पावसाळी किंवा लाल कांदा लागवड पद्धती आणि संपूर्ण व्यवस्थापन | Kharip Onion | सचिन मिंडे कृषीवार्ता

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2025

КОМЕНТАРІ • 36

  • @vikasrathod2165
    @vikasrathod2165 5 місяців тому +1

    Very good

  • @indiankisanneta762
    @indiankisanneta762 3 роки тому +7

    सर कांदे पंधरा-वीस दिवसाचे झाल्यानंतर याचा व्हिडिओ युट्यूब वरती टाका मुझे आम्हाला पण कळेल की ही पद्धत सक्सेस आहे

  • @roshankhadse5441
    @roshankhadse5441 3 роки тому +1

    Ty sir khup chann mahite deli tumhi

  • @abhilashpawar2872
    @abhilashpawar2872 3 роки тому +2

    Sir namaskar mala limbu chi pratam chatni kiti divsani karavi maza 12 mahinyacha ahe plz coment sir

  • @amoljadhav4710
    @amoljadhav4710 3 роки тому +2

    ❤️👌👍

  • @बंडुमहाराजधर्मे

    सर मी 10 ऑक्‍टोबरला कांदा पेरणी करणार आहे करू की नको पेरणीच्या उन्हामध्ये रोप टिकतील का किंवा अजून काही दिवस थांबू पेरणीसाठी
    तुमचं मार्गदर्शन खूप चांगला असतं मी 15 जूनला लागवड केलेला कांदा खूप छान आहे कृपया आता पण मार्गदर्शन करा

  • @sagarbhujade4900
    @sagarbhujade4900 3 роки тому +1

    Please sir tumcha nmbr bhetu shkte kay mla pavsali kandya bddl mahiti vicharachi ahe.

  • @udhavdongare8525
    @udhavdongare8525 3 роки тому +1

    मिंडे साहेब खुप चांगली माहिती देता तुम्ही तुम्हाला मनापासून धन्यवाद
    कुपया साहेब तुमचा नंबर पाठवा ना

  • @MangalSingh-mt6zv
    @MangalSingh-mt6zv 3 роки тому +2

    Sir hindi me bhi koi vidio banaye

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  3 роки тому

      सर आपणा इसी नाम से हिंदी चॅनेल भी है उसपर आप व्हिडिओ देख सकते हो, धन्यवाद

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk 3 роки тому +2

    सचिन दादा
    दड्रीप च्या नळ्या ह्या जमिनी पासून उंच का ठेवली आहे
    जमिनीवर ठेऊन नाही चालत का

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  3 роки тому

      जमिनीवरच पाहिजे आजुन पाणी सोडले नव्हते म्हणून त्या तरंगून आहेत नंतर बरोबर जमिनीवर येतात

  • @vijaydeore6197
    @vijaydeore6197 2 роки тому

    अहो सर जर लोकांजवळ जर चांगली जमिन असेल

  • @rayyanrazvi1701
    @rayyanrazvi1701 3 роки тому +2

    Rop bed war kiti by kiti ne lau sir.
    How much distance should I maintain between two rop horizontal and vertical ?
    Please respond

  • @dhananjaysagar8436
    @dhananjaysagar8436 2 роки тому +1

    सर बेड वर रेन पाईप चालेल का

  • @sahiltamboli2842
    @sahiltamboli2842 3 роки тому +1

    खरीप कांदा बियाणे आहे . ऑक्टोबर मध्ये लागवड केली तर चालेल का? पहिल्यांदाच कांदा लागवड करतोय. कृपया सांगा

  • @nitinkudekar1291
    @nitinkudekar1291 3 роки тому +1

    👌👌👍👍🙏

    • @rameshpole2897
      @rameshpole2897 3 роки тому

      रोपवाटिका करून तीन महिने होतात कारणामुळे लावायला चालतो का रमेश पोले सिद्धेश्वर तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली

  • @gdgdvvheheh9922
    @gdgdvvheheh9922 3 роки тому +1

    Kandya la basal dose madhe
    3 bag ssp
    2 bag micronutrients
    2 bag sulphur
    Chalel ka?

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 3 роки тому +1

    साहेब मी गावरान कांदा बियाणे चे रोपे टाकले आहेत.. आज 20 दिवस झाले आहेत.. तर असे नियोजन केले तर चालेल का.. लागवड 01/10/2021 ला करणार आहे.. मार्गदर्शन करावे

  • @satishmurawade5964
    @satishmurawade5964 3 роки тому +1

    मिंडे सर तुमचा कॉन्टॅक्ट नं द्या प्लीज़

  • @gdgdvvheheh9922
    @gdgdvvheheh9922 3 роки тому +1

    रोप टाकून 50 दिवस झाले तरी रोप बारीक दिसत आहे,
    या वर काय उपाय आहे?
    रोप जरा दाट आहे त्या मुळे असे होतय का?

  • @vijaydeore6197
    @vijaydeore6197 2 роки тому +1

    सर पावसाळी कांदा 200 किटंल येनार का ऐकरीमध्ये

  • @balugohad909
    @balugohad909 3 роки тому

    एकरी पेप्सी ठिबक खर्च किती येतो