अगदी बरोबर आहे मी गेली सात वर्षांपासून बेडवर कांदे लागन करतोय तुमची जमीन भुरमट आहे त्यामुळे तुम्हाला 3.50 फुट सरी पाडणे योग्य आहे आमच्या जमीनीला काळी माती आहे म्हणून आम्ही 4 फुट सरी पाडतोय ते पणं एका बेडवर एकच नळी असते तरी चालते
सर...कांदा लागण होऊन १०-१५ दिवस झाले आहेत...पाऊस चालू आहे नियोजन कस केलं पाहिजे...काही स्प्रे द्यावयाची गरज आहे का...मार्गदर्शन करा... बार्शी --- सोलापूर
खुप छान माहिती दिलीत सर
धन्यवाद दादा
खूप महत्वाची माहिती मिळाली सर 👌🌹🙏
खूप छान सर
Sir best preventive fungicide kont ahe roko vaparu ka kandyala
👌👌
अगदी बरोबर आहे मी गेली सात वर्षांपासून बेडवर कांदे लागन करतोय तुमची जमीन भुरमट आहे त्यामुळे तुम्हाला 3.50 फुट सरी पाडणे योग्य आहे आमच्या जमीनीला काळी माती आहे म्हणून आम्ही 4 फुट सरी पाडतोय ते पणं एका बेडवर एकच नळी असते तरी चालते
Ok nice दादा, धन्यवाद
@@SachinMindeKrushivarta माझी पण कळी जमीन आहे
मग किती फुटी सरी करावी व पेप्सी ठिबक च्या किती नळी ठेवू
भाऊ तुमचा no देता का मी मागच्या वर्षी लागवड केली पण कांदा उन्हाळला
जगताप साहेब आमची सुद्धा जमीन ही काळी आहे
म्हणून वि4 रतो की
4 फुटी सरी पाडली आणि पेप्सी नळी घेतली तर चालल का
Dada tumacha mobile no.betel ka!!
sir tumhi kuthe she
कांदा पीकाला मुल कुज पील मंजी जीलेबी रोगा मुले 7वेला तोटा झाला काय करा वे
सर...कांदा लागण होऊन १०-१५ दिवस झाले आहेत...पाऊस चालू आहे नियोजन कस केलं पाहिजे...काही स्प्रे द्यावयाची गरज आहे का...मार्गदर्शन करा...
बार्शी --- सोलापूर
नमस्कार सर आमचा भागात अस म्हणतात की बेड वरच्या कांदा ला कलर नसतो हे खरं आहे का
चूक
नाही. चूक आहे .
Barobar ahe Karan mulyachi bharpur vadh
Sar tumsa number diya
छान माहिती दिली आहे सर.