Vishal Bagale Borewell, बोअरवेल ला पाणी वाढविणे.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • "ABP माझा" मध्ये संपादक श्री. राहुल कुलकर्णी यांनी बोअरवेल ला पाणी वाढविण्या संदर्भात केलेल्या बातमी मुळे बरेच शेतकरी मित्र हे श्री. विशाल बगले यांना फोन करत आहेत, त्यामुळे त्यांचा फोन नेहमी व्यस्त येत आहे. आपण सर्वासाठी खास आता ४ नवीन संपर्क क्रमांक आम्ही देत आहोत. कृपया आपल्या बोअरवेल च्या समस्येबद्दल या नवीन नंबर्स वर संपर्क करणे. "818 095 5070, 917 265 5070, 755 831 5070, 775 891 5070" "ABP Majha" #Nitingadkari #rahulkulkarni #ABPMajhaVideos #borewell #waterstory #abpmajha #rahulkulkarni #VishalBagle #nitingadkari

КОМЕНТАРІ • 193

  • @amolhargude
    @amolhargude 13 днів тому +1

    सर मी मुंढवा पुणे येथून आपणास धन्यवाद देतो. मी दिनांक ९. ८. २०२४ला बोअरवेल रिचार्ज करून घेतला आहे. आमचा बोर सदारण २० मिनिट चालायचा . आमचा बोर २००६ साली गेटला होता पाणी कधी ही कमी झाले नाही पण या ऊनळ्यत फार कमी झाले . सर तुमचा विडिओ बघितला कॅल केला . सर्व माहिती सांगितली . तुमची माणसे येऊन बोअरवेल रिचार्ज करून दिला . पाण्याच्या पातळी त वाढ झाली. सर तुमचे खुप खूप धन्यवाद.

  • @shashankjain4091
    @shashankjain4091 4 місяці тому

    धन्यवाद 🙏🏼🌹🙏🏼

  • @shashankjain4091
    @shashankjain4091 4 місяці тому

    लातूरला visit कवा असते

  • @santoshmohite4180
    @santoshmohite4180 Рік тому +3

    Really you are doing great sir for farmer and being intrest in farming I know the pain of farmer for water
    Hats off❤

  • @sureshpawar271
    @sureshpawar271 Рік тому +4

    सर तुम्ही टीम तयार करा ना म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सेवा देता येईल,टिमला चांगल प्रशिक्षण द्या

  • @prashanttamhan9089
    @prashanttamhan9089 Рік тому +2

    मी आपल्या whatsapp वर माहिती दिली परंतू काही मार्गदर्शन लाभले नाही मला दुसऱ्या कडून पाणी घ्यावे लागत आहे होऊ शकते अरधे पीक वाळू शकते आपले मार्गदर्शन आवश्यक आहे

  • @uddhavnirwal3402
    @uddhavnirwal3402 Рік тому +11

    तुमची फीस घेऊन केमिकल पाठवले तर
    सगळ्यांपर्यंत पोचता येईल सर 🙏🙏

    • @maheshmadrewar6494
      @maheshmadrewar6494 Рік тому

      कशाला ,काही उपयोग होत नाही

  • @syedaziz5526
    @syedaziz5526 5 місяців тому

    Sar bor dry gaya kiya kare 1mahina hogaya bor karke koi soloution

  • @govindshelke2256
    @govindshelke2256 Рік тому +1

    सरांना माझा असा प्रश्न असा आहे की जर आपला बोर जर फक्त दहा मिनिटे चालत असेल तर तो बोर दुसऱ्या बोर मधील पाणी अथवा नळाचे पाणी सोडल्यास बोर चे पाणी वाढेल का!

  • @malharikor220
    @malharikor220 Рік тому +2

    विशाल बगळे साहेब ठाणे जिल्ह्यामध्ये एखादी भेट द्या..आम्ही आपल्या सेवेची आतुरतेने वाट पाहतोय

  • @govindshelke2256
    @govindshelke2256 Рік тому +5

    सर जानेवारीपासून ते डिसेंबर पर्यंत बोअरला फक्त दहा मिनिटे पाणी येते.आणि मी दुष्काळग्रस्त लातूर िल्ह्यातील नळेगाव येथे राहतो व मी तुमची देवा सारखी वाट. पाहतोय.

    • @maheshmadrewar6494
      @maheshmadrewar6494 Рік тому

      मि सुगाव येथे कालच्या 17 तारखेला हा प्रयोग केला काहीही फरक पडला नाही

    • @govindshelke2256
      @govindshelke2256 Рік тому

      @@maheshmadrewar6494 ksky

    • @govindshelke2256
      @govindshelke2256 Рік тому

      @@maheshmadrewar6494 no dya na sir

  • @dhananjayskawade2556
    @dhananjayskawade2556 Рік тому

    Sir 215 ft bore fel Gela
    Pashan lag lay 24 tasat 2,3mint chalto bore
    Bore chalu shakto ka sir

  • @pankajsinghparihar1
    @pankajsinghparihar1 Рік тому +3

    Dear sir please provide your franchise in rajasthan

  • @angadshinde7958
    @angadshinde7958 Рік тому +2

    विशाल सर आमचे बोर 340 पुट आहे फेब्रुवारी ते जून पर्यंत 10मिनिट चलते

  • @babasahebkatkar6560
    @babasahebkatkar6560 Рік тому +2

    सर मी सातारा येथून आपणास धन्यवाद देतो. आज मला सुधा बोअरवेल रिचार्ज करून हवी आहे. बुकिंग साठी माहिती देण्यात यावी.🎉

  • @leenagangurde7813
    @leenagangurde7813 8 місяців тому

    Sir me kalch boar marla boarla pani lagla nahi 405 feet marla ya var kahi upay aahe ka

  • @rahulsable9639
    @rahulsable9639 12 днів тому

    जानेवारी महिन्यात माझा बोर बंद पडतो

  • @rajvanjare.5963
    @rajvanjare.5963 Рік тому +1

    तुम्ही दिलेले एकही नंबर लागत नाही,कायम व्यस्त आहे, आमचं कॉन्टॅक्ट होऊ शकेल का, कृपा करून सागा, आम्ही समजू शकतो आपण खूप व्यस्त आहात परंतु एकदा बोलणं झालं असत तर खूप चांगलं झालं असत,

  • @santoshkshirsagar1610
    @santoshkshirsagar1610 6 місяців тому

    Very Good Information..!

  • @chitrajadhav1961
    @chitrajadhav1961 10 місяців тому

    माझे बांधकाम चालू आहे ,पाणी खूप आवश्यक आहे प्लीज फोन चालू करा

  • @rakeshnannaware7224
    @rakeshnannaware7224 Рік тому +1

    खुप छान संशोधन 🙏🙏🙏

  • @malharikor220
    @malharikor220 Рік тому +1

    मला पाण्याची नितांत गरज आहे..तरी कृपया शक्य तेव्हढ्या लवकर माझ्या गावी कल्याण तालुका mamnoli गावाला भेट द्या साहेब

  • @prathamesh9851
    @prathamesh9851 Рік тому +1

    All The Best Sir, Proud of You.

  • @maheshmadrewar6494
    @maheshmadrewar6494 Рік тому +2

    आम्ही लातुर येथे दोघा तिघांनी हा प्रयोग दिं 17/4/23 रोजी केला होता पण काहीच फरक पडला नाही आमचे पैसे तर वेस्ट गेले .

    • @sanjaymete8065
      @sanjaymete8065 9 місяців тому

      Tumcha number deta ka bolayche aahe

  • @chandrkantgarad5926
    @chandrkantgarad5926 Рік тому +1

    फारचृ छान काम करत आहात सर.

  • @umeshsonvane836
    @umeshsonvane836 Рік тому

    लोहार तालुका धाराशिव जिल्हा एकोंडी हे गाव आहे माझे पण बोअरवेल पाणी थोडावेळ फुल येते नंतर
    उचकी देत चालतो तुमच्या कडून बोअरवेल चे पाणी वाढीसाठी काम करायचे आहे पण सध्या अडचणी मुळे नंतर करतो नक्की च तुम्हाला फोन करतो

  • @dattatraysamble5688
    @dattatraysamble5688 Рік тому

    विशाल बगळे यांनी संपर्कासाठी जे चार मो. नंबर दिलेले आहेत. ते चारही नंबर कायमचे बंद आहेत. म्हणजे आपण शेतकऱ्यांची चेष्टा करत आहात

  • @roshanchavan8068
    @roshanchavan8068 9 місяців тому

    सर तुम्ही स्वतः ट्रेनिंग द्या त्यासाठी तुमच्या सोयीनुसार मुलांना निवडून तुमच्या माध्यमातून ट्रेनिंग देऊन तुम्ही त्यांची टेस्ट घ्या नीट पारखून पाहा नंतर त्यांना जिथे गरज असेल तिथे पाठवा कारण पुढे जास्त गरज भासणार आहे.
    मी स्वतः विरार मध्ये राहतो इथे तर खूपच गरज आहे.
    तुम्ही ट्रेनिंग देणार असेल तर मी स्वतः येऊन ट्रेनिंग घेऊन होईल तेवढं योगदान या मोहिमेत देईन.
    कमेंट रिप्लाय द्या त्यानंतर काँटक्ट नंबर शेअर करेन
    धन्यवाद सर.

  • @pradeepgirme3891
    @pradeepgirme3891 Рік тому +1

    सर आपण फार छान काम करीत आहात

  • @amarlawand2109
    @amarlawand2109 Рік тому

    सर सातारा पुसेगाव मध्ये येणार आहे का

  • @akhilshaikh8554
    @akhilshaikh8554 8 місяців тому

    तुमचा फोन लागत नाही मला तुळजापूर तालुक्यातील सलागरा दिवटी येथे दोन बोर ची ट्रीटमेन्ट करायची आहे

  • @pavanchopade6182
    @pavanchopade6182 11 місяців тому

    Phone chalu kerya kidhe chalu kernar hay tare sagnar sar borwall docter

  • @mirahande4690
    @mirahande4690 Рік тому +1

    विशाल सर तुमचे चार ही नंबर बंद आहेत..संपर्क होत नाही..

  • @anildhaigude9476
    @anildhaigude9476 7 місяців тому

    I want this tritment

  • @nitinsale5787
    @nitinsale5787 Рік тому

    Sir आपण जे 4 नंबर दिले आहेत त्यांना call लागत नाही.

  • @dattadhawale4959
    @dattadhawale4959 Рік тому

    Sir I want to do this treatment

  • @ShraddhaDevadhe-j7z
    @ShraddhaDevadhe-j7z Рік тому

    सर मी चाकण वरून बोलत आहे मी तीन बोर घेतले माझ्या एकाही बोरला पाणी नाही एक बोरला अगदी 20 ते 30 मिनिटं बोर चालतो सर मी तुमच्याशी खूप वेळेस कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला एकही नंबर लागत नाही प्लीज सर प्लीज सर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा

  • @basavanappakotali9630
    @basavanappakotali9630 Рік тому

    सर माझ्या शेतात बोर आहे त्याला पाणी थोडे कमी मारते आहे त्याला पाणी फुल्ल यायला काय करायचं ते सांगा.

  • @amoljadhav912
    @amoljadhav912 Рік тому

    Sir congratulations ,
    Sir product kuthe miltil

  • @NitinNandgaonkar-y7q
    @NitinNandgaonkar-y7q Рік тому

    माझ्या दोन बोअरवेला पाणी खुपच कमी आहे.त्या मधील एक बोअरवेल एप्रिल २३ ला ६००फूट खोल असुन फक्त ५ मी. चालते , कृपया तुमची पाणी वाढवण्यासाठी सर्विस मिळावी

  • @sureshdhekane5690
    @sureshdhekane5690 7 місяців тому

    Come to Yawatmal Dist.

  • @pankeshmane3340
    @pankeshmane3340 Рік тому

    Sir mala sudha bore recharge karaychai, kay process ahe

  • @rahimhawaldar8945
    @rahimhawaldar8945 Рік тому

    सर सोलापूर मध्ये कूठे राहयला आहात.

  • @vijaykumarkapse4808
    @vijaykumarkapse4808 Рік тому

    Sar tumcha video video bahut khoob Anand johala..

  • @rangnathraoshinde8343
    @rangnathraoshinde8343 5 місяців тому

    बळीराजा.रामराम.बळीराजाच.भल.करनारे.लोक.फार.कमी.आहेत.आपन.हाती.घेतलेले.हि.एक.बळीराजाची.सेवा.आहे.आपन.करत.राहावे.आपनास.विनंती.आहे.प़तेक.जिल्यात.तुमचा.एकव्यक्ती.तयार.करा

  • @rajuhinde4066
    @rajuhinde4066 Рік тому

    Sar Latur la bhet kadi aahe

  • @Baysthakur1
    @Baysthakur1 8 місяців тому

    Very👍👍 nice 👏👏sir

  • @vishalpoultryform845
    @vishalpoultryform845 Рік тому +1

    चार दिवस झाले फोन करतोय फोनच लागत नाही

  • @shrikantkhade2707
    @shrikantkhade2707 8 місяців тому

    Hyancha chalu aslela phone no asel tr dya..

  • @SubhashKulkarni-o8r
    @SubhashKulkarni-o8r Рік тому

    Sir tumacha Aak pan number lagat Nahi ahe please dusara number day.
    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mangalajab-hw5uv
    @mangalajab-hw5uv Рік тому

    सर‌ तुमचे सर्व नंबर कवरेज एरिया चा बाहेर दाखवत आहेत.तुमच नवं नंबर किंवा पत्ता द्या

  • @dhumalmadhukar3139
    @dhumalmadhukar3139 Рік тому

    Laturla yeta ka sir

  • @official_neha_w
    @official_neha_w 7 місяців тому

    तुमची टीम सद्या आमच्या हित वांगी (खुर्द) ता.भूम येथे आलेली आहे

  • @sujitkokani8173
    @sujitkokani8173 Рік тому

    आमची बोर मार्च महीना आला की पानी कमी होते। आनी दोन महीने दोन तीन तास चलते
    बोर ला लगभग २० वर्ष झाली आहेत
    नवीन बोर कढ़नाया सारखी परिस्थिति नाही
    ट्रीटमेंट ची अत्यंत गरज आहे
    सुजित कोंकणी, तालुका नवापुर , जिल्हा
    नंदूरबार,🙏🙏

  • @mahibubbhusnur2563
    @mahibubbhusnur2563 8 місяців тому

    Saheb phone uchala ki kiti Vela call kelo aamhi

  • @subhashgayke864
    @subhashgayke864 9 місяців тому

    फोन लागत नाही किंवा मॅसेज जात नाही

  • @tatyajedhe4510
    @tatyajedhe4510 Рік тому +1

    विशाल सर तुमचा नंबर व्यस्त सांगत आहे आम्ही तीन दिवसापासून कॉन्टॅक्ट करत आहोत

    • @someshaski5092
      @someshaski5092 Рік тому

      सर एकही नंबर चालू नाही.

  • @nandaninalbale3962
    @nandaninalbale3962 Рік тому

    Saheb🙏🏻tumcha number lagat nahi
    Amchya 4bore ahet.plz Chandrapur la ya🙏🏻🙏🏻

  • @pramodraut7894
    @pramodraut7894 Рік тому

    सर नंबर द्या सर मला व माझा बोलला पाणी नाही फकत दहा मिट पाणी चलत आहे

  • @somanathgitte5948
    @somanathgitte5948 Рік тому

    Sar Nabar milel ka sar mi parli cha Aahe

  • @shivajibagul7398
    @shivajibagul7398 7 місяців тому

    हे काम सरकार चे आहे शेतकरी अडचणीत आहे म्हणून आपणास काॅल करतात सरकार कडे मोठी यत्रना आहे

  • @pritgavit8510
    @pritgavit8510 Рік тому

    Sir मि कॉल करत आहे तुम्हाला पण तुमचा नंबर बंद दाखवत आहे.
    मेल केला पण फेल दाखवत आहे plz हेल्प करा

  • @pratikpawar2267
    @pratikpawar2267 Рік тому

    सर तुम्ही महाडला येणार आहेत का

  • @rajbansode3820
    @rajbansode3820 Рік тому +10

    विशाल सर तुम्ही जे 4 पण नंबर दिले तो एकही नंबर लागत नाही

    • @vishalbagale3426
      @vishalbagale3426 Рік тому +2

      नंबर सुरू आहेत पण ते देखील व्यस्त असतात. कृपया प्रयत्न करा..

    • @kantrojoshi5898
      @kantrojoshi5898 Рік тому

      मि कातंराव धोडोपतं जोशी रा पो शिराढोण जि. नांदेड चा राहणार आहे. म 2122 मे मध्ये बोर580 फुट. केला आहे पाणी 2 /5 मिळाले होते पण2
      डिसेंबरला एकदमच बारीक धर झाली आहे

    • @someshaski5092
      @someshaski5092 Рік тому

      सर एकही नंबर चालू नाही खूप वाईट वाटते

    • @someshaski5092
      @someshaski5092 Рік тому +1

      ​@@vishalbagale3426 सर एकही नंबर चालू नाही खूप वाईट वाटते

    • @varshabandgar7748
      @varshabandgar7748 Рік тому

      Chalu nahit nmbar 1 pn

  • @snehalnagane1998
    @snehalnagane1998 Рік тому

    फोन लागत नाही कुठल्या ही नंबर वर

  • @vishalnaikwade6333
    @vishalnaikwade6333 Рік тому

    Sir phone lagat nahi nambar lagata nahi

  • @rameshzole4649
    @rameshzole4649 Рік тому

    सर आम्हाला तुमच्या संग बोलायचं आहे फोन कधी करू

  • @vijaykumarkapse4808
    @vijaykumarkapse4808 Рік тому

    Vishal sar tumchi tabadtob tarikh milel ka.

  • @BalumbengadeBengade
    @BalumbengadeBengade 5 місяців тому

    नंबर

  • @SKTalasari6459
    @SKTalasari6459 Рік тому

    Mla liquid bhetel ka khup argent aahe zade Maru lagli aahet panyachya bahava mule

  • @babushinde4770
    @babushinde4770 Рік тому

    सर तुमच्या नंबर लागत नाही आमच्या बोर ला पाणी कमी येत या तर मला पण कराच आहे गाव मलावडी तालुका मान जिला सातारा तार साहेब कधी भेट द्याचाल

  • @gaytri5704
    @gaytri5704 Рік тому +1

    पाडूरंग हरी सर आमचे दोन बोर आहे थोड लवकरात लवकर या सर

  • @vijayadsul4088
    @vijayadsul4088 Рік тому

    Address dya

  • @jagannathlavate
    @jagannathlavate Рік тому

    खूप छान

  • @pravinchafley3247
    @pravinchafley3247 Рік тому

    I am Pravin Chafle from datala kosara chandrapur maharastra, I want to increase my borewell water

  • @BALUMANOHARRATHOD
    @BALUMANOHARRATHOD Рік тому

    सर तुमचे 1 ही फोन लागतं नाहीं
    सर हे तरि संगा की आमच्या कडे कधि येणारं आहेत

  • @tukaramsaste8835
    @tukaramsaste8835 Рік тому

    Sir tumchyashi contact hot nahi Pl no dya

  • @dilipparulekar2507
    @dilipparulekar2507 Рік тому +2

    यांचा फाेन कधीच लागत नाही मी यांना ट्यॅक्स माॅसेजपण केला पण काहीच रीप्लाय नाही.

    • @GaneshDhakne-yo8tc
      @GaneshDhakne-yo8tc 8 місяців тому

      मला फोन करा मी नंबर टाकतो

  • @maheshshanbhag9443
    @maheshshanbhag9443 Рік тому +1

    Sir
    तुम्ही ज्या पण जिल्हा मध्ये बोअर ट्रीटमेंट देण्यासाठी जाता त्यांच वेळी जिल्ह्यातील शक्य तेवढ्या लोकाना सर्विस द्या , कमी वेळात जास्त बोअर कवर करता येतील

    • @maheshshanbhag9443
      @maheshshanbhag9443 Рік тому

      मी कोल्हापुर चा आहे ,
      कोल्हापुर जिल्ह्यात येताना मला संपर्क करा

    • @amolbhand23
      @amolbhand23 Рік тому

      Kolhapur mdhe kuthe rahta ...

  • @vishalkale5412
    @vishalkale5412 Рік тому

    सर आपण दुलेल्या मोबाइल क्रमांकवर एकदाही फोन लागत नाही , काय कारण आहे सर please

    • @vishalkale5412
      @vishalkale5412 Рік тому

      लवकर क्रमांक सुरू करा

  • @avinashtokalwad6105
    @avinashtokalwad6105 Рік тому

    मोबाईल नो लागत नाही सर

  • @Ajay-jm9li
    @Ajay-jm9li 8 місяців тому

    सर पाणी वाढले नाही अजून

  • @bhatupatil8514
    @bhatupatil8514 Рік тому

    सर फोन लागत नाही

  • @chandrkantgarad5926
    @chandrkantgarad5926 Рік тому

    मी लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात बोरोळ या गावचा आहे. चंद्रकांत धोंडीबा गरड

  • @pnmusic5666
    @pnmusic5666 3 місяці тому

    Phone No pathva

  • @tanajisurve6051
    @tanajisurve6051 Рік тому

    Sir tumcha call lagat nahi

  • @sureshpawar271
    @sureshpawar271 Рік тому

    तुमचा फोनच लागत नाही सर

  • @amolgujar7148
    @amolgujar7148 Рік тому

    फोन लागत नाही

  • @vaijinathgapat
    @vaijinathgapat Рік тому

    सर मीकीतीही फोन केले पण फोन लागलानाही

  • @jagdishkumbhar2502
    @jagdishkumbhar2502 Рік тому

    फोन नंबर लागत नाही

  • @vishalpagire5509
    @vishalpagire5509 Рік тому

    Sir tumcha Call lagat nahi tumcha

  • @sureshtayde9275
    @sureshtayde9275 Рік тому

    Mi,murtizapur,distik,akola,yethe.rahto..maze
    Gharguti,bor,, band padle aahe
    Krupra lawkar madt Kara,.

  • @ram6GOK-w
    @ram6GOK-w 10 місяців тому

    आपण आम्हाला वेळ मात्र देत नाहीत .

  • @anilagle6434
    @anilagle6434 Рік тому

    Sir fees badal mahiti dya

  • @yogeshnaval3191
    @yogeshnaval3191 Рік тому

    सर तुमच्या नंबर पाठव

  • @kumarkadam3774
    @kumarkadam3774 Рік тому

    Sir sagle number switch off got ahet Amala tucha email id send Kara so ami amche sagle details tyacha send karto

  • @Monikakhandagale-zu1ce
    @Monikakhandagale-zu1ce Рік тому

    सर आमच्याकडे माझ्या घरी पण हाच प्रॉब्लेम आहेत .कृपया तुमचा नंबर पाठवा .

    • @dattatraysamble5688
      @dattatraysamble5688 Рік тому

      यांनी दिलेले नंबर लागतच नाही हे गरिबांची थट्टा करत आहेत

  • @chitrajadhav1961
    @chitrajadhav1961 10 місяців тому

    सर तुमचा चालू no द्या

  • @official_neha_w
    @official_neha_w 7 місяців тому

    महादेव वाघमारे

  • @aapkaautoengineer8748
    @aapkaautoengineer8748 Рік тому +1

    अहो सर तुम्ही दिलेले चारही नंबर बंद लागत आहेत त्या चारही नंबरचा काहीही उपयोग होत नाही!

    • @someshaski5092
      @someshaski5092 Рік тому

      सर एकही नंबर चालू नाही.