अपरिचित इतिहास - भाग २६ - मृत्युंजय अमावस्या - उत्तरार्ध - छत्रपती संभाजी महाराजांचे हौतात्म्य

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • #MarathaHistory #अपरिचित_इतिहास #मृत्युंजय_अमावास्या
    आज दिनांक ११ मार्च याच दिवशी १६८९ साली छत्रपती संभाजी महाराज यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संभाजी महाराजांची हत्या केली की मराठे संपतील हा औरंगजेबाचा अंदाज पूर्ण चुकला, छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने उभा महाराष्ट्र पेटून उठला, मनगटात आणि मनामनात लढण्याची नवी उर्मी जागृत झाली. त्यानंतर मराठ्यांनी मुघलांना दे माय धरणी ठाय करून सोडले....!
    मृत्यूला निधड्या छातीने सामोरे जाऊन अमर होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू मराठ्यांना संजीवनी देऊन गेला.
    आज अपरिचित इतिहास ह्या मालिकेत आपण पाहणार आहोत, छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची क्रूरकर्मा औरंगजेबाने केलेली निर्घृण हत्या आणि ह्या घटने विषयीचे पुरावे आणि त्यातून दिसणारा इतिहास.
    संभाजी महाराजांवरील गीत सौजन्य - मरणाला तुम्ही मारूनी - चंद्रशेखर महामुनी आणि संघ - श्री शिवसमर्थ प्रतिष्ठान - पुणे
    आमचे चॅनल आपल्याला आवडले का ?
    आता आपण आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आमचे पॅट्रिऑन होऊ शकता.
    भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा केवळ $2 पासून ...
    If you like our Videos, You can now support out Channel on Patreon.
    Please visit / marathahistory today and pledge your support today for as little as $2.
    Please subscribe to our channels -
    मराठी चॅनल : / marathahistory
    हिन्दी चॅनल - / virasat
    English Channel - / historiography
    Instagram : / maratha.history
    Facebook : / marathahistory
    Telegram : t.me/marathahi...
    Twitter : / padmadurg
    Wordpress Blog : raigad.wordpres...
    Visit our website : www.marathahist...
    All images in the video are for representational purpose only.

КОМЕНТАРІ • 121

  • @MarathaHistory
    @MarathaHistory  4 роки тому +12

    तुम्हाला हा विडियो कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा !
    आपले हिन्दी आणि English चॅनल नक्की पहा आणि Subscribe करा.
    UA-cam.com/MarathaHistory
    UA-cam.com/Virasat
    UA-cam.com/Historiography

    • @Ava-lt6es
      @Ava-lt6es 4 роки тому +2

      Sir durgabai yancha ullekh sambhaji mahraj jevant astana ka nahi jhala kutlya patrat ,kiva karbharat? ..ani durgabai ani Sambhaji Maharaj yanchya vivahchi kuthe नोंद ka nahi? Durgabai yancha gharana kutla...tyat Sambhaji Maharaj yanche tya gharnya madhe kahi parivarik samband hoteka yachya kai नोंदी आहेत का?Sir durgabai yancha ullekh sambhaji mahraj jevant astana ka nahi jhala kutlya patrat ,kiva karbharat? ..ani durgabai ani Sambhaji Maharaj yanchya vivahchi kuthe नोंद ka nahi? Durgabai yancha gharana kutla...tyat Sambhaji Maharaj yanche tya gharnya madhe kahi parivarik samband hoteka yachya kai नोंदी आहेत का? Durgabai hya fakt kaidet hotya yevdach ullekh...tyancha adhicha history,,. Kiva nantar tyana balajivishwanath hyani sodun anla ka nahi tyachi kai नोंद ahe ka nahi...

    • @Ava-lt6es
      @Ava-lt6es 4 роки тому +1

      Ani sir ajun ek kavi kalash fitur hote ..tar Sambhaji Maharajan sobat tyanne yevdhya yatana ka soslya? Ani fituri keli hey jari gruhit dharla tar mag kai fituri keli hech spashta nahi?. ....ani kalash Yanni rachleli kavita...tya varun asa vatat nahi...ki te fitur astil.....

    • @asmitapoojary6049
      @asmitapoojary6049 4 роки тому +1

      chatrapati sambhaji maharajanni dusar lagn navhat kelel mag hi thyanchi baiko kashi hou sakate?......

    • @mohanmerala4092
      @mohanmerala4092 3 роки тому

      Thanks for the excellent video...chatrapati shambaji maharaj ki jai

  • @ganeshshinde8511
    @ganeshshinde8511 7 місяців тому +2

    महाराष्ट्राच्या या महान राजाला मानाचा त्रिवार मुजरा

  • @virenladkat7443
    @virenladkat7443 4 роки тому +15

    *पाहुनी शौर्य तुझ पुढे..मृत्यु ही नतमस्तक झाला..स्वराज्याच्या मातीसाठी..*
    *माझा शंभुराजा अमर झाला..*
    🙏💐🚩🙏🏻

  • @Maharashtra_Dharma
    @Maharashtra_Dharma 4 роки тому +31

    शंभू राजांना विनम्र अभिवादन आणि श्रद्धांजली...🙏🙏

  • @gopinathsambare3492
    @gopinathsambare3492 4 роки тому +26

    आपल्या कामाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे पुर्ण कागदपत्रे तपासणी करून पुरावे गोळा करून अभ्यास पुर्णपणे करून माहिती देत असता
    कोणत्याही व्देषभावना शिवाय व नघाबरता हे मांडणे म्हणजे आपल्या मानसिकतेचे आणि दिलेल्या वेळेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे जय जिजाऊ जय शिवराय

  • @gopinathsambare3492
    @gopinathsambare3492 4 роки тому +7

    छत्रपती शंभूराजे मानाचा मुजरा आपल्या सारखा सिंह परत होणे नाही त्रिवार वंदन

  • @sambhajikadam2799
    @sambhajikadam2799 4 роки тому +12

    तुमच्या संपूर्ण टीमचे आभार , आसाच ससंदर्भ ईतिहास सर्व जगा सामोरं यावा हिचं इच्छा . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे .

  • @ankitkhiwale2270
    @ankitkhiwale2270 4 місяці тому +1

    It makes eyes heavy.. always..
    They are our king..

  • @Maharashtra_Dharma
    @Maharashtra_Dharma 4 роки тому +25

    दादा आता व्हिडिओ होऊन जाऊ द्या खालच्या व्यक्तींवर
    १) रामचंद्र पंत अमात्य
    २) शंकराजी नारायण सचिव
    ३) परशुराम त्र्यंबक कुलकर्णी पंत प्रतिनिधी

  • @gauravahire3717
    @gauravahire3717 4 роки тому +13

    शंभुराजांना विनम्र अभिवादन 🚩

  • @sanketpujari229
    @sanketpujari229 4 роки тому +3

    मोडेन पण वाकणार नाही
    जय शिवाजी जय संभू

  • @ganeshpanchal8965
    @ganeshpanchal8965 4 роки тому +11

    ऐतिहासिक उपलब्ध साधनांचा पूरेपुर अभ्यास करून तटस्थ वृत्तीने विडियो बनवला आहे. अनेक गोष्टी आज अनुत्तरित जरी राहिल्या तरी काही कपोलकल्पित गोष्टीवर प्रकाश जरूर पडतो आहे. स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतीनी आपल्या प्राणाची आहुती ह्या महाराष्ट्रासाठी, देशासाठी, धर्मासाठी दिली. त्यांच्या त्यागाला जगात तोड़ नाही. कायम ऋणी राहू आम्ही सर्व !

  • @ganeshgund4412
    @ganeshgund4412 4 роки тому +4

    छत्रपती संभाजी महाराजांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन

  • @haripathnaiknaware4267
    @haripathnaiknaware4267 4 роки тому +3

    धन्यवाद ... आपणाकडून असेच शिवकार्य घडत राहो ... आपल्या कार्याला आमचा सलाम ...⛳🌷

  • @tejas23pawar
    @tejas23pawar 4 роки тому +6

    was eagerly waiting for this video !
    Thank You very much for this information !
    Chhatrapati Sambhaji Maharaj ki Jai !
    || Jwalajwalan Tejasa || 🚩💪🏼🙏🏼🙌🏻

  • @sarthakkk19
    @sarthakkk19 3 роки тому +3

    आपण सांगितल्याप्रमाणे दोन्ही ही विडीओ पाहिले, मुद्देसूद विषयाची मांडणी तेही स्पष्ट आणि भारदस्त आवाजात.आपल्या चॅनेलची घौडदौड कायम चालू रहावी. हीच शिवरायांचरणी प्रार्थना🙌👏🙏🙇

  • @APACoachings
    @APACoachings 4 роки тому +8

    अप्रतिम माहिती.
    संताजी आणि धनाजी यांच्या कारवायांवर माहिती देऊ शकाल का?

  • @user-yx9cf9oq2e
    @user-yx9cf9oq2e 6 місяців тому +1

    Kadachit kaviraj fitur nastil

  • @shahajikarande8495
    @shahajikarande8495 Рік тому

    जय शंभु राजे जो पर्यंत सूर्य आणि चंद्र या पृथ्वीवर असतील तो पर्यंत आपली अमर कहानी ही अमर च राहील तुम्हाला मुजरा राजे

  • @kb.6023
    @kb.6023 Рік тому

    खरंच आपण छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता ज्वलाज्वलनतं तेजस्वी इतिहास हा अचुक माहिती दिली 🙏🙏🙏⚔️ धन्यवाद 🙏🙏

  • @mayureshthorve6286
    @mayureshthorve6286 4 роки тому +1

    मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत .... हे गाणं जितकं ऐकावं तितकं प्रेरणा देत ...

  • @nitinveturkar2801
    @nitinveturkar2801 3 роки тому +2

    अप्रतिम कथन! This should be considered a new form of Documentary work. धन्यवाद आणि अनेक आशिर्वाद!

  • @nikhilphalke7493
    @nikhilphalke7493 4 роки тому +2

    Dhanyawad sir, tumche ani tumchya team che ewdhy changly mahitisathi
    Shamburajanna vinamrata abhiwadan

  • @Aniiket_Patil
    @Aniiket_Patil 4 роки тому +3

    Khup surekh mahiti.... jay Shambhu Raje... Mujara Raje ....

  • @nitindeshmukh3900
    @nitindeshmukh3900 4 роки тому +3

    मला विडिओ ऐकताना डोळ्या मध्ये पाणी आलं माझा राजा खरंच खूप ग्रेड आहे

  • @omkarkanase4277
    @omkarkanase4277 3 роки тому +1

    ||मरणाला ही वाटे या शूरवीराची भीती||
    ||मरणासमोर उभे राहिले काढुनी छाती||
    ||असा दुसरा वीर मज इतिहासात दाखवा||
    ||रणांगनी लढे तो निधड्या छातीचा सिंहाचा छावा||🙏

  • @sandeeppawar3195
    @sandeeppawar3195 Рік тому

    सर आपले खूप खूप आभार

  • @ShinilPayamal
    @ShinilPayamal 4 роки тому +5

    Thanks for yet another brilliant video. Really well made and very informative.🙏🚩

  • @firegamers3851
    @firegamers3851 4 роки тому +3

    डोळ्यात अश्रू आले राव....धन्यवाद माहिती बद्दल

  • @ajitkulkarni1702
    @ajitkulkarni1702 4 роки тому +3

    तुमच्या पूर्ण टीम चे खूप खूप आभार ....

  • @Advait459
    @Advait459 4 роки тому +2

    Thank you soo very much for such wonderful information on Chhatrapati Sambhaji Maharaj !!

  • @kaustubhwakodkar5640
    @kaustubhwakodkar5640 4 роки тому +1

    तुमच्या प्रयत्नांना सलाम धन्यवाद .एक व्हिडिओ ह्यावरही बनवा इतिहासाचा अभ्यास कसा करावा,विविध साधने कशी मिळवावी, कुठून मिळवावी, वेगवेगळी साधने काय आहेत .
    छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे यातील एक दोन पत्रे वाचायचा प्रयत्न मी केला परंतु ते काहीच समजत नव्हत(देवनागरी लिपीत असूनही) हे कसं समजावं. ह्या सर्वांवर एक व्हिडिओ बनवा..

  • @siddhantgaikhe6313
    @siddhantgaikhe6313 4 роки тому +3

    खूप छान व ससंदर्भ माहिती ! धन्यवाद 🙏

  • @Mayur_Borse_1507
    @Mayur_Borse_1507 2 роки тому

    छत्रपती संभाजी महाराज अमर रहे ।।

  • @comics-yt
    @comics-yt 2 роки тому

    Shambhu raje yanna manacha mujra 🙏
    Jai jijau, jai shambhu, jai shivaji, jai maharashtra.

  • @breakcomfort
    @breakcomfort 4 роки тому +2

    Khupacha changla episode aaplya kamache kautuk karave tevdhe kami.

  • @sangramgaikwad1545
    @sangramgaikwad1545 3 роки тому +2

    Keep up the good work,god bless you all

  • @vaibhavgaikwad7547
    @vaibhavgaikwad7547 4 роки тому +10

    येसुरानी साहेब आणि शाहू महाराज यांच्या सुटकेवर एक वीडियो बनवा
    29 वर्षे येसुरानी साहेब मुस्लिमांच्या कैदेत कश्या राहिल्या , त्यांच्याशी मुसलमानांची वागणूक कशी होती , नंतर त्यांची सुटका कशी झाली ह्याची संपूर्ण माहिती असणार एक वीडियो बनवा
    जय भवानी
    जय शिवाजी
    जय शंभुराजे ⛳⛳

  • @hdkloh6857
    @hdkloh6857 2 роки тому +1

    मृत्यूच्या बाबतीत काळ नेहमीच मराठ्यांच्या विरोधात गेला आहे, शिवाजी महाराज, संभाजी, थोरले बाजीराव, थोरले माधवराव, सदाशिवरावभाऊ, चिमाजी अप्पा अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.

  • @prathameshkale1468
    @prathameshkale1468 4 роки тому +2

    Jay Shambhuraje!!

  • @YogeshPatil42718
    @YogeshPatil42718 4 роки тому +2

    Nice information

  • @ajitkulkarni1702
    @ajitkulkarni1702 4 роки тому +1

    जय शंभूराजे 💐💐💐

  • @nikhilgilbile393
    @nikhilgilbile393 4 роки тому +1

    Kiti chan shlok ahe.

  • @shriparab8476
    @shriparab8476 4 роки тому +6

    Sir can you make one video on powers came to peshwas from chhatrapati?was there an agreement in them?chhatrapati didnt had any rights after power gone to peshwas!please make a videonon that!

  • @atharvakadu2349
    @atharvakadu2349 3 роки тому

    🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️

  • @shashikantoak
    @shashikantoak 4 роки тому +2

    मराठा हिस्टरी च्या मृत्यूंजय अमावस्या चा भाग ऐकला... सुंदर सादरीकरण, संदर्भासहित माहिती ही आपली वैशिष्ट्ये भावली.
    जावळीतील युद्ध भाग २ तीन वर्षापूर्वी सादर केलेला भाग पुन्हा ऐकला. काही विचारणा तिथे लिहिल्या. इथे ताजे लेखन सादर होत आहे असे पाहून ते लेखन इथेही जोडले आहे. आपल्या सवडीनुसार माहिती समजून घ्यायला आवडेल. शिवाय संपर्कात राहायला आवडेल.
    ...
    उमेश, रोहित, प्रणव आणि कौस्तुभ आपल्या चर्चांमधून जावळीतील गुंतागुंतीचे राजकारण समजून घ्यायला सोपे गेले...
    काही विचारणा...
    १. महाराज निसणी घाटातून पायदळ घेऊन जावळीवर स्वारी करायला आले. असे म्हटले गेले. ह्या निसणीच्या घाटाचा मार्ग नेमका कोणता असेल?
    २. जुन्या रडतोंडी घाटातून महाराजांचे घोडदळ जावळीत गेले असे म्हटले गेले तो आणि सध्याचा नवा रडतोंडी घाट यात काही बदल असावेत का? असतील तर ते कुठले?
    ३. मुरारबाजी देशपांडे यांना महाराजांच्या बाजूने वळवण्यातून एक महत्त्वाचा शूर आणि कल्पक सरदार मिळाला. या संदर्भात बाजी प्रभू देशपांडे ह्यांचे पूर्व चरित्र काय होते? त्यांचा अफझलखानाच्या लढ्याच्या संदर्भात कसा सहभाग असावा?
    आपण यावर प्रकाश टाकायची विनंती करतो.
    विंग कमांडर शशिकांत ओक विमाननगर पुणे 9881901049.

  • @bhimsenmanagoli8653
    @bhimsenmanagoli8653 4 роки тому

    tumachya teamche abhar... tumhi karat aslele kasht apar astil...dhanyawad.

  • @strengerthings3273
    @strengerthings3273 4 роки тому +1

    Chatrapati Sambhaji Maharaj Yanha kaid kele natar tayna Bahadur Gad yethe nenet ale,10 Divas Chal karun Nantar Tulapur LA wad karnyat Ala
    Tumche 04 video bagitle Khup khup 🙏🙏🙏Dhanywad

  • @kumudtemkar6783
    @kumudtemkar6783 4 роки тому +1

    Chatrapati Shambhurajana vinamra abhiwadan, me Vadhu ani Tulapur donhi thikani darshan karun ale, tithe pochlyawar man apoaap bharun yeta ani dolyat pani yeta.

  • @chinmaydeshpande2438
    @chinmaydeshpande2438 4 роки тому +4

    Thanks a lot for sharing valuable information. I have one request. Please share information about , what happened after Chatrapati Sambhaji maharaj death. How mhararani Tarabai fight back? How many forts was under Marathas during 1689 to 1707. ? It will be great if you share any information on this.

  • @vilasnandi9982
    @vilasnandi9982 4 роки тому

    खुपचं छान माहिती दिली धन्यवाद

  • @sushilmudke7201
    @sushilmudke7201 4 роки тому +1

    जगदंब........

  • @SudarshanChavan-sw3ux
    @SudarshanChavan-sw3ux 6 місяців тому

    😢😢😢😢😢

  • @anilpatki5204
    @anilpatki5204 2 роки тому

    Great work sir

  • @tusharapune9748
    @tusharapune9748 4 роки тому +1

    सर
    सुरुवातीला जे song आहे ते खूप छान आहे
    ते song पूर्ण ऐकण्याची ईछ्या आहे sir

  • @Maharashtra_Dharma
    @Maharashtra_Dharma 4 роки тому +10

    मासिर् इ ALAMGIRI यात सुद्धा शिर्केंनी मार्ग दाखवला muqarrab खानाला असे लिहिलेले आहे....@Maratha History

  • @ashoks9009
    @ashoks9009 3 роки тому +1

    दादा 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
    दादा शिवराज्याभिषेका वेळी जिजाऊ माता यांची सुवर्ण तुला करण्यात आली 🙏🚩
    याचबरोबर आणखी कोणाची तरी सुवर्णतुला करण्यात आल्याचे कोठेतरी वाचन्यात आले होते
    पण आता नक्की आठवत नाही
    तरी कृपया याबाबत कळेल काय 🙏🚩🚩🚩🚩🚩

    • @nikhiljoshiPi
      @nikhiljoshiPi 3 роки тому

      सोनोपंत डबीर.

  • @jetpacguy
    @jetpacguy 4 роки тому

    🙏🙏🙏

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi62 3 роки тому

    👍👍👌👌👌

  • @Rohitshinde_2112
    @Rohitshinde_2112 4 роки тому +1

    संभाजी महाराज यांचे या वीडियो तिल गीत कुठे मिळेल 🙏🙏

  • @maheshshinde9362
    @maheshshinde9362 4 роки тому +1

    सुरवातीला जे गाणं टाकलंय ते पूर्ण ऐकावयास मिळेल का टीम.. 🙏😊

  • @crocscomplaints9350
    @crocscomplaints9350 4 роки тому +1

    Khup chan. Sambhaji maharajanshi koni koni ani kadhi kadhi fituri keli ya badal ek video banvave ashi Tumhas vinanti🙏

  • @SKT44470
    @SKT44470 4 роки тому +4

    रायअप्पा माहारचे काय झाले मग? त्यांचा बद्दल काही माहिती किंवा पुरावे आहेत का सर कृपया सांगावे🙏🙏🙏

    • @parikshitpatil4187
      @parikshitpatil4187 4 роки тому +2

      रायाप्पा यांनाही हौतात्म्य प्राप्त झाले, पेडगावला संभाजीराजे यांना वाचवताना हजारोंच्या वर सैनिकांवर एकटे चालून गेले.
      पानाड्याच्या वेशात छावणीत प्रवेश.

    • @SKT44470
      @SKT44470 4 роки тому +2

      धन्यवाद परीक्षित भाऊ आपन दिलेल्या माहिती बद्दल🙏🙏🙏🙏

  • @abhishekshelke8925
    @abhishekshelke8925 4 роки тому +1

    स्वराज्याचे सैनिक कोठे होते ही महीती द्यावी

  • @gk_unlimited
    @gk_unlimited 4 роки тому +1

    मस्त vidio दादा, एक vid या वर पन बनवा की,शहाजी राजे यांचे पूर्व आयुष्य ,भोसले-जाधव ,यांचे वैर किंवा विवाद

  • @aniketaadhav2928
    @aniketaadhav2928 3 роки тому +1

    दादा, छत्रपती संभाजी महाराजांन सोबत असणारे 'रायप्पा महार', आणि छत्रपती शिवाजी महाराज पासुन, मराठा साम्राज्यचा अस्त होई पर्यंत, स्वराज्यात महार यांनी काय कामे केली या वर video बनवा...🙄

  • @siddhantsali5603
    @siddhantsali5603 4 роки тому +1

    Please make video on battle of sikandarabad, there is no information of these battle and aslo on Ahmediya karar

  • @vivekkhade7836
    @vivekkhade7836 4 роки тому +4

    पानिपत नंतर शिंदे आणि होळकर यांचे हक्क का काढून घेतले व नंतर पुन्हा का प्रदान करण्यात आले यावर विडिओ करा

    • @kartik2772
      @kartik2772 2 роки тому +1

      पानिपतच्या युद्धात झालेल्या हानीमुळे नानासाहेब पेशवे अत्यंत दुखावले गेले होते त्यांनी या हानीची हाय खाल्ली त्या मनस्थितीत कदाचित त्यांनी शिंदे होळकरांवर निर्बंध लादले असावेत पण नंतर चुक लक्षात आल्यावर त्यांनी ते मागे घेतले असावेत

  • @milindtarode2089
    @milindtarode2089 4 роки тому +4

    Are kiti sosalya ya bhyankar yatna majya shambhu rajani dodyatun ashru yetat kunsathi maharashtrasathi marathi bhumi sathi tumchya amchya sathi naka visru tyanche balidan hi vinanti jai shambhu raje.

  • @asmitapoojary6049
    @asmitapoojary6049 4 роки тому +2

    parantu chatrapati shambu rajansobat thyanche kutumb kaidh nahi jhale hote....

  • @jacksamuel8897
    @jacksamuel8897 2 роки тому

    Chatrapati shivaji maharaj chya barobar sarva chatrapati Sambhaji maharaj rajaram maharajanchi tasech shahu Maharaj hyanchi jayanti Dhoom dham pane banvali geli pahije

  • @kamleshwarborkar1181
    @kamleshwarborkar1181 4 роки тому +1

    khup vaait vaatle sagla aaikun...kiti sosla aahe hyaachi ek zalak fakt kalun yete ya video ne...hyaahi peksha khup sosla asava maharajani........ vinanti karto ki aajun videos banva sambhaji raaje aani shivaji maharajan var....

  • @akshaypatil696
    @akshaypatil696 4 роки тому

    🙏🙏🙏😥😥😥😥

  • @sachinkarande9714
    @sachinkarande9714 4 роки тому +2

    तुम्ही अपरिचित इतिहास भाग २६ अपलोड केला आहे भाग १ पासून अपलोड करा plz

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  4 роки тому +2

      Upload केलेले आहेत. Playlist मध्ये आपण पाहु शकाल. धन्यवाद 🙏🏽

  • @Maharashtra_Dharma
    @Maharashtra_Dharma 4 роки тому +5

    दादा पण खरे फितूर कोण हे अजून स्पष्ट झाले नाही.... तुम्ही कोणाला ठाम पणे फितूर म्हणतात ते सांगावे @Maratha History

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  4 роки тому +10

      नमस्कार प्रथमेश भाऊ
      आम्हाला काय वाटत या पेक्षा संदर्भ साधनात समकालीन पुराव्यात काय काय आढळते, ते जास्तीत जास्त देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला आहे...
      आम्ही कोणाला ठामपणे फितूर म्हणतो हे दुय्यम आहे... समकालीन साधनात त्याला काही आधार आहे का??? हे महत्वाचे आहे. आम्हाला किंवा कोणालाही वाटतो तसा इतिहास असे समीकरण चूक ठरेल. त्यामुळे, पुराव्यात जे जे आढळते ते सखोल देऊ केले आहे,
      धन्यवाद

    • @Maharashtra_Dharma
      @Maharashtra_Dharma 4 роки тому +4

      @@MarathaHistory नाही दादा तसं नाही पण कोडे तर अजूनही सुटले नाही आहे की खरे फितूर कोण?

    • @Maharashtra_Dharma
      @Maharashtra_Dharma 4 роки тому +4

      @@MarathaHistory दादा मासिर इ ALAMGIRI मधे सुद्धा शिर्केच फितूर आहेत असं लिहिलेलं आहे....

  • @jaihari863
    @jaihari863 2 роки тому

    😭 sambhaji maharajana sodavnya sathi have hote tevdhe prayatna zalele disat nahit

  • @thekiminthenorth504
    @thekiminthenorth504 4 роки тому +3

    गाण्याची लिंक द्या प्लीज😭😭 किती वेळा मागायची?

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  4 роки тому +1

      इंटरनेटवर नाहीये बंधु. ज्यांनी दिले आहे त्यांना विचारले आहे अपलोड साठी.

    • @thekiminthenorth504
      @thekiminthenorth504 4 роки тому +1

      @@MarathaHistory धन्यवाद. लवकर upload करा ही विनंती

  • @bhushanadsul4162
    @bhushanadsul4162 4 роки тому

    ह्यामध्ये 2डी अनिमेशन चा काही वापर करता येईल का विचार करावा ही विनंती

  • @the420aditya
    @the420aditya 4 роки тому +2

    सर शंभूराजांना सोडवण्याचा बत्तीसशिराळा ला एक प्रयत्न झाला होता अप्पाजी शास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली. त्याबद्दल थोडं सांगा?

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  4 роки тому +6

      नमस्कार... असा प्रयत्न झाल्याचे कोणत्या संदर्भ साधनात किंवा समकालीन पत्रात आले आहे किंवा आपण कुठे वाचले आहे त्याची थोडी माहिती दिली तर आम्हास त्याचा अभ्यास करणे सोपे जाईल.. आणि मग आम्ही उपलब्ध साधनांतून त्या प्रसंगाची नित ससंदर्भ माहिती देऊ शकू.
      धन्यवाद.

    • @prathameshkale1468
      @prathameshkale1468 4 роки тому +2

      Maratha History
      Swarajyarakshak Sambhaji serial madhye tasa dakhavla hota. Amhala vatla khara itihaas asel.

    • @Maharashtra_Dharma
      @Maharashtra_Dharma 4 роки тому

      @@prathameshkale1468 malika mhanje khara itihaas navhe dada, ani tya serial madhe bharpur facts, sangitlech navhte athva distort kele hote....

  • @manmohanbajaj6814
    @manmohanbajaj6814 Рік тому

    तुमच्या विश्लेषणात कवि कलश बद्दल अस समोर आलय की तो एक फितूर होता. तुमच्याच एका भागात एकदा कवि कलश हा उत्तरेतून आला असून बहुतेक तो औरंगजेब चाच माणूस होता. याचाच अर्थ असा की त्याला औरंगजेब ने शिवाजी महाराजांच्या मृत्यु नंतर संभाजी अनुनुभवि असे समजून पाठविले असेल ऐसे वाटते आणि ते बहुतांश सत्य असावे.

  • @shashwatjoshi7219
    @shashwatjoshi7219 4 роки тому

    Asech ek video chhatrapati shivaji maharaj ani sambaji maharaj yaanchya orignal photo ani tymagchi satyata puravyancha adhare yaavar suddha banava hi vinanti

  • @harshadpatil4437
    @harshadpatil4437 4 роки тому +1

    सर तुम्ही जिंजी किल्याबद्ल माहिती सांगा...... 😊

  • @सुशीलकुमार-छ1घ

    सर तुमच्या कार्या स मुजरा...वा.सी .बेंद्रे लिखीत छत्रपती शंभु राजे वरील चरीत्र वर आँडीयो बुक तुमच्या आवाजात सादर करा मला वा.सी.बेंद्रे यांच शंभूराजे वरील लिखीत चरीत्र वाचायच पण कुठे मिळेल

  • @kaustubhmane1985
    @kaustubhmane1985 4 роки тому +3

    तुम्ही म्हणाल संभाजी महाराजांचे शीर दिल्लीत नेले
    मग दिल्लीत काय समाधी वगैरे आहे का

    • @rohitrajebhosale1719
      @rohitrajebhosale1719 4 роки тому +1

      Nahi rajyanchi samadhi Tulapur aani vadhu budruk yethe aahe Maharaj yanchi hatya kelyawar aurangyala Delhi la marathyanni vapas jau dile Nahi.

  • @shantanuambildhok7076
    @shantanuambildhok7076 3 роки тому +1

    What about Ganpat Mahar, is he real or fictional

  • @chinmaydeshpande2438
    @chinmaydeshpande2438 4 роки тому +2

    Santaji ghorpade never killed mukarrab khan ?

  • @SagarPatil-jz7vq
    @SagarPatil-jz7vq 2 роки тому

    कविकळश फितूर नव्हते

  • @vkarkhanis
    @vkarkhanis 4 роки тому +1

    Aaj cha divas dukhad pan shourya din ahe. Aaj cha Dharmaveer divas ahe. Ajchya divas 1689 mhanjech 331 years purvi Aurangya ne Shambhu Rajyanchi nirghun hatya keli. Jari asa itihaas asel tari khara he ko Aurangya ja madhyam hota. Chattrapati Sambhaji Maharaj he avatari purush hote jyaani dakhavla ki Maharashtrachi maati kiti dhanya ahe...

  • @jetpacguy
    @jetpacguy 4 роки тому

    Asech video banwun ashi mahiti samor anat javi, dolyat pani ala he aiktana ani aurangjeb la ithech gadla yacha abhiman hi watla

  • @sandeshnardasmhatre9070
    @sandeshnardasmhatre9070 4 роки тому +1

    कोकणातला इतिहास सांगा ना.तुम्ही फक्त सातारा,कोल्हापुर,आणी पेशवे यांच्या शिवाय कोणाचा इतिहास सांगत नाही.ही ३ ठिकाण सोडलीत तर इतर महाराष्ट्रातली ९६ कुळातली लोक शांत होती का,महाराष्ट्राच्या इतिहासात या लोकांच योगदान नाही का?.

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  4 роки тому +1

      तुम्हाला असे का वाटते? केवळ ९६ कुळच मर्यादित न करता सर्वच लोकांचा इतिहास अभ्यासला पाहिजे. सत्ता केंद्रे म्हणून सर्व विषयांचे उगम तुम्ही उल्लेख केलेल्या जागांतून होतात. राहिला संबंध चॅनलचा तर पेशवे हे कोकणातलेच, तसेच सरखेल आंगरे ह्यांच्यावर देखील व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहेत. आपण नक्की पहावे. धन्यवाद.

    • @sandeshnardasmhatre9070
      @sandeshnardasmhatre9070 4 роки тому

      @@MarathaHistory आहो....९६ कुळ म्हणजे सगळे आलेच ना.कोकणातले इतिहासाला ठाऊक नसलेले योद्धे यांच्या बदल सांगा.त्या भागात असलेली घराणी,सरदार सुभेदार यांच्या बदल सांगा.उभी अजिंक्य सह्याद्री कोकणात आहे.अतिश्य दुर्गम आणी कठीण अशे दुर्ग आहेत ना,त्याच्या इतिहासाला उजाळा द्या.कोकणच असा प्रदेश आहे की जिथे भव्य अशी संस्कृती,अन्न धान्यान सादन संपन्न अशी भुमी आणी लढण्यास छाती हिम्मती न पुरे पुर भरलेली आहे.मी तुमच्या जवळ जवळ सरव विडीयो पाहिल्यात आणी पाहतो.

  • @ketanmutatkar7089
    @ketanmutatkar7089 4 роки тому

    Vinanti ki aapnaas dusra kaahi suchat nasel tar krupaya kahihi khota itihaas banwun video naka praatut karat zau. Durga Bai Kai, Kavi Kalaah fitu hote Kai, lokanni heychya baddal - tyechya baddal vicharla.....sagle swatah Cha manaa che kalpana karun khota kahitari itihaas naka sangat zau. Kaad patre astil kharokharchi tar tyenchi prati suddhha saadar karawi Ann magach faltu chi bad bad karawi.

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  4 роки тому +8

      आपल्याला विनंती की सत्य पचवायची क्षमता नसेल तर हे channel पाहु नये. सर्व पुरावे समोर दिले असुन असली कमेंट. पुराव्याला पुराव्याने खोडावे किंवा गप्प बसावे. ‘फालतु’ बडबड करु नये.

    • @Maharashtra_Dharma
      @Maharashtra_Dharma 4 роки тому +1

      @@MarathaHistory अगदी बरोबर....

    • @kartik2772
      @kartik2772 2 роки тому +1

      सगळे video बघ भावा या channel चे एक पण video पुराव्या शिवाय नाही बनवलेला, एकच video तोपन अर्धवट पाहून अकलेचे तारे तोडू नको

  • @pratapchavan6563
    @pratapchavan6563 4 роки тому

    आपण सांगितलेली नागोजी माने बद्दल ची माहिती विसंगत वाटते...कारण राजाराम महाराज जिंजीला असताना नागोजी स्वराज्यात आले.....आणि राजाराम महाराज जिंजीलाच असताना संताजी घोरपडेंची हत्या नागोजीने केली त्यानंतर नागोजी मुघलांकडे परत गेला......राजाराम महाराज जिंजी वरून सुटून येताना गणोजी शिर्के यांनी मदत केली होती.....त्या बद्दल खंडो बल्लाळ याने बोलणी केली होती आणि त्या मदतीच्या बदल्यात खंडो बल्लाळला मिळालेले दाभोळ चे वतन गणोजीला देण्याचे वचन दिले होते. अजून एक. ...माने घराण्याला असलेली म्हसवड ची देशमुखी आदिलशहाच्या काळापासून चालत आलेली होती.....तसाही तो मुलूख शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्या बाहेरच होता. आणि अजून एक.....संताजीने नागोजीच्या सासर्‍याला नव्हे तर मेव्हण्याला मारले होते....अमृतराव निंबाळकर.....तो राजाराम महाराजांच्या जावयाचा चुलत भाऊ होता( राजाराम महाराजांनी त्यांची मुलगी सोयराबाई ही महादजी निंबाळकर यांचा मुलगा दुसरा बजाजी याला दिली होती. )....अमृतराव हा धनाजीकडून लढत होता.....एकतर तो संताजी व धनाजी यांच्यात झालेल्या युद्धात मारला गेला असावा किंवा नेहमीच्या माहितीप्रमाणे त्याला संताजीने पकडून हत्तीच्या पायी दिले असावे....
    (संदर्भ : मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर - उत्तरार्ध , शं.श्री. पुराणिक .)