सर माझ्याकडील कालवड ७ माहिने गाभण आहे पण तब्येत कमी आहे ,तब्येत वाढविण्यासाठी काय करावे.कोणता चारा द्यावा .भुसा द्यावा का सरकी द्यावी .सविस्तर माहिती द्या .
छान सांगितले तुम्ही गाई ही शाकाहारी असूनही काही काही गाढव व आडानी दीड शहाणे लोक अंडी किंवा गांज्या पण खाऊ घालतात. गांजा डू लोक काय डोके चालवतील सांगतच यायचे नाही कांद्यावर देशी दारू फवारत आहे तसे
अभिजीत दादा तुम्ही खूप चांगलं कार्य सलाम या आपल्या कार्याला असंच आपण शेतकरी मित्रांना भेट द्या शेतकरी मित्राची व्यथा तुम्ही आम्ही तुमचे दररोज व्हिडिओ पाहतो आहे
सर मी तुमच्या चैनल ला गेली आठ महिने फॉलो करत आहे खूप छान माहिती मिळते सर सर मला जर्सी गाई पासून होस्टेन जातीची गाई तयार करावयाच्या आहेत कृपया मला सांगा मी कुठल्या कंपनीचे सिमेन वापरू व काय ते वापरल्यास जर्सी गायीस कुठलीही हानी होऊ शकते का?
डाॅ साहेब आपण छान माहिती दिली त्या बद्दल आपले खुप खुप आभार
Very good Sar Khoob Changli Mahiti dili Tumi thank you sir
अतिशय उत्तम माहिती सांगितली आहे
खूप छान माहिती दिली आहे 🙏🙏🙏🙏
एकदम मौलिक मार्गदर्शन केल आहे,खुप छान वीडियो आहे
Mahiti chan dilich pn pransh chan vicharlet tumi sgle doubts clear jhl ...thnq
खूप छान माहिती......आपल्या दोघांचे ही आभार, त्याचबरोबर आम्हाला डॉक्टर यांचा गोठा पहायचा होता मात्र आपण पत्ता किवा फोन नंबर दिला नाही
आम्ही नांदेड़कर सर चैनेल माधेमातुन खुप चांगली माहिती मिळाली दुधाचा जनावरांच्या बाबिमधे खुप कमी लोकाकड़े अनुभव भेटतो आसेच विड़िवो पाठवा धनेवाद सर
खुप छान माहिती दिली सर कालवडींचे दर कळले असते तर बर झाले आसते
साहेब काय दर आहे गाभण कालवडी 5माहिने ची आणि आपलं लोकेशन पाठवा गांव कोणते
अती सुंदर माहिती दिली सर
खप छान sangitla
खूप छान शास्त्रीय माहिती दिलीय ...👌👌👌
खुप छान माहिती मिळाली
अतिशय उपयुक्त व अभ्यास पुर्ण माहिती .
khupch chaan maahitidili,dhanyawad
खुप मोलाची माहीती मिलाली खुप खुप धन्यवाद सर
changali mahiti dili bhau
सर माझ्याकडील कालवड ७ माहिने गाभण आहे पण तब्येत कमी आहे ,तब्येत वाढविण्यासाठी काय करावे.कोणता चारा द्यावा .भुसा द्यावा का सरकी द्यावी .सविस्तर माहिती द्या .
खुप छान माहिती दिली आणि खरी माहिती दिली 🙏
छान सांगितले तुम्ही
गाई ही शाकाहारी असूनही काही काही गाढव व आडानी दीड शहाणे लोक अंडी किंवा गांज्या पण खाऊ घालतात.
गांजा डू लोक काय डोके चालवतील सांगतच यायचे नाही
कांद्यावर देशी दारू फवारत आहे तसे
It
खुप छान माहिती दिली डॉक्टर.
Khup Chan video dr.sir cha contact pathava sir.
चांगली माहिती दिली आहे सर
अप्रतीम माहीती दिली सर . धन्यवाद .
Changali information दिली saheb
खूप छान माहीती दीली सर 👌👌👌
Dr saheb tumcha address dya na.....kalwad ghyayachi ahe
डॅाक्टर साहेबांच्या कडे वर्ष दिडवर्षाच्या पाड्या मिळतील का नुकत्याच गाभ आसलेल्या पंजाबच्या
Sir pusad Maharashtra to gulpoli barshi Solapur cha Antar 360km ahe te 2 buffalo 15 ltr cha pathav Sakta Ka pusad la plz reply me fast
Dr. साहेब तुम्ही आम्हाला खा त्रीने पहिल्या वेताची कालवड देऊ शकाल का .आपला पत्ता किवा फोन न.मिळेल काय
बाळ माळी कासेगाव
Very nice lnformatin Dr. Saheb
Punjab hariyanachya kalvadi ikad set hotat ka
हो होतात
छान माहिती दिली.
mala navin survat karaychi aahe changlya kalvadi bhetatila ka
अभिजीत दादा तुम्ही खूप चांगलं कार्य सलाम या आपल्या कार्याला असंच आपण शेतकरी मित्रांना भेट द्या शेतकरी मित्राची व्यथा तुम्ही आम्ही तुमचे दररोज व्हिडिओ पाहतो आहे
Thanks
विडीओ मध्ये सिमेंटच्या गव्हानी दिसत आहेत.
अश्या गव्हानी कोठे मिळतात व त्याची किंमत किती आहे
येवला कोटमगाव
Kolhar tel rahata dist a.nagar ethe bharpur factri aahet 1550 ru. 1 gavhan aahe stand 300 dhape 150 ru.
@@nitinborude6610 phone number
no.1.mahiti.sir
Chan vidio
डॉ साहेब गाभन् कालवडी आहेत काय
Chan mahiti dili manapasun aabhar
भाऊ यांचा पुना video bnav 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
डा साहेबांचा फोन नं मिळेल का.. कोणाकडे असेलतर टाका
sir कालवडी असतील तर नक्की सांगा
नंबर भेटल का साहेबांचा
खूप सुंदर माहिती दिली सर
आनलेल्या कालडी चि माहीती नाही दिली
Sir
Punjab गाईच ट्रॅव्हल वीडियो असेल तर uplod करा
punjab too महाराष्ट्र ,
ट्रॅव्हल्स चा विडिओ पुढच्या वेळी अपलोड करू आवश्य
chan mahiti dili sar
डॉक्टरांनकडुन गाई विकत मिळतील का
Nice thank you keep it up
Good advice sir
गाभ कालवड किंमत किती 3महिन्याची
Changli mahiti aahe
Thanks a lot
खुप छान माहिती दिली सर आम्हाला पाहिजेत सर कालवडी
नंबर द्या सर मला पण घ्यायची
दुध वाढीसाडी काय कराव
खूपच छान माहिती !!
Video Barobr kitila ahet hai pn saga
सर मी तुमच्या चैनल ला गेली आठ महिने फॉलो करत आहे खूप छान माहिती मिळते सर
सर मला जर्सी गाई पासून होस्टेन जातीची गाई तयार करावयाच्या आहेत कृपया मला सांगा मी कुठल्या कंपनीचे सिमेन वापरू
व काय ते वापरल्यास जर्सी गायीस कुठलीही हानी होऊ शकते का?
खूप छान माहिती आहे सर. प्रत्येक वासरा विशय महिती द्या
Next विडिओ आहे
अहमदनगर मध्ये मिळेल का
Sir apke pass frist timer bachadiya milegi kya rate hoga unka
Kalvadi aahet ka
Sir cha mob. No. Bhetel ka
Khup Chan mahiti dili dhanyavad
Kolhapur madhe kon aahe ka dealer
आता आहेत का कालवडी सेल ला?
आता आहे का विक्री साठी कालवडी गाभन
फोन नंबर
खुपच छान.
Dr. Chya shed cha video banava ki
गाभण कालवडीची किंमत काय आहे
Bhau yancha पुन्हा व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नंबर सांगा
छान
खुप छान ❤❤
No daya tumcha dr saheb
Good information
लोनिच्या बाजारातले डाॅक्टर व्यापारी सोबत मिळेल आहे गाय गाभन नसलि तरी गाभन सांगतात गाईची गर्व पिशवी खराब आसली तरी चांगलि सांगतात मि स्वाता फसेल आहे भाऊ
तुम्ही तुमचा अनुभव सांगितल्या बद्दल धन्यवाद, याचा इतर शेतकरी मित्रांना फायदा होईल
सर आपल्याला गाय घ्यायची कोणत्या प्रकारचे घ्यावी
Kup chaan
Kontya gavce ahe
गुळपोळी तालुका barshi
मला दोन कालवडी पाहिजेत असेल तर सांगा 5 महिन्याची गाब पाहिजे
विकायला आहे का कालवड
Kimat kadli asti tr bara zala asta
Tumacha nomber dya
कुठ आहे गोठा
Khup chan
सर आपल्या कडे सध्या अवलबेल आहे का
Mla kalwadi pahje ahet bhatil ka
खूप छान माहिती
Superb very nice
गोचीड निर्मूलन कसं करावं साहेब गाभण आहे
Taktik 2ml/liter पाण्यातून अंगाला लावा ऐका तासाने दुहून काढा पण आधी गाई चांगल्या दुहून घ्या
सर ३ महिन्याच्या गाभण कालवडाची किंमत किती असेल
9503223005
9767177879
Keemat kiti ahe kalwad chi
जंताचे औषध खुराकात द्यावे की कसे द्यावे?
सकाळी लवकर रिकाम्या पोटी दयावे आणि नंतर एक दीड तास चारा किंवा खुराक देऊ नका
किंमत किती सांगा सर
Very nice Sir
अप्रतिम, शास्त्रोक्त माहिती 👍
Dr saheb no dhya plz
सर आता आहेत का कालवडी
Hello sir my one question.... cow's rot recovering