सचिन भैय्या पवार यांना सागोल येथुन अनोळखी महिलेने मदत मागणयासाठी कॉल केला सचिन भैय्या यांनी मदत केली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 14

  • @ganeshtambe166
    @ganeshtambe166 Рік тому

    धन्यवाद भाऊ

  • @vijaydhage3081
    @vijaydhage3081 Рік тому

    Jay tiger Bhau

  • @rtanmalabhaugalande6485
    @rtanmalabhaugalande6485 2 роки тому +3

    आजूनही खुप अन्याय होत आहे आम्हांला दोघीना त्याने जिवे मारायचा प्रयत्न प्लॅन केला होता पण आम्हांला स्वामी समर्थ महाराजानी त्यांच्या प्लॅन मधून वाचवले त्याच लफडं आहे म्हणुन लग्नाच नाटक केलतं आता नांदवायचं नाटकं करतेत नुसतं धड जगुन नाही देत आणि मरुन नाही देत मोठ्या भावाला मुलं नाहीत लग्नाचं नाटक मुलासाठी आणि मुलगा झालाकी 15 दिवसात डिलीव्हरीत अट्याक आणून माझ्या मुलीला मारायचा प्रयत्न प्लॅन केला होता पण मी त्यांचा प्लॅन इसकाडला म्हणुन माझ्यावर त्यांने 15 ऑगस्ट 2021 ला घरी येऊन जिवे मारायचा प्रयत्न केला होता मला मरणाच मारलं आहे 11हजार रुपयाचा मोबाईल जाळून टाकला आहे त्याला फक्त पोरीला निट नांदवायचा म्यसेज पाठवला म्हणुन आम्हाला दोघींना पण मारायचा प्रयत्न प्लॅन आहे त्यांचा त्या त्याच्या रांडसाठी त्यांनी फक्तं पोरासाठी लग्नाचं नाटक केलं आहे मुलगा साडेपाच वर्षाचा तरी नांदवायचं नाटक करीत माझ्या मुळे त्यांना पोरीला मारता आले नाही मारता येईना म्हणुन माझ्या मुळावर उठलेत

  • @shobhajadhav5590
    @shobhajadhav5590 2 роки тому +1

    नमस्कार सचिन भैया टायगर ग्रुप तुमचा फोन लागत नाही बऱ्याच वेळा मी ट्राय केले तुम्हाला फोन करण्याचा फोनच लागत नाही किंवा माझा फोन एक वेळा तरी उचला मला तुमची मदत हवी आहे

  • @rtanmalabhaugalande6485
    @rtanmalabhaugalande6485 2 роки тому +2

    जय शिवराय जय टायगर मला मदत मिळेल का माझ्यावर व माझ्या मुलीवर खुप अन्याय झाला हो

    • @nehapawar7103
      @nehapawar7103 2 роки тому

      हो नक्कीच मदत करतील भैय्या

  • @ramj4557
    @ramj4557 2 роки тому

    साम, दाम, दंड,भेद। पैसे देणारे मूर्ख असतात ,घेणारे कधीही माघारी पैसे देत नाहीत।खूप अनुभव आहेत।

  • @nehapawar7103
    @nehapawar7103 2 роки тому +1

    जय शिवराय जय टायगर🙏🏻

  • @nandumane5543
    @nandumane5543 Рік тому

    AaaaVvvvv

  • @nandumane5543
    @nandumane5543 Рік тому

    AaaaVVVVXxx

  • @nandumane5543
    @nandumane5543 Рік тому

    AaaaVvvv Aaaavv

  • @nandumane5543
    @nandumane5543 Рік тому

    AaaaVv. vv