बेड वरती कांदा लागवड / बेड वरती बेसल खत व्यवस्थापन / बेड कांदा पाणी व्यवस्थापन / उन्हाळ कांदा लागवड
Вставка
- Опубліковано 16 січ 2025
- बेड वरती कांदा लागवड / बेड वरती बेसल खत व्यवस्थापन / बेड कांदा पाणी व्यवस्थापन / उन्हाळ कांदा लागवड
#me_active_farmer
#बेड_वरती_कांदा_लागवड
#बेड_वरती_बेसल_खत_व्यवस्थापन
#बेड_कांदा_पाणी_व्यवस्थापन
#उन्हाळ_कांदा_लागवड
#रब्बी_कांदा_लागवड_2023
#kandalagvad
#कांदा_लागवड
#kandapik
#कांदा_खत_व्यवस्थापन
#कांदा_पाणी_व्यवस्थापन
#रब्बी_कांदा_हंगाम_2023
बेड पद्धतीने लागवड केलेल्या कांद्याचा व पाट पाणी पद्धतीचा कांदा यावर ऍव्हरेज, साईज, यावर पुढे नक्की विडिओ बनवा
वेळात वेळ काढून एवढे काम असताना पण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात हे कार्य खूपच मोलाचं आहे
धन्यवाद, मला आनंद वाटतो आणि प्रगतीही होतेय त्यामुळे no tension
Khup chaan
मी स्वता मागील चार वर्षा पासुन बेड पद्धति मध्ये लागवड करत आहे एकरी दोनशे क्विंटल पर्यंत उत्पन्न येत आहे
मला महाधन कंपनीच्या साहेबांनी 8 21 21 सुचवले, व जय किसान चे कांदा स्पेशल घेतले
बेड पडण्या आधी
ते वावर कसले होते
व
बेड चे वावर कसे तयार केले
पूर्व मशागत बदल पूर्ण माहिती सांगा
Tikvan chemta Kashi rahate
पाणी किती दिवसात दिले पाहिजे..
बेड वर..
बेड पद्धतीवर केलेल्या कांद्याचे उत्पन्न किती क्विंटल व कसा वाटला बेड वरील व ठिबक सिंचन वरील कांदा योग्य आहे का व गादीवाफ्यावरील वरील उत्पन्न सारखेच येते का ठिबक वरील जास्त येते
ठिंबक वर जास्त उत्पन्न येते, आतापर्यंत गादीवाफा सारखाच कांदा राहिलेला आहे, त्यामध्ये पाणी व्यवस्थापन करताना विशेष काळजी घ्यावी लागेल फक्त
Kada kordila lvla ka bed vla krun sagha tevd
बेड ओला केल्यानंतर दोन दिवसांनी लागवड केली म्हणजे वाफसा कंडीशन ला
Resuly सांगा..
मला पण बेड पद्धतीने लागवड करायची
उत्तम रिझल्ट आला
Sir kiti futavar bed aahe
दोन बेडसे अंतरावर रेन पाईप टाकला तर दोन महिने पर्यंत चालेल का
हो चालेल
Sir poshkanchi nave sanga
मि पण कांदा पिकाला महाधन क्रोपटेक 9.24.24 हे खत वापरले आहे.
सर 9 24 24 हे खत कितिला गोणी आहे
@@sandipgaikwad77231740 रुपये 40 किलो ची बॅग
माझे ठिबक 4*1.25 फूट वर आहे तरी मला कांदा लागवड या प्रकारे करता येईल का दादा
2×1
सर पेप्सी वरती खूप सक्सेस आहे.....
बर
सर साधारणतः 1 ड्रीपर 4ही बाजु किंवा वर्तुळ ड्रीपर पासून किती ओल करू शकेल
व
दुसर
पाणी नियोजन बद्दल
बरेच जण म्हणतात की
मातीचा लाडू होत असेल व तो जर फूटत नसेल तर पाणी देऊ नये
पण
जो लाडू आपण करणार आहे तो कुठल्या बाजूच घेऊ शकतो
ड्रीपर च्या खालील बाजूचा
की
ड्रीपर पासून थोडे अंतर लांब असलेल्या ठिकाणच्या मातीचा
Wait
Sir bed kiti footi ahe