दारुडा नवरा- चॅप्टर बायको😂 | Daruda Navra-Chapter Bayko😜 | Marathi Comedy Video |
Вставка
- Опубліковано 24 бер 2023
- V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी'
सादर करीत आहे धमाल विनोदी व्हिडिओ 👉 😍 दारुडा नवरा चॅप्टर बायको😂 या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की वैभव हा दारू पिऊन घरी येत असतो तेव्हा त्याचे वडील त्याला लग्न करायला सांगतात आणि मुलगी बघायसाठी जातात तेव्हा खूप गंमत होते😜 वैभवच लग्न झाल्यानंतर वैभव पुन्हा दारू प्यायला लागतो तेव्हा बायको त्याची दारू सोडायसाठी काय करते बघा हसून हसून पडाल😂😂
---------------------------------------------------------------------------
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
वैभव वसंत ठोंबरे
विशाल वसंत ठोंबरे
कलाकार
वैभव ठोंबरे
विशाल ठोंबरे
प्रसाद राजमाने
तेजस्विनी डिके
नेहा कणसे
हिराबाई शिंदे
मोहिनी मोटे
मनीष खामकर
प्रशांत नाईकडे
ऋषिकेश इंगळे
करण शिंदे
पवन गोंडाळे
----------------------------------------------------------------------- #vadivarchistory #marathicomedy #comedy #navrabayko #mazibayko #comedymovies #comedyvideo #comedymarathi #funny #funnyvideo #वाडीवरचीस्टोरी #nabrabayko
#marathicomedy #comedy #navrabayko #mazibayko #comedymovies #comedyvideo #comedymarathi #funny #funnyvideos #funnyjokes #viralvideo #vinayakmali - Розваги
या व्हिडिओतला कुठला प्रसंग तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला, हे कमेंट करून नक्की सांगा😍👍🏼
❤️
👓 खूप छान आहे
सर्व कॉमेडी प्रसंग आवडले ❤️
Kup chan Aahe
Papadi khanar
कोणा कोणाला ही वेबसीरज मनापासुण आवडते.....🤘🤘🤘
Mst r dada
Comedy king v .v thombare😂
Nice comedy विशाल आणि वैभव😎😎😎😃😃😃
Vaibhav fans kon kon ahe 😎
जबरदस्त अक्टिंग सगळ्यांचीच,मला तर एपिसोड संपूच नये अस वाटल😂😂
No 1 acting vaibhav bhava 😊
अशे कलाकार शोधून पण सापडणार नाहीत ...अगदी नैसर्गिक हावभाव 💯☑️🔥
कुणाकुणाला विशाल भाऊ वैभव भाऊ आवडत असते तर like ठोका👍👍👍👍👍
छान कडक 😂
,,,💥💥या एपिसोडचे किंग 🔥🔥 विशाल भाऊ आहेत😍😍
कॉमेडी किंग ब्रदर... वर्ल्ड चॅम्पियन.
खूपच सुंदर 👌👌👌👌👌👌👌
खुप छान भाऊ
वैभव मन्या छान जमली Accting 👌👌
तुमच्या व्हिडिओला तोड नाही भावांनो ❤
कोणा कोणाला वाटते की विशाल दादा आणि वैभव दादा याच्या घरा जवळ आपल घर असायला पाहिजे होत. 😍🥺
माझं पन
Me
🎉🎉😅
Aapl ghar tychy javal ast tar tayni kay aaplayla posl ast ka😅😂
Mla
कोणा कोणाला वाटते की वाडीवरची स्टोरी ची एपिसोड आठवड्यातून दोनदा यावं ❤️😍💯
Mi
खुप खुप छान व्हिडिओ आहे विशाल दादा व वैभव दादा
Nice ❤ मापटे सर दिसेनात
एकदम मस्त 🎉
विशाल वैभव एक नंबर
Hya video maddhe daaru chi acting khup khup sunder vaibhaw aani hi sireej 1 no ❤❤
Big fan Vishal and vibhav bhau ✌🏻✌🏻
बैलगाडा शर्यत वर एक व्हिडिओ झाला पाहिजे असं कोणा कोणाला वाटतय ❤️👑
❤️❤️😍🔥🔥नाद एकच बैलगाडा शर्यत प्रेमी 🔥🔥💯💯❤️❤️🥰🥰
हो एक video बनवा
Yes
Ha
होय
Darudyachi acting jabardast Keli saglyanni
Very nice bhavanno 👍
व्हिडिओ खूप छान झाला आहे अर्णवीला कॉमेडी आवडली
विशाल दादा आणि वैभव दादा हा video खुप छान आहे आणि तुमचे video आठवड्यातून दोनvdeo पाटवा सगळ्यात भारी vadivarchi story
जबरदस्त अभिनय वैभव, हावभाव जीव ओतून अभिनय केलास. आवडल आपल्याला, लय भारी
मध्यस्थी लोकांची चांगली अब्रू काढली....ते एक बरे केले🤣😂
Layy bhariii vaibhav❤😂
Vishlyache fan like kara❤
1 no vaibhav da 😂😂 lajawab 🥰🥰👌👌
खुप छान वैभव ऐकटींग दांरुड्याची खुप आवडली
ek number vaibhav Bhai 🙏🏼🙏🏼👏👏👏🥰🥰😍😍. Vishal bhai🙏🏼🙏🏼 King 👑👑🔥🔥
दारू हानिकारक अहे असा संदेश द्यायला पहिजे होता विशाल sir
वैभव दादा तुम्ही विडीयो खुप छान बनवता
अजून असेच व्हिडिओ पाठवत रहा
😮
😊सासू आणि बायको दोन्ही actoress ने प्रतेक व्हिडिओ मध्ये खतरनाक काम केलं आहे.
Mast acting vaibhav dada😂😂
खूप छान व्हिडीओ आहे नक्की बघणार
एक नंबर व्हीडिओ आहे विषाल दादा आनी वभव दाद्❤❤
1 number acting Vaibhav bhava ani aajji nehamipramane superhit 👌👌😂😂😂
Khup chan hota 🤣🤣🤣🤣
❤🎉😮😅
वैभव दादा तमचि कोमेडी चांगली आहे
❤❤🎉😮😅😊
200व्या व्हिडिओच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉
Ek number v v dada 🤣😂❤🎉
Ha dada
आजच तर कहर केला.. 😂😂😊
Tv वर 1ना 1दिव्स् तुम्ही दिसणार हे नक्की
7:35 चड्डी फाटली 🤣🤣🤣🤣
Ek nambar bhava
विशाल वैभव महाराष्ट्राचे टॉपचे कॉमेडी किंग आहेत,,,,
विशाल सुभाष महाडिक
w
Vaibhav ❤😂😂😂
विशाल
एकदम मस्त आहे vidivo
कॉमेडी लय भारी करतात विशाल आणि वैभव दादा
खूपच छान वैभव भाऊ तुम्ही आणि तुमच्या टीम नि अप्रतिम भूमिका निभावली 🥰🥰🥰
कॉमेडी किंग वैभव आणि विशाल 👌👌
व्हिडिओला तोड नाही भाऊ विशाल 😘😘😘
मी लय वाट बघितली व्हिडिओ
एक नंबर भाग घेतला आहे
कडक
🙂Super comedy 😘 Very funny....👌👌
खूप छान व्हिडिओ दादा ❤❤❤
मस्तच
काॅमेडी मस्त आहे
Dialogue kadak aahet dada 😂😂😂
Lai Bhari comedy king Vishal sir Vaibhav super King artiya Kala film industries la pan mahagi Tak chal Mal khati hai very nice comedy Superman Vishal sir Vaibhav fan👍🚩 Jay Maharashtra Jay shivray 🙏
तुम्ही एखादा चित्रपट बना ला पाहिजे
Khup sundar😅😉😂
वैभव शेठ तुमचा अभिनय पाहून अशोक सराफ यांची आठवण झाली
Kadak ❤
Vaibhav bhava tuzi acting 1 no 🙏👍
❤वडीवराची story❤
Nice 🎉🎉
Manya 1number❤😂😂😂
Jabardast bhavano
Nice video 😂🤣😂🤣🤣
वैभव दादा छान
Masth. Vaibhav❤❤❤
Kadakkkk bhawa jam mast comedy darudyachi ak no video🤣😆😆😉😃😊😄😄😄😄😄
❤Vadivarchi story
Nice 👍🙂
Khup ch bhari vatala video.... Khup hasale mi hasun hasun potat dukhayla lagal.... Mala aavdtat tumache video.... Mala tention aal ki mi tumachech video baghate mind fresh hote..... 🤣🤣🤣🤣🤣🥰
Fully comedy 🤣.....
Nice
Nice acting vaibhav ❤❤😂
🎉😊
Vaibhav dada...tuzi Acting outstanding aahe..❤❤
वैभ्या विशल्या भावांनो तुमचा नादच खुळा
😍😍😍😍😍 super se bhi upar 🔥💯🙌🏻
एकदम कडक 🔥🔥🔥
मी खूप हसलो ही comedy पाहून पहिल्यांदा ्यासमोर comedy night कपिल शर्मा pn fail आहे भावांनो 😂😂😂😂
Vaibhya vishlya jabardast video. Eka peksha ek aahet sagle. Aaji pan ata expert zali ahe acting madhe😂
No.1 commedy web series 😂💥
I love this video Vaibhav Vishal Mala Bhusawal
❤❤❤❤❤😂😂😊
Very nice acting Vaibhav
😋😉😋😉
खूप छान व्हिडिओ असतात मी तर प्रत्येक रविवारची वाट बघत असतो खूप वर्षांपासून विशाल वैभव चे एकपात्री व्हिडिओ येत असल्यापासून पाहतोय
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
🤩 कोणा कोणाला वाटतय आत्ता टॉप चे comedy king 👑 विशाल वैभव आहेत ✌🏻👑💯..................v.v... king
💯
Yes bro
Yes bhava would che comedy king he doge aahe vaibhav dada Vishal dada thombare nice bhav❤
तू आम्हाला वैद्याचे व्हिडिओ आवडते तुमच चांगले आहे तुमचे वेळ कशी करते तुम्ही तेव्हा लय भारी आहे तुझे असं करता तुम्ही खरंच
❤️
Good Episode 👍👍
लव ❤