आईच्या हातची खमंग आणि कुरकुरीत अळूवडी | Authentic Maharashtrian Recipe | Crispy Alu Vadi Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лис 2024

КОМЕНТАРІ • 578

  • @smitanaik7112
    @smitanaik7112 3 роки тому +33

    बाबे, अबबब! किती मोठाली पाने, पानांना पाहिल्या पाहील्या डोळ्याचे पारणेच फिटले.अग अळुवडी ची रेसिपी पाहण्या आधीच पानांनीच अळुवडी किती चवदार होणार हे सांगीतले. मस्त च अळुवाडी ताई धन्यवाद.

  • @musica.000
    @musica.000 3 роки тому +3

    मावशी रेसिपी एकदम मस्त. पानाच्या शिरा काढल्यापासून वडी तळल्या पर्यंत व्हिडिओ दाखवला. कित्ती detailed. धन्यवाद मावशी. कृष्णाई तुमच्या हाताखाली मस्तच
    शिकलिय. खरंच तुम्ही रेसिपी क्लास घ्या.

  • @rekhajadhav8514
    @rekhajadhav8514 3 роки тому +4

    बाबे आधी तुझ्या आईला आमच्या कडून धन्यवाद 🙏 खूप छान अळू वडी ची रेसिपी इतक्या सहज सोपी पध्दत आवडली तुझ्या आईची समजावून सांगितले ते सहज पणे लक्षात येते, अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघायला खूप आवडेल 👍😁

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 3 роки тому +7

    प्रेमळ हातांनी बनवलेली चवदार आणि खमंग अळू वडी 😋😋👌👌👌 नुसते बघूनच मस्त वाटतेय👍👍👍

  • @pansare9941
    @pansare9941 3 роки тому +6

    एक दम सुंदर अशी आळु वडि एक नंबर रेसिपी 👌👌👌
    आळु वडि रोल एकदम शार्प असारोल झाला आणि रोला फिनिशिग पण मस्त आली हॉटेल सारखी वडि तयार झाली मस्त आमच्या कडे आळु वडि सर्वाना ची आवडीची आहे तुमच्या पध्दतीने जरुर करू बघु आणि तुमच्या पध्दतीने बनवलेल्या रेसिपी आम्ही हमखास बाणवून बघतो 👍👍👍👍👍

  • @viditaredij170
    @viditaredij170 3 роки тому +4

    वाव खुप छान अळूच्या वड्या दाखवल्या तुम्ही गावी आहात हे नशीबवान आहे ताजी fresh अळुची पाने खुप छान दिसतात मुंबईत अजून पानं दिसत सुद्धा नाही. पाहून तोंडात पाणी आलं काकु.🙏

  • @rashmibeharevlogs4230
    @rashmibeharevlogs4230 2 роки тому +1

    किती मस्त अळुवडी छान पीठ जास्त लावलं म्हणून खूप छान वाटत आहे तुम्ही बोलता ते छान आवडते

  • @rupeshmandavkar1024
    @rupeshmandavkar1024 Рік тому +1

    Khoop chhan recipe Sangeet let alu vadi

  • @dhairyashilpatil5997
    @dhairyashilpatil5997 3 роки тому +3

    खूप छान पद्धतीने वडी करून दाखवली तुम्ही किती छान सांगितले खूप आवडलं तुम्ही लवकर च खूप प्रसिद्ध होणार 👍

  • @shrutikulkarni3318
    @shrutikulkarni3318 3 роки тому +10

    खूप छान आई.... नक्की करून बघणार... किती प्रेमानी सांगतात....

  • @narendramayekar8369
    @narendramayekar8369 3 роки тому +2

    खमंग चटपटीत अळूवडी एकच नंबर झाली आहे ताई बाबेला व अभीला पूढील वाटचालीसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा😋😋👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 3 роки тому +2

    नैसर्गिक वातावरणात तुमच्या रेसिपीज छान असतात. अळूवडी झकास आहे. तुझी फॅमिली मस्त हसरी आहे.

  • @darshana21
    @darshana21 3 роки тому +15

    खुप सुंदर रेसिपी💕
    धन्यवाद तुमचे🙏💕

  • @ranjanakadam3951
    @ranjanakadam3951 3 роки тому +1

    अळु वडीची पान खुपच छान .तुमचे बोलणे खुप आवडते टिपणीला उत्तर देताते खुप आवडते.धन्यवाद

  • @vidyajadhav5958
    @vidyajadhav5958 3 роки тому +5

    खूप छान केल्या आहेत अळूवड्या, तुम्हा दोघी मायलेकींची बोलायची style same आहे, छान वाटतं ऐकायला

  • @aparnaparmane9455
    @aparnaparmane9455 3 роки тому +2

    कित्ती प्रेमाने आणि आपुलकीने रेसिपी सांगत आहात सगळे.... खुप छान 👌👍

  • @vijayasamant6830
    @vijayasamant6830 2 роки тому

    खुप छान अणुवीज रेसिपी!
    नक्कीच आजच करुन बघणार!
    आई आणि लेकीने छान प्रत्यक्ष कृती आणि काॅमेंट्री करुन सांगितलेली अळुवडी रेसिपी.....
    करुन बघितल्याशिवाय चैन पडते काय आम्हांला,आजच करणार !

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 3 роки тому +2

    छान कुरकुरीत अळुवडी रेसिपी लाजवाब समजून सांगण्याची पद्धत छान आभारी आहोत

  • @dineshgamre3298
    @dineshgamre3298 3 роки тому +12

    Wow, मस्त खुसखुशीत सुंदर अळूवडी बनवली, परफेक्ट 👌👌. टेस्ट ला पण छान असणार! 👍

  • @prachichavan3212
    @prachichavan3212 3 роки тому +1

    केवढ मोठ्ठ पान आहे. वडीचा रोल बनविण्याची पद्धत छान आहे.नंबरात एक 👍👍

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 3 роки тому +1

    वा खूप खूप छान काकी अळुवडी एक नंबर पद्धत चांगली आहे मी पण अशीच करते पण चिंचेचा कोळ आणि गुळ घालून काकी तुम्ही पण खूप हुशार आहात

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 3 місяці тому

    अप्रतिम..... उद्या आम्हीं अशीच पद्धत वापरून अळू वडी करू... दुसर म्हणजे कोकम मिक्षर मध्ये वाटून नवीन पद्धत आणि पानांना पण आधी रस चोळून ते पण नवीन वाटल. धन्यवाद.

  • @chitragokhale9176
    @chitragokhale9176 3 роки тому

    आईनी अळूवडी रेसिपी खूप छान दाखवली.मला पानाला डायरेक्ट कोकम रस लावायची आयडिया आवडली.रोल पण खूप छान बनवला.केळीच्या पानात अळूवडी हेच सौन्दर्य आहे आपल्या कोकणचे.👌👌👌🥰.आई खूप छान समजवतात.असेच विडिओ टाकत राहा.बाबे खूप मोठी हो.तुला आणि अभीला अनेक आशीर्वाद

  • @poonamnaik298
    @poonamnaik298 Рік тому

    तुमच्या रेसिपी खूप सुंदर असतं मला खूप आवडतात तुमच्या सांगण्याची पद्धतही खूप छान आहे त्यामुळे त्या रेसिपी पटकन लक्षात राहतात अशाच छान छान रेसिपी आम्हाला बघायला आवडेल

  • @sgupte2681
    @sgupte2681 3 роки тому +12

    तुमचे घर मुंबई ला पाहिजे होतं, तुम्ही आणि कृष्णाई सुगरणच आहात, अप्रतिम वड्या.

  • @chitra1v1a1
    @chitra1v1a1 3 роки тому +9

    what i like the most about this mother daughter duo is their way of communication and explanation is so real n pure..stay blessed.

  • @snehalatakomath6412
    @snehalatakomath6412 3 роки тому +5

    खुप छान ताई मस्त पारंपरिक पद्धतीने माझी आई पण अशीच
    बनवते

    • @nehatawde6984
      @nehatawde6984 3 роки тому

      Khup chan aluvadi shikvaychi padhathi aavdli mast madhur boln

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 3 роки тому +10

    Shravna madhe mast mast recipes daakhvaa tumchya varieties, different recipes, different padhati baghaaylaa aavdel..thanks👍🙏

  • @nilamlakhan7409
    @nilamlakhan7409 2 роки тому

    अळू वडी रेसिपी छान पद्धतीने ‌समजावून सांगितल्या बद्दल धन्यवाद काकी तुमच्या सगळ्या रेसिपीज मी बघते मला खूप खूप आवडतात आणि त्याप्रमाणे सगळे बनवण्याचा प्रयत्न करते धन्यवाद मस्त

  • @sonalibhise1814
    @sonalibhise1814 Рік тому

    समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे
    खूपच सुंदर दिसत आहे

  • @sangeetadalvi32
    @sangeetadalvi32 2 роки тому

    खूप छान केल्या.एखादी कलाकृती सुंदर रेखाटने केल्या सारखी कृती दाखवली.खूप आभार ताई.

  • @vanitapawaskar4901
    @vanitapawaskar4901 2 роки тому

    अळूवडी खुपच छान झाली, तुमची सांगण्याची पद्धत फार छान आहे, कृष्णाई तुज्या आईच्या साडया फार छान असतात

  • @GeetaPhadke
    @GeetaPhadke 4 місяці тому

    कृष्णाई तू आणि आई खूप छान बोलता g. मला तुमची गोड भाषा...समजाऊन संगणेची पद्धत खूप आवडते. कित्ती निरागस
    आई मला खूप आवडते g.

  • @nirmalapatil5727
    @nirmalapatil5727 3 роки тому +4

    खुपच छान अळुवडी. पानपण मस्त मोठी आहेत .

  • @gurusanekar
    @gurusanekar 2 роки тому

    अगदी आईच्या मायेने समजावून सांगत आहेत 🙏🙏👍👍👌

  • @renukasawant9165
    @renukasawant9165 3 роки тому +1

    माऊली खुप छान पद्धतीने अळुवडी करून दाखवली अळुवडीपेक्षा तुमची मृदुभाषा खुप आवडली अळुवडीपेक्षा गोड वाटता तुम्ही 🌹🙏🌹

  • @sandhyakurde8972
    @sandhyakurde8972 3 роки тому +7

    बाबे आळूवडी बनवण्याची पद्धत खुप मस्त, ताईंना यासाठी धन्यवाद, तुला व अभीदादाला अशा छान छान रेसीपी बनवण्याचा वारसा तुमच्या आईकडून मिळालेला दिसताे, अशाच वेगवेगळ्या रेसीपी टाकत जा, आम्ही आतुरतेने वाट पाहताे आणि त्या करूनही पाहताे. तुमच्या चॅनलला माझ्या हार्दिक शुभेच्छा

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 3 роки тому +3

    Ek number Aluwadi.. जबरदस्त मस्त आहे lovely❤😊

  • @pushpabhagat4710
    @pushpabhagat4710 3 роки тому

    जेवढी सुंदर रेसिपी तेवढीच तुमची सुंदर बोलण्याची शैली आणि सादगी , खूप भरभरून शुभेच्छा ...👌👌👌👍

  • @vidyapawar191
    @vidyapawar191 3 роки тому +7

    Khoopach chaan 😋😋😋
    Explain pan chaan kelat👍👍👍
    Krushnaee tuzya aaiechi skin kiti chaan aahe.👌👌👌
    Thank you!!!Karun bhaghin...thank 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @sadhanabhagdikar5304
    @sadhanabhagdikar5304 2 роки тому

    अप्रतिम , समजावून सांगण्याची पद्धत छान आहे . 👌👌👌👍

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  2 роки тому

      Thank you , दीपावलीच्या खुप खूप शुभेच्छा😍🥳

  • @chandrakantsapkal7450
    @chandrakantsapkal7450 3 роки тому

    आई आणि ताई.
    आलू वडी रेसिपीला खुप छान
    समजावून सांगितले आहे .तुम्ही.
    धन्यावाद.

  • @aakankshasupal8469
    @aakankshasupal8469 3 роки тому

    व्वाह खूपच सुंदर, फोल्ड किती सोप्या पद्धतीने शिकवले👍👍👍👌👌👌👌

  • @ujjwalapansare9786
    @ujjwalapansare9786 3 роки тому

    वा आई फारच सुंदर वआकर्षक अळुवडी झाली तूम्ही सर्व बहिनी फारच सुगरन आहात. क्रूष्णाईच नाव मला फारच आवडल नाव तर छान पण कामात पण तेव्हडीच हुशार वा अशीच खुप प्रगती होवो तुझी.

  • @vaishalibhalwankar7639
    @vaishalibhalwankar7639 3 роки тому

    गोड शिरा, लाल भोपळ्याचे घारगे व काळ्या वाटाण्याची रस्साभाजी, चुलीवर केलेला मसाले भात, अळवाचे फतफते, चुलीवर केलेले तांदळाचे घावणे एक से एक अप्रतिम पदार्थ...👌 नक्कीच घरी करुन पाहीन.
    रेसिपीज सांगण्याची आणि समजावण्याची तुमची सर्वांची पद्धत एकदम सोपी व सुटसुटीत आहे.
    तुम्हां सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
    अशाच तुमच्या छान छान रेसिपीज आम्हांला पहायला मिळु दे.🙏🏻

  • @prakashgupte7548
    @prakashgupte7548 3 роки тому

    मस्त खुसखुशीत. झालीय अळूवडी अभिज किचनची स्पेशालिटी होईल ही अळूवडी 👌👌👌👌👌👏👏👏👏👏जेव्हा अभिज कीचन सुरू होईल आणि ते लवकरच सुरू होईल तेव्हा नक्की ठेवा. ज्योती गुप्ते

  • @vandanamogre8325
    @vandanamogre8325 Рік тому

    तुम्ही तिघेही खूपच मस्त पदार्थ बनवून दाखवता,अगदी चविष्ट.

  • @sumanraorane3467
    @sumanraorane3467 3 роки тому

    Evdya receipes pahilya pan tumchi ek no. Watli..sagle evda chuki chukich dakvtat .. pan tumhi savistar ani vevastit dakhvl.. khupach chan 😍

  • @Aimbotxtanny
    @Aimbotxtanny Рік тому

    रेसिपी खूप छान दाखवली आणि खूप छान एक्सप्लेन पण केली आहे.

  • @सुवर्णासाबळे

    खूप छान आळू वडी रेसिपी लाजवाब😋😋 ❤️ 😯 👌🏻 👌🏻 👍🏼

  • @veenag9638
    @veenag9638 3 роки тому

    मावशी खूपच सुंदर👌👌खरोखर स्पर्धेत पहिला नंबर येणारच. साधी, सोप्पी पद्धत. आणि तुमच्या टिप्स पण लय भारी. तुम्ही अळू वडीचे उंडे बनवून विकू शकता तुमच्या गाडीवर.

  • @ravikawade8450
    @ravikawade8450 3 роки тому +1

    खुप छान रेसिपी मावशी आळूवडी 👌👌

  • @nutanshelke9246
    @nutanshelke9246 3 роки тому +124

    रेसिपी तर खूपच छान असतात पण तुमची रारणीमान आणि बोलणे पण ऐकत राहावे वाटते तुमच्या चॕनेलला खूप शुभेच्छा भरपूर प्रगती होवो .

  • @suvarnakalamkar6940
    @suvarnakalamkar6940 Рік тому

    तुमच्या बोली प्रमाणे तुमची रेसीपी आहे सुदंर 👌👌👌

  • @baalah7
    @baalah7 3 роки тому +33

    Congratulations 23 K Subscribers 🙌🏼
    उत्कृष्ट अळूवडी🤤
    केळीच्या पानावर कुरकुरीत अळूवडी मस्त दिसल्या 👌
    काश तुम्ही आमचे बाजूवाले असले तर😇

    • @charusheelamhatre1901
      @charusheelamhatre1901 3 роки тому

      छान ,सुंदर, खमंगअळूवडीची कृती!
      कृष्णाईच्या आईची अजब नीती!
      तोंडाला पाणी सुरू करणारी चटकदार चुरचुरीत अळूवडीची महती!
      सर्वांचीच होईल एक नंबर नक्कीच आवडती!

    • @ramghatul3033
      @ramghatul3033 3 роки тому

      ua-cam.com/video/H_sxRfh5VIg/v-deo.html

    • @ramghatul3033
      @ramghatul3033 3 роки тому

      @@charusheelamhatre1901ua-cam.com/video/H_sxRfh5VIg/v-deo.html

  • @jayshreejagtap5235
    @jayshreejagtap5235 3 роки тому +10

    Mastach chan samjaun sangta reciepise

  • @abahalkar5261
    @abahalkar5261 3 роки тому +7

    Tai Tumahi recipe kup chan sangata recipe pan kup yammy asatat 😋👌👌

  • @rashminidre2393
    @rashminidre2393 3 роки тому +5

    बाबे तुमच्या आजूबाजूचा निसर्ग दाखवना
    पक्षांचा , पाण्याचा आवाज छान वाटतोय 😊

  • @jyotimankame8940
    @jyotimankame8940 3 роки тому +13

    मावशी खूप छान दाखवली अळुवडि 👍😋❤️ धन्यवाद

  • @Snehalgurav12789
    @Snehalgurav12789 3 роки тому +2

    Khup Mast Baher Pavus padhat ahe..garam garam khavese vatatyat pahun tondala pani sutale..amhi pn ratnagiri pawas che ahot...khup chan astat tumchya recipes...👌👌

    • @rasikanaik9574
      @rasikanaik9574 3 роки тому

      Babe tuji aai sugran aahe Ani bolan pan kiti sadhe simple aahe khupch shan't swabhav aahe aaila japa 👍👍

  • @rajashrinarkar8238
    @rajashrinarkar8238 10 місяців тому

    Khupch mast sarv prakar jevnache tumhi doghi banvta.👌👍All the best.

  • @sushamapathare7607
    @sushamapathare7607 2 роки тому

    Mastch Good 👍 Aaeee Sugaran aahe bolate Apratim Thankyou Moraya

  • @anjaliphadke2328
    @anjaliphadke2328 Рік тому

    सोपी आणि सहजपणे जमेल असे सांगितले काकूंनी

  • @nehatawde6984
    @nehatawde6984 3 роки тому +1

    Khup chan aluvadi shikvaychi padhathi aavdli Chan madhur bolne

  • @indianmominamerica9800
    @indianmominamerica9800 3 роки тому +4

    Thanks mavshi ani krushnai, my favorite recipe, me farmaish keleli ya recipechi

  • @uttrapatil624
    @uttrapatil624 3 роки тому +2

    Khup chan g didi ani aai tar khupch chan ani thumchi recipi yammy

  • @ankitakalkar2955
    @ankitakalkar2955 3 роки тому +6

    एकदम मस्त आई❤️

  • @shreyasgosavi320
    @shreyasgosavi320 3 роки тому

    खुप सुंदर, माझ्या आईला खुपच आवडले.

  • @sangeetamaske8975
    @sangeetamaske8975 2 роки тому

    Khup chaan receipe! Tumchya sadhya sojwal bolnyane khupach chavishta jhali alu wadi. Keep it. Pudhchya wstchalisathi Khup khup shubhechchha.

  • @neelamshinde8307
    @neelamshinde8307 3 роки тому +14

    खूप छान अळुवडी आणि मायलेकी किती निर्मळ मनाच्या अशीच प्रगती करा

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 3 роки тому +3

    Yummy babe tuzya aaine khup chan banavley aluvadi

  • @vidyaparulekar8832
    @vidyaparulekar8832 3 роки тому +12

    Tai kiti sundar dakhavtat. Babi, Dada sarvach chan samjaun sangtat. 👌👍

  • @mugdhasalvi5899
    @mugdhasalvi5899 3 роки тому +1

    Chaan aluwadi recepie ahe 👌

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 роки тому +1

    Babe tujha channel khup motha hovoo Shree Swami samartha 🙏

  • @parabpedia2185
    @parabpedia2185 2 роки тому

    mast ha aai tumhi kiti premal aahat receipe dekhil god honarch keep it up

  • @vidishasawant301
    @vidishasawant301 3 роки тому +3

    Thank you ❤️ , अळू वडी recipe sathi,
    तुम्ही रेसिपी खुप सोप्या पद्धतीने आणि मस्त दाखवता😋

  • @hemantraut3539
    @hemantraut3539 3 роки тому

    , खूप छान अळुवडीची पद्धत

  • @sheelakhatri7104
    @sheelakhatri7104 3 роки тому +2

    खूपच छान मी ही आसेच बनवून बघेन

  • @amarbidamane1006
    @amarbidamane1006 2 роки тому

    Manushi tumhi khup chhan receipe banavtat

  • @lillyiscockingandfashionst7247
    @lillyiscockingandfashionst7247 3 роки тому

    Kaku tumhi banvilelya kruti prmane mi alu vadi banvli kharch khup dhanywaad ..ekdm perfect jamli o mala 👍👌🙏

  • @vidhishamayekar1552
    @vidhishamayekar1552 3 роки тому

    Thank you. Tai. Ani. Aai. Pudcha recipe sati. All the best.

  • @smitabiju5616
    @smitabiju5616 3 роки тому

    काकु अळुवडी एक नंबर छानच झाली आहे, मला खुप आवडतात👌👌👌😋😋😋

  • @shobhapandit6893
    @shobhapandit6893 2 роки тому

    Mothi pane , mastach .Sundarch Vadya

  • @vidyapathak300
    @vidyapathak300 2 роки тому

    आम्ही अळू्वडया करतो त्यात गुळाची किंवा
    साखरेची चव आवश्यक. व्हिडिओत तरी
    तिखट म्हणावे मसाल्याऐवजी, अळू्भजी मात्र
    बेस्ट कुरकुरीत 👌
    अळू्

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 3 роки тому +45

    तुम्ही तिघेही प्रेमळ,निर्मळ,कष्टाळू आणि सच्चे आहात देव भले करो

  • @rupalijamdar8053
    @rupalijamdar8053 3 роки тому +8

    छान झाला व्हिडियो, वाह काय सुंदर लावली अळूवडी तुझ्या आईने, 1 नंबर सुगरण आहेत तुझ्या आई,👌👌

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 3 роки тому

    खूप खूप छान माहिती दिली अळुवडी

  • @sheelagujale2261
    @sheelagujale2261 3 роки тому +1

    Khup chan aluvadi

  • @madhavihedalkar5683
    @madhavihedalkar5683 Рік тому

    Khupch Chan god bless you ❤❤

  • @ujwalachougule8358
    @ujwalachougule8358 3 роки тому +1

    Mastch kela tayi tumhi aaluvadi,ani kiti sundar Smjavu n sangata

  • @shantakenkre4727
    @shantakenkre4727 3 роки тому +2

    दीदी फारच छान झाले👌

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 3 роки тому

    छानच झाले अळु वड्या फार छान .

  • @atharvshinde2091
    @atharvshinde2091 3 роки тому +1

    आई खूप छान बोलते ऐकत रहावस वाटत😘

  • @Cyrilskitchen
    @Cyrilskitchen 3 роки тому +3

    Ek no.👌👌👌👌

  • @pramodwaghmare3690
    @pramodwaghmare3690 2 роки тому

    Jabardast recipe no one god bless you

  • @akshayarane7679
    @akshayarane7679 3 роки тому

    अळूवडीची घडी कृती खूपच छान दाखवलात वहिणी

  • @swatikarekar3544
    @swatikarekar3544 3 роки тому +1

    वा! मस्तच तोंडाला पाणी सुटलं

  • @chandravilaslavekar5235
    @chandravilaslavekar5235 3 роки тому +2

    Waa Aai tymchi paddhat soppi v chhan ahe mi iakshat thevin.

  • @sushamaabhang7221
    @sushamaabhang7221 Рік тому

    Khupach chhan disthy ahie.

  • @yogeshchaudhari9971
    @yogeshchaudhari9971 3 роки тому

    Khupach apratim banavta kaku tumhi....khupach chan