Ka R Deva - Title Song | Adarsh Shinde | Monalisa Bagal & Mayur Lad | Sandeep Bhure
Вставка
- Опубліковано 15 лют 2022
- SUBSCRIBE to Zee Music Marathi - bit.ly/2K8Hu9p
Presenting the Title Song of Ka R Deva sung by Adarsh Shinde.
To stream & download Full Song -
Gaana - bit.ly/3EzJP3R
JioSaavn - bit.ly/3FyqXDB
iTunes - apple.co/312O4qL
Apple Music - apple.co/312O4qL
Amazon Prime Music - amzn.to/3JpKqc3
Hungama Music - bit.ly/3Jm7ZCo
Spotify - spoti.fi/3mC7KcP
UA-cam Music - bit.ly/3Jrcege
Resso - bit.ly/3EzrHH2
Movie - Ka R Deva
Singer - Adarsh Shinde
Music - Sandeep Bhure
Lyricist - Sushant Mane
Mix & Master - Prakesh Mane B.M.Stdio
Cast - Monalisa Bagal, Mayur Lad, Jaywant Wadkar, Arun Nalawade & Nagesh Bhosale
Production House - Sahyadri Film Production
Producer - Prashant Shingate
Director - Ranjeet D Jhadav
Vi Customers Set this song as Callertune by clicking on below link:
vicallertunes.in/home
Music on Zee Music Company
To catch all the updates log on to :
Twitter - / zeemusicmarathi
Facebook - / zeemusicmarathi
Instagram - / zeemusicmarathi
काळजाला भिडणारा अप्रतिम गान अह दादा ♥️♥️
गाण्याचं बोल ही खूप भारी आहे
आज पुन्हा तिची आठवण झाली 😘❤️❤️.
देवा काही कर पण कुणाच प्रेम अदुर नको ठेवू खूप वेदना होतात
जिवंतपणी मारून जातो माणूस
आय ♥️♥️ यू समीरा वैशू
Jiv tr maza ghetla tine Karan pahil Prem visarta yet nhi
❤
मनातील भावनांचा आवाज म्हणजे आदर्श शिंदे____😊
MH.20 औरंगाबाद येथून आदर्श सर ना खूप खूप धन्यवाद.....
अप्रतिम सुंदर आवाज . 👍
फक्त जय महाराष्ट्र
छत्रपती संभाजीनगर 🚩🚩
Majh prem sambhajinagr la ale mi khup miss karto alpla avdta vakti jar sodun Gela na tar kahich gamavaychi bhiti vatat nahi ya duniyet sarv harun baslela asto manus love you Poonam
आदर्श शिंदे......विषय हार्ड आहे......
आआररररर....... एकदम काळजात हात घातला राव 😭😭😭😭
आदर्श शिंदे म्हणजे नसानसात रोमांचित करणारा आवाज असतो. नुसता आलाप जरी कानी पडला तर हायसं वाटतं. शब्द, संगीत, खूप छान....
●जाफर आदमपूरकर, नांदेड, महाराष्ट्र.
खुप छान गीत रचना..
एक टाहो,एक आर्त हाक दु:खाची..
खुपपपप म्हणजे खुपपपप छान दादू #आदर्श_शिंदे तुझा आवाज म्हणजे जादू आहे. थेट काळजाला भिडतो. संगित, शब्द रचना आणि सादरीकरण सगळेच खूप छान आहे. तुझ्या आवाजाची ही जादु अख्ख्या जगभर पसरू दे वयाच्या शंभरावी पर्यंत आवाजातील हा गोडवा असाच वाढत जावा हिच सदिच्छा. Love you #myheartbeats #AdarshShinde my sweet #adarshdada. Keep rocking alwaysss. All the best #whole_team
नशिबात प्रेम नसेल तरी त्रास होत नाही, मात्र असलेले प्रेम दुरावले त्यावेळी होणार त्रास हा अतिशय त्रासदायक आणि वेदनादायक असतो , अगदी असह्य
🙏दादा आमच्या ही प्रेमात असं घडू शकतं.आणि ती घडायला वेळ लागू शकत नाही. तुमचं गाणं आम्हाला खूप आवडला आहे .काळजापर्यंत पोचला आहे .😥
Ho khara aahe...khup tras hoto tevha
असच घडलं माझं 😔
पोरी बदलतात रे त्यांनी जर साथ दिला ना तर सगळ काही ठीक होत रे माझ्या बरोबर पण असच झालं आहे 😢😢
😭😭😭😭😭😭😭😭
जिवंतपणी नर्क बघायचा असेल तर खरं प्रेम करून बघा 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
ज्याच्या सोबत अस घडलेलं असत ना त्याला च कळत खर प्रेमाची जाणीव.....
बरोबर बोलास
दादा जगणं मुश्किल होत हो 😭😭
एवढा त्रास होतो ना.... धड जगता सुद्धा येत नाही आणि मरता सुद्धा नाही येत
एवढी आठवण येती त्या वेक्ती ची.... 😭
बरोबर ना खूपच त्रास होतो यार 😢
माझ्या बरोबर पण असच घडल आहे दुदैवाने मि मरता मरता किती वेळा तरी वाचलो
मनातील भावनाचा आवाज़ म्हणजे आदर्श शिंदे दादा_____❤
काय बोलू आदर्श दादा अप्रतिम आवाज हृदय हरपून गेले.. सुंदर स्वर
काळजाचे पाणी करून सोडणारे अप्रतिम गाणे आहे.आवाजही तितकाच गोड आहे
खरच अतिशय सुंदर अस गाणं. आणि प्रेम हा शब्द हिसकावून टाकल्यावर माणसाला जो दुःख होते तो या जगात कुठेही खुश राहू शकत नाही .😔
#gadchirolichepotte
Ho Dada khar aahe
दादा तुझा आवाज म्हणजे विषय हार्ड 🔥😚❤️❤️
😢आदर्श दादा म्हणजे प्रत्येकाच्या मनातील वेदनेचा दु:खाचा आवाज आहे खर सांगा मी देखील हे गाण पहिल्यांदा ऐकल आणि गाण चालू असतांना सर्व माझा जीवनातला तो वाईट प्रसंग डोळयासमोर उभा राहिला आणि खुप रडु आल किती जणांना रडु आल हे गाण ऐकल्यानंतर अगदी मनापासुन ज्यांनी माझा सारख खर प्रेम केल असेल ते नककी च हे गाण ऐकतांना रडले असतील मला खात्री आहे.
खुप सुंदर अशी गीत रचना, गायन पण उत्तम, संगीत बध्द पण छान ,हे गीत जरूर सुपरहिट होईलच,सर्व टीमला मनपूर्वक शुभेच्छा
जेंव्हा माणसाचं प्रेम अर्ध्यावर राहत तेव्हा माणसाला जो त्रास होतो ह्यावर गाणं आहे खूप छान गाणं ऐकताना डोळ्यातून पाणी येतात सर्व काही आठवत गाणं yeikun
😥😥😥😥
🥺☹️😔
@@aj5500 lih
माझा आवडता आवाज आदर्श दादा ✌🏻🔥🔥💥💥
महाराष्ट्राचा महासिंगर
सर्व प्रथम जय भिम आदर्श दादा
गाणं मनाला लागल आणि बोल अप्रतिम आहेत🙏
खरं सांगायचं झालं तर प्रेम मिळणार नसेल ना देवा तर ते कोणाला थोडया वेळेसाठी त्यांच्या नशिबात नको लिहू कारण त्या प्रेमात निघायला खूप त्रास होतो
Aadrsh shinde ... Vishy hard aahe✨😎👍
आवाजाची जादू आदर्श शिंदे👌👌👌
Feel the Beauty of adarsh sirs voice.
Adarsh sir mahnlyavr vishay hard ch asto....❤️
खूपच छान गाणं आहे ❤️
आवाजा चा बादशाह आदर्श शिंदे
माझा आवडता आवाज आदर्श दादा🥰👌🏻
काळजाला भिडणारा गाणं आहे दादा 😢
Adarsh dada favourite singer 👌
मेरेले बर प्रेम नको कधी 😭😭😭😭
मी वाट बगत होत या गाणेची
🙏🙏🙏 jay bhim so beautiful voice ❤️❤️💖💖
गाणं ऐकून मन सुन्न झालं....!❤️
अप्रतिम ❤❤️❤️❤️
Aadarsh Dada Navapramane cha Aadarsh Aahes. Lot's of ❤️❤️.Maharashtrian(Marathi) Arjit Sing.🤗 love u Dada💞
हे गाण आयकुन कोन कोन रडल आनी कोना कोना ला आपल्या प्रेमाची आठवण झाली
खुप आठवण आली तुझी ❤❤श्रदु ❤❤
I❤you❤श्रदु❤😢😢
खुप आठवण येते तुझी😢😢
हृदयाला स्पर्श करणारे शब्द खूपच छान
आदर्श शिंदे 🥰❤️👌👌👌👌👌
😢😢 काळजाला भिडणारा आवाज आवाज आणि गीत
Beautiful song n sung well by Adarsh sir
आदर्श ❤️❤️❤️❤️
Really superhit aahe song ❤️💯
इम्प्रेशन पासून सुरू झालेली घटना नैराश्यपर्यत येऊन थांबते त्याला प्रेम म्हणतात...💔
100%
😔💔
माज सेम असच झालय😢😢😭😭
Awaz Dada ❤️
खूप छान आदर्श दादा 🎵🎵
🥺🥺😭😭 पिल्लू काळे खरंच खुप आठवण येते गं
Melodious voice adarsh sir
Adarsh dada mast
Supar 🧡Jay bhim 💙Jay shivray bhau
खूप सुंदर दादा........🙏
हृदयाला स्पर्श करणारा आवाज...💔
Very very nice 👏👏👏👌👍
खूप छान
खुप छान song Adarsh sir🙏
What a voice 👍 👍
बढिया... खुप छान... अप्रतिम.... 👌👌🌹🌹👏👏👍👍🙏🙏
दादा खरच खुप छान गान आहे आणि ..हे मनाला लागणार आहे ...आस वाटत की पहिलं प्रेम आढवन येत हो दादा .i love you.song...😥
हा का
V.nc song &music..... it's really too good ... heart touching song
खरच आदर्श शिंदेचा आवाज म्हणजे जणू जळता निखाराच खुप सुंदर
Zabardast singing and composing
आदर्श 🔥
Superb it's amazing
आदर्श दादा nice songs 👌👌❤️❤️
Mast song 🔥🔥🔥🔥
❤❤❤ Miss you supriya .....❤❤❤
फारच सुंदर अप्रतिम
🎶♥🙌👌😍🎶♥🙌👌😍
खूपच छान ❤️🔥🥳
Superb adarsh dada 🥰😍
हिरावून घेतलं..पाहिजे होतं
❤i miss you Jaan ganesh surve Ganesh Bangar ❤❤❤❤❤❤
❤❤❤❤ Love 💕 me Ganesh surve Ganesh bangar
कुणाच ठाऊक पण मला ना त्या actress ला बघून आमदार झाल्यासारखं वाटतय...😎😁😁😆
प्रणाली mis yu आय लव यू.. मी अजूनही तुझ्यावरच प्रेम करतो... प्रेम शब्दाचा अर्थ भोग नाहीं... त्याग आहे.. खर प्रेम हे त्यागातच असते.... आय लव यू
सुंदर छान गाता आदर्श दादा ❤gart
Ekdum kadakkkk Adarsh dada
आठवण प्रेमाची 😔
Very Nice♥️♥️
खुप खुप छान आहे हे गाण सर
😭😭खुप आठवण येतेय ग पुजा
😭😭
मिस यू पुजा😭😭😭😭
हा का
प्रेम खरच कोण करत ,मुलगा का मुलगी?????
शिंदेचा आवाजच 1 no आहे....
❤❤
Chan geet gayan Sangeet bhure sir ji dhanywad
Very nice song ❤️❤️❤️
धन्यवाद
Asa gana akhya life madhe kadhich ayikala navta yr radlo rav he gana ayikatach 😔😭😭😭😭
Mast song🔥🔥🔥
Very nice song👌,lay bhari
आदर्श दादा शब्दच सुचत नाही गाण्याचं आणि संपूर्ण टिम चं कराव तेवढे काैतुक कमीच आहे.❤❤
खर आहे प्रेम करणाऱ्याला माहित असते काय होतय ती🥺🥺
Nice song
Nice song 👌👌
Khupch sunder
आदर्श दादा 1 नं. Kaddakk
तिनेच साथ सोडली शेवटी...
नाहीतर तिला कोणत्याही परिस्थितीत मिळवलं असत 😢
खरंच खुप छान गीत आहे मला खुप आवडलं हे गीत
Ekdam sundar.superhit
दादा गाण्यातील शब्द काळजाला लागतात...💔💔❤️🩹❤️🩹
#Goldenvoice ❤️
Khup Chan ahae song ❤️❤️❤️
Aadarsh Shinde sir tumi nemihi heart touch karnar song gaata... ❤️ #rohitjadhavrj