Padar (पदर) 💞 | Nick Shinde & Anushri Mane | Prashant Nakti | New Marathi Love Song 2024 💘

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025
  • The wait is over! "Padar" is finally here - a soulful Marathi love song featuring Nick Shinde and Anushree, with beautiful vocals by Keval Walanj and Sonali Sonawane. Directed by Prashant Nakti, this emotional track will tug at your heartstrings and is perfect for anyone who’s experienced the magic of love.
    निक आणि अनुश्री चे एकमेकांसोबतचे पहिले गाणे,
    Erik & Vinmayi Music Presents..
    A Prashant Nakti Musical
    Featuring : Nick Shinde & Anushri Mane
    Producers : Erik & Vinmayi Music
    Director & Screenplay : Prashant Nakti
    Singers : Keval Walanj & Sonali Sonawane
    Music Directors : Prashant Nakti & Sanket Gurav
    Music Arranger & Producer : Sanket Gurav
    DOP & Editor : Suraj Rajput
    Choreographer : Archit Warwade
    Project Head : Chetan Bariya & Sushant Thosar
    Production Head : Sam Khane
    Creative Head : Rohit Jadhav
    ---------------------------------------------------------------
    Audio Credits :
    Singers : Keval Walanj & Sonali Sonawane
    Music Directors : Prashant Nakti & Sanket Gurav
    Music Arranged, Produced & Conducted By Sanket Gurav
    Background Score & SFX : Sanket Gurav
    Recorded at AMV Studio, Mumbai by Harsh Bhoir
    Mixed & Mastered @MixTune Music by W Keval Jaywant
    Dubbing : Hrushi B @Raisestorm's Audiospace
    --------------------------------------------------------------
    ♪ Streaming On
    ♪ iTunes - / padar-feat-nick-shinde...
    ♪ Apple Music - / padar-feat-nick-shinde...
    ♪ Gaana - gaana.com/albu...
    ♪ JioSaavn - www.jiosaavn.c...
    ♪ Wynk - wynk.in/music/...
    ♪ Spotify - open.spotify.c...
    ♪ Amazon Music - music.amazon.i...
    ♪ UA-cam Music - • Album - Padar
    -----------------------------
    Video Credits :
    Director & Screenplay : Prashant Nakti
    DOP & Editor : Suraj Rajput
    Choreographer : Archit Warwade
    Project Head : Chetan Bariya & Sushant Thosar
    Production Head : Sam Khane
    Creative Head : Rohit Jadhav
    Supporting Cast : Prachi Thakare, Rohit Shinde & Pushkaraj Kate
    DI & Colorist : Pankaj Salmuthe
    Aerial Cinematography (Drone-FPV): Vedant Ambradkar
    Assistant Choreographer : Gomz
    Art Director : Pushkaraj Kate & Kiran Kamble
    Posters & Creatives : Santosh Yesale (Scarlet Studios )
    Motion & VFX : Munna Nimbal
    Line Producer : Shiva Jatale
    Production & Management Team : Aavesh Shaikh & Irfan Shaikh
    Additional Drone Shots : Mohit Jamdhade
    Costumes : Rasu Patel
    Makeup & Hairs : Vidula Pawar
    Travel Support : Abhi Koli (Alibag)
    Special Thanks : Roshan Sunil Sarukte, Samadhan Sopan Kondule, Ravindra Khade
    Location : जहागीरदारवाडी - बारी, अहिल्या नगर
    PR & Publicity : Latika Dholam (FreshMint Media)
    #padar #nickshinde #anushrimane #marathisong #prashantnakti #kevalwalanj #sonalisonawane #vinmayimusic

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @PrashantNaktiOfficial
    @PrashantNaktiOfficial 3 місяці тому +568

    "पदर" गाणे तुम्हाला आवडले असेल तर नक्की शेयर करा.. आमच्या सर्व टीम ने खुप मेहनत घेऊन हे गाणे बनवले आहे.. तुमची एक Comment आणि एक Share आम्हाला आनंद देते.. त्यामुळे आमच्या इतर गाण्यांप्रमाणे या गाण्याला देखील तुम्ही भरपूर प्रेम द्या.. सर्व प्रेक्षकांचे मनापासुन आभार 🫶🙏

    • @poojakshirsagar214
      @poojakshirsagar214 3 місяці тому +29

      Touching to my heart this song ❤

    • @GorakhDamaleofficial
      @GorakhDamaleofficial 3 місяці тому +21

      खर आहे आम्ही स्पोर्ट्स करतो आहे पन पाचव्या माळीला कळसूबाई बारी गावात भेटलो होतो प्रशांत भाऊ आणि निक तुम्ही दोघांनी आम्हाला टाईम नाही दिला फोटो काढण्यासाठी असु द्या काही हरकत नाही पन तरी आमचा सपोर्ट भरपूर राहील आणि all the best all team साठी त्या दिवशी पासून वाट बघत होतो आम्ही आमची टिम या गाण्याची खुप छान झाल सोंग शुटींग पन अप्रतीम झाली

    • @depsbali1
      @depsbali1 3 місяці тому +3

      awesome song

    • @riyamotghare8523
      @riyamotghare8523 3 місяці тому +7

      Dada gan kdhi suru zal kdhi smpal kahi kdlch nhi lyrics pn kdle nhi chal pn same same ahe mgchy same song srkhi song l khi navi chal laun song bnava n ata

    • @ughadevaibhav7
      @ughadevaibhav7 3 місяці тому +3

      Could you please tell me the location of the last scene?

  • @pratikpoojary2260
    @pratikpoojary2260 3 місяці тому +4

    "संपूर्ण टीमचं अभिनंदन! गाण्याची प्रत्येक गोष्ट मनाला भिडणारी आहे."

  • @omkarghadi7958
    @omkarghadi7958 3 місяці тому +5

    "कधीकधी शब्द अपुरे पडतात, पण हे गाणं मनातलं प्रेम अगदी सहज सांगून जातं 💕🎼"

  • @SachinJadhavOfficial
    @SachinJadhavOfficial 3 місяці тому +32

    खरंच मराठी भाषेचा सर्वाना अभिमान वाटलाच पाहिजे......❤असेच आपले मराठीत ले गाणे trending होयला पाहिजे 🥰😌

    • @Abiibyy
      @Abiibyy 3 місяці тому +2

      Ho dada Nakki Honar...

  • @Abiibyy
    @Abiibyy 3 місяці тому +2

    "गाणं ऐकलं की मनात प्रेमाची आठवण जागी होते, एक हळवी भावना उमटते. शब्द, संगीत आणि गायन अप्रतिम! खूप छान गाणं! 🌹"

    • @omkarghadi7958
      @omkarghadi7958 3 місяці тому

      वाह वाह bhai kay lihilay.

    • @Abiibyy
      @Abiibyy 3 місяці тому

      @@omkarghadi7958 धन्यवाद dada...

  • @Abiibyy
    @Abiibyy 3 місяці тому +16

    खूप छान song ahe हृदयाला लागणार 😘जुन्या आठवनिन मध्ये पुन्हा एकदा नेणारे😍खूपच osm yar 👍

  • @Abiibyy
    @Abiibyy 3 місяці тому +1

    "या गाण्यातील शब्द आणि सूर खरंच मनाला वेड लावतात! प्रेमाचं प्रत्येक कण आणि स्पंदन इथे अनुभवायला मिळतं. अप्रतिम!"

    • @omkarghadi7958
      @omkarghadi7958 3 місяці тому

      bhai kay lihilay.वाह वाह

  • @bhaskarshriyan4664
    @bhaskarshriyan4664 3 місяці тому +7

    असे किती जण आहेत की ज्यांना हे गाणे किती पण वेळा ऐकले तरी कंटाळा येत नाही ...😊

  • @Abiibyy
    @Abiibyy 3 місяці тому +1

    "हृदयाच्या अगदी जवळचं गाणं... या गाण्यातलं प्रेम आणि भावना खूपच सुंदररित्या व्यक्त झाल्या आहेत! ऐकून मन भरून आलं. खूप सुंदर! 💖"

    • @bhaskarshriyan9709
      @bhaskarshriyan9709 3 місяці тому

      Nick Shinde Ani Anushri Mane chi jodi Prashant Nakti sirancha ha idea kasa vatla thumala

  • @DJNeSHofficial1
    @DJNeSHofficial1 3 місяці тому +3

    Welldone superhit🎉

  • @MakarandDhuri-p6z
    @MakarandDhuri-p6z 3 місяці тому +4

    मराठी भाषेची जादू अप्रतिम असच छान गाणी काढत जा .. माय मराठीला संपूर्ण जगात तुझ्या गीताने ठसा उमटव....❣❣❣

  • @omkarghadi7958
    @omkarghadi7958 3 місяці тому +11

    शेवट आवडला, तोच बॅालिवुड मसाला असला तरी पण शेवट भन्नाट... अभिनंदन आणि मराठी संगीताला वेगळ्या रूपात सादर केलं त्याबद्दल मनापासून कौतूक
    🌻

    • @jaydeeppatil9537
      @jaydeeppatil9537 3 місяці тому

      गाण्याने दिलेला आनंद शब्दात सांगता येत नाही🎉🥰

    • @pratikpoojary2260
      @pratikpoojary2260 3 місяці тому

      गाणं ऐकताच मनात आठवणींची पाऊस फुंकर उडते! अप्रतिम प्रेमगीत! 🌧💓"

  • @praneshkamble-zw9sy
    @praneshkamble-zw9sy 3 місяці тому +4

    मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला #proudmoment❤😊

  • @Abiibyy
    @Abiibyy 3 місяці тому +4

    अतिशय सुंदर अभिनय चे हावभाव आहेत आणि "निक" आणि "अनुश्री" ने पण खूप छान अभिनय केला आहे ......😊😊मस्त गाण्याचया प्रत्येक शब्दाचा अर्थ अगदी सुंदर आहे.

    • @MakarandDhuri-p6z
      @MakarandDhuri-p6z 3 місяці тому

      Ho agdi kharach

    • @Abiibyy
      @Abiibyy 3 місяці тому

      @@MakarandDhuri-p6z thanks bhava..

    • @jaydeeppatil6903
      @jaydeeppatil6903 3 місяці тому

      या गाण्यात अनूश्री खूपच सुंदर दिसत आहेत 😘🥰🌸🦋💗

    • @Abiibyy
      @Abiibyy 3 місяці тому

      @@jaydeeppatil6903 Ho Dada...🥰🥰🥰

  • @Abiibyy
    @Abiibyy 3 місяці тому +5

    ✨दरवेळेस काही ना काही special असतच Vinmayi song मध्ये या song मध्ये देखील आहे खूप काही खूप खूप special आहे .....✨अशीच songs बनवत रहा......🥰🥰🥰 I love the most every song.......❤😘😘😘

  • @Abiibyy
    @Abiibyy 3 місяці тому +6

    खूप भारी गाणे आहे..
    खूप भारी वाटले हे बघून
    मराठी माणूस समोर जातोय
    Keep doing..

  • @nileshgadam8015
    @nileshgadam8015 3 місяці тому +6

    छान ! अप्रतिम अस गाणं ...खूप दिवसानी ऐकलं ! त्याबद्दल संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन!
    प्रशांत यात काही शंकाच नाही की, तुझी सगळी गाणी hi next लेवल ची आहेत. तुझं गाण्याचं presentation पाहून असं वाटतं की, तू फक्त गाण्या पुरता मर्यादित नाहीस तुझी क्षमता ही त्या पेक्षा जास्त आहे.
    खुप छान..❤❤❤🎉 अप्रतिम..❤❤❤ डान्सिंग स्टेप्स परफेक्ट..! दिलखुलास..!❤❤❤🎉🎉 आजच्या रॅप .. जमान्यात मराठी अस्सल मराठी गीतांची दर्जा..

    • @pratikpoojary2260
      @pratikpoojary2260 3 місяці тому

      superhit song

    • @jaydeeppatil6903
      @jaydeeppatil6903 3 місяці тому

      अशी गाणी निर्माण करणाऱ्या मंडळींना सलाम!😍🥰

    • @rajatthakur-ju6bd
      @rajatthakur-ju6bd 3 місяці тому

      Every note and lyric feels like poetry.

  • @omkarghadi7958
    @omkarghadi7958 3 місяці тому +6

    "ही जादू प्रेमाची, शब्दांची आणि सूरांची आहे! मनाच्या अगदी जवळ पोहोचतं हे गाणं 💖🎶"

  • @Abiibyy
    @Abiibyy 3 місяці тому

    "प्रेमाची हळूवार जाणीव देणारं हे गाणं ऐकून अगदी रोमँटिक वाटलं! हृदयाच्या आतून निखळ भावना व्यक्त केल्यात, खूप छान! ❤"

  • @omkarghadi7958
    @omkarghadi7958 3 місяці тому +6

    "प्रत्येक ओळीतून, प्रत्येक सुरातून या गाण्यातलं प्रेम उलगडतंय. मनात घर करून गेलंय हे गाणं 🥰🎶"

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKatha 3 місяці тому +10

    खूपच सुंदर गाणं आहे आणि सगळे रेकॉर्ड मोडून लवकरच मिलिअन मध्ये व्हीवस मिळोत तुमच्या गाण्याला. खूप खूप शुभेच्छा ❤❤❤

    • @Sairam007ful
      @Sairam007ful 3 місяці тому +1

      Wha kay mast comment ek no

  • @MakarandDhuri-p6z
    @MakarandDhuri-p6z 3 місяці тому +1

    "पदर’ च्या गाण्यात एक खास जादू आहे. सुर, शब्द, आणि संगीत एकत्रितपणे मनाला एक वेगळीच शांती आणि आनंद देतात. अत्यंत सुंदर गाणं!"

  • @praneshkamble-zw9sy
    @praneshkamble-zw9sy 3 місяці тому +3

    मित्रानो मराठी गाण्याला तुम्ही एका वेगळ्याच स्थरावर नेहून ठेवलं आहे ... ❤❤❤❤ .. सलाम सर्वाना....

    • @Abiibyy
      @Abiibyy 3 місяці тому

      thank you... asach pathimba asude..😍😍

    • @rajatthakur-ju6bd
      @rajatthakur-ju6bd 3 місяці тому

      खूप सुंदर गाणं आहे! शब्द आणि संगीत दोन्ही मनाला भिडणारे आहेत!

  • @Abiibyy
    @Abiibyy 3 місяці тому

    "प्रेमाच्या अनोख्या आठवणी जागवणारं हे गाणं खूपच सुंदर आहे. आवाज, शब्द, आणि संगीताचं जादूई मिश्रण मनाला ताजेतवाने करून जातं. प्रेमाची ही भावना शब्दांत सांगता येणारी नाही, पण या गाण्याने तिची अनुभूती दिली. 💖🎶"

  • @supriya0071
    @supriya0071 3 місяці тому +8

    Full On kaddak khup bhari song 🥰💖😍 aani last cha dialogue da...da udav aajun padar udav lay bhari 😅

  • @MakarandDhuri-p6z
    @MakarandDhuri-p6z 2 місяці тому +1

    "गाणं ऐकत असताना एक वेगळाच प्रवास सुरु होतो. प्रत्येक शब्द आणि सुरांमध्ये एक अद्भुत संवेदनशीलता आहे. 'पदार' खूपच सुंदर आहे!"

  • @vivekdagale361
    @vivekdagale361 3 місяці тому +60

    ह्या गाण्याची शुटिंग महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या बारी गावात झालेली आहे ❤

  • @MakarandDhuri-p6z
    @MakarandDhuri-p6z 3 місяці тому +2

    "या गाण्याच्या संगीताची जादू आहे! शब्द आणि सुरांमध्ये एक अप्रतिम समतोल आहे. खूपच सुंदर गाणं! एकावेळी ऐकताना ते मनात घर करणारं आहे."

  • @Roshan_Jha_Official
    @Roshan_Jha_Official 3 місяці тому +76

    SONALI SONAWANE AND KEWAL WALANJ - किती सुदंर व दमदार आवाजात गायल खुप खुप आवडलं गाणं ❤️😘❤️ एकदम भारी झाला आहे 🔥 खुप प्रेम द्या गाण्याला ❤❤❤

    • @rakeshshinde603
      @rakeshshinde603 3 місяці тому +5

      आपल्या भाई च गाणं आहे hit 🎯 ch ....prem आहे कायम....🎉

    • @ravindratumbade2687
      @ravindratumbade2687 3 місяці тому +1

      Tulach fakt gaana aavdala aani Avaj

    • @rajatthakur-ju6bd
      @rajatthakur-ju6bd 3 місяці тому

      A true gem of Marathi music.

  • @jaydeeppatil6903
    @jaydeeppatil6903 3 місяці тому +6

    पदर गाणं ऐकताना मनात प्रेमाची गोडी लागते. गायकाची आवाज आणि संगीताची जादू दोन्ही खूप खास आहे! गाण्यातले शब्द हृदयाला स्पर्श करतात आणि प्रेमाची भावना एकदम जीवंत होते.🎶😇💕

  • @Abiibyy
    @Abiibyy 3 місяці тому +2

    खूप मस्त प्रशांत सर लिखाण, गायन, स्टोरी तर अफलातून आहे प्रत्येक साँग खूप छान असतात तुमचे..

  • @BGSocial
    @BGSocial 3 місяці тому +4

    हे गाणं खरोखरच अद्भुत आहे! Music च्या तालासोबत lyrics ची जादू शब्दशः जुळून आली आहे, ज्यामुळे गाण्याला एक वेगळाच स्तर मिळतो.
    लोकेशनची निवड आणि Picturization अप्रतिम आहे, ज्या दृश्यांनी गाण्यात एक नवा आयाम जोडला आहे.
    Male अभिनेत्याने आपली भूमिका अतिशय परिपूर्णतेने साकारली आहे, त्याच्या अभिनयाने गाण्यात भावनांची खोली आणली आहे.
    Female अभिनेत्रीने देखील चांगली भूमिका बजावली आहे, परंतु काही दृश्यांत तिच्या lip-sync मध्ये थोडीफार विसंगती जाणवते.
    एकूणच, गाण्यातील व्हिज्युअल्स आणि इफेक्ट्स अप्रतिम आहेत, ज्यामुळे गाणं बघण्याचा आनंद द्विगुणित होतो.

  • @sunilingole9561
    @sunilingole9561 3 місяці тому +25

    किती सुंदर गीत आहे यार ❤ गुलाबी साडी असो वा इतर मराठी गाणे आजकाल खूपच गाजत आहे 😎💪🚩 खूप मस्त भावांनो👌👌 शिवरायांचा आदेश आहेच मराठी धर्म वाढवावा मंहून ❤

    • @MakarandDhuri-p6z
      @MakarandDhuri-p6z 3 місяці тому +1

      Hoi 💯

    • @Abiibyy
      @Abiibyy 3 місяці тому +1

      Jai Maharashtra...🚩🚩🚩

    • @niteenchaudhari1508
      @niteenchaudhari1508 3 місяці тому +2

    • @niteenchaudhari1508
      @niteenchaudhari1508 3 місяці тому +1

      फार छान गाणे आहे 👌👌

    • @Vr-bn1qw
      @Vr-bn1qw 2 місяці тому

      @@sunilingole9561 धर्म वाढवा पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तरी नका टाकू रे, गुलाबी साडी काय वाऱ्यावर उडतो पदर काय, काय बोलताय उगाच......तुम्ही गाण्याचे शौकीन आहात असं सांगा.....

  • @MakarandDhuri-p6z
    @MakarandDhuri-p6z 2 місяці тому +1

    "इतक्या सुंदर सुरांची आणि शब्दांची संगत! गाणं ऐकताना एक शांतता आणि गहिरा अनुभव मिळतो. खूपच सादगीपूर्ण आणि दिलासादायक!"

  • @misterpk....7243
    @misterpk....7243 3 місяці тому +18

    जीवन भर असेच मराठी गाणे ऐकायला भेटो ...हीच खंडोबा चरणी प्रार्थना 🙏😍🙌🙌🙌🙌🙌

    • @Abiibyy
      @Abiibyy 3 місяці тому

      Nakki Bhetnar Bhava..

    • @rajatthakur-ju6bd
      @rajatthakur-ju6bd 3 місяці тому

      @@Abiibyy Listening to this song at night gives a magical feeling.

    • @Abiibyy
      @Abiibyy 3 місяці тому

      @@rajatthakur-ju6bd Really..😁😁😁

    • @rajatthakur-ju6bd
      @rajatthakur-ju6bd 3 місяці тому

      ​@@Abiibyy Next Hitt ....!

  • @Abiibyy
    @Abiibyy 3 місяці тому +4

    "मनात हळुवार प्रेमाची जाणीव करून देणारं गाणं! आवाज, संगीत आणि शब्द, सगळंच जादूई आहे. खूप छान गाणं! ❤"

    • @Sairam007ful
      @Sairam007ful 3 місяці тому +1

      Ek dum baro bar khup chaan

    • @Abiibyy
      @Abiibyy 3 місяці тому

      @@Sairam007ful Thank you Sir...🤗

    • @sketchgifty1454
      @sketchgifty1454 3 місяці тому

      Mast bhava

    • @Abiibyy
      @Abiibyy 3 місяці тому

      @@sketchgifty1454 thanks bhava..

    • @rajatthakur-ju6bd
      @rajatthakur-ju6bd 3 місяці тому

      ek no bhava ❤❤❤❤

  • @omkarghadi7958
    @omkarghadi7958 3 місяці тому +2

    "जितकं ऐकलं, तितकं अधिक प्रेमात पडलो या गाण्याच्या! अशीच एक अमूल्य भावना जपून ठेवलीय या सुरांनी ❤🎶"

  • @Roshan_Jha_Official
    @Roshan_Jha_Official 3 місяці тому +21

    पदर 🔥🤍 Song खूप मस्त आहे, त्यातील प्रेमाची feeling पन खुप छान आहे ❤️😍

  • @MakarandDhuri-p6z
    @MakarandDhuri-p6z 3 місяці тому +1

    हा गाणं नुसतं ऐकता येतं, पण प्रत्येक शब्दाचा अर्थ, त्याची लय आणि भावना ह्या सर्व गोष्टी मिळून एक अद्भुत अनुभव तयार करतात.

  • @lobo_raina
    @lobo_raina 3 місяці тому +12

    छान ! अप्रतिम अस गाणं ...खूप दिवसानी ऐकलं ! त्याबद्दल संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन!
    प्रशांत यात काही शंकाच नाही की, तुझी सगळी गाणी hi next लेवल ची आहेत. तुझं गाण्याचं presentation पाहून असं वाटतं की, तू फक्त गाण्या पुरता मर्यादित नाहीस तुझी क्षमता ही त्या पेक्षा जास्त आहे.
    खुप छान..❤❤❤🎉 अप्रतिम..❤❤❤ डान्सिंग स्टेप्स परफेक्ट..! दिलखुलास..!❤❤❤🎉🎉 आजच्या रॅप .. जमान्यात मराठी अस्सल मराठी गीतांची दर्जा.. लोकप्रियता.. काही औरच आहै..❤ ❤❤बिजोड...सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन❤❤❤❤🎉🎉🎉🎉 जय हिंद..!❤❤ जय महाराष्ट्र..! 🎉🎉❤जय मायमराठी..❤❤🎉🎉

  • @Roshan_Jha_Official
    @Roshan_Jha_Official 3 місяці тому +36

    खूप मस्त प्रशांत सर लिखाण,गायन ,स्टोरी तर अफलातून आहे प्रत्येक साँग खूप छान असतात तुमचे👌❤️🎉😍

  • @MakarandDhuri-p6z
    @MakarandDhuri-p6z 2 місяці тому +2

    "एक अनोखा गीत जो तुमच्या मनाच्या गाभ्यात घर करून बसतो. शब्द, सुर, आणि आवाज एकत्र येऊन गाणं अत्यंत संवेदनशील बनवलं आहे."

  • @misterpk....7243
    @misterpk....7243 3 місяці тому +14

    लाखात एक नाही, करोडो मध्ये एक असतात असे गाणे, फारच सुंदर भावा👍🏻

    • @bhaskarshriyan4664
      @bhaskarshriyan4664 3 місяці тому

      प्रत्येक प्रेमिकाच्या हृदयात हे गाणं कायमचं घर करून जाईल

  • @bhaskarshriyan4664
    @bhaskarshriyan4664 3 місяці тому

    "कधीच विसरता येणार नाही असं गाणं..."पदर" प्रेमाच्या प्रत्येक क्षणाची आठवण करून देतं😍😍😍😍😍😍😍😍

  • @bhaskarshriyan9709
    @bhaskarshriyan9709 3 місяці тому +9

    मराठी संस्कृती शेवट पर्यंत जपून ठेवा खुप छान..❤❤❤🎉 अप्रतिम..❤❤❤ डान्सिंग स्टेप्स परफेक्ट..! दिलखुलास..!❤❤❤🎉🎉 आजच्या रॅप .. जमान्यात मराठी अस्सल मराठी गीतांची दर्जा.. लोकप्रियता.. काही औरच आहै..❤ ❤❤सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन❤❤❤❤🎉🎉🎉🎉 जय हिंद..!❤❤ जय महाराष्ट्र..! 🎉🎉❤जय मायमराठी..❤❤🎉🎉

  • @sunilingole9561
    @sunilingole9561 3 місяці тому +2

    खूपच छान... Lyrics, Composition, Singers, Actors, Story Direction... सगळंच खूप छान आहे.
    संपूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा 🔥🔥🔥

    • @rajatthakur-ju6bd
      @rajatthakur-ju6bd 3 місяці тому +1

      Adding this song to my favourite playlist 👌🏻👌🏻

  • @sanket6760
    @sanket6760 3 місяці тому +6

    गाण्याच्या सगळ्या टीमला खुप खुप सारे प्रेम पाठवतोय..... 😍❤

    • @MakarandDhuri-p6z
      @MakarandDhuri-p6z 3 місяці тому +1

      Kashyane Pathvtoy Bhava Aamhala Pn Thoda Pathav😂😂

    • @jaydeeppatil6903
      @jaydeeppatil6903 3 місяці тому +1

      जे प्रेम मिळणारच नाही मग ते प्रेम पाठवायचे का😢🥺💔

    • @omkarghadi7958
      @omkarghadi7958 3 місяці тому +1

      @@jaydeeppatil6903 What is this bro '? are kehena Kya Chahte ho

    • @sachinjadhav6370
      @sachinjadhav6370 2 місяці тому

      @@jaydeeppatil6903 वाटतो मित्रा नवीन नवीन हृदय तुटलाय तुझा एक काम कर हे गाणं ५ जणांना शेर कर आणि कंमेंट्स मध्ये लिही ' माझा पिल्लू ये लवकर तुझा जयदीप वाट बघतोय '

  • @MakarandDhuri-p6z
    @MakarandDhuri-p6z 3 місяці тому +1

    मराठी संगीत खरोखरच तुमच्यामुळे जिवंत आहे प्रशांत दादा एक दिवस असा यईल की आपली मराठी गाणे सर्वांना मागे पाडून trending la राहतील अशीच नवनवीन गाणे आमच्यासाठी सादर करत राहा

  • @TanviPhapale-y7b
    @TanviPhapale-y7b 3 місяці тому +10

    Gana khup msta aahe aani ending tr aajunach msta aahe 😂😂❤❤

  • @MakarandDhuri-p6z
    @MakarandDhuri-p6z 3 місяці тому +1

    "पदर" या गाण्याने एक नवा अनुभव दिला! संगीत आणि शब्दांची अशी सुसंगतता खूप छान आहे. आपल्या संस्कृतीची, मातीची आणि काव्याची खरी गोडी यामध्ये दिसते.

  • @sunilingole9561
    @sunilingole9561 3 місяці тому +3

    खूपच छान... Lyrics, Composition, Singers, Actors, Story Direction... सगळंच खूप छान आहे.
    संपूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा😎😎😎💐💐💐💐 Ajun Ek Song banva...

  • @MakarandDhuri-p6z
    @MakarandDhuri-p6z 2 місяці тому +1

    अतिशय सुंदर आणि भावनिक गाणं! 'पदर' च्या शब्दात खरंच एक वेगळी जादू आहे. प्रत्येक लहेजामध्ये एक गोडवा आणि प्रेमाची गोडी आहे."

  • @SaiSwarMusic
    @SaiSwarMusic 3 місяці тому +27

    #पदर #Padar...🔥🔥🔥
    प्रशांत नाकती आणि संपूर्ण टीम तुमच्या द्वारे हे खुपचं छान सादरीकरण... प्रशांत नाकती आणि संकेत गुरव "Music, Rhythm" आणि "Mixing Mastering" सगळंच खूप छान आहे...
    पुन्हा एकदा संपूर्ण टीम ला खूप शुभेच्छा....

    • @omkarghadi7958
      @omkarghadi7958 3 місяці тому

      "खरंच अप्रतिम! ❤🎶"

    • @rajatthakur-ju6bd
      @rajatthakur-ju6bd 3 місяці тому

      @@omkarghadi7958 This song will stay with me forever.

  • @MakarandDhuri-p6z
    @MakarandDhuri-p6z 3 місяці тому +1

    पदर गाण्याने मनाला एकदम शांततेचा अनुभव दिला. या गाण्याच्या लय आणि सुरांमध्ये काहीतरी खास आहे, जे मनाच्या गाभ्यात खोलवर पोहोचते.

  • @sunilingole9561
    @sunilingole9561 3 місяці тому +7

    मराठी Culture खूप छान आहे, मराठी संस्कृती शेवट पर्यंत जपून ठेवा. जय शिवराय (Vinmayi Music)

    • @Sairam007ful
      @Sairam007ful 3 місяці тому +2

      Ho karch

    • @omkarghadi7958
      @omkarghadi7958 3 місяці тому +1

      Thank you Dada

    • @bhaskarshriyan4664
      @bhaskarshriyan4664 3 місяці тому +1

      प्रत्येक प्रेमिकाच्या हृदयात हे गाणं कायमचं घर करून जाईल

    • @AbhijitBhandariCreations
      @AbhijitBhandariCreations 3 місяці тому +1

      Ho nakki

  • @omkarghadi9808
    @omkarghadi9808 3 місяці тому

    "मनात हळुवार प्रेमाची जाणीव करून देणारं गाणं! आवाज, संगीत आणि शब्द, सगळंच जादूई आहे. खूप छान गाणं! "

    • @Abiibyy
      @Abiibyy 3 місяці тому

      धन्यवाद...😍😍😍

  • @Roshan_Jha_Official
    @Roshan_Jha_Official 3 місяці тому +18

    खुप आवडलं गाणं ❤️😘 एकदम भारी झाला आहे 🔥 खुप प्रेम द्या गाण्याला 😊❤🤩

  • @bhaskarshriyan4664
    @bhaskarshriyan4664 3 місяці тому +2

    "हा आवाज, हे संगीत, आणि हे शब्द… प्रेमाच्या भावनांची पराकाष्ठा! "पदर"😍🥰😍🥰😍🥰🤩

  • @pranotikhavale7133
    @pranotikhavale7133 3 місяці тому +10

    Last moment nick 😅 😢❤ khoop bhari song aahy 🙌

  • @MakarandDhuri-p6z
    @MakarandDhuri-p6z 3 місяці тому +1

    "किती वेळा ऐकावं ते गाणं कमीच पडेल! गाण्याचं संगीत आणि शब्द खूपच सुंदर आहेत. प्रत्येक अंशात एक वेगळा अनुभव आहे. त्याचं ऐकून मन आनंदित झालं!"

  • @omkarghadi7958
    @omkarghadi7958 3 місяці тому +4

    Very Nice Song ❤❤Khup Bhari Gaylay Song Sonali Di And Keval Dada❤❤His My Favourite Singer ❤❤ Nice Act To Nik Dada And Anushri Di ❤❤ And Nice Song To Vinimayi Music ❤❤

    • @bhaskarshriyan9709
      @bhaskarshriyan9709 3 місяці тому

      Nick Shinde Ani Anushri Mane chi jodi Prashant Nakti sirancha ha idea kasa vatla thumala

  • @PoojaMore-u5k
    @PoojaMore-u5k 16 днів тому +1

    कोकणासारखं सौदंर्य, कोकणासारखं पाहुणचार, कोकणसारखी संस्कृती कुठेच नाही ❤️❤️🌴❤️

  • @sunilingole9561
    @sunilingole9561 3 місяці тому +6

    Bro या गाण्याला जे music दिलंय अप्रतिम आहे literally हे song आता पर्यंत 50 million च्या पार असायला हवं होतं पण एक दिवस नक्कीच 50 million पार होईल 🎉🎉🎉🎉अशीच गाणी आणत राहा🙏🙏🙏

    • @saishelar7319
      @saishelar7319 3 місяці тому +1

      bhava ekdum manatla bolla tu dev karo ani lavkarat lavkar 50 millions ho

    • @Abiibyy
      @Abiibyy 3 місяці тому +1

      50 kay bhava 100 Million honar...😎

    • @yashsankhe8252
      @yashsankhe8252 3 місяці тому +1

      सही गाणे सुंदर झाले आहे, कडक

  • @Abiibyy
    @Abiibyy 3 місяці тому +1

    प्रेमाची हळवी जाणीव देणारं हे गाणं ऐकून वाटतंय, जणू प्रियेच्या मिठीत हरवून जावं. अप्रतिम शब्द आणि सूर! 💖"

    • @MakarandDhuri-p6z
      @MakarandDhuri-p6z 3 місяці тому

      Ha asa vatt pn priya aahech nahi bhava🤣🤣🤣

    • @Abiibyy
      @Abiibyy 3 місяці тому +1

      @@MakarandDhuri-p6z priya nahi bhetli tar supriya la ghe😜😜

    • @MakarandDhuri-p6z
      @MakarandDhuri-p6z 3 місяці тому

      @@Abiibyy Ti pb bhav nahi det aahe aata kay karu

    • @bhaskarshriyan4664
      @bhaskarshriyan4664 3 місяці тому

      प्रत्येक प्रेमिकाच्या हृदयात हे गाणं कायमचं घर करून जाईल

  • @Kalsubai_Trekkers
    @Kalsubai_Trekkers 3 місяці тому +168

    माझा मुलगा चॉकलेट घेतोय एक सिन मध्ये हर्षद 😂😂❤❤❤❤❤

  • @bhaskarshriyan4664
    @bhaskarshriyan4664 3 місяці тому

    "पदर" गाण्याचा प्रत्येक शब्द आणि सूर आत्म्याला स्पर्शून जातो! खूप सुंदर😍😍😍

  • @SakshiDhekale...21
    @SakshiDhekale...21 3 місяці тому +3

    खुप सुंदर आहे गाणं 🥰 डान्सिंग आणि म्युझिकल असं गाणं आहे. प्रशांत दादा तु खरंच खूप छान आणि सुंदर गाणी काढतोस. सोनाली आणि केवल दादाने किती सुंदर आवाजात गाणं गायलं आहे. हे गाण्याला नक्कीच मिलियन ‌‌क्रॉस मिळुदे आणि नखरेवाली गाण्या सारखंच ह्या गाण्यालाही Award मिळु दे. Congratulations All Team For Songs PADAR ❤

    • @rajatthakur-ju6bd
      @rajatthakur-ju6bd 3 місяці тому

      Words fall short to describe how touching this song is

  • @MakarandDhuri-p6z
    @MakarandDhuri-p6z 3 місяці тому +1

    गाण्याची समृद्धता आणि त्या गाण्याच्या लिरिक्समध्ये एक अद्भुत सुंदरता आहे. प्रत्येक ऐकणाऱ्याला आपला सांस्कृतिक ठसा हे गाणं पाडतं.

  • @MakarandDhuri-p6z
    @MakarandDhuri-p6z 3 місяці тому +4

    "पदर च्या गाण्याने मनाला एक नवा आयाम दिला!"

  • @Abiibyy
    @Abiibyy 3 місяці тому

    "प्रेमाच्या हळुवार भावनांना आवाज देणारं हे गाणं खरंच अप्रतिम आहे! प्रत्येक शब्दात जणू हृदयाचं स्पंदन आहे. खूप छान वाटलं ऐकून! ❤"

    • @jaydeeppatil6903
      @jaydeeppatil6903 3 місяці тому

      खरंच अप्रतिम गान आहे....❤🥰

    • @Abiibyy
      @Abiibyy 3 місяці тому

      @@jaydeeppatil6903 ho bhava...😇😇

  • @SharadAkolkar-g1p
    @SharadAkolkar-g1p 3 місяці тому +29

    Marathi lover song kon ahet like kra 😍😎

    • @bhaskarshriyan9709
      @bhaskarshriyan9709 3 місяці тому +1

      Nick Shinde Ani Anushri Mane chi jodi Prashant Nakti sirancha ha idea kasa vatla thumala

    • @jaydeeppatil6903
      @jaydeeppatil6903 3 місяці тому

      गर्व आहे मी मराठी असल्याचा 🚩

    • @MadhuriShewale-ro3qw
      @MadhuriShewale-ro3qw 2 місяці тому

      0😅😅😅 me
      😮😢😊​@@bhaskarshriyan9709

    • @kirannaidu289
      @kirannaidu289 2 місяці тому

      Tu like kar Ani gapa bash re

    • @chibrecords
      @chibrecords 25 днів тому

      Love for jammu ❤❤

  • @Abiibyy
    @Abiibyy 3 місяці тому +15

    निक आणि अनुश्री यांचा प्रेमाचा दाखवायला गदर,
    विनमयी म्युसिक घेऊन आला आहे पदर...😍🥰😍🥰

    • @omkarghadi7958
      @omkarghadi7958 3 місяці тому

      Awesome Bhai, Kasa Suchat Tula.

    • @jaydeeppatil6903
      @jaydeeppatil6903 3 місяці тому

      हे गाणं कितीही वेळा ऐकले तरी कमीच वाटतं!😇❣

    • @Abiibyy
      @Abiibyy 3 місяці тому

      @@omkarghadi7958 thank you dada...

    • @Abiibyy
      @Abiibyy 3 місяці тому

      @@jaydeeppatil6903 nakki kiti vela aiklat te tari sanga..

    • @omkarghadi7958
      @omkarghadi7958 3 місяці тому

      @@Abiibyy Bas Kay Bhai

  • @omkarghadi7958
    @omkarghadi7958 2 місяці тому

    "कधीच विसरता येणार नाही असं गाणं, प्रत्येक शब्द प्रेमाने भरलेला आहे 💖✨"

  • @dkkamble8008
    @dkkamble8008 3 місяці тому +4

    Padar❤ Song is very cool, the feeling of love in it is very nice

    • @rajatthakur-ju6bd
      @rajatthakur-ju6bd 3 місяці тому

      साधं पण हृदयाला भिडणारं गाणं!

    • @bhaskarshriyan4664
      @bhaskarshriyan4664 3 місяці тому

      प्रत्येक प्रेमिकाच्या हृदयात हे गाणं कायमचं घर करून जाईल

  • @MakarandDhuri-p6z
    @MakarandDhuri-p6z 3 місяці тому +2

    माझ्या डोक्यात ह्या गाण्याचा रचनेसाठी जितकं कौतुक करावं तितकं कमीच! शब्द, संगीत आणि आवाज एकत्र येऊन एक अप्रतिम अनुभव देतात.

  • @sumedhnitnaware6496
    @sumedhnitnaware6496 3 місяці тому +5

    खुप छान गान आहे.... सोनाली ताई आणि केवल दादा...यांनि गायल खुप छान ❤❤

    • @bhaskarshriyan4664
      @bhaskarshriyan4664 3 місяці тому

      प्रत्येक प्रेमिकाच्या हृदयात हे गाणं कायमचं घर करून जाईल

  • @bhaskarshriyan4664
    @bhaskarshriyan4664 3 місяці тому

    "पदर" "या गाण्याने खरंच माझं मन जिंकलं आहे 💕 प्रत्येक ओळ प्रेमाने "पदर" भरलेली आहे!

  • @hrushikeshpawar2185
    @hrushikeshpawar2185 3 місяці тому +3

    Prachi Proud for you ♥️😁

    • @bhaskarshriyan9709
      @bhaskarshriyan9709 3 місяці тому

      Nick Shinde Ani Anushri Mane chi jodi Prashant Nakti sirancha ha idea kasa vatla thumala

    • @sunilingole9561
      @sunilingole9561 2 місяці тому

      kon prachi....?

  • @omkarghadi9808
    @omkarghadi9808 3 місяці тому

    "हे गाणं म्हणजे प्रेमाच्या भावना अगदी मनापासून मांडणारं आहे. शब्दांचा जादू, संगीताचा मंतर आणि गायकाचा आवाज यांचा सुरेख संगम! ऐकताना प्रेमाच्या सुंदर आठवणी जाग्या होतात. ❤"

  • @janvichoudhary0505
    @janvichoudhary0505 3 місяці тому +4

    Song khupch bhari jhal aahe😍❤🔥🔥but last mdhe Nick bichara single ch ka rahto😂🤣in every song...... 😜

    • @AjayIngale-y3n
      @AjayIngale-y3n 3 місяці тому

      youtube.com/@ajayingale-y3n?si=V4LCUIQqNIQxuS_-🎉🎉❤❤

  • @jaydeeppatil6903
    @jaydeeppatil6903 3 місяці тому +10

    निक आणि अनुश्रीचे एकमेकांसोबतचे पहिले गाणं एकदम भारी झाला आहे 🔥❤🤩

    • @bhaskarshriyan9709
      @bhaskarshriyan9709 3 місяці тому

      Nick Shinde Ani Anushri Mane chi jodi Prashant Nakti sirancha ha idea kasa vatla thumala

    • @jaydeeppatil6903
      @jaydeeppatil6903 3 місяці тому

      @@bhaskarshriyan9709 आवाजातली जादू म्हणजे एक वेगळाच अनुभव! अद्भुत गाणी!✨🎵

  • @Abiibyy
    @Abiibyy 3 місяці тому

    खूप सुंदर !! किती गोडवा आहे ह्या गाण्यात ... मला मराठी संगीताचा अभिमान आहे!

    • @omkarghadi7958
      @omkarghadi7958 3 місяці тому

      वाह वाह bhai kay lihilay.

    • @bhaskarshriyan4664
      @bhaskarshriyan4664 3 місяці тому

      I am from Canada ..... But I am Maharashtrian ...... My most favorable song ....I like this song. जय महाराष्ट्र🙏🙏

  • @yatinkhade6074
    @yatinkhade6074 3 місяці тому +9

    कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी शुटिंग झाली आहे. खुप छान गाणं

  • @PriyaNagarkar-zz9gt
    @PriyaNagarkar-zz9gt 3 місяці тому +4

    Khup chn zal song ❤

    • @bhaskarshriyan4664
      @bhaskarshriyan4664 3 місяці тому

      प्रत्येक प्रेमिकाच्या हृदयात हे गाणं कायमचं घर करून जाईल

    • @rajatthakur-ju6bd
      @rajatthakur-ju6bd 3 місяці тому

      An unforgettable melody.

  • @Abiibyy
    @Abiibyy 3 місяці тому

    "प्रत्येक वेळी ऐकल्यावर नव्या भावना देणारं हे गाणं खूपच खास आहे. शब्द मनाला भिडतात, संगीत काळजाला स्पर्श करतात आणि गायकाचा आवाज तर साक्षात जादूच वाटतो. खरंच मनातून प्रेमाची अनुभूती देणारं गाणं! 🎶💖"

    • @omkarghadi7958
      @omkarghadi7958 3 місяці тому

      Ho Ho Kharach khup sundar song ahe.

  • @vikashkudu3336
    @vikashkudu3336 3 місяці тому +7

    खूप म्हणजे खूप सुंदर झालेला आहे गाणे निक दादा

  • @omkarghadi7958
    @omkarghadi7958 3 місяці тому +1

    "हे गाणं म्हणजे प्रेमाची एक अनोखी कथा! गोड आठवणींनी मन भरून येतंय...💓🎶"

  • @SmTracker999
    @SmTracker999 3 місяці тому +5

    खूप छान आहे आमची साताऱ्याची राणी ♥️ नीलू

    • @bhaskarshriyan9709
      @bhaskarshriyan9709 3 місяці тому

      Nick Shinde Ani Anushri Mane chi jodi Prashant Nakti sirancha ha idea kasa vatla thumala

  • @MakarandDhuri-p6z
    @MakarandDhuri-p6z 3 місяці тому +1

    "मनाला वेगळा आनंद देणारा गाणं! शब्दांची ताकद असली तर अशीच असते."

  • @kunalpatil.30
    @kunalpatil.30 3 місяці тому +5

    Mast song aahe 1 waching ❤🎉

    • @Sairam007ful
      @Sairam007ful 3 місяці тому

      I am from Gujarat, I can understand some words of this song, it's really a beautiful song yaar 😍😍😍😍😍😍😍

  • @omkarghadi7958
    @omkarghadi7958 3 місяці тому +1

    प्रेमाची हळवी जाणीव देणारं हे गाणं ऐकून वाटतंय, जणू प्रियेच्या मिठीत हरवून जावं. अप्रतिम शब्द आणि सूर! 💖"

  • @nikhilrabwad-v1t
    @nikhilrabwad-v1t 3 місяці тому +4

    Song Khup Bhari Jhal Aahe 🤩👌

    • @MaheshJadhav-k8k
      @MaheshJadhav-k8k 3 місяці тому +1

      Nice

    • @bhaskarshriyan9709
      @bhaskarshriyan9709 3 місяці тому

      @@MaheshJadhav-k8k Nick Shinde Ani Anushri Mane chi jodi Prashant Nakti sirancha ha idea kasa vatla thumala

  • @piyush__2803
    @piyush__2803 3 місяці тому +2

    Next level song yaar. Aamhla nick ani anushree chi jodi parat baghayla nakki aavdel. Keep it up. Congratulations to each one of you song hit hai bro.....❤❤❤❤

  • @Aherprathmesh-hc3fb
    @Aherprathmesh-hc3fb 3 місяці тому +5

    Place & Song khup chan ahe.
    Shevati end cha seen bhari ahe , dada uthana 😂😅

  • @omkarghadi7958
    @omkarghadi7958 3 місяці тому

    "कधीही न संपणारं, हळवं आणि गोड असं हे प्रेम, जे या गाण्यातून ओतलंय. मन अगदी आनंदाने भरून जातं ❤🎵"

  • @हनमतजाधव-च8ध
    @हनमतजाधव-च8ध 3 місяці тому +3

    छान आहे गाणं मला तर खुप आवडलं ❤❤😊

  • @MakarandDhuri-p6z
    @MakarandDhuri-p6z 3 місяці тому

    छान ! अप्रतिम अस गाणं खूप दिवसानी ऐकलं ! त्याबद्दल संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन!🎉🎊🎉

    • @Abiibyy
      @Abiibyy 3 місяці тому

      Thank You Bhava..🥰🥰
      Asch prem asude..🥰🥰

  • @VikkySolase
    @VikkySolase 3 місяці тому +6

    Insata varun kon kon aalay😅

  • @bhaskarshriyan4664
    @bhaskarshriyan4664 3 місяці тому

    "हे गाणं ऐकून तर हृदय भरून आलं! खरंच प्रेम काय असतं ते कळतंय!!😍😍😍

  • @SevenAm-
    @SevenAm- 3 місяці тому +8

    खूप सुंदर गाणे❤❤ ...lyrics, composition, direction , and singers yani ek superhit ani fresh wibe aslela song tayar zalel ahe ....great work all of u

    • @pratikpoojary2260
      @pratikpoojary2260 3 місяці тому

      true

    • @MakarandDhuri-p6z
      @MakarandDhuri-p6z 3 місяці тому

      True💯

    • @Sairam007ful
      @Sairam007ful 3 місяці тому

      @@MakarandDhuri-p6z I am from Gujarat, I can understand some words of this song, it's really a beautiful song yaar 😍😍😍😍😍😍😍