Jeevach Raan - जिवाच रान | Veeru Vajrawad | Harshavardhan Wavare & Mayuri Nimonkar | Pankaj W
Вставка
- Опубліковано 29 січ 2025
- Jeevach Raan | जिवाच रान | Veeru Vajrawad | Harshavardhan W & Mayuri N | Pankaj W
Featuring : Veeru Vajrawad & Sanskruti Mohire
Song Title : 𝗝𝗲𝗲𝘃𝗮𝗰𝗵 𝗥𝗮𝗮𝗻 🎶 जिवाच रान 🎶
Presented By: Zhakkas Bahu Music
🎧 𝐒𝐨𝐧𝐠 𝐂𝐫𝐞𝐝𝐢𝐭𝐬
𝐃𝐢𝐫𝐞𝐜𝐭𝐨𝐫 : Veeru Vajrawad
𝗦𝗶𝗻𝗴𝗲𝗿𝘀 : Harshavardhan Wavare & Mayuri Nimonkar
𝗟𝘆𝗿𝗶𝗰𝘀 & 𝗠𝘂𝘀𝗶𝗰 𝗕𝘆 : Pankaj Warungase
𝗠𝘂𝘀𝗶𝗰 𝗔𝗿𝗿𝗮𝗻𝗴𝗲𝗱 & 𝗣𝗿𝗼𝗴𝗿𝗮𝗺𝗺𝗲𝗱 𝗕𝘆 : Saurabh Kulkarni
𝗥𝗲𝗰𝗼𝗿𝗱𝗶𝗻𝗴 & 𝗠𝗶𝘅 - 𝗠𝗮𝘀𝘁𝗲𝗿 : Shubham Joshi (Feather Touch Studios)
𝗦𝘁𝘂𝗱𝗶𝗼 𝗔𝘀𝘀𝗶𝘀𝘁𝗮𝗻𝘁𝘀 : Shaunak Joshi
Rhythm Section : Abhijit Sharma & Farooque Ali Peerzada
𝗙𝗹𝘂𝘁𝗲 : Manoj Gurav
♪ Streaming On
♪ iTunes - / jeevacha-raan-feat-vee...
♪ Apple Music - / jeevacha-raan-feat-vee...
♪ Gaana - gaana.com/albu...
♪ JioSaavn - www.jiosaavn.c...
♪ Spotify - open.spotify.c...
♪ Hungama - www.hungama.co...
♪ Amazon Music - music.amazon.i...
♪ UA-cam - • Album - Jeevacha Raan
LYRICS:
हो ,
ओवाळून जीव टाकला , सुखाचा सागर भेटला , female
ओवाळून जीव टाकला , सुखाचा सागर भेटला , female
काळजात घर केलं , बघता रमुन गेलं , male
देवाजीन पदरात ह्य दानं दिलंया .... Male
हे ... आभाळाला भेटाया धरणीनं जिवाचं रान केलया .... Male
आभाळान धरणीला भेटाया जिवाचं रान केलया .... Female
आभाळाला भेटाया धरणीनं जिवाचं रान केलया ....Male female
हो अंधाराला उजळनारी दिव्याची तु वात ग ,
तुझ्या भेटीवानी सुख न्हाई सरगात ग ,
हो ...
हो अंधाराला उजळनारी दिव्याची तु वात र ,
तुझ्या भेटीवानी सुख न्हाई सरगात र ,
हो सोण्यावानी काया तुझी , मधावानी व्हटं गं ,
झाडं पानं फुलामंधी सख्या तुझा भास र ,
नाव तुझ गोधलं न जलमाचं सोनं झालं ,
पिरमात जीव येडा खुळा झालाया ...
आभाळाला भेटाया धरणीनं जिवाचं रान केलया .....
आभाळान धरणीला भेटाया जिवाचं रान केलया .....
हो... सात जनमाची गाठ तुझ्यासंग बांधली ,
दुखः च्या उन्हामधी होईन मी सावली ,
हो ...
हो... सात जनमाची गाठ तुझ्यासंग बांधली ,
दुखः च्या उन्हामधी होईन मी सावली ,
हाताच्या ह्या फोडावानी तुला जपणार ग ,
सुखी संसाराची बाग फुलणारं ग ,
बहरून रानं आलं , हिरव्याचं लेनं ल्यालं ,
उफाळल्या पिरमाला उधाण आलंया ,
आभाळाला भेटाया धरणीनं जिवाचं रान केलया ....
आभाळान धरणीला भेटाया जिवाचं रान केलया ....
🎬 Video Credits
Zhakkas Bahu Music
Cast
Veeru Vajrawad
Sanskruti Mohire
Supporting Cast
Anil Banage
Pradip Chavan
Nikita Mali
Sangeeta Belanki
Amit Lohar
Child Artist
Kartiki Lohar
Ganesh pokale
Director & Screenplay
Veeru Vajrawad
Creative Head
Anil Banage
Vikas Howale
Veeru Vajrawad
Mandar Mahindrakar
Rushikesh Ashtekar
DOP
Nikhil Mali
Suresh Vajrawad
Assistant Director
Anil Banage
Uday jainapure
Vikas Howale
BTS
Uday jainapure
EDIT, DI & Colorist
Zhakkas Bahu Team
Art Director
Anil Banage
Uday jainapure
Drone
Ajinky Jadav
Calligraphy
Tekchand Shahare
Poster Designer
Suresh Vajrawad
Art
Sapna Tatto Studio
Hairstylilst & Makeup
Kisshori Saalunkhe
Costumers Designer
Anisa Khan (Anisa'z Passion Studio)
Yogita Ranbhise (Mai Fashion)
Teaser Dialogue
Nayan Bhashte
(Insa - shabdaveda.vaidya)
Location Hunt Team - (Dapoli, Alore)
Nikhil Mali
Manohar Mane
Vijay Mali
Uady jainapure
Location Hunt Team - (Gargoti)
Sourabh Powar
Uady jainapure
Mukund Lokare
Location Hunt Team - (Malgaon)
Raju Mali
Uady jainapure
Choreographer
Vikas Howale
Special Thanks
Vikram Narvankar, Rahul Narvnkar (Ladghar)
Viraj Misal (Madhali Wadi Karde)
Gram Panchayat - Karan Desai (kadgaon)
Ranjana dhanji kadam (Kudtarwadi)
Tushar Chavan (Alore)
Mukesh Mack & Team
If you’re a fan of Marathi music that combines soulful lyrics, infectious beats, and rich tradition, tracks like Angai*, *Jagana He Nyara Jhala Ji*, *Gaav Sutana*, and others will definitely speak to you. These iconic songs capture the heart of Marathi culture, offering a wide range of emotions-from the introspective tones of *Tu Abhaal and Kevadyacha Paan Tu to the lively energy of Choru Chorun and Kombadi Palali*. For more music with a similar vibe, check out *Jeevach Raan*, *Adhir Man (full song), and Madanmanjiri for a melodic and emotional journey.
If you love a mix of modern flair and traditional sounds, Dhaga Dhaga brings fresh, contemporary energy to the Marathi music scene with its upbeat rhythms and catchy hooks. Songs like Pori Tujhe Nadan and Rani Majhya Malyamandi highlight the charm of Marathi folk and romantic melodies, while Solava Saal and Ek Phool offer classic ballads that stir deep emotions of love and nostalgia. Whether you're in the mood for something energetic or reflective, these tracks will be the perfect addition to your playlist, with something for every mood and moment.
Managed and Promoted by ERIK Business Consultancy, Mumbai.
मित्रांनो खुप मनापासुन आणि मेहनत करुन आम्ही हे गाणे आम्ही बनवले आहे.. तर ऐका, ऐकवा आणि तुमच्या whatsapp ला Status ठेवयाला विसरू नाका. आणि तुमच्या मित्राना नक्की Share करा गाण्याला भरभरून प्रेम द्या ..❤
@@ZhakkasBahuMusic भावा फुल सपोर्ट तुला ❤️😍
@@ZhakkasBahuMusic विरू भाऊ आमच्या पण एकदाह्या व्हिडिओ ला कॉमेंट कर ना माझ स्वप्न आहे तू आमच्या एखाद्या व्हिडिओ ला कॉमेंट करावी 🙏🙏
Bhava hak number aahe
Khup sundar ahe song ❤
Nakkich
रील बघून आलेले 👉........❤
Yaar tumi doghe lagn karun ghya khup bhari jodi ahe tumachi man milau ❤🎉🎉🎉🎉
"वीरू यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेलं हे गाणं खरंच अप्रतिम आहे! गाण्याचा प्रत्येक शब्द आणि संगीत मनाला वेगळाच आनंद देतो. प्रत्येक ओळ हृदयाला भिडते आणि संगीत मन मोहून टाकतं आणि स्वर हृदयाला स्पर्शून जातात. अप्रतिम सादरीकरण! वीरू दिवसेंदिवस तू उत्तमोतम कलाकृती घेऊन येतोय असाच आयुष्यात खूप पुढे जा आणि तुझ्या सर्व सहकऱ्याना सुद्धा ❤🎶"
Thankyou Sir❤️❤️
Super
मराठी संस्कृती जपत खुप छान मोठा प्रयत्न केला आहे भावा ❤
दादा पूजा ताई नंतर जे जोडी ती तुझी आणि संस्कृती ताई ची 😍😇 आणि गाणं तर खूप भारी ❤ गाण्याचे बोल छान 🎉🤗😇
Khup sundar 🥰 Veeru doghanchi chemistry Khup bhari ❤️
Thanks Harshda
गाणं खुपचं भारी लिहिलंय....आवडल आम्हाला. तसेच भारी लोकेशन्स निवडलेत गाण्याच्या शूटिंगसाठी. असच नवनवीन घेऊन येत रहा. खूप शुभेच्छा✨💫
सुंदर,अप्रतिम🎉❤
1 नंबर गाणे....
भविष्यातील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा...🎉
Veeru sir तुमचा मी खूप खूप आभारी आहे.तुम्ही या व्हिडिओ च्या माध्यमातून आपली मराठी संस्कृती दर्शवण्याचा प्रयत्न केला खरंच तुमचं खूप खूप आभार ❤❤🙏
दादा खरच मी गान्त बहरून गेलो मनापासून आवाडल तूम्ही हे गान आमच्या परीयंत पोचली वल त्या बद्दल धन्यवाद 🎉❤ नाईस शुटिंग ❤
खूप खूप शुभेच्छा वीरू आणि टीम ...मस्त आहेत गाण्याचे बोल आणि तुमची ॲक्टिंग पण💐
विरू भावा शेवट रे ❤
नावा प्रमाणे आगदी जिवाचं रान करून song bnvle ahe khup mst..❤🔥acting nature voice cinematography..editing all
over outstanding work💯all the best all team😇✨
Thankyou Sir❤️❤️
Tollywood, south industry la aapli marathi film industry ch beat kru shakte , ase kalakar phakt marathi matitach ahet❤💯
खुप सुंदर आहे गाणं
Congratulations Pankaj Warungase 🎉🎉🎉❤❤❤ अशीच छान छान गाणी येवो😊
शब्द काळजाला साद घालणारे एक नंबर❤❤❤❤❤❤
Sir , hat’s of you 👌
Khup sundar , Khup bhari , ekdam matharathi film sarkh song Zhal aahe .
Toooooo beautiful. Ekdam Kadak🌹❤️👌
Thankyou❤️
वीरू भावा तुज्या कल्पनेला तोड नाही... 🙌🏻🔥खुप छान
नाद आहे गाणं दादा ❤
मराठी सांस्कृतिक जपत खूप छान प्रयत्न केले वीरू भाऊ ❤❤❤
Khup chhan viru dada❤😍
अप्रतिम ❤❤❤❤❤
खरंच खूप छान गाणं आहे आणि पिक्चराईज पण खूपच छान केलं आहे.
आगामी गाण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
❤❤ वीरू दादा
Harshwardhan dada mhtl vr..🎶🎧. एक वेगळीच पर्वणी.... Song lai top ठिकाणी शूट केलंय boss.... lyrics tr khataranak लिहिलंय बॉस... बासुरी नेहमीच veeru chya song मधे असतेच त्या दादासाठी kdk सलाम....**हाताच्या फोडासारख**. Trending करणार हे song ♥️♥️♥️♥️🔥🔥🔥🔥🎧🎧🎶🎶 अप्रतिम melody.. Mi किती तास ईकेल माहित नाही... अगणित पण
Khup Khup Bhari Lovely & Beautiful Song Veeru Dada💫👌🏻👌🏻🥰❣️🔥🔥
👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
💐💐 अभिनंदन आणि शुभेच्छा💐💐
मस्त गाणं एकदम गावची आठवण ♥️
Khupach bhari veeru dada ❣️❣️❣️❣️
खूप मस्त भाऊ मराठी माणूस मोठी झाली पाहिजेत....!
खूपच छान
मन कधी अडकून गेलं कळच नाही ❤
खूपच खूपच सुंदर गाणं आहे
नमस्कार मित्रांनो 🙏
ह्या गाण्यासाठी आम्ही सर्वांनी जिवाचं रान केलं आहे. तुम्हा सर्वांना आमची ही कलाकृती आवडली असेल तर गाण्याला सपोर्ट करा. शेअर करा व भरपुर रिल्स बनवून सर्वांपर्यंत पोहोचवा. ❣️🥳
So Nice song veeru bhau 🥳💓💗
❤❤❤❤❤. Lay kadk veeru bhau❤❤❤
भावा तुझा व्हिडिओ मिलियन पोहतर जाणार कारण गान खूप छान आहे आणि तुमची जोडी पण छान आहे ❤❤
"Your relentless effort truly elevates your music! Each note reflects the heart and hustle behind it. Keep pushing the boundaries!" Best of luck to Veeru and Team
खूप खूप छान झाला हे गाणं दोघेही खूप छान दिसताय
Ek number 😊😊😊😊😊❤❤❤❤
Brilliant ❤❤❤❤❤
वीरू दादा तुमच्या या गाण्याला खरंच काय तोड नाही ....
गाण्याचा प्रत्येक बोल हा मानला मोहून टाकतोय.... खुप छान दादा ❤🤗
Thank you ❤
सुपरहिट 👌👌👌👌👌💐💐💐💐💐
Khup chan song ahe l like ❤ doganchi jodi pan chan and direction 👌👍
मित्रा एक number आहेत... शब्द.... काळजाचं छेद घेतात...
एक नंबर गाणं आहे दादा आणि ताई ❤... अशीच आमच्या साठी गाणी बनवाल आणि आम्हाला पाटवाल ❤❤... पुन्हा एकदा या तुमच्या गाण्याला खूप खूप शुभेच्छा.
आपलाच मित्र
कु. महेश गोविंद गोरे.
लई भारी 🎉🎉❤❤
Vishay hard🔥🔥kadak gan ahe💯💥😍
दादा खूप खूप छान वाटल ❤❤❤😊😊 गोड असे वाटले तुमचे गीत ❤😊😊
निसर्ग सोंदर्य खूप छान दाखल .जुन्या मराठी गाण्यांची आटवणं करून दिली. खूपच सुंदर गाण बनवलं .❤
अप्रतिम 👏👏👏एक नंबर 👏👏
Khup chan viru dada 👌👌👌🔥🔥
Ek no zaly ❤
अप्रतीम, खूपच आवडल हे गाणं ❤
खूपच सुंदर 🥰😍🎉 मकर संक्रांत सारखंच गोड आहे 🔥💯🎶 सोंग... देवा करो तुमच्या मेहनीतीला भरभरून खूप प्रतिसाद अन खूप प्रेम मिळावं 💕🙏
यकचं न ❤❤
Superb song and beautiful video 😊❤.
लास्ट सीन 🔥🔥👌👌
खूप छान गाण आहे अंगावर कटा आला ❤
Khup sunder song ahe ❤ ..tuzi mehnat disti ahe mitra yaat 👍👍💖💖🥰🥰
विरु भावा शेवट केलायस ❤❤❤❤
He ahet khare marati gane bhava lai bhari banvlay ❤❤
Nice lyrics and music
!! Lavkarach million cross Karnar. All the best
खूपच सुंदर 🎉 खूप भारी वाटतंय हे गाणं ऐकलं की ❤❤
Ek no bhau....ky song ahe...as ekdam manala lagal.. acting pn mast.......tr kas ahe song..........lai bhari 😍😍😍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
काय गाणं बनवलंय yrr आणि ksla भारी विडिओ शूट केलंय खरच mi खरच कोणतं गाणं एवढं शेवट पर्यंत मन लावून बघितलं नाही कधी हे गाणं ekdum pahun बगूच वाटत होत खरच कसलं भारी शूट केलंय
खुपचं छान आहे दादा
आणि
मराठी मधील तुम्ही तर King 👑 आहात दादा
नक्कीच दादा आम्ही लाईक,शेअर आणि स्टोरी ठेऊ पण ठेऊ Love You Dada 😘
Cinematography, angles, actors, dop… saglyanchi mehenat hats off 🫡✨❤️🔥🍀🎭khup shubheccha ✨🧿❤️🔥🍀
Khup chana lai bhari❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
एक नंबर रचना ❤🤞🏻😍 जाम भारी 🤩
अप्रतिम lyrics ❤
❤🎉
एक नंबर आहे गाणं दादा ❤️
लय भारी❤❤👌🏻👌🏻👍🏻👍🏻🤗
एक नंबर झालंय गाणं दादा 🔥❤
Superb viru bhau सर्व अप्रतिम केल
खुप छान ❤
Khup bhari ahe song veeru dada❤️🙌🏻
खटक्यात बोट जाग्यावर पलट्टी
नाद करा पण वीरु भाव चा कुट 🔥🔥
Ek no. Viru dada❤❤
खरंच झकास गाणं बनवलंय 🥰🤩👑✨
खुपच सुंदर 🎉🎉🎉
खुपच छान झल दादा गन खरच❤❤❤😊😊😊.....
भारी भावा ❤
वीरू दादा शेवट हो❤❤❤❤❤❤😊❤😊😊❤😊❤😊😊❤😊❤😊❤😊😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊😊❤😊❤😊❤😊😊❤😊❤😊😊❤😊❤❤
No competitor Very very Hard After listen i remember my old day Goosebump 🤩😍😇
Faad Diya ❤ Kdk ❤
Khup sundar aahe song. Veeru sir. Asach ❤ ek nomber❤😊
❤❤❤ khup sunder ❤❤❤
विरुदादा जबरदस्त 👌👌👌👌
खूप भारी❤❤❤खूप गाजणार हे गाण👍पण राव हे काय समजत नाय की लोकेशन मात्र कोकणच आणि गाण्याची भाषा कुठली वेगळीच🙂
कदाचित मृग नक्षत्रात upload केला असता तर....
असो
शब्द अप्रतिम... खुपचं सुंदर
❤❤ खुप शुभेच्छा veeru❤❤
लय भारी विरू भावा ❤❤❤
❤ 1 number veeru bhau
Congratulations new song zabarjast
Ek second skip n karta complete song pahil.. Khup chaan dada... End la jo shoot aage ek number... ❤❤❤
1 no. Ani Jodi pn mast ahe lagn kaun ghya doghe..❤🎉🎉Super Duper Hit Song..Ajun 1 rahil bolaych ani te Mnje…,,,हे गानं तेच समजू शकतात ज्यांनी खरं प्रेम केलंय❤❤❤😢😢
Veeru Sanskruti….👌👌👌🫶🏻✨❤️👍🏻🔥🔥🔥
Ek numberrrr ❤
एक नंबर झालंय song...🤩💥💖
Khupppppppp jast changll💗🙌🏻
❤❤ नाद खुळा वीरू भाऊ❤❤
खतरनाक lyrics ❤😊
Thank you ❤
SONG EK NUMBER...SINGERS EK NUMBER...CASTING VEERU SIR EK NUMBER AANI MADAM EK NUMBER....LOCATION EK NUMBER.....❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chan 👌
Kdk 🔥