आयुष्य कशासाठी आहे. मा. इंद्रजीत (काकाजी) देशमुख सर | Mr. Indrajit Deshmukh (Kakaji) Speech
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- आयुष्य कशासाठी आहे. मा. इंद्रजीत (काकाजी) देशमुख सर | Mr. Indrajit Deshmukh (Kakaji) Speech
राम कृष्ण हरी...!!!
या चॅनेल वरील व्हिडिओ मार्फत समाज प्रबोधन करणे आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करणे हाच एकमेव उद्देश आहे.
आमच्या चॅनलवरील विडिओमुळे कुणाच्याही वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नाही.
कीर्तन प्रवचन ही महाराष्ट्रातील आणि देशातील एक अतिशय समृद्ध परंपरा आहे. भारतीय सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक जीवन समृद्ध होण्यासाठी कीर्तन परंपरेने फार मोठा हातभार लावलेला आहे. गेली शेकडो वर्षे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक, भावनिक आणि मानसिक पोषण करण्याचे काम हजारो कीर्तनकारांनी केलेले आहे आणि आजही करीत आहेत.
कीर्तन हे देव, देश आणि धर्म यांचा प्रचार प्रसार करण्याचे, युवापिढीवर संस्कार करण्याचे अतिशय उत्तम माध्यम आहे.
कीर्तन ही मनोरंजनाबरोबरच संगीत, नृत्य, साहित्य, कला, इतिहास, संस्कृती परंपरा यांचीही ओळख आपल्याला करून देतात. मानवी जीवनाला वळण लावण्याचे एक विलक्षण सामर्थ्य कीर्तनकलेमध्ये आहे. विशेषत: तरूण पिढीमध्ये कीर्तनाविषयी आवड आणि जाण रूजविता येईल यासाठी विविध प्रकारच्या कीर्तनांचे व्हिडिओ प्रदर्शित करण्यात येतील.
#pravachan
#indrajeetdeshmukh
रामकृष्ण माऊली .महाराज खरच एकदा तरी तुमच्या समोर बसून आयकाव असे वाटतेय तूमच्या बोलण्यात खरोखरीच मानसाच्या आयुष्यातील सत्यंता व केलेले कर्म काय आणि कसे असावे महाराज मी स्वतः संकट सोमवार केले आहेत देवधर्म केले आहेत मी रिटायर झाल्यावर मी भागवत कथा केली माझ्या परीने जे झाले ते मी चांगलेच केले असे वाटते तरी मी एकटीच आहे असे वाटते .
11:52
आपल्या सहवासात प्रत्यक्ष किंवा अशा शब्दानी राहिल्याने खरोखर धन्य वाटते
साहेब मी पूर्वी असं समजत होतो की मोबाईल हे वाईट दिसण्याचे एक साधन आहे. कारण बरेचसे मित्र मोबाईलवर वाईटच बघत असायचे. त्यामुळे मोबाईल कधीच अँड्रॉइड घेऊ वाटला नाही. पण कोरोना काळात माझ्या मायन जियो चा छोटा मोबाईल घेऊन दिला. आणि तेव्हापासून मी तुमची व्याख्याने, ऐकत आहे. जेव्हा जेव्हा मनात उदासी, अशांती वाटू लागली तेव्हा तेव्हा देशमुख सरांचे व्याख्यान ऐकून फारच, आनंद मनात आला.
खुपच छान, आपल्या गोड वाणीत जादू आहे.
Kup.chan.marg.darshan.kakashri.koti.koti.pranam.
सर्व समजते सर त्यांना चांगले कार्य करायची ईच्छा असली तर श्री चांगलं राहते नाही
|| राम कृष्ण हरी ||
| वंदन प.पूज्य काकाजी |
चोरगे मामा मलकापूर.
आदरणीय काकाजी🙏🙏
❤ छान वाटलं गुरुजी ❤❤❤
खुप छान...👌 राम कृष्ण हरी...🙏
खूपच छान सर
आपलं व्यक्यान श्रवण कराय मिळणे सुद्धा भाग्याचं आहे
भाग्यवान आम्हीं आपले व्यक्यांन श्रवण कराव या मिळाले ❤
सर तुमचे विचार खूप सुंदर आहेत थँक्यू सर
अप्रतिम प्रवचन महाराज रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी
Apratim pravachan atyant madur ani rasalvani dhanyawad sir 🙏🙏
,खूपच छान
काकासाहेब तुमची वाणी देखील तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आहे अंतरी निर्मळ, वाणी रसाळ
2:43 2:45 😅😅😅😅
@@uttamgawade8460 ??
@@uttamgawade8460 ji
घंटा
Khupach chhan
आम्हाला आमचे जीवन कशासाठी आहे
हे माहीत नाही
राम कृष्ण हरी
Farch chan nirupan
Ekat raha ase manala vatate
Shriram samarth,😂🌺💐🙏🙏🙏🍁🌼🌻
सुंदर असं व्याख्यान
❤
Loka sathi mahatwache
खूपच छान सांगितले👌👌🙏🙏🙏
Excellent speech sir
👌👌👌🙏🙏
ईद्रजित काका देशमुख यांच किर्तन
Sharirik garaja peksha manasik garaje ne manus dukhi hoto
आपला संपर्क नंबर हवा होता माऊली
😢 संपर्का करीता नंबर द्यावा
खूपच सुंदर