Really good questions by Dr Nadkarni. Ashwinitai's explanations were par excellence and incredibly clear. Some of them actually evoked a 'wah' although this was an interview. I am grateful for the insights provided.
कलाकार "सर्जनशील" असल्यानंतर जुन्यातून नव निर्मिती कशी होते ही प्रकिया खूप सुंदरपणे या मुलाखतीत विषद केले गेले आहे, अश्विनीताई खूप बुद्धिमान गायिका आहेत हे वेगळे सांगायला नको.!!!!
ताई आपलं बोलणं खूपच गोड आहे.....आम्हाला (संगित, संशोधन यातील ज्ञान शून्य असणारे)सहजपणे समजावून सांगत आहेत..हा अनुभव घेतो...खूप आनंद मिळतो...🙏🙏🙏👍🎊
अप्रतिम
अश्विनी तुम्ही खूप सुंदर बोलता.
एखादी गोष्ट उलगडून सांगायची तुमची पद्धत मनाला खूप भावली.
she is so sweet... With great values and tremendous talent... Thank you 🙏
आश्विनीताई जितकं सुंदर गातात तितकंच सुंदर बोलतात. त्यांना छान बोलतं करण्याचं कसब आनंद नाडकर्णी सरांच!
अप्रतिम ...
किती छान प्रकारे उलगडून सांगतात अश्विनी ताई...
त्यांचा आवाज तर इतका गोड आहे....👌👌
खूप छान झाला interview मनमोकळ्या गप्पा झाल्या thank you, अजून ही ऐकायला आवडेल .
सहजपणे व सोप्या पद्धतीने केलेले विवेचन. अशा मुलाखती असल्या पाहिजेत. धन्यवाद!!!
अश्विनीताई तुमचं व्यक्तिमत्त्व आणि बोलणं खूप लोभस आहे.
ताई , अविश्वसनीय !!! विलक्षण !!! आश्चर्यकारक !!! 🎶🎼😔🙏🎼🎶🌹
Really good questions by Dr Nadkarni. Ashwinitai's explanations were par excellence and incredibly clear. Some of them actually evoked a 'wah' although this was an interview. I am grateful for the insights provided.
So cute, so blissful, so lovely she is !!
Questions and answers both are so nice🙏
सुंदर मार्गदर्शन . प्रणाम.
Khup kammal interview aahe ✨ both the interviewer and Ashwini jii🙏🏻
फार सुंदर विचार मिळाला!!
धन्यवाद 🙏🙏
Ashwini Tai....you are great...
खूप छान इंटरव्ह्यू ताई फार फ्रॅंक आणि आनंदी दिसल्या ....प्रणाम 🙏
आमच्या मनातील सगळ्या भयंकर प्राथमिक शंका विचारल्याबद्दल शतशः ऋणी आहोत
khup sunder bolta aapn dogha pn, thank you!
Beautiful interview... 🙏🙏🙏
Kiti sundar 🙌🏻🙌🏻🙌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम..... शब्दच नाहीत.
Thank you so much for sharing. Like
अप्रतिम
अप्रतिम....🙏🙏🙏
ह्या बोलतात पण किती सुंदर 👌
Mate 🙏🏻🙏🏻🎉
Thanks for uploading this video!
Great tai 🎉🎉🎉🎉
खूप छान👏✊👍
Please share the link for full interview
🙏🙏🙏🙏🙏
कलाकार "सर्जनशील" असल्यानंतर जुन्यातून नव निर्मिती कशी होते ही प्रकिया खूप सुंदरपणे या मुलाखतीत विषद केले गेले आहे, अश्विनीताई खूप बुद्धिमान गायिका आहेत हे वेगळे सांगायला नको.!!!!
विदुषी हे नाव देण्यात आले ते सार्थ आहे
RANGA rachananjali nahi...tya pastakacha nav ahe,RAAGA RACHANANJALI
फार च छान मुलाखत.धन्यवाद