किती सुंदर बोलल्या आहात, अश्विनीताई तुम्ही! वीणाताई या दैवताबद्दल बोलणं यासाठीही वेगळी उंची हवी जी तुमच्याकडे नक्कीच आहे. अप्रतिम अनुभव ❤ डोळे पाणावले.
खूप छान. वीणाताईंच्या स्मृती उत्तम रितीने जागवल्याबद्दल अश्विनीताईंना मनापासून धन्यवाद! शिवाय घराणे वेगळे असूनही त्या अमुक एक घराण्याच्या गायिकेविषयी इतकं सुंदर, भरभरुन बोलणं हाही सुखद धक्काच आहे.
अतिशयगोड गळ्याप्रमाणेच गोड स्वभावाच्या विणाताई अगदी सरस्वतीचे रुप होत्या. मी एम् ए.त्यांच्याचमुळे झाले.अश्विनी ताई तुमच्या बोलण्यातून विणाताईचे अनेक पैलू ऐकायला मिळाले. धन्यवाद 🙏🙏
This film is about a renowned Marathi classical singer. It has to be in Marathi. If you are interested in learning about her, please learn some Marathi and watch this again.
"ABHINAV" was the title of 1984 programme held at Varanasi. Saeed Zafar, Rashid Khan, Rajendra Kulkarni, Ashwini ji, Veena tai, Irshad Khan, Sangita herself and Preeti Patel were the performers. I was the comperer.🙏🙏
Such an emotionally rich, sweet, inspirational narration! So much to learn, imbibe!
विदुषी , वीणा सहस्रबुद्धे.. बद्दल छान माहिती... धन्यवाद 🌹🌹❤
किती सुंदर बोलल्या आहात, अश्विनीताई तुम्ही! वीणाताई या दैवताबद्दल बोलणं यासाठीही वेगळी उंची हवी जी तुमच्याकडे नक्कीच आहे. अप्रतिम अनुभव ❤
डोळे पाणावले.
खूप छान. वीणाताईंच्या स्मृती उत्तम रितीने जागवल्याबद्दल अश्विनीताईंना मनापासून धन्यवाद! शिवाय घराणे वेगळे असूनही त्या अमुक एक घराण्याच्या गायिकेविषयी इतकं सुंदर, भरभरुन बोलणं हाही सुखद धक्काच आहे.
Ashwini tai is very sincere, soft spoken and cultured person. Always like to hear her profound statements
अश्विनीताईंचे गाणेही श्रवणीय, बोलणेही श्रवणीय, आठवणी हृद्य !
Khup chan memories of Legend singer by one of the Legend singer
अतिशयगोड गळ्याप्रमाणेच गोड स्वभावाच्या विणाताई अगदी सरस्वतीचे रुप होत्या. मी एम् ए.त्यांच्याचमुळे झाले.अश्विनी ताई तुमच्या बोलण्यातून विणाताईचे अनेक पैलू ऐकायला मिळाले. धन्यवाद 🙏🙏
mani
🙏🙏🙏👍👍👌🌹❤️
फारच सुरेख, डोळ्यासमोर चित्र उभे केले.
Chal changa.
हिंदी या अंग्रेजी में यदि होता तो और भी लोग समझ पाते ।
ua-cam.com/video/oUPPv83s_cU/v-deo.htmlsi=HgURBfP02h62Rxwl
This is a link of the documentary film with English subtitles...
This film is about a renowned Marathi classical singer. It has to be in Marathi. If you are interested in learning about her, please learn some Marathi and watch this again.
So many sweet memories.
"ABHINAV" was the title of 1984 programme held at Varanasi.
Saeed Zafar, Rashid Khan, Rajendra Kulkarni, Ashwini ji, Veena tai, Irshad Khan, Sangita herself and Preeti Patel were the performers.
I was the comperer.🙏🙏