फारच सुंदर, श्रवणीय मंदाक्रांता म्हणती तीजला वृत्त ते मंद चाले " किंवा जाणा वसंततिलका व्हय तेच वृत्त येती जिथे त भ ज य गण, शब्द सगळी माहिती, धनश्रीताई म्हणाल्या तसे वृत्त पाठांतरपण पटकन अश्रु कविता फारच आवडली.
आणखी हा मराठी शब्द योग्य असताना लोक कवी नट मैफिल टीव्ही रंगमंच सर्वच ठिकाणी "अजून" या चुकीचा शब्दाचा वापर का करतात,आपणही अजून हाच चुकीचा शब्द या ठिकाणी वापरला आहे, आघा बदल करता आला तर.
खूप छान
दोघींच्या मनमोकळ्या गप्पा ऐकून आनंद वाटला, ज्ञानात भर पडली.छान झाला कार्यक्रम.
फारच सुंदर, श्रवणीय
मंदाक्रांता म्हणती तीजला वृत्त ते मंद चाले "
किंवा
जाणा वसंततिलका व्हय तेच वृत्त
येती जिथे त भ ज य
गण, शब्द सगळी माहिती, धनश्रीताई म्हणाल्या तसे वृत्त पाठांतरपण पटकन
अश्रु कविता फारच आवडली.
खूप सुंदर संवाद आणि अश्रू कविता सर्व विश्र्वाला व्यापणारी🙏💖
काव्यवाचन आणि चर्चा उत्तमच
अतिशय सुंदर कविता व सादरीकरण
ZAKKAASS
खूप सुरेख श्रवणीय👌
खूप सुंदर कवितेचा आस्वाद कसा घ्यावा हे शिकायला मिळाले खूप गोड मस्त
फार छान, चर्चा आणि काव्य वाचन अधिक काळ चाललं असतं ❤
केवळ अप्रतिम...❤
ऐकून सम्रुध्द झालो.
खूप छान, ज्ञानात भर पडली धनश्री ताई
खूपच छान....❤❤
केवळ अप्रतिम👌🏻👏🏻
अश्रू.. फार उद्बोधक आणि सुंदर. सुंदर अध्यात्मिक काव्य रूपी सादरीकरण. आपणास आणि धनश्री ताईंना धन्यवाद आणि नमस्कार.
खूपच सुंदर
तुझ्या आवाजात जातच गोड वाटते
खुप छान कविता आणि विवेचन
श्रेयसी, धनश्रीताईं बरोबरील काव्य वाचन ,त्यावरील संपन्न संस्कारातील चर्चेच्या ह्या मेजवानीने श्रवणतृप्ती व आगळा आनंद मिळाला! तुमचे अभिनंदन!
अप्रतिम चर्चा
खूपच सुंदर
कविता, मुलाखत वजा गप्पा आणि एकूणच सादरीकरण खूप छान आहे. मनःपूर्वक अभिनंदन!! 💐💐
नुसतं धनश्री ताई नाही, डॉ.धनश्री ताई. हा त्यांचा मान आहे
काव्य आणि विवेचन दोन्ही छान.
सुरेख !
फारच सुंदर 😂🎉
राधा
विरह 😅
खूप छान आपल्या कविता एकत्र
कुठे मिळतील
माझं पुस्तक आहे सहज सुचलं तेव्हा या नावाने. माझ्याकडून ते विकत घेऊ शकता तुम्ही
अश्रू कविता फारच हृद्य! आपल्या बोलण्यात आलेल्या सर्वच कविता उत्तमच आणि त्यावरचं विवेचनही! ऐकत राहावं, संपूच नये असं वाटत राहिलं. गहिवरून आलं ❤
शब्दा ची ताकद आणि त्यातून आलेले काव्य सारच अद्वितीय
Khup छान!
अप्रतिम
Ek sundar kalpana tumha donhi kaviyatrinchi mehfil mhanaje ekmekanche vicharanchi denghen farach bhavali.
Farach chan.tumha doghana manapasun Shubhecha and Abhinandan
दोन्ही कविता अप्रतिम. दुसर्या कवितेशी तर सहज रिलेट झाले.
अप्रतीम कव्या झालंय
आणखी हा मराठी शब्द योग्य असताना लोक कवी नट मैफिल
टीव्ही रंगमंच सर्वच ठिकाणी
"अजून" या चुकीचा शब्दाचा वापर
का करतात,आपणही अजून हाच
चुकीचा शब्द या ठिकाणी वापरला
आहे, आघा बदल करता आला तर.
KHUP CHHAN