जावयाने लावली शेंडी 😜 नवरा बायको फुल्ल कॉमेडी😂 Husband wife comedy |Vadivarchi Story |Marathi comedy
Вставка
- Опубліковано 13 січ 2023
- V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे 'जावयाने लावली शेंडी' - जबरदस्त कॉमेडी व्हिडिओ.
विशल्याचं झालंय लग्न😅त्याला सासू आहे,सासरा आहे आणि एक मेहुणा आहे😂विशल्या आणि त्याची बायको एका पाहुण्याचा अपघात झाला म्हणून बघायला जातात, तिथं काय काय गमती होतात बघा. तिकडून येताना सोबत सासू सासरे आणि मेहुणा येतो तेव्हा विशल्याची काय धांदल उडते बघा.
या मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी video शेवटपर्यंत बघा.
अजून आमचं चॅनेल subscribe केलं नसेल तर नक्की subscribe करा. धन्यवाद! 🙏
V V Thombare Films Presents 'Vadivarchi Story' introducing- Javayane Lavli Shendi ! (Father-in-law crooked by Son-in-law )a very funny video.
These incidents are presented in funny way.
Let's see what happens here. It's very comedy and suspense video.Must watch.🙏🏻😊
------------------------------------------------------------------------------
#vadivarchistory #navrabayko #वाडीवरचीस्टोरी #mazibayko #marathicomedyvideo #husband #wife #marathicomedy #comedyvideo #comedymovie #comedyprank #comedyscenes #funnyvideos #marathichitrapat #lovestory - Розваги
Ek number,mi tar vatch baght aste sunday chi tumcha video baghnyasthi.thank you so much amhala manoranjan karta tya baddal all the best....
खुप छान भाग घेतला आहे
😂😂🔥❤️❤️जावायने लावली शेंडी लाइक करा♥️♥️
विशाल वैभव आपण जेव्हा लहान होतो त्यावेळी रविवारची जी मजा त्यावेळी यायची ना तिच मजा आत्ता तुमच्या वाडीवरची स्टोरी बघून येते सगळं कस एकदम झकास
Bhai बोले तो एकदम झक्कास😂😂😂
Love from पलूस तालुका ❤❤
कुंडल, ता. पलूस 👍🏻😇
एकच नंबर दादा मला खूप आवडला
Khup masta ahe vedios khup awdtat vedio bhavano tumchay bagayla
Ek number episode😀😀😂😂 ahe
Kadakkk video Vaibhav shet Vishal shet 👍💐💖🥳
वाडीवरचा वेड येउद्या लवकरच......👍👍👍
म्हातारा हसतो 😂😂🤣🤣🤣
खुप छान वैभव सेठ 🎉🎉🎉
एक नंबर भाग घेतला आहे
हि पण भारी विडिओ आहे भावांनो तुमचा 👍
😂😂😂1 nambar 😂
Guys and how long gym
_ Hybrid 😮
मस्तच
व्हिडिओ बगत कोण कोण कमेंट वाचता त्यांनी ठोका लाईक ❤️😘🤩
😢पंजषेठःसःडदफ
4@@SwatiHualij
वाडीवरच्या स्टोरीतील सर्व कलाकार व प्रेक्षकांना मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा 🪁🪁🪁
हा व्हिडिओ एक नंबर 👌👌👌👌
Khup chan 👍
Only vishal thombare and vaibhav thombare king of comedy
Khupch channnnn😅😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
महाराष्ट्रातील⛳ सर्वात एक ❤️नंबर वेबसीरीज दररोज बघितल्या शिवाय करमतच नाही ❤️🌹😂😂😂 आम्ही अकलुज कर👍👍👌👌
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
विशाल अणि वैभव verry good...all the best
👌Vadiverchi Story Episode 😘 Very Nice👍
भावांनो हसून 🤣 हसून 🤣 पोट दुखते 😂😜😜😂😂😂😂😂😂 खूप चांगली कॉमेडी करता आम्ही सगळीजन तुमचे व्हिडिओ पहा तो
१ नंबर comedy 🔥😂😂😂
विशाल वैभव दोघा भावाना मकर सक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा तिळ गुळ घ्या गोड गोड बोला मकर मनातच्या हार्दिक शुभेच्छा .😂👍👍
Ekadam kdk video zala ahe 🎉😅
Thanks Manish❤️
वाडी वरची स्टोरी खूप छान आहे
Comedy timing मस्त जमले विशाल ला
एकदम छान, फुल टु धम्माल 👌👌👌😃😅😂🤣😇
Ekdam kadak webseries फक्त तुमचं बघायला आवडते😊
Mast
Happy मकरंसंक्रात विशाल &वैभव 👌👌
खुप छान व्हिडिओ आहे
लय भारी 🥰🥰
Mast video
लय भारी
Nice 👍
मस्त होता
Maharashtratil No.1 komedi
भावांनो तुमचा नाद नाय हो एक नंबर ❤️❤️❤️
एकच नंबर
मस्तच विडिओ आहे ♥️♥️
मस्त व्हिडीओ विशाल आणि वैभव
Ekach no ep bhava
Khup mast 👍❤️❤️
Khup mst😂🤣♥️
दाजी भण हाय माजी 😂😂😂😂😂😂गॉगल बंदूक बघूनच ले हसू येत 😂😂😂😂
Khup mst
1 number vadivrchi stroy aahe vashl da aani vibhav da
नेहमप्रमाणेच जबराट 🤣😂
Khup chaan
Ek namber
Khup chan
मस्त
खूपच छान वैभव दादा विशाल दादा..😄😄😄😄
ठोंबरे फ्लॉवरला माझ्या तर्फे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा वैभव दादा तुला पण विशाल दादा तुला पण
Jabardast
खूप छान
एक नंबर❤️🤗😍
Ek number comedy mast ek dm
एकदम कडक नादच करायचा नाय खूपच सुंदर
हा व्हिडिओ मात्र जबरदस्त🤣🤣🥳👍👌💯
youtube.com/@bulet1991
माझ्या कडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर सक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ❤️✨😍🤩
Mast..😀😍
lay bhari hota episode lay haslo mi😂😂
🔥🔥🔥🔥🔥
Happy makar Sankranti
Happy मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दादा एपिसोड खूप छान होता
एकच नंबर भाग आहे विशाल आणि वैभव❤❤❤❤❤❤
Khatarnak hairstyle Vishal bahi 🙌🔥😍
Vishal khup Chan disto
विशाल आणि वैभव-- you are so amazing- and funny characters
Nice 🥰🥰🥰
Mast vatala
Mast zalay video vaibhuda ,vishaluda
खुपच छान झाला हा विडिओ झाला💐💐💐💐
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
ek number
सासर्याचे एक्टिंग जबरदस्त आहे
Happy sankranti vadivarchibstory cha sarve member la
खुप छान छान 😂😂🤣🤣👍👍
Nadkhula 🔥👑
Nice video
खुपच छान विशाल आणि वैभव 👌👌
वैभ्या विशाल❤❤❤❤अजून नवीन व्हिडिओ काढा सगळे व्हिडिओ❤❤❤❤❤❤😂😂😂🎉 बघितले आहे
भारी आहे video. 🤣🤣🤣🤣😇😍
Ek no. 🤩🥰🥰
वाडी वरची स्टोरी मराठी भाग लई चांगला आहे
एकदम मस्त काम केले आहे..
Ek number 💯
खूप भारी हसून पोट दुखले 😁🤣🤣
Super comedy bhava
एक नंबर व्हिडिओ आहे
Vaibhav chi acting 1 number aahe ✌✌
खूपच छान वैभवदादा न विशालदादा......
जाळ आणि धुर लय भारी
छान भावनो