому +33

    हेमंत करकरे अमर रहे ❤️

  • @prashantbhagat8139
    @prashantbhagat8139 26 днів тому +57

    सत्ता गेल्यावर आरएसएस चे सर्व कार्यालय वर बुलडोझर चालवावे

  • @madhusudanrupwane3480
    @madhusudanrupwane3480 26 днів тому +8

    देशातील सर्वात निर्भीड आणि स्वाभिमानी नेते बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @digambardiks.kamble897
    @digambardiks.kamble897 26 днів тому +10

    बाळासाहेब आंबेडकर निर्भीड आणि रोखठोक असा नेता सध्यातरी कोणीच नाही असं मला वाटतं

  • @user-ej9cz2zi3z
    @user-ej9cz2zi3z 26 днів тому +23

    पोलिसांची जी बाजू संसयसपाद वाटते त्या पोलिस विभागाने दूर करावी

  • @dilipubale8407
    @dilipubale8407 26 днів тому +18

    आता हा प्रश्न आहे.इलेक्ट्रॉनिक मिडिया या बद्दल उज्वल निकम यांना प्रश्न विचारतील का? कि बुडतात शेपूट घालून बसतील....?

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 26 днів тому +27

    जय vba संभाजीनगर,औरंगाबाद.

  • @rajmane889
    @rajmane889 26 днів тому +30

    Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯

  • @manishjadhav8874
    @manishjadhav8874 26 днів тому +30

    Only VBA 🔥

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 26 днів тому +19

    न्यायालयाने या महत्त्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष कसे काय केले?
    न्यायालयात न्याय मिळतोच असे नाही.

  • @user-bl9nk8cf5l
    @user-bl9nk8cf5l 26 днів тому +14

    Only balasaheb Ambedkar ✌ 🤟

  • @balupagare953
    @balupagare953 26 днів тому +15

    हे सर्व सत्य बाहेर पडले पाहीजे

  • @khandaresir6390
    @khandaresir6390 26 днів тому +18

    कडवट बोलणारा खरे बोलत असतो काहीना पटत नाही,पण ते सत्य आसते आणि ते सर्वच daring करू शकत नाही.ते आपण करता.

  • @vishalathawale9914
    @vishalathawale9914 26 днів тому +18

    रोख ठोक साहेब आपणच बोलू शकता बाकी सर्व BJP च्या दावणीला बांधलेले आहे

  • @bhalchandrakhedekar9856
    @bhalchandrakhedekar9856 26 днів тому +14

    याचा अर्थ कही अधिकारी वर्गाला व गृहमंत्री याना माहीत होते

  • @smitayjadhav8245
    @smitayjadhav8245 26 днів тому +23

    VBA only

  • @bibhishansherkhane4956
    @bibhishansherkhane4956 26 днів тому +3

    श्रध्देय मा बाळासाहेब आंबेडकर यांच्या सक्षम, देशप्रेमी,धाडसी,अभ्यासू, प्रामाणिक, निष्कलंक नेतृत्वाची गरज देश आणि जनतेला आहेच त्याचबरोबर सर्व अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळाली तर कटू सत्य स्पष्ट होईल.

  • @shaileshkamble8512
    @shaileshkamble8512 25 днів тому +1

    सध्याच्या सगळ्या प्रस्थापित नेत्यांना हटवण्याचे खूप गरज आहे त्याशिवाय यातली खरी माहिती बाहेर येणार भारतीय जनता सगळं खपवून घेतील पण देशाशी गद्दारी नाही महाराष्ट्राला या देशाला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची खूपच गरज आहे स्वाभिमानाची लढाई लढणारा एकमेव नेता

  • @user-xc4ny3yf8u
    @user-xc4ny3yf8u 26 днів тому +13

    VBA ❤❤❤🎉🎉🎉

  • @sushantgaikwad4949
    @sushantgaikwad4949 26 днів тому +11

    उद्धव ठाकरेच्या डांगीत दम असेल तर इतक्या स्पष्टपणे बोलावे 😂

  • @milindsatdeve231
    @milindsatdeve231 26 днів тому +8

    जे देशासाठी आपले जिव देतात त्यानांच उज्वल निकम सारखे लोक न्याय मिळवून देत नसतानाही त्याला उमेदवारी देणारा पक्षाची पातळी किती घसरलेली आहे हे यावरून दिसते

  • @suryakantnikalje5708
    @suryakantnikalje5708 26 днів тому +4

    Khup chhan saheb bedadak ambedkar

  • @DEEPAKWATANE
    @DEEPAKWATANE 26 днів тому +7

    Saheb 🙏🙏🙏

  • @babanjogdand6456
    @babanjogdand6456 26 днів тому +16

    उज्वल निकम ज्या गतीने वर गेला त्याच गतीने खाली आला आहे. वाटल त्याला भाजपा आर एस एस कधी पायउतार होणार नाही म्हणून त्याने हात धुवून घेतला. पाच दहा वर्षात माणुस खुप काही कमावु शकतो. उज्वल निकमानी तेच केल पण आता फुगा फुटला.

  • @ranjitkamble3471
    @ranjitkamble3471 26 днів тому +5

    Only vba ♥️

  • @amolkasabe3394
    @amolkasabe3394 26 днів тому +3

    Sir 👌👌 right

  • @user-bl9nk8cf5l
    @user-bl9nk8cf5l 26 днів тому +6

    Only VBA 👍 👍

  • @user-hg5ci8vw7s
    @user-hg5ci8vw7s 26 днів тому +4

    जय भीम साहेब

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 26 днів тому +12

    विश्वास नांगरे पाटील तिथं होते . ते कसे . त्यांना विचारा

    • @RohitrSurvase
      @RohitrSurvase 25 днів тому

      गंगाधर ही शक्तिमान है

    • @RohitrSurvase
      @RohitrSurvase 25 днів тому

      गंगाधर ही शक्तिमान है

  • @RohanWag-vn9tn
    @RohanWag-vn9tn 26 днів тому +4

    ❤❤❤

  • @ganeshwarthe5971
    @ganeshwarthe5971 26 днів тому +9

    हे चॅनल एकदम कसे ईमानदार झाले

    • @vishalkakade9560
      @vishalkakade9560 25 днів тому

      किती वर्ष झाले या घटनेला तेव्हाच त्यावर बोलणे योग्य होते.पण ठिक आहे आता उज्वल निकमला आता काही होणार नाही,त्यांना जनतेच्या कोर्टातच शिक्षा द्यायला पाहिजे.

  • @anilmore2929
    @anilmore2929 26 днів тому +6

    हा

  • @manojsawale3845
    @manojsawale3845 26 днів тому +6

    Only vba
    बाळासाहेब रोकठोक आणी मुद्देसूद बोलतात आता त्यानी उत्तर दयावे

  • @rakeshbanate4853
    @rakeshbanate4853 26 днів тому +4

    Saheb 💙👑💥

  • @Peace-zh2bt
    @Peace-zh2bt 26 днів тому +18

    Kiti khatarnak aani neech ahe Rss he sarv Aaplya Hindu bhandava ni tharvava 🙏
    Apan police chya hutatma Mhanun Manya kela pan tyancha murder jhala ahe aani toh aaplyach desha til rss hya atankwaadi sanghatne ni kelay

  • @SiddharthBanate
    @SiddharthBanate 25 днів тому

    अतिशय महत्वाचे निकष 👍🏻.. ग्रेट आंबेडकर साहेब

  • @devanandwakle537
    @devanandwakle537 26 днів тому +5

    Only balasaheb tallent

  • @prashikwankhade3688
    @prashikwankhade3688 26 днів тому +7

    ओन्ली बाळासाहेब आंबेडकर

  • @sanjayupadhye3479
    @sanjayupadhye3479 26 днів тому +2

    यांना हे आज माहीत झाले

  • @PrathameshGamare-hf9pp
    @PrathameshGamare-hf9pp 25 днів тому +1

    आम्हीं कायम बालासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहोत कारण आम्हाला अभिमान वाटतो की साहेब जे पण आहे. ते बिनधास्त बोलतात, पण लोकांना कधी कळणार असे व्यक्ती कधी पार्लमेंन्ट मध्ये जाणार

  • @princehiray1784
    @princehiray1784 26 днів тому +12

    Nikam khotarada manus ahe

  • @shekharingle4433
    @shekharingle4433 25 днів тому

    विद्रोही पँथर खरा भीमाचा वारसदार प्रकाश आंबेडकर साहेब❤

  • @sushmapawar3637
    @sushmapawar3637 21 день тому

    साहेब आज आपण गंभिर विषयाला. वाचा फोडत आहात .हेप्रकरणदाबुन टाकलजात आहे.. तुमच्याच सारक्या नेत्याची. देशाला. गरज आहे.जयभिम. जयसविधान!🙏👍

  • @Peace-zh2bt
    @Peace-zh2bt 26 днів тому +9

    Fakt Vanchit Bahujan Aghadi 🇸🇨 purave document aani muddhya Sobat Ladat ahet

  • @SonaliRandive-lz5wu
    @SonaliRandive-lz5wu 25 днів тому +1

    बाळासाहेब आंबेडकरांनी एकदम खतरनाक प्रश्न विचारलाय.. करकरेनां लागलेली गोळी ही कोणाच्या बंदुकीची होती. हे जनतेला सांगितलेच पाहिजे...

  • @Peace-zh2bt
    @Peace-zh2bt 26 днів тому +11

    Police cha ashe Hatya khoop vait ahe
    Satya baher alach Pahije

  • @RAJRATNAGAJBHIYE
    @RAJRATNAGAJBHIYE 26 днів тому +6

    दुखण्यावर बोट ठेवले साहेब सत्य बाहेर आले तर ... दुकान बंद करावी लागतिल 😂good question u asked

  • @milindbharde4942
    @milindbharde4942 26 днів тому +4

    Vba✌️

  • @akshadajadhav4623
    @akshadajadhav4623 26 днів тому +8

    Asech khare bolnare ministers pahije

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 26 днів тому +6

    VBA

  • @nikhilkhandare1336
    @nikhilkhandare1336 26 днів тому +5

    He Satya baher yayla pahije

  • @beinghuman6711
    @beinghuman6711 25 днів тому

    तर्कशुद्ध अभ्यासपुर्ण बोलतात साहेब... 🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @rautraut2821
    @rautraut2821 4 дні тому

    जय भीम जय संविधान🙏

  • @bhausahebgulve6612
    @bhausahebgulve6612 25 днів тому

    JAYBHIM 🎉🎉🎉❤❤❤

  • @yugantmoon4176
    @yugantmoon4176 25 днів тому +1

    Right sir

  • @akkinjadhav7744
    @akkinjadhav7744 26 днів тому

    फक्त आंबेडकरी कुटुंबीय 🇮🇳💙🥰🙏

  • @SushmaWankhade-hm3iz
    @SushmaWankhade-hm3iz 22 дні тому

    Jay bhim Namo budhay Jay savidhan
    Only one vba cha Vijay aso
    Ekach saheb balasaheb ambedkar saheb

  • @Baap-os3tt
    @Baap-os3tt 23 дні тому

    Prakash ambedkar knowledge person shevati shiklela neta ahe 💙

  • @mahendrapadelkar2146
    @mahendrapadelkar2146 25 днів тому

    बाळासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित केलेला प्रश्न देशहितासाठी महत्त्वाचा जनतेला याबद्दल माहिती उघडकीस आली पाहिजे

  • @pradipgadpale836
    @pradipgadpale836 22 дні тому

    जयभीम साहेब

  • @gautambhujang3724
    @gautambhujang3724 25 днів тому

    Prakash Ambedkar is great Leader

  • @rajeshghodke4367
    @rajeshghodke4367 26 днів тому +1

    Hi

  • @vilasgawali1856
    @vilasgawali1856 25 днів тому +1

    करकरे यांच्यावर गोळी चालवणारा कसाबशिवाय कुणीतरी दूसरा देशद्रोहीच असू शकतो. तो कोण असावा हा प्रश्न आणि त्याची चौकशी व्हायला पाहीजे.

  • @user-wd7uc1kf6f
    @user-wd7uc1kf6f 26 днів тому +6

    Nikam nhished he.

  • @rajeshghodke4367
    @rajeshghodke4367 26 днів тому +5

    साहेब वर्षाताई गायकवाड यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर करावा

    • @hanmantkatmode6377
      @hanmantkatmode6377 26 днів тому

      कोण वर्षाताई आहे

    • @rohinishardul2824
      @rohinishardul2824 26 днів тому

      कारे बाबा त्यांनी स्वतःसाठीच का लढू नाही

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 23 дні тому

    VBA zindabad 💪💪

  • @MahadevSonwane-eo1qc
    @MahadevSonwane-eo1qc 22 дні тому +1

    मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी यांना हेमंत करकरे त्यांना अटक करणार होते. मला असं वाटतं. हा प्लॅन घडवला असावा हेमंत करकर यांचा. वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब यांनी बरोबर प्रश्न विचारला आहे.

  • @MageshDolash
    @MageshDolash 26 днів тому

    मला वाटते आंबेडकर साहेबांनीच या केस चा निकाल लावावा

  • @eknathgedam7743
    @eknathgedam7743 18 днів тому

    बाळासाहेब आंबेडकर निडर नेता..

  • @santtoshshinde25
    @santtoshshinde25 25 днів тому

    साळसकर ani ballistic report

  • @rahulsalve5994
    @rahulsalve5994 26 днів тому +1

    We don't want voilence.

  • @c-224shreyasalve5
    @c-224shreyasalve5 22 дні тому

    Sir Congress and BJP are same they don't wishing to investigate this matter

  • @Balaji-qf5qk
    @Balaji-qf5qk 26 днів тому +3

    Nikama aur Nikam isme bahot fark hai isliye dono me se kaun correct ye proof karo-jay Bhavani jay shivaji jay Bharat jay sanvidhan

  • @cogkunal
    @cogkunal 26 днів тому

    Rss waiting for your reply

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk 26 днів тому +1

    PRAKASH AMBEDKAR MODI R.S.S CHE AGENT

    • @padmakarambade3637
      @padmakarambade3637 26 днів тому

      तुला कळतंय का किती शिकला आहे पत्रकार परिषदेत बाळासाहेब कायं बोलतात आणि तूं नालायका ते एजंट आहेत म्हणून मोकळा झाला

    • @arvindgangurde6695
      @arvindgangurde6695 25 днів тому +1

      Tumhi bamhnanni lava lavich Keli mhnun ata pryant Desh partantryat

  • @rahulsalve5994
    @rahulsalve5994 26 днів тому +1

    Ujwal nikam will say I don't want violence during election will you be answerable for violence and injuries.
    After election we will enquiry then Sir......

  • @user-ke3fl4vo2f
    @user-ke3fl4vo2f 24 дні тому

    News mute ka keli geliy?

  • @siddharthbansode7365
    @siddharthbansode7365 26 днів тому +1

    Pan vote veli gddar ka hota 😮

  • @RohanWag-vn9tn
    @RohanWag-vn9tn 26 днів тому +1

    ❤❤❤