फौजी आले सुट्टीवर आणि ध्रुव लागला रडायला | आज फादर डे निमित्त दाजिनी सांगितली मुल्लानी कसे रहावे……..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 чер 2024
  • फौजी आले सुट्टीवर आणि ध्रुव लागला रडायला | आज फादर डे निमित्त दाजिनी सांगितली मुल्लानी कसे रहावे……..
    #villagelife
    #fauji
    #fatherdaycelebration
    #vlog
    #farmhous
    #home
    #villagehouse

КОМЕНТАРІ • 510

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 13 днів тому +153

    आम्हांला पण खूप आनंद झाला फौजी आलेले बघून. स्वाती खूप कमी वयात जीवनसाथी सोबत नसले तरी सख्खी बहीण, मोठे दाजी, मुले, सासूबाई, बाबा, जवळ असल्याने खूप खूष रहाते. तिला फौजींची फार आठवण येऊ देत नाहीत सर्वजण. हिच तर मजा आहे एकत्र कुटुंब पद्धतीची. विशेषतः स्वातीला इतकी गोड, प्रेमळ व सर्व सांभाळून घेणारी बहीण असल्यानंतर तिच्यासारखे भाग्यवान खूप कमीच. 👌🏼सुंदर व आदर्श कुटुंब आहे तुमचे. Down to arth आहेत सर्व. स्वामींची तुम्हां सर्वांवर खूप कृपा रहो. 🙏🏼श्री स्वामी समर्थ 🙏🏼

    • @mandaphalke989
      @mandaphalke989 13 днів тому

      खुप कुटुंब आहे ,मुलांनी वडीलांसाठी काय गिफ्ट द्याव हा खुप अप्रतिम विषय आहे तेवढाच धोकादायक ,जिवघेना म्हणजे व्यसन जस की पूण्यात घडलेला एका श्रीमंत बापाच्या मुलाने मद्य पार्टी करुन गाडी सुसाट चालवत दोन जीवांचि बळी घेतला .दुसरी घटना आजच घडलेली नागपुरजवळ एका छोट्या गिवातील फूटपाथवर काही राज्यस्थानी लोक झोपलेली होती एका कारमधून काही विद्यार्थी बर्थडे पार्टी करुन दारु पिउन गाडी चालवत असताना त्या गरीब लोकांना चिरडले म्हणजे किती भयंकर आहे आजच्या तरुन मूलांच त्यामुळे दादा त खुप महत्वाच्या विषयावर बोललास खुप खुप धन्यवाद .फौजी दादाला माझे कोटी कटी दंडवत त्यांच्यामुळ आपण सुखाचे दिवस पाहतो खरच म्हणतात ना शद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी .मी पूण्यावरुन रोज पाहते व्हिडीओ वेळ मिळाला की

    • @ashwiniwaikar6577
      @ashwiniwaikar6577 13 днів тому +18

      खुप छान, आणि खर लिहिले आहे
      मी सहमत आहे सर्वात महत्वचे भारती
      खुप हुशार, समजूतदार आहे
      सर्व घर तिने छान एकत्र बांधून ठेवले आहे
      त्याच बरोबर दाजी खुप चांगले आहे 👍🏻

    • @ranimisal2417
      @ranimisal2417 13 днів тому +2

      Yes all family khup supportive ahet

    • @shreeshathokal9081
      @shreeshathokal9081 13 днів тому +2

      अगदी बरोबर, खुप छान लिहिले ताई आणि ध्रुव किती खुश झाला पप्पा आल्यावर मस्त ☺

    • @anaghaprabhu6040
      @anaghaprabhu6040 13 днів тому +3

      Khup chan lihile. Srv khup supportive aahet asech rha.

  • @pratikshalifestylewith2dou20
    @pratikshalifestylewith2dou20 13 днів тому +39

    ताई जेव्हा आर्यन आहे ना फौजी आले त्यांच्या पाया पडला ना तेव्हा माझं मन खूप भरून आलं होतं खरंच खूप कौतुक करण्यासारखा अरेंज संस्कार आहेत खरंच खूप छान आहेत

  • @user-uk1gm5gl7u
    @user-uk1gm5gl7u 13 днів тому +48

    मुलींनो खरंच छोट्या फौजींना बघून असं अंतःकरण भरून आले आज देशासाठी सर्व फैमीली ला सोडून जातात आपल्या देशाच्या रक्षणासाठी खरंच ते जेंव्हा सुट्टीवर घरी येणार असतात तेंव्हा घरचे खूप त्यांची आतुरतेने वाट पाहतात फौजींच्या फैमीलीसाठी खरंच तो दिवस खूप आनंदाचा असतो 👌👌

  • @megharaj_gholap_patil_48
    @megharaj_gholap_patil_48 13 днів тому +126

    फौजी रॉयल माणूस आहे बर का.🇮🇳❤🚩

  • @anitamungekar5899
    @anitamungekar5899 13 днів тому +15

    छोटे फौजी घरी आल्यावर जसा तुम्हाला आनंद झाला तसा आम्हालाही खूप आनंद झाला .खूप बरं वाटलं

  • @sangitanimse3992
    @sangitanimse3992 13 днів тому +28

    तुमची मुले खूप संस्कारी होणार यात शंकाच नाही...कारण मोठे दादा खूप great माणूस आहे...त्यांचे विचार प्रत्येक मुलांनी घेतले पाहिजे.. खूप छान ❤

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 13 днів тому +96

    फौजी आल्यावर आम्हालाच भरुन आले.जस आमच्याच घरी फौजी आले आहे .खुष राहा सगळे .

  • @ulkawagaskar7094
    @ulkawagaskar7094 13 днів тому +3

    छोटे फौजी आले तुमच्या आनंदात आम्ही सगळे सहभागी आहोत.आर्यनचे खूप कौतुक वाटले आल्या आल्या फौजींच्या पाया पडला खूपच समंजस मुलगा आहे ❤

  • @deshanauparwat1418
    @deshanauparwat1418 13 днів тому +39

    छोटे फौजी आले सगळे वातावरण आनंदी झाले

    • @BhaveshKhairanar
      @BhaveshKhairanar 10 днів тому

      😢ताई छान विलाग आपल गाव सागा

  • @pranjalibrahmane814
    @pranjalibrahmane814 13 днів тому +4

    किती सिंपल वेलकम केले फौजांचे काहीच देखावा नाही ताई तुम्ही किती ओरिजनल आहे नाहीतर इतर युटुबर पैश्यासाठी किती डुब्लीकेट व्हिडिओ बनवतात तुम्ही एकच नंबर आणि तुम्हची फॅमिली एकच नंबर🎉❤

  • @shakuntalayadav1065
    @shakuntalayadav1065 13 днів тому +11

    आज खूप वाट पाहिली व्हिडिओची स्वाती. ❤.ताई चे रिएक्शन पाहायचे होते खूपच छान❤

  • @jyotishinde6272
    @jyotishinde6272 13 днів тому +52

    ताई मोठ्या फौजींनी मुलां बद्धल छान मार्गदर्शन सांगितले ‌खरच मुलांवरचे चांगले संस्कार ही सध्या काळाची गरजच आहे मुलांनी परिस्थिती पाहूनच सगळे वागले पाहिजे आणि वडिलांच्या मुलगा खुप चांगला आहे संस्कारी आहे हेच ऐकण्याची इच्छा असते आपले नाव कमावले पाहिजे आणि व्यसना पासून दूर राहिले पाहिजे 🙏🏻

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 13 днів тому +22

    ध्रुव बाळ किती मिस करतं होता पप्पांना गाडी येई पर्यंत तो रडायला लागला 😊 स्वाती ताई खुश झाल्या 😊 दोन्ही फौजी एक नंबर आहेत किती छान संस्कार देतात मुलांना 😊

  • @mangalgovilkar1233
    @mangalgovilkar1233 13 днів тому +13

    ध्रुव ला पप्पा ला पाहून किती आनंद झाला शब्दात व्यक्त करता येत नाही 🥰

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 13 днів тому +17

    होय समाज आता व्यसनाधीन होत आहे मोठे फौजी दादांनी खुप छान मोलाचा संदेश दिला खुप छान ब्लॉग तुमच्या ब्लॉग मधून खुप काही शिकण्यासारखे आहे

  • @rajvirjadhav4276
    @rajvirjadhav4276 13 днів тому +12

    डोळ्यात पाणी आलं ताई व्हिडिओ बघून अशी फॅमिली जगात थोडीच आहे God bless you ❤❤

    • @vidyabapat2290
      @vidyabapat2290 13 днів тому

      हो. एकदम छान फॅमिली आहे...

  • @vishaprakashJewel
    @vishaprakashJewel 13 днів тому +12

    दाजींनी मुलांना खुपच छान संदेश दिला.. अगदी बरोबर बोलले. त्यांच्या मताशी मी सहमत आहे.
    फोंजीचे आगमन आनंददायी आहे. दोन्ही फौंजींना माझा मानाचा जयहिंद... 🙏🙏🙏

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 13 днів тому +1

    छोटे फोउजी आले खूप आनंद आम्हाला पण झाला दाजिनी खूप छान सांगितले असेच आनंदी रहा श्री स्वामी समर्थ

  • @Payalfashionboutique
    @Payalfashionboutique 12 днів тому +1

    खूपच छान सगळे खुश झाले ध्रुव तर खूपच खुश झाला आहे मस्त

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 13 днів тому +3

    छान वाटले लहान फौजी आले म्हणून
    मोठ्या फौजींनी छान सांगितले
    आदर्श कुंटूब
    स्वातीची कळी फुलली
    कुटुंब छान ,आर्शिर्वाद
    शुभेच्छा

  • @rupalidhamdhere5666
    @rupalidhamdhere5666 13 днів тому +2

    खूप छान मार्गदर्शन दादांनी तरुण मुलांसाठी केले

  • @Varshaundre2323
    @Varshaundre2323 13 днів тому +33

    मी सकाळी 9 वाजल्यापासन वाट बघतीये विडिओ ची स्वाती ताईची..reaction बघायची होती मला proud of u foujiwife 👍🏻👍🏻👌🏻👌🏻...😁😁😁

  • @MarathiLovers-1704
    @MarathiLovers-1704 13 днів тому +4

    डोळ्यात पाणी आले ताई ❤❤❤

  • @varshashetye2001
    @varshashetye2001 13 днів тому +4

    फौजीनां पाहून खरच एक अभिमान आणि डोल्यात आनंद अश्रू.

  • @user-bo7hy3br7d
    @user-bo7hy3br7d 13 днів тому +14

    आक्का आणि बाबा यांनी छान मुलावर संस्कार केलेत तुम्ही दोघी पण छान संसारी मुली आहात . छान माहिती सांगितली . छान फादर डे साजरा झाला . फादर डेच्या शुभेच्छा

  • @ujwalaborse417
    @ujwalaborse417 13 днів тому +4

    पूर्ण फॅमिली खूप खुश आहे धुर्व तर जबरदस्त खुश फौजिनी खूप छान गाईड केले नवीन पिढीला आर्यन चे संस्कार लगेच समजतात काका आल्या आल्या त्यांचा नमस्कार केला धूर्व मधून मधून बाबांची छान खोडी करत होता

  • @pritisdhalescreation775
    @pritisdhalescreation775 13 днів тому +1

    मला तर ध्रुव कडे पाहून डोळ्यात पाणी आले,सलाम आहे तुमच्या फौजी फॅमिलीला❤❤

  • @user-pk2og6df1y
    @user-pk2og6df1y 13 днів тому +2

    Khup chhan maargdarshan mothe foujini kele ❤❤

  • @madhurakhire3953
    @madhurakhire3953 13 днів тому

    Khupch chaan message dila dajini!!donhi faujinche Abhinandan, we proud of you 💐

  • @studyeasy1230
    @studyeasy1230 11 днів тому

    Chan‌ margdarshan
    Khup chan
    Fauji alyavr swati tai chya chehryavarcha aanant khup motha ahe
    Mast vefdio

  • @shitalshinde6032
    @shitalshinde6032 13 днів тому

    फौजी आलेले बघून आम्हाला पण खूप आनंद झाला ध्रुव आणि बाबांची मस्ती बघून खूप हसायला आलं❤ आणि मोठ्या फौजी मी खूप छान फादर्स डे विषयी माहिती सांगितली

  • @user-jv3dw6oy2n
    @user-jv3dw6oy2n 13 днів тому

    खूप छान फौजीनी सांगितले मुलांना धन्यवाद

  • @MangalBankar-dg7oo
    @MangalBankar-dg7oo 13 днів тому +1

    व्हिडिओ खूप मस्तच झाला मोठ्या फौजीनी खूप छान मार्गदर्शन केले मार्गदर्शन करणं म्हणजे खूप मोलाची गोष्ट असते छोट्या फौजीना पाहून आम्हालाही खुप आनंद झाला अगदी मन खूप भरुन आलं बाकी तुम्ही तर खूपच मस्तच . दोन्ही फौजी साठी सलाम

  • @samikshashelke7229
    @samikshashelke7229 13 днів тому

    Nice Video खुप आनंद झाला ताई jiju घरी आले तर मन भरून आलं माझं पण खुप छान family आहे

  • @hemlatanewase468
    @hemlatanewase468 13 днів тому +1

    फौजीनी छान संदेश दिला

  • @VishwasSangle
    @VishwasSangle 13 днів тому +10

    मोठे फौजी फादर डे विषयी खूप छान बोलले खूप छान माहिती दिली

  • @user-mg7ub7of3y
    @user-mg7ub7of3y 13 днів тому

    खूप छान व्हीडिओ स्वाती ताई खुप खुश फौजी छान बोलले

  • @balunimbalkar489
    @balunimbalkar489 13 днів тому +8

    दादांनी खूपच छान माहिती सांगितली

  • @balasahebhajare6948
    @balasahebhajare6948 13 днів тому

    खूप छान व्हिडिओ झाला आज फादर डे सेलिब्रेशन खूप छान झाल❤

  • @SwatiPagar-rq5el
    @SwatiPagar-rq5el 13 днів тому +1

    Very nice view 😊 happy and cute family ❤

  • @user-bw5ol9eu6b
    @user-bw5ol9eu6b 13 днів тому

    खूप खूप छान मार्गदर्शन केलं.माझे दोन्ही पण जावयी. विचार करून वागणारे आहेत.

  • @dhanashreeshewale473
    @dhanashreeshewale473 13 днів тому +1

    खूप छान संदेश दिला दादा... आदर्श फॅमिली ❤️

  • @shailabhendeyes237
    @shailabhendeyes237 13 днів тому +1

    मला पण खूप खूप आनंद झाला आहे.

  • @nayanajadhav5276
    @nayanajadhav5276 12 днів тому

    मोठे फौजी खुप छान बोलले आणि दोन्ही फौजी ना माझा सलाम🙏🙏🇳🇪🇳🇪

  • @sunitagode6216
    @sunitagode6216 13 днів тому +1

    Khup chan celebration zal father s day che🎉🎉

  • @user-vw8to6kc7y
    @user-vw8to6kc7y 13 днів тому +1

    किती छान छान आनंद

  • @nirmalasonagre8812
    @nirmalasonagre8812 13 днів тому

    तुमचा व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आले नेहमी असेच आनंदी राह God bless you

  • @BhartiAmrutkar
    @BhartiAmrutkar 13 днів тому

    खरच खूप छान विचार आहेत

  • @poojapise9176
    @poojapise9176 13 днів тому

    Khup chan vatal dhruav ani swati tai आनंदी pahun...

  • @shashwatibarbole6086
    @shashwatibarbole6086 13 днів тому

    Khup chan vatal foujina pahun swati dhruv khup khush zale asech khush raha.nice family mothya foujini khup chan sangitl father's Day ch speech khup chan

  • @jyotsnamore118
    @jyotsnamore118 13 днів тому +1

    खुप खुप छान विचार 🎉🎉🎉🎉🎉

  • @yogitatidke8680
    @yogitatidke8680 13 днів тому +1

    Khup chan sangital dada ni khup bhari vatal

  • @SunitaShelake-tw7iq
    @SunitaShelake-tw7iq 13 днів тому +1

    किती नशीब वान आहे त तुम्ही दोघी पण रोजच स्वर्ग बघायला भेटतो य मला इतके भारी वाटते मी व्हिडिओ ची वाट बघत बसते स्वाती ताई ला खूप🥰🥰🥰🥰 छान वाटले फौजी आले त खूप छान वाटणारच सहाजिकच आहे🥰🥰

    • @rujutamorey8680
      @rujutamorey8680 13 днів тому

      Mdhanatch yevadya kartat devala fal dyavach lagat kastach❤

  • @NishuGamer1512
    @NishuGamer1512 12 днів тому

    खुपचं छान सल्ला दिला ताई. दाजीनी

  • @Prachidevkar-fx3qk
    @Prachidevkar-fx3qk 13 днів тому +2

    मोठे भाऊ ख खरोखर खखखर बोलले

  • @urmilakashilkar5684
    @urmilakashilkar5684 13 днів тому +2

    अगदीच बरोबर 👌👌👍👍

  • @nstutorials8347
    @nstutorials8347 13 днів тому

    काय बोलावे सुचत नाहीये फौजिना बघून इतका आनंद झाला. मी पण एक वेळेला अशीच वाट बघत बसायची मागचे जुने दिवस आठवले ते क्षण पुन्हा ताजे झाले . ध्रुव खूप खुश झाला आणि स्वाती तर खूपच खूष. दाजीनी खुप छान माहिती दिली father's day बद्दल नवीन generation लां.allover सगळी फॅमिली खुप गोड आहे ❤❤❤❤❤

  • @ShilpaShinde-mg4iy
    @ShilpaShinde-mg4iy 13 днів тому +1

    Kup chan sandesh dila ahe aaj dada ni fathers day aaj kup garj ahe as koni tari samjun sangaychi karn aaj life style change zali ahe kharch kup chan avatal mulana changlya vait goshti samjun sagl kalachi garj ahe kup chan tai dada

  • @sagarpriyakatke-ld6lm
    @sagarpriyakatke-ld6lm 13 днів тому +1

    आर्यन किती शांत आणि समजुतदार आहे ग ताई 😊

  • @sandeepchaudhari1757
    @sandeepchaudhari1757 13 днів тому +2

    आमचे फौजी छान आणि त्यात तुमची साथ भारी

  • @sushmakawade7763
    @sushmakawade7763 13 днів тому

    V nice video khup cchan vatel fauji na begun father day Ch celebration v nice , cute family❤❤

  • @dr.jyotipawar2820
    @dr.jyotipawar2820 13 днів тому

    मोठ्या फौजी cha जंगल विला पर्यंत cha प्रवास अगदी सहज होता की संघर्ष करावा लागला..त्यांचा हा प्रवास ऐकायला नक्की आवडेल...छोटे फौजी आल्याचा खूप आनंद झाला 😊

  • @parvatichemte7075
    @parvatichemte7075 13 днів тому +11

    ताई मोठा मुलगा कितव्या इयत्तेमध्ये आहे खुप संस्कार आहेत त्याच्याकडे बाकी सगळे छान👌👌

  • @KanchanKale-pp5di
    @KanchanKale-pp5di 13 днів тому

    Tumche gar tar Sundar ashech pan tyachapesa Sundar tuma salache vichar ahet kiti manmokale rata sagle❤

  • @mohininaik2779
    @mohininaik2779 13 днів тому +3

    Dajinche vichar khupach chan ahet Mast sangitle

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 13 днів тому

    आदर्श कुटुंबाकडून सर्वांनी घेण्यासारखे आदर्श
    मार्गदर्शन 🙏 दोघी बहिणींना व फौजींना सलाम 🙏🙏👍
    असेच एकमेकांना बांधून रहा.❤❤

  • @smitaingawale2688
    @smitaingawale2688 11 днів тому

    Khup khup abhinandan chote phaujinch 🎉🎉
    Mothya dadanni pn khup chan kan ughadani keli ajachya tarun pidhichi
    Ata sagale enjoy kara chote phaujin sobat

  • @user-cy3ln9ue4h
    @user-cy3ln9ue4h 13 днів тому

    छोटे फौजी घरी आले खूप छान वाटलं. खूप छान व्हिडिओ. मोठे फौजी त्यांनी फादर्स डे निमित्त खूप छान माहिती दिली.

  • @nandadhonde6043
    @nandadhonde6043 13 днів тому +1

    खूप छान माहिती दिली कीती छान

  • @BhartiSahane-qr9eg
    @BhartiSahane-qr9eg 13 днів тому

    सगळ्यात जास्त तुमच्या मोठ्या मुलांनी खूप लक्षपूर्वक ऐकलं आहे ज फौजी साहेबांनी फादर बद्दल बोलले खूप छान सांगितलं खूप ऐकण्यासारखं होतं❤❤

  • @ashwinibhairat4870
    @ashwinibhairat4870 13 днів тому +2

    फौजी आले खूप आनंद झाला दाजिंनी मुलांना फादर्स डे निमित्त खूप छान माहिती सांगितली 👌👌

  • @dhanshreesathe3216
    @dhanshreesathe3216 13 днів тому

    खुप छान व्हिडिओ 👌👌होता ताई सगळ्यांना आनंदी पाहून खुप छान वाटलं ❤❤

  • @purnima9253
    @purnima9253 12 днів тому

    tumchi teenhi mulancha expression khup emotional karanare hota dhruv che papa aale tehva

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 13 днів тому

    Khupch khupch khupch Chan video 👌💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @vishalisangle3855
    @vishalisangle3855 13 днів тому +1

    स्वातीताई खुश रहा

  • @poojasalunke101
    @poojasalunke101 13 днів тому

    मोठे फौजी खूप छान सांगितले barobar आहे फौजी तुमचं खुप छा न

  • @veenajadhav7534
    @veenajadhav7534 13 днів тому

    Fauji aale khup mast vatl aata full enjoy kra dhurvbal khup khush aahe asch sgle aandi raha god bless you

  • @vinayakpatil8553
    @vinayakpatil8553 13 днів тому

    Welcome bhauji 🎉🎉 mast 👌👌

  • @gajananmore2953
    @gajananmore2953 13 днів тому

    12:33...पणजोबा आणि पणतू ..❤ Adorable bonding in dhruv and aajoba!!😃🤩 उतारवयात आणखी काही लागत नाही.तुम्ही दोन्ही स्त्रिया कर्तृत्ववान आहात म्हणून तुमच्या मुलांमधे इतका आदर,प्रेम व हक्क त्यांच्या आजोबा-आज्जी बद्दल तुम्ही रुजवू शकला आहात. त्यात जर घरातील कर्ता पुरुष मोठ्या फौजींसारखा असेल व लहान भाऊ राजूंसारखा भावाच्या शब्दाला मान देणारा तर मग कसलीच कसर उरत नाही आणखी काय लागतं एका आनंदी सुखी कुटुंबासाठी 😇

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 13 днів тому

    Happy father s day. Good advice from bro. All u enjoy ur time.

  • @jyotivingale6075
    @jyotivingale6075 13 днів тому +1

    Nice vlog

  • @AnnapurnaBamankar
    @AnnapurnaBamankar 13 днів тому

    खूप छान मार्गदर्शन सांगितले मोठ्या फौजीनी

  • @KaleDaDa-vb7hr
    @KaleDaDa-vb7hr 13 днів тому +1

    फादर्स डे सेलिब्रेशन खूप छान झाले❤

  • @truptiekude9260
    @truptiekude9260 13 днів тому +1

    Dadan che vichar khup chan aahet .

  • @shravanjaybhaye9199
    @shravanjaybhaye9199 13 днів тому

    ताई फौजी ना आलेल्या पाहून खूप छान वाटलं सगळ्यांना आनंद झाला आम्हाला पण आनंद झाला अंतकरण भरून आलं त्यांना बघून

  • @sarikamankar271
    @sarikamankar271 12 днів тому

    फोजी आले आणि वातावरण आनंदी झाले

  • @varshashedge6619
    @varshashedge6619 13 днів тому

    Bharti dajini kiti chan samjaun sangitle saglyana mulana pan ani gharchyana pan kharechch Dhoni FOUJI GREAT 👍 👌 Khup chan vichar mandle waaaaaaa SALAM dohni FOUJI NA

  • @ManjushreeSapkal
    @ManjushreeSapkal 13 днів тому +1

    आमचे फौजी खुप सिलीम सुंदर खुप भारी

  • @user-pf7qq5vh6h
    @user-pf7qq5vh6h 13 днів тому

    Khup chan bhet dhruvchi

  • @shobhagosavi4179
    @shobhagosavi4179 13 днів тому +1

    खूपच छान होता आजचा व्हिडिओ दादांनी खूप छान माहिती सांगितली👍🙏👌🙏 ध्रुवबाळ खूप खुश👍🥰😘😊

  • @mangeshnagare5193
    @mangeshnagare5193 13 днів тому

    ताई आणि दादा हे दोन शब्द👌👌👍 सांगितल्याबद्दल मी तुमची आभारी आहे हे जे बोलले ते रियल मध्ये असंच चालेल आहे पण यातुन सगळ्यांनी जे बोललेत दादा ते सगळं मुलांनी घ्यायला पाहिजे त्यातुन काही तरी शिकायला पाहिजे परत एकदा धन्यवाद दादा हो आणि फौजी ची लाइफ फार अवघड आहे सलाम तुमच्या कार्याला 🎉👌👌👏❤🙋🙏🏻 हो आणि तुमचं जंगल विला पण खूप छान आहे

  • @user-zy1jr4me8y
    @user-zy1jr4me8y 13 днів тому +1

    खूप छान सांगितले

  • @neetapatil149
    @neetapatil149 13 днів тому

    Dadani khup chan msg dila 🎉

  • @user-sl6uc8lf8b
    @user-sl6uc8lf8b 13 днів тому

    छोटे फौजी आले खूप आनंद तुमच्या बरोबर आम्हाला पण झाला मोठे फौजी जे सांगत होते खूप छान तुमचे कुटुंब खूप संस्कारी आहे ,दोन्ही फौजीना सेलुट

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 13 днів тому

    खूप छान व्हिडिओ भारती सलाम फौजी ला आणि पुर्ण फॅमिली ला छोट्या मुलाला ❤❤❤❤❤

  • @ashwineeyeole1326
    @ashwineeyeole1326 13 днів тому +1

    Dada khup chan bolle father's day baddel 😊aryanche pappa. Kharch mukankdun kontyach gift chi apeksha naste tyat tr fauji asunahi dadans kontech vyasan nahi he is the brave man

  • @1989poonambadhe
    @1989poonambadhe 12 днів тому

    खूप छान बोलले दादा तुम्ही 👏👏

  • @shobhagajare-bm1pt
    @shobhagajare-bm1pt 13 днів тому

    दुर्वाचे मोठे पप्पा खूप खूप फादर डे च्या खूप खूप शुभेच्छा जावईबापू फौजी घरी आले खूप खूप आनंद झाला आमच्या घरातली खूप खुश आहेत

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 13 днів тому +2

    स्वाती खूपच खुश दिसत आहेस ग, नवऱ्यापासून दूर राहण्याच दुःख खूप मोठं असत , पण तुझ्यासोबत तुझी पूर्ण फॅमिली आहे , फौजि घरी आल्याचे बघून मन भरून आलं आज,दादांनी लाख मोलाचं मार्गदर्शन दिल आजच्या तरुण पिढीला❤❤❤

  • @aaplkichen_1234
    @aaplkichen_1234 13 днів тому

    Tai khup chan family ahe tumchi एकच नंबर ✨✨