‘तो’ एकटा जुन्नरचा खेळ बिघडवेल अतुल बेनकेना कळून चुकलंय? Junnar Vidhansabha 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 лис 2024

КОМЕНТАРІ • 359

  • @VilasKarbhal
    @VilasKarbhal 28 днів тому +3

    आदिवासी वादळ देवराम लांडे साहेब फिक्स आमदार होणार ❤❤❤

  • @SwapnilDevhare
    @SwapnilDevhare 2 місяці тому +22

    शिवजन्मभूमीत पुन्हा एकदा आमदार माननीय श्री शरद दादा सोनवणेच होणार

  • @RajendraKokate-d6h
    @RajendraKokate-d6h 2 місяці тому +13

    नैतिकता आणि प्रामाणिकपणा**: नेत्याच्या वर्तनात प्रामाणिकपणा आणि नैतिकतेचे पालन असावे.
    असा एकमेव माणूस म्हणजे मोहित दादा ढमाले कारण कायम आपल्या नेत्याची प्रामाणिक आणि निष्ठावान असल्याचं दिसून येतं आणि सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन काम करणारा माणूस.❤❤

  • @prashanttambe21
    @prashanttambe21 2 місяці тому +14

    तरुण पिढीसाठी व रोजगारासाठी लढणारा तालुक्यातील एकमेव माणूस मोहित दादा ढमाले ❤
    दादा तुम्ही जो रोजगार मेळावा आयोजित करून यशस्वीरित्या पार पाडून मोठ्या संख्येने तरुणांना रोजगार मिळून देण्याचा एक प्रयत्न केला त्या साठी जुन्नर च्या मायबाप जनतेकडून तुमचे धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @pradipdeokar3388
    @pradipdeokar3388 2 місяці тому +20

    Only shard dada❤

  • @Nitinshelkhe90
    @Nitinshelkhe90 2 місяці тому +17

    जुन्नर तालुका नेहमीच नव्या चेहऱ्याला संधी देत आलाय त्यामुळं ह्यावेळी आश्वासक चेहरा आपला मोहित दादा 👍👍👍👍👍

    • @Hindu44412
      @Hindu44412 2 місяці тому

      सत्यशिल दादा शेरकर only

  • @Gavthikatta2713
    @Gavthikatta2713 2 місяці тому +16

    Only Sharad dadaaa 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @somnathkale1971
    @somnathkale1971 2 місяці тому +8

    शरद दादा सोनवणे 2024आमदार फिक्स

  • @ashokpansare116
    @ashokpansare116 2 місяці тому +8

    व्हिजन असणारा आमदार शरद दादा सोनवणे पुन्हा फिक्स ❤❤

  • @rajnalawade2911
    @rajnalawade2911 2 місяці тому +8

    आमदार शरददादा सोनवणे होणार फिक्स ♥️🚩

  • @Nitinshelkhe90
    @Nitinshelkhe90 2 місяці тому +14

    जुन्नर तालुका नेहमीच नव्या चेहऱ्याच्या पाठीशी असते त्यामुळं ह्यावेळी एक आश्र्वासाक चेहरा मोहित दादा ढमाले....🙏🙏🙏🙏🙏

  • @Deepak_Auti_official
    @Deepak_Auti_official 2 місяці тому +11

    विकासपुरुष शिवभक्त श्री शरद दादा सोनवणे 🚩

  • @Gorakshtattu
    @Gorakshtattu 2 місяці тому +14

    व्हिजन नेतृत्व शरददादा सोनवणे

  • @PrasadNaikodi-q7k
    @PrasadNaikodi-q7k Місяць тому +2

    रिपोर्टर मॅडम जरा तुमचा अभ्यास कमी आहे, 40 वर्षांचे संबंध आहे बेनके आणि पवार कुटुंबाचे, विचार वेगळे असले तरी संबंध संपत नाही, आणि जे आज आमदारकी चे स्वप्न बघताय , त्या शेरकर कुटुंबाचा इतिहास काढला तर आयुष गेलाय त्यांच् पवार साहेबांचे विरोध करायला.

  • @akshaybadhe-f3q
    @akshaybadhe-f3q 2 місяці тому +6

    शरद दादा आमदार होणार 💯

  • @vikaslende55
    @vikaslende55 2 місяці тому +14

    मोहित दादांची काम खूप आहे त्यांना संधी मिळाली तर ते तालुक्याचा काया पालट नक्की च करतील 👍👍👍

  • @Nitinshelkhe90
    @Nitinshelkhe90 2 місяці тому +11

    परिवर्तन हे एक व्हिजन ठेवून काम करणारा माणूस नवा चेहरा मोहित दादा 🤟✌️

  • @ankushpadwal2129
    @ankushpadwal2129 2 місяці тому +11

    शिवभक्त शरद दादा 2223

  • @mayureshtambe09
    @mayureshtambe09 2 місяці тому +41

    यंदा आमदार होणार फक्त आपला माणूस शरददादाच 🚩❤️

  • @vikaslende55
    @vikaslende55 2 місяці тому +12

    प्रत्येक पावलागणिक समाजासाठी काहीतरी नवीन धोरण घेऊन येणारा माणूस नवा चेहरा नवा माणूस मोहित दादा 🎉🎉

  • @मावळाशिवजन्मभूमीचा

    कोल्हे साहेब जुन्नर तालुक्यातील सर्व कामे करा.... या 5 वर्ष गायब होऊ नका.. आमच मत वाया घालू नका.. जुन्नर तालुका हा देशात सर्व गोष्टीत एक नंबर ला आला पाहिजे...

    • @vishaljadhav7503
      @vishaljadhav7503 2 місяці тому +1

      कोल्हे Election Specialist आहेत , 5 वर्ष शोधत बसा कोल्हा.

  • @kailasnavale2368
    @kailasnavale2368 2 місяці тому +5

    फक्त एकच वादा तालुक्याचा लोकनेता . आमचं काळीज शरद दादा या तालुक्याचे नेतृत्व करणार त्यात शंका नाही . फिक्स आमदार आपला माणूस शरद दादा✌️✌️

  • @dhananjayfulsundar4183
    @dhananjayfulsundar4183 2 місяці тому +7

    Sharad dada

  • @umeshdere1310
    @umeshdere1310 2 місяці тому +8

    शरद दादा

  • @anilkhaire-x3u
    @anilkhaire-x3u 2 місяці тому +12

    समाजाच्या कल्याणासाठी आघाडीवर असलेला नेता मोहित दादा 👍👍👍👍

  • @xyz592
    @xyz592 2 місяці тому +7

    फक्त शरद दादा सोनवणे ❤❤❤❤

  • @rahulpathare3380
    @rahulpathare3380 2 місяці тому +5

    फक्त शरद दादा सोनवणे....❤

  • @prashanttambe21
    @prashanttambe21 2 місяці тому +13

    शब्दा पेक्षा कृतीत विश्वास ठेवणारा माणूस मोहित दादा जनता तुम्हाला नक्की संधी देणार

    • @panditindore5970
      @panditindore5970 2 місяці тому

      कोणत्या पक्षाचे आहेत ते

  • @आम्हीजुन्नरकर
    @आम्हीजुन्नरकर 2 місяці тому +5

    शरद दादा सोनवणे फक्त 🚩🚩

  • @amle4233
    @amle4233 2 місяці тому +6

    शरद दादा पुन्हा आमदार होणार

  • @शिवजन्मभूमी
    @शिवजन्मभूमी 2 місяці тому +7

    फक्त शरद दादाच ❤❤❤❤❤

  • @Nitinshelkhe90
    @Nitinshelkhe90 2 місяці тому +12

    जनतेचे हित साधणारा एक विश्वसनीय चेहरा "मोहित दादा ढमाले"

  • @santoshgaikwad401
    @santoshgaikwad401 2 місяці тому +8

    Amdar Fakt Sharad Dada Sonawane

  • @Nitinshelkhe90
    @Nitinshelkhe90 2 місяці тому +18

    मोहित दादाची काम भरपूर आहेत आणि महत्वाचं कुणावरही टीका n करता आपल काम प्रााणिकपणे ते करत असतात त्यामुळं 2024 ला तेच आमदार म्हणून जुन्नर तालुक्याचं प्रतिनिधीत्व करतील

  • @ashokbhagat387
    @ashokbhagat387 2 місяці тому +3

    शिवभक्त दमदार आमदार शरद दादा सोनवणे होतिल 2223🚩🚩🚩

  • @satishlende5007
    @satishlende5007 2 місяці тому +7

    फिक्स आमदार शरद दादा सोनवणे 2024

  • @PravinKale-m7u
    @PravinKale-m7u 2 місяці тому +6

    तालुक्याचा विकास म्हणजेच एकच नेता मोहित दादा 👑👑

  • @Pradipgajare90
    @Pradipgajare90 2 місяці тому +9

    एक सर्वसामान्य शिक्षकाचा पोरग आमदार होणार जनता नवीन चेहऱ्याला संधी देईल
    मोहित ढमाले ✌️✌️

  • @manoherdumbre5347
    @manoherdumbre5347 2 місяці тому +4

    आपला माणूस
    फक्त शरद दादा च. आमदार

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 2 місяці тому +19

    बेनके आता पुन्हा येणे नाही,--एकवेळ शरद पवार ज्या दगडाला शेंदूर लावतील तो दगड आमदार होईल पण बेनके नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ😂

    • @panditindore5970
      @panditindore5970 2 місяці тому

      ह़ो का धन्यवाद आसंच झाले पाहिजे

    • @PravinKale-m7u
      @PravinKale-m7u 2 місяці тому

      एकनिष्ठता असणार आहे लोकांमध्ये

  • @RajendraKokate-d6h
    @RajendraKokate-d6h 2 місяці тому +5

    संवाद कौशल्य नेत्याने प्रभावीपणे संवाद साधावा, स्पष्टता आणि पारदर्शकता राखावी.
    आपल्या कार्यकर्त्यांचा आपल्या नेत्यावर असणारा विश्वास टिकून ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे संवाद आपल्या कार्यकर्त्यांबरोबर होणारा संवाद हा नेहमी पारदर्शक असावा आणि सर्व कार्यकर्त्यांना घेऊन चालणारा माणूस म्हणजे मोहित दादा ढमाले.❤❤❤

  • @SuyashDumbre
    @SuyashDumbre 2 місяці тому +3

    बुलंद आवाज मोहित दादा

  • @Amol-o3m
    @Amol-o3m 2 місяці тому +3

    Dada2223

  • @Pradipgajare90
    @Pradipgajare90 2 місяці тому +12

    जुन्नर तालुक्याचा विकास गाडा मोहित दादा ओढणार

  • @jagdishtamboli9282
    @jagdishtamboli9282 2 місяці тому +6

    शरद दादा सोनवणे यांना आमदार करा, जुन्नर चा चांगला विकास होईल.

  • @sanjaypadekar4712
    @sanjaypadekar4712 2 місяці тому +4

    विकासाचा महामेरू ओन्ली शरद दादा आमदार

  • @ShivajiKhilari-v5m
    @ShivajiKhilari-v5m 2 місяці тому +11

    फ़क्त्त शरद दादा

  • @YuvrajDere-mf8hb
    @YuvrajDere-mf8hb 2 місяці тому +2

    Only Sharad Dada vikasaca vada apla manus

  • @SaurabhUkirde
    @SaurabhUkirde 2 місяці тому +4

    तालुक्याच्या रोजगारासाठी झटणारा आपला नेता मोहित दादा❤

  • @PravinKale-m7u
    @PravinKale-m7u 2 місяці тому +4

    मोहित दादा सतत आपल्या कामाच्या गुणवत्तेवर तरी ते आपल्या कामावर उत्कृष्ट त्याच्या दिशेने आहेत❤

  • @jivankute5558
    @jivankute5558 2 місяці тому +8

    Dada ✌️✌️✌️

  • @ganeshpande2067
    @ganeshpande2067 2 місяці тому +10

    2223आमदार होणार

  • @vikasshinde5413
    @vikasshinde5413 2 місяці тому +4

    शरददादा सोववणे...... 🚩🚩🚩🚩🚩

  • @anilkhaire-x3u
    @anilkhaire-x3u 2 місяці тому +12

    संकल्प आणि कृतीच्या बळावर समाजाची वाट बदलणारा नेता मोहित दादा ढमाले ❤❤❤❤❤

  • @SaurabhUkirde
    @SaurabhUkirde 2 місяці тому +4

    राजकारणात आधी समाजकारणाला प्राधान्य पक्ष कोणताही असो एकजुटीने काम करणारे एकनिष्ठ एकवचनी असा मोहित दादा ✌️💯👑

  • @SuyashDumbre
    @SuyashDumbre 2 місяці тому +2

    Fix MLA MohitSheth ❤️

  • @sandipkasal5673
    @sandipkasal5673 2 місяці тому +4

    आमदर. फक्त शरददा दा. होनार,

  • @शेतकरीराजाजुन्नर

    शरद दादा फिक्स 2024

  • @SuyashDumbre
    @SuyashDumbre 2 місяці тому +5

    युवकांचे प्रश्न सोडविणारा हक्काचा माणूस मोहित दादा ढमाले

  • @Pradipgajare90
    @Pradipgajare90 2 місяці тому +9

    प्रत्येकाचं ऐकून सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणारा माणूस मोहित शेठ ढमाले ❤

  • @ShashikantSukale
    @ShashikantSukale 2 місяці тому +2

    प्रेरणा देणे: नेत्याने इतरांना प्रेरित करावे, त्यांच्यात विश्वास निर्माण करावा. इतर माणसांना विचारात घेऊन नेहमी पुढे चालणारा खरा असतो आपला माणूस मोहित दादा ढमाले हे या पदासाठी योग्य आहेत🔥⚡🔥

  • @user-ox3ub6lt7u
    @user-ox3ub6lt7u 2 місяці тому +15

    शरद दादा आमदार होणार आहे ❤❤❤❤

  • @SaurabhUkirde
    @SaurabhUkirde 2 місяці тому +4

    जनसामान्यांच्या गळ्यातील ताईत जनतेच्या हक्काच्या आशास्थान जुन्नर तालुक्याचा पुढील आमदार आश्वासक नवीन चेहरा मोहित शेठ ढमाले 👑✌️💯💥

  • @anilkhaire-x3u
    @anilkhaire-x3u 2 місяці тому +4

    कोरोना काळात मोहित दादानी खूप काम केली त्यामुळं फिक्स आमदार तेच होणार

  • @SaurabhUkirde
    @SaurabhUkirde 2 місяці тому +4

    आतापर्यंत कोणत्याही आमदाराने तालुक्यात रोजगाराच्या संधी निर्माण केल्या नाही व विचारही केला नाही मोहित दादांनी युवा पिढीतील वाढती रोजगार संख्या लक्षात घेता रोजगार निर्मितीसाठी तालुक्याचा प्रस्ताव मांडण्यात यशस्वी मोहीम दादा ढमाले 💯👑

  • @satishdhamale9018
    @satishdhamale9018 2 місяці тому +3

    फक्त मोहीतदादा

  • @ganeshsonawane9150
    @ganeshsonawane9150 2 місяці тому +18

    आमदार फक्त शरददादाच❤❤❤❤

  • @SaurabhUkirde
    @SaurabhUkirde 2 місяці тому +2

    मोहित दादा हे एक अस्सल माणूस आहेत ते जुन्नरचे पुढील आमदार असावेत 🔥🔥

  • @MahadevKurhade-g5n
    @MahadevKurhade-g5n 2 місяці тому +3

    जबरदस्त अशी ज्यांची ख्याती असलेले आपलेपणाचा आपला नेता मोहित दादा कसे आहे👑

  • @ganeshgadge375
    @ganeshgadge375 2 місяці тому +20

    शरद दादा फक्त🎉🎉🎉🎉🎉

  • @SaurabhUkirde
    @SaurabhUkirde 2 місяці тому +3

    तालुक्याच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील असणारे आपले मोहित शेठ 👑

  • @RamdasSonwane-g6q
    @RamdasSonwane-g6q 2 місяці тому +12

    जनतेच्या मनातील शिवभक्त आमदार शरद दादा सोनवणे,💯

  • @MahadevKurhade-g5n
    @MahadevKurhade-g5n 2 місяці тому +3

    चला देऊया त्यांच्या हाती सत्ता ज्यांची आहे स्वच्छ नीतिमत्ता असे जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते मोहित दादा 💯👑🔥

  • @ShashikantSukale
    @ShashikantSukale 2 місяці тому +2

    दायित्व: आपल्या कर्तव्यातील दायित्वाची जाणीव ठेवावी आणि त्याची जबाबदारी घ्यावी. अशी जबाबदारी घेणारी एकमेव सर्वसामान्य माणूस म्हणजे मोहित दादा ढमाले💯💯😍🙏

  • @satishBhor-q7z
    @satishBhor-q7z 2 місяці тому +1

    पवार साहेब मोहित दादांना संधी देणार आहे फिक्स

  • @swapnilpalaskar3478
    @swapnilpalaskar3478 Місяць тому

    Sharad Dada Sonone🎉🎉🎉🎉

  • @MahendraMurade-zz6to
    @MahendraMurade-zz6to 2 місяці тому +9

    शरद दादा सोनवणे आमदार

  • @GanpatKhandagale-g6u
    @GanpatKhandagale-g6u 2 місяці тому +4

    आतापर्यंत पक्षाशी एकनिष्ठ फक्त मोहित दादा म्हणाले. 🤞👑😍

  • @ganeshauti4319
    @ganeshauti4319 2 місяці тому +25

    कोणी किती ही तर्क बांधू द्या शरद दादा फिक्स आमदार होणार यावेळी

  • @tusharyevale5497
    @tusharyevale5497 2 місяці тому +15

    आपला माणूस कामाचा माणूस शरद दादा

  • @kiranpatade2131
    @kiranpatade2131 2 місяці тому +4

    2223 fakt

  • @SomnathPadir-o1g
    @SomnathPadir-o1g 2 місяці тому +2

    संघटन कौशल्य**: नेत्याने संघटनेचा योग्य प्रकारे वापर करावा आणि संघाला एकत्र ठेवावे. असे कौशल्य असणारे एकमेव नेता मोहित शेठ ढमाले👑😍🤞

  • @जयशिवराय-य2र
    @जयशिवराय-य2र 2 місяці тому +17

    शरददादा सोनवणे फक्त

  • @ganeshgadge375
    @ganeshgadge375 Місяць тому

    शरद दादा🎉🎉🎉

  • @vikasnimse799
    @vikasnimse799 2 місяці тому +9

    2223

  • @raahulthikekar2478
    @raahulthikekar2478 2 місяці тому +22

    फक्त आपला माणूसच शिवभक्त शरद दादा सोनावणे ❤

  • @ShashikantSukale
    @ShashikantSukale 2 місяці тому +2

    सकारात्मक दृष्टिकोन: नेत्याने कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. आणि असा एकमेव स्पष्ट दृष्टिकोन ठेवणारा माणूस म्हणजे मोहित दादा ढमाले❤❤

  • @SuyashDumbre
    @SuyashDumbre 2 місяці тому +2

    कार्यक्षम माणूस मोहित दादा

  • @ah7188
    @ah7188 2 місяці тому +15

    चेहरा विश्वासाचा, आपल्या शरद दादाचा

  • @anilkhaire-x3u
    @anilkhaire-x3u 2 місяці тому +5

    तरुण पिढीचा विश्वास मोहित दादा ❤

  • @Action....6673
    @Action....6673 2 місяці тому +1

    जनतेच हित मोहित ❤❤❤

  • @satishBhor-q7z
    @satishBhor-q7z 2 місяці тому +1

    परिवर्तन म्हणजे मोहित दादा ❤❤❤❤❤❤

  • @GaneshKedari-q6s
    @GaneshKedari-q6s 2 місяці тому +2

    मोहित दादा इतरांच्या यांच्या भावना समजावून त्यांच्या प्रत्येक सुख-दुःखात सामील होणारा आपला नेता💯🙂

  • @nivrittikhokarale7563
    @nivrittikhokarale7563 2 місяці тому +2

    Sharad sonawane jindabad

  • @sampatdighe1665
    @sampatdighe1665 2 місяці тому +16

    शरददादा सोनवणे

  • @sujitbhor1178
    @sujitbhor1178 2 місяці тому +12

    आपला माणूस ❤

  • @user-ox3ub6lt7u
    @user-ox3ub6lt7u 2 місяці тому +11

    शरद दादा ❤❤❤❤

  • @sujita-o7t
    @sujita-o7t 2 місяці тому +18

    शरद दादा सोनवणे फक्त्त 🚩

  • @SuvarnaWavhal-w2r
    @SuvarnaWavhal-w2r 2 місяці тому +14

    शरद दादा सोनवणे आपला माणूस 💯

  • @bharatnaravde9284
    @bharatnaravde9284 2 місяці тому +25

    फक्त आपला माणूस शिवभक्त शरददादा आमदार होणार 🚩❤️