तुमचि माहिती खूप छान आहे परंतु एक अडचण अशी आहे की ड्रिप जवळील कांदा आणि खालचा कांदा यात तफावत पडते तसेच ड्रिप जवळील कांदा लवकर खराब होत व साठवणुकीसाठी जास्त काळ टिकत नाही
सर आपण दिलेली माहिती खूप छान आहे धन्यवाद , मी पण या वर्षी कांदे लागवड करण्यास इच्छुक आहे त्यासाठी मला दोन 16 mm लॅटरल मधील अंतर किती असायला हव्यात व त्यांची लांबी किती असायला हवी कृपया करून माहिती लवकरात लवकर पोस्ट करा
Sachin sir मी 4 ft bed करूंन 20mm चि पेप्सी ठिबक केले होते पन पाणी व्यवस्थितरीत्या बसत नव्हते असे कशामुळे होते ठीभक ने किती वेळ आणि किती दिवसा नी पाणी द्यावे ठिबकने पावसाळी कांदा करा वा की नाही
जमीन जर जास्त खडकाळ किंवा मुरुमाची असेल तर 4 फूट बेड भिजत नाही आणि जमीन काळी असेल तर 4 फूट बेड भिजतात, आणि पावसाळ्यात तुम्ही ठिबक बिनधास्त करू शकता, फक्त पूर्ण बेड भिजेल असे पाणी द्या किंवा बेडची रुंदी कमी करा, धन्यवाद
सर दोन एकरात डिरीप करायचे आहे परंतु अडचण अशी आहे कि दिड एकर क्षेत्र खूप मुरमाड व हलके आहे व एक बिघा खुप काळाभोर म्हणजे पाणी सोडत नाही तर कसे नियोजन करावं
@@ambadasghorpade7855 नाही चालणार ठिबक फक्त बेड पद्धती मध्ये किंवा सरी वरंब्यावरच करावी, वाफा पद्धती मध्ये सर्व पिकाला पाणी पोहचणार नाही म्हणून वाफ्यात ठिबक वापरू नये
तुमचि माहिती खूप छान आहे परंतु एक अडचण अशी आहे की ड्रिप जवळील कांदा आणि खालचा कांदा यात तफावत पडते तसेच ड्रिप जवळील कांदा लवकर खराब होत व साठवणुकीसाठी जास्त काळ टिकत नाही
सर आपण दिलेली माहिती खूप छान आहे धन्यवाद , मी पण या वर्षी कांदे लागवड करण्यास इच्छुक आहे त्यासाठी मला दोन 16 mm लॅटरल मधील अंतर किती असायला हव्यात व त्यांची लांबी किती असायला हवी कृपया करून माहिती लवकरात लवकर पोस्ट करा
दोन लॅटर मधील अंतर 2फुट आणि लांबी 280फुट
ठिबक पाणी किती वेळ सोडावे.
ठिबक संच जोडणी व्हिडीओ पाठवा.
Tumchi mahiti chhan hoti dhanyawad Sir
धन्यवाद सर
धन्यवाद साहेब
सचिन भाऊ तुम्ही संगमनेर चे आहे त का
भाऊ
मला ना
सरी न करता
Direct रोटा वेटर मारून त्यावर ड्रीप ने कांदा करायचा चालेल का
आणि कसे नियोजन करू
हो, चालेल
तुषार सिंचन कांदा लागवड माहिती सांगा sir please
Good sar
Thank you
ठिबक 1.25 फुटावर आहे का
Mosambi sathi thibak kase upyukta te sanga
वाफा पध्दती त ठिबक टाकले तर चालल का
Kanda lagvdi adhi bed var pani sodave ka
नाही काही गरज नाही, लागवड झाल्यावर मग लगेच पाणी सोडा
सचिन सर मला इन लाईन वरती कांदे लावायचे आहेत किती फुटाची सरी घ्यावी
अडीच ते तीन फुटाच्या सरीवर 16-4-40 ची लॅटरल बसवून आपण लागवड करू शकता, धन्यवाद
@@SachinMindeKrushivarta eka nali ne 3 feet bed che hoil ka
Ki 2 lagel
Drip var Kanda lavtana patpani dyave ki nahi
नाही काही गरज नाही मला वाटतंय, धन्यवाद
धन्यवाद
Drip chya kandyala patpani dyave ki nahi
नाही
ठिबक सिंचनावर कांद्यापीकासाठी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाणी किती किती तास सोडावे व दररोज द्यावे का 2-4 दिवसानंतर द्यावे याविषयी संपूर्ण माहीत द्या
खूप छान माहिती दिली सर...
धन्यवाद
Sir drip irrigation kanda lagawadisathi kiti kharch yeto ekariii
पेप्सी पाइप वापरले तर एकरी सगळे मिळून 20,000 ते 25,000 रुपये पर्यंत येऊ शकतो
सर 1एकर ठिबक साठी २फुट या अंतर ठेवले तर 16mm चे किती नळी बडल लागले
300 मीटर चे 22 बंडल
3 फूट अंतरावर 4 बंडल पेप्सी चे वापरावे 1 एकरासाठी 6000 रू होते. मी 4 वर्षापासून करतो आहे
Aadrniy bhau namskar very good thanks
नमस्कार व धन्यवाद दादा
Drip ने किती दिवसानंतर आणी किती वेळ पाणी द्यावे?
तीन दिवसांच्या अंतराने सुरवातीला एक तास पाणी द्या किंवा संपूर्ण बेड ओला होईल या बेताने ड्रीप चालू ठेवा, धन्यवाद
Sachin sir मी 4 ft bed करूंन 20mm चि पेप्सी ठिबक केले होते पन पाणी व्यवस्थितरीत्या बसत नव्हते असे कशामुळे होते
ठीभक ने किती वेळ आणि किती दिवसा नी पाणी द्यावे
ठिबकने पावसाळी कांदा करा वा की नाही
क्रुपया मार्गदर्शन करावे
जमीन जर जास्त खडकाळ किंवा मुरुमाची असेल तर 4 फूट बेड भिजत नाही आणि जमीन काळी असेल तर 4 फूट बेड भिजतात, आणि पावसाळ्यात तुम्ही ठिबक बिनधास्त करू शकता, फक्त पूर्ण बेड भिजेल असे पाणी द्या किंवा बेडची रुंदी कमी करा, धन्यवाद
@@SachinMindeKrushivarta उत्तम निचरा होणारी जमीन आहे आणि चुनखडीचे जमींन आहे
20mm pespi drip असेल् तरी भिजयला प्रॉब्लेम् येईल का
@@SachinMindeKrushivarta 20mm पेप्सी ठिबक साठी किती फ़ुट बेड पाहिजे चांगली जमीन भिजन्या साठी
Ekach nali lavli hoti ka 4ft bed la
कांदा लागवड ते काढनी पर्यन्त कोणती खते सोडावी माहिती द्यावी
नवीन व्हिडिओ येत आहे तो बघा
सर ,मला best quality चे कांदा बियाणे तयार करायचे आहे.मला माहीती हवी आहे
सर आपल्या याच चॅनेलवर कांदा बियाणे बनविण्याचा व्हिडिओ टाकलेला आहे कृपया तो बघा, धन्यवाद दादा
Rain pipe takla tr chalel ka
होय चालेल
Nahi kanda pativar pani padel.kanda kharab hoto.
@@DINESH96K-g3f tumhi स्वता टाकले होते ka
@@kirangunjal592 nahi bhau konich takat nahi rain pipe kandyala .pativar pani gelyavar sadnar na kanda.thibak vapara.
@@DINESH96K-g3f.. Sprinkler cha vapr kasa ky krta m...
सर ठिबकवर कांद्याला पाणी किती दिवसाच्या अंतराने द्यावे
जमीनीच्या वापश्यवर अवलंबून आहे, साधारणपणे 2 ते 3 दिवसाच्या अंतराने बेड वापश्यावर राहील याप्रमाणे पाणी द्यावे, धन्यवाद
@@SachinMindeKrushivarta धन्यवाद सर
उन्हाळी कांदा शोले बल खत सोडल्याने 12 61 किंवा झिरो बावन चौतीस किंवा 13 40 13 किंवा बोरन सोडल्याने कांदा खराब होतो का
बोध किती फुटाचा असावा सर
बोध म्हणजे समजले नाही मला
@@SachinMindeKrushivarta म्हणजे गादी वाफा रूंदी ?
@@vishnumirgane7913 तीन ते साडेतीन फूट ठेऊ शकता बेड ची रुंदी आणी दोन ड्रीप लाईन पसराव्यात
Drip var kanda che khat niyojan sanga
Mi bed var 5 varsh Jale drip var fake kanda lagvad kart ahe
सर दोन एकरात डिरीप करायचे आहे परंतु अडचण अशी आहे कि दिड एकर क्षेत्र खूप मुरमाड व हलके आहे व एक बिघा खुप काळाभोर म्हणजे पाणी सोडत नाही तर कसे नियोजन करावं
Valve wale thibak lava
सर सगळे खत ड्रीप द्वारे द्यावेत का
शक्य असेल तर चालेल
ठिबक द्वारे खात देताना पाण्यात विरघळणाऱ्या खतांची वापर करावा.
Mast👌👌👌
Nice editing sir
Onion me drip kesa utpadan deta he
अच्छा रहता है ड्रीप का प्याज, thank you
Mini sprinkler Kanda lagawad mahiti video taka
नक्कीच धन्यवाद
Mast
Rainpipe var video banva kanda pikasathi
🙏या पद्धतीने लसूण लागवड जमेल का कृपया माहिती द्या
होय
Kandyala dengal yenych Karan ky ah
कृपया याच चॅनेलवरील कांद्याला डेंगळे येण्याची कारणे हा व्हिडीओ टाकलेला आहे तो व्हिडिओ संपूर्ण बघा आपल्याला माहिती मिळेल, धन्यवाद
Khat vyavastapan kase,assave rabbiche
सरफडकीत ठिबक टाकल तर चालल का
मला आपला प्रश्न समजला नाही..सरफडकीत म्हणजे काय ते सांगा
वाफा पध्दतीमधे ठिबक टाकलयर चालल का
@@ambadasghorpade7855 नाही चालणार ठिबक फक्त बेड पद्धती मध्ये किंवा सरी वरंब्यावरच करावी, वाफा पद्धती मध्ये सर्व पिकाला पाणी पोहचणार नाही म्हणून वाफ्यात ठिबक वापरू नये
@@ambadasghorpade7855 वाफा पद्धतीने लागवड असेल तर तुम्ही तुषार सिंचन म्हणजेच स्प्रिंकलर वापरू शकता ते योग्य ठरेल, धन्यवाद
Drip kitne inch ka dripar he
शेवटची पाणी पाळी ठिबकने कधी द्यावी
Thanks sir 🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद दादा
उन्हाळी कांद्यासाठी रेन पाईप वापरावा काय? क्रुपया मार्गदर्शन करावे.
होय वापरू शकता, चांगले राहील उन्हाळी कांद्यासाठी, धन्यवाद
सर डि्पला 1 चा खर्च किती येत
नॉन ISI साधे करायचे असेल तर 12 ते 15 हजार रुपये खर्च येतो एक एकरला
@@SachinMindeKrushivarta धन्यवाद सर
ठिबक सिंचनाने कांद्याचा एकरी उतारा अंदाजे किती क्विंटल पर्यंत येतो ?
कादां|अोषध|कोणते|देवे
3 फुटाचा बेड ओला करण्यास किती कालावधी लागेल?
नमस्कार सर जी आप जानकारी बहुत अच्छी देते हो मैं एमपी उज्जैन जिले से9754717570
आपका बहुत-बहुत धन्यवाद
दोन नळीतील अंतर व नळीची किमान/ कमिल लांबी किती आसावी
Sirji main Rajasthan se hu apka video shandar hai please speak in Hindi or give ur numbers
सर दीपावली के बाद आपणा हिंदी चॅनेल सुरू होणेवाला है, आप सभी किसान भाई के लिये
कांद्यासाठी ड्रीप चांगले का तुषार सिंचन
ड्रीप चांगले
Me gujrat se hu
नमस्ते भाई
Namaste bhai
Hame aapka vidio bahut aacha laga
@@chauhangajendar9111 thank you brother, जलदी आपकें जैसे दोस्तो लिये हिंदी चॅनेल सुरू करनेका सोच रहा हू।
Ha to achha rahega kyoki hame apki maratha bhasa samaj nahi aati
Kanada dali expley madey pls
Asich mahiti det ja sir
नक्कीच... धन्यवाद सर
नॉन isi चांगल का isi
IsI चांगले पण, खर्च थोडा जास्त येतो म्हणून
Mi 5 Varsha pasun bed system ne lagvad kartoy.
2 lateral taktoy.
200 qtl/aker..utpadan kheto..
Sari paddat chukichi ahe..
Mob_9689436834
Lateral Kiti feet var ahe
@@pawanthakare7777 4 ft bed varti, 1-1ft donhi bajune
खरीप कांद्यासाठी ठिबक सिंचन फायदेशीर आहे का
दोन लॅटरल मधील अंतर किती ठेवावे
ड्रीप बदलच सांगना बाकी कशाला सांगतो
बेड न पडता ड्रिप वर कांदे लावले तर
चालेल पण बेडने पाण्याचा निचरा होतो आणि कांदा पिकाला त्याचा फायदा होतो म्हणून बेड गरजेचे आहेत किमान पावसाळी हंगामात तरी, धन्यवाद
Mast