Deva Tu Sang Na Kuthe Gela Harauni - Full Video | Fandi |Bhushan Ghadi,Nitin Bodhare | Adarsh Shinde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лип 2018
  • Presenting the full video of Deva Tu Sang Na Kuthe Gela Harauni sung by Adarsh Shinde.
    Movie: Fandi
    Singer: Adarsh Shinde
    Music: Kunal-Karan
    Lyricist: Kunal-Karan
    Arrangers/Programmers: Ashok Honda Studio, Versova
    Cast: Bhushan Ghadi,Nitin Bodhare, Kunal Vibhute, Bhagyashree Shinde,Sandeep Juwatkar, Baba Karade & Sugandha Sawant
    Production House: Dhwaj Creation
    Producer: Mrunali A. Sable
    Director: Ajit M. Sable
    Music on Zee Music Company
    Set Deva Tu Sang Na Kuthe Gela Harauni as your caller tune - SMS FANDI3 To 57575
    Airtel Subscribers Dial 5432116554363
    Vodafone Subscribers Dial 53710551955
    Idea Subscribers Dial 5678910551955
    BSNL (South / East) Subscribers SMS BT 10551955 to 56700
    BSNL (North / West) Subscribers SMS BT 7133671 to 56700
    To catch all the updates log on to :
    Twitter - / zeemusicmarathi
    Facebook - / zeemusicmarathi

КОМЕНТАРІ • 2 тис.

  • @manvicky_
    @manvicky_ 3 роки тому +220

    सध्या ह्या गाण्याच्या बोल प्रमाणे परिस्थिती झाली आहे काही न कळता आपलीच माणसं न काही बोलता निघून जात आहेत...........खूप वाईट.भयानक परिस्थिती आहे....😭😭

    • @ajaydhawale1623
      @ajaydhawale1623 3 роки тому +4

      Kharay

    • @virajpawar9191
      @virajpawar9191 3 роки тому +3

      खरंय आहे दादा 🥀😔🙏🏻

    • @amoldeore7957
      @amoldeore7957 3 роки тому +3

      😭😭😭😭

    • @shwetasawant1925
      @shwetasawant1925 3 роки тому +3

      🥺😭😔

    • @tushartambe8818
      @tushartambe8818 3 роки тому +2

      @@shwetasawant1925 chatrapatini Rajani milwoon dilelya swarajyavar pahilyanda sankat ale Taisaheb😢😢😢🌎

  • @rohanparit1468
    @rohanparit1468 3 роки тому +284

    आदर्श शिंदे यांच्या साठी एक like 💕

  • @ombandewar9970
    @ombandewar9970 Рік тому +24

    हे गाणं ऐकून बाबा ची आठवन अणि रडण येणारच 💔🥲🙏
    एवढीच प्रार्थना देवा सगळ्यांच्या आई वडिलांना सुखात ठेव 🙏💫

  • @HappyVibees
    @HappyVibees Рік тому +22

    हे गाणं खूप वेगळ आहे.. या गाण्या सोबत प्रत्येकाची एक वेगळी अशी आठवण आहे.. २०२३ मध्ये पण तेवढंच हृदयस्पर्शी आहे..

  • @samyakgaikwad1076
    @samyakgaikwad1076 3 роки тому +38

    कोना कोणाला हे गाणं ऐकता ऐकता डोळ्यात पाणी आलं?

  • @yashjadhav4237
    @yashjadhav4237 3 роки тому +79

    हे गाण ऐकून डोळ्यात पाणी अंगावर शहारे येतात राव ह्या गाण्याला तोडच नाही 🙏

  • @anildesai2710
    @anildesai2710 3 роки тому +25

    खरचं हृदय पिळवटून टाकणार गाणं आहे.. कोरोना काळात या गाण्याचं महत्व समजल..जेव्हा आपले लोक अनपेक्षित पणे आपल्याला सोडून गेले..!😭😭

  • @sncreation7916
    @sncreation7916 Рік тому +14

    हे गण्या ची फिलंग त्यांनाच कडणार जे जवळ चा गमावलेला आहे❤️

  • @Bankingasp_07
    @Bankingasp_07 3 роки тому +108

    एवढ्या सुंदर गाण्याला अजूनही पाहिजे तेवढे view नाहीत आणि likes सुद्धा 😶😶😶

  • @niranjanrathod7390
    @niranjanrathod7390 3 роки тому +27

    बापाची वेदना बापचं सहन करू शकतो,हे गाणं ऐकतो तेव्हा अक्षरशः डोळ्यातून अश्रू येतं, जर उद्या ही वेळ आमच्या वर आली तर काय होईल ,हे देवा अशीं वेळ कोणावरही येऊ नये ही प्रार्थना,

  • @sujal_9
    @sujal_9 Рік тому +17

    गोरेगाव येथील बाजीप्रभू ढोल ताशा पथक मधील मृत पावलेल्या वादकांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢
    हे गाणं ऐकून त्यांची आठवत येते आहे 😢
    खूप कमी वय होते 😢

  • @Ankit-93810
    @Ankit-93810 Рік тому +28

    माणुस बनता बनता
    अंहकारी झालो मी
    आयुष्यचा या खेळात
    कधी पास ,कधी नापास झालो मी
    श्वासांचा अंत
    एक राख झालो मी ,,,

  • @tejaswiniwaghule1123
    @tejaswiniwaghule1123 Рік тому +19

    Maze vadil warle...tevha pasun he song aikla ki nist radu yeta.... Pn tarihi aikaws watt h song....i miss u pappa

  • @SelfRespect111
    @SelfRespect111 3 роки тому +36

    खरंच ... शब्द च नाहीत .
    बघता बघता बोलता बोलता जवळ ची माणसे निघून जात आहे .
    खरंच वेळ खूप वाईट आहे .
    स्वतः ला व घरच्यांना सांभाळा .😢😢😢

  • @shubhamshingare6319
    @shubhamshingare6319 2 роки тому +21

    ज्यानें मनापासून दुःख भोगलय तो 100℅ रडणार हे गाणं ऐकून

  • @bhartidhakwal8703
    @bhartidhakwal8703 Рік тому +12

    तो नाही अवतारनार..त्याला चांगलीच माणसे आवडतात म्हणून तो आपल्या काळजा जवळची माणसे चोरून नेतो आणि खरोखर आपल्या जन्माची राख करून टाकतो..Miss you so much Baba..हे गाणे ऐकून अजूनच आठवण येते तुमची..

  • @kunalgandole3888
    @kunalgandole3888 3 роки тому +29

    या गाण्या प्रमानेच म्रुत्यु तांडव चालू आहे या विश्वात😭😭खुप जवळची जीवाभावाची मानसे अचानक सोडून जात आहे😭😭 देवा सोड यातुन एकदा बस झाले आता🙏🙏

  • @khandvepatilboys..0071
    @khandvepatilboys..0071 2 роки тому +19

    आदर्श दादा चा आवाज हृदयाला स्पर्श करून जातो.❤
    आणि
    गिताचे बोल ऐकताच मनाला चटके बसू लागतात
    अप्रतिम 🙏👍

  • @saurabhop4695
    @saurabhop4695 Рік тому +21

    He gana त्यालाच समजेल ज्यांनी जवळचा गमावला आहे.miss you lahan bhau Shubham.😭🥺💔

  • @mr.vaibhav3375
    @mr.vaibhav3375 3 роки тому +17

    या गाण्याच्या views वरुन समजले की परिस्थितिनुसार माणूस देवाच्या मागे लागतो
    सुखात देवाला विसरतो तर संकटातच त्याला देव आठवतो.... 😔

  • @rakeshsavale850
    @rakeshsavale850 3 роки тому +11

    आदर्श शिंदे यांच्या या गाण्याला तर किती
    पण शाबासकी दिली तरी कमी आहे
    शिंदे साहेब तुम्हाला मानाचा मुजरा🙏👌

  • @artislove_6139
    @artislove_6139 3 роки тому +28

    😊 काेनी काेनाच नसत भांवानाे या जगात आई आणि वडील साेडुन✌🙏🤝👍💙😊
    आणि हा एक दिवस मराठी मानसाचा पन एईल.....✌😊
    देवा तु सांग ना कुठ गेला हरऊनी😊😭

  • @rizzushaikh6486
    @rizzushaikh6486 3 роки тому +19

    हा गाणं इयकून पूर्ण रुह म्हणजे आत्मा कापून जाते । इतकं रडू येत की काय सांगू । 😭😭😭😭😭😭😭

  • @ravirajranyeole7549
    @ravirajranyeole7549 2 роки тому +11

    कोरोनात ज्यांनी आपले काळजाची माणसे गमावली गेली त्यांनी हे गाणं एकले तर डोळ्यात अश्रू अनावर झाल्या शिवाय राहणार नाही 😭😭😭😭

  • @umesh6725
    @umesh6725 4 роки тому +335

    मराठी प्रेक्षकांना काय झाले , एवढ्या सुन्दर गाण्याला किती कमी views ahet

    • @t.screation5197
      @t.screation5197 3 роки тому +10

      Prekshakana nach gan baghayachi savay zaliy tyamule yevdha sunder ganyakde bgt nahi te

    • @attitudestatuskatta5069
      @attitudestatuskatta5069 3 роки тому +1

      @@t.screation5197 right bhau

    • @roushan_18
      @roushan_18 3 роки тому +1

      Ladkiyo k cleavage prefer krte hai ab ye log ..we lost the music lover..

    • @yf929
      @yf929 3 роки тому +1

      It’s a problem with improper promotion for such a beautiful song ..

    • @bhagwatganesh5940
      @bhagwatganesh5940 3 роки тому +1

      खरंच खूप छान गाणे आहे, पण वाईट ह्याच गोष्टी चे वाटतंय कि, येवढे चांगले गाणे असून सुध्दा लाईक कमी आहेत...

  • @rahuljadhav3608
    @rahuljadhav3608 3 роки тому +16

    आदर्श शिंदे एक लाईक बनतोच

  • @mystatusworld4781
    @mystatusworld4781 3 роки тому +14

    आज बाबा गेले मला सोडून
    मला हे गान आता समजलं
    😞😞😞😞😞
    😢😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

    • @bahetiatharva2814
      @bahetiatharva2814 3 роки тому +1

      Tujhe baba aaj gele tar tu ithe UA-cam var kay kartoy dada? 🙄

  • @vikrantshelke1701
    @vikrantshelke1701 3 роки тому +13

    आज कोरोना मुळे 😥अनपेक्षित लोकं सोडून गेल्यावर हे गाणं सगळ्यांचा स्टेटस वर दिसत आहे 😭😭
    कुठं गेला हरवूनी लेकराची आन तुला अवतार आता तरी.....💔💔💔💔

  • @omkar_devidas
    @omkar_devidas 3 роки тому +13

    एवढे दिवस underated राहिलेला गाणं शेवटी वर आलाच 🔥🔥 आजच्या काळात याचा खरा अर्थ कळत आहे . RIP त्या सर्वांना ज्यांनी ह्या वाईट काळात आपले प्राण गमावले

  • @sk_tech2461
    @sk_tech2461 3 роки тому +15

    हे ही दिवस जातील..चांगले दिवस येतील अशी वृत्ती ठेवा बघा मग✔️💯

  • @ramdeshmukh3360
    @ramdeshmukh3360 Рік тому +111

    हे गाणं ऐकलं की कोरोना काळाची आठवण येते माझी आई वारली कोरोना ने

  • @sanjayjadava6417
    @sanjayjadava6417 2 роки тому +19

    या गाण्यासाठी एक लाईक बनते भावांनो

  • @Bankingasp_07
    @Bankingasp_07 3 роки тому +405

    अक्षरशः अंगावर शहारे येतात राव ह्या गाण्यातील हृदयद्रावक आवाजामुळे....😢😢😢😢

  • @shreeyashdeshmane2397
    @shreeyashdeshmane2397 3 роки тому +14

    हे गाणं एका शांत ठिकाणी बसून ऐका
    डोळ्यातून पाणी येईल

  • @karanbhanage9340
    @karanbhanage9340 Рік тому +11

    गाणं नाही भावना आहेत.. एखादी ओळ ऐकताच टचकन डोळ्यातून पाणी येईल अस्स गाणं आहे..आदर्श शिंदे यांनी यात जीव ओतला..खूप भारी song आहे

  • @sudhakarmhasane7797
    @sudhakarmhasane7797 2 роки тому +11

    असं गाणं जे मन मोकळं करेल खूप खूप छान
    पुढील वाटचाली साठी शुभेच्या 👍👍🙏🙏🙏

  • @aartimusale6158
    @aartimusale6158 3 роки тому +60

    खूप साऱ्या भावना या गाण्यातून व्यक्त करण्यात आलेल्या आहेत.
    #aadarshshinde💞

  • @durgeshbhavsar8730
    @durgeshbhavsar8730 3 роки тому +15

    हे गाणं कधी पण ऐक ला की अंगा वर काटा येतो आणि डोळ्यातून पाणी 😭🥺🥺🥺🥺🥺🥺

  • @Anichvn
    @Anichvn 3 роки тому +16

    या गाण्यातील सर्व शूटिंग माझ्या खानापूर गावातलं आहे खूप भारी वाटत बघताना आपलं गाव थँक्स डायरेक्टर अजित दादा या गाण्याच यश तुझ्या मेहनती मुळे आहे🙏

    • @balajishinde0713
      @balajishinde0713 3 роки тому

      Kuthla gaav bhava

    • @samyakgaikwad1076
      @samyakgaikwad1076 3 роки тому

      Bhawa hingoli distric mdhla ka?

    • @jagwargroup2040
      @jagwargroup2040 3 роки тому

      are bhava khari mehnat adarsh shinde cha awaja chi ahe.shideshahi💪 jay bhim🙌

    • @Anichvn
      @Anichvn 3 роки тому

      @@balajishinde0713
      Khanapur ajra dist kolhapur

  • @sachinohol3385
    @sachinohol3385 3 роки тому +16

    कोरोनामधे या गाण्याचा खरा अर्थ समजला 😭
    Miss u Krishna 😭

  • @omgaikwad4218
    @omgaikwad4218 3 роки тому +23

    Me mazi deva sarkhi aai ya Corona mula gamvale aahe kharch khup radu yeta he aaikun miss u aai khup aathvn yete tuzi 😢😢😭😭🙏🙏

    • @gurunathgiri4362
      @gurunathgiri4362 3 роки тому +2

      Mala mazya mamachi aathvn yete 🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺

    • @gurunathgiri4362
      @gurunathgiri4362 3 роки тому

      Miss you mama 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

    • @beinghumanwithharsh905
      @beinghumanwithharsh905 3 роки тому +1

      Ohhhh it's so sad I can understand your feelings..... 😔😔😔😔😢😢😢

    • @beinghumanwithharsh905
      @beinghumanwithharsh905 3 роки тому +1

      Aai deva sarkhi naste ti devch aste

    • @mayurdixit2812
      @mayurdixit2812 3 роки тому +1

      Taai सांभाळा स्वतहाला आणि आईचे स्वप्न पूर्ण करून दाखवा...🙏

  • @nitinjondhale4388
    @nitinjondhale4388 3 роки тому +35

    या गाण्यात खूप भावना आहेत💫

  • @ganeshpachkawade9532
    @ganeshpachkawade9532 2 роки тому +14

    थेट काळजाला भिडणारा आवाज आणि बोल 👌

  • @mayurm473
    @mayurm473 Рік тому +14

    मराठी भाषा किती गोड आहे , शब्द थेट मनाला भिडतात 🥺

  • @agricos4402
    @agricos4402 3 роки тому +13

    ज्यांचे घरातील एखादी व्यक्ती
    संद्या कोरोनाने दवाखान्यात सिरीयस आहे त्यांना ह्या गाण्याचा अर्थ समजला असेल

  • @akshumadake
    @akshumadake 3 роки тому +21

    हे गान ऐकून भाऊ ची आठवण येते miss you bhau❤️
    राजीव भाऊ सातव 😭😭😭😭😭😭

  • @poojakoli2394
    @poojakoli2394 Рік тому +12

    आधी फक्त गाणं ऐकत होते आजोबा गेल्यावर अर्थ कळतोय 😭
    Miss you Aajoba 😭😭😭

  • @aniketpawar2894
    @aniketpawar2894 3 роки тому +11

    वेळ प्रत्येक गोष्टी ची जाणीव हे आधी च करून देत असते असे वाटत आहे हे गाणं तेव्हा च खूप काही शिकवून गेलं पण कोणाला कडल नाही आज परिस्थिती अशी आहे की हातात काही उरलं नाही

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai Рік тому +8

    मी आज डान्स महाराष्ट्र डान्स मध्ये हे गाणं पहिल्यांदा ऐकलं आणि काळजाला भिडलं. खूप अप्रतिम संगीत आणि अप्रतिम बोल. गाण्याला मतीत अर्थ आहे. आणि थोडं रडायला ही येतं...मन भरून येणं..कंठ दाटून येतो.
    अर्थपूर्ण गाणं आहे.

  • @maheshvetal1477
    @maheshvetal1477 2 роки тому +9

    Mala tar konich nahi sodun gel.. Pan as ka hot ki hya ganyache ek ek shabd radvatat... 😥very heart toching song ❣️

    • @nixozd8348
      @nixozd8348 2 роки тому +1

      Same mala pn bhau

    • @yadavhasure8922
      @yadavhasure8922 2 роки тому +3

      गाण्याची ताकद 20% आणि बाकी 80% तुझ हळव मन आहे मित्रा...

  • @sumitrajput6441
    @sumitrajput6441 2 роки тому +18

    Mazya life madhye maza fakt ek ch best friend hota te mhanje maze baba tyachya sobat mi mazi pratyek gost share karat hote pn te mala sodun gele khup dur korona tyanna gheun gela i miss you baba 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @aartiwaghmare1009
    @aartiwaghmare1009 2 роки тому +24

    Eka eka shabdat anavar shahare yetat 😭😭😭😭😭 ky shabdh aahet raw song che 😭 pray to chiplun khup vait avastha jhali aahe tikde 🙏🙏😭 aapan safe aahot pn tya lonache kiti haal hot aahet tikde plz pray to god 🙏👍

  • @anandmali8760
    @anandmali8760 3 роки тому +29

    महाराष्ट्र खुप वाईट वेळ आली आहे खुप दुःख होत . हे गाणा ने ते ची जाणीव होती 😔

    • @someshwarmanwatkar8229
      @someshwarmanwatkar8229 2 роки тому

      🚩🤫🤫🚩🚩🚩🤫🤫🤝🤝🤭🤭😘😘😘😂😂😂❣️♥️♥️😭😔👍😎🥰🥰😍😍😍😍

  • @blacksoilinfotech8937
    @blacksoilinfotech8937 3 роки тому +23

    कुठं जातात माणसं.... कुणीतरी सांगाना ....मला शोधायचं आहे माझ्या आईला....

    • @user-go5zm7vm5y
      @user-go5zm7vm5y 3 роки тому +3

      मित्रा तेच तर नाय कळत कारण आई ती आईच असते तिच्या शिवाय आयुष्य नाय

  • @mayurwaingankar8024
    @mayurwaingankar8024 3 роки тому +18

    माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणसाठी हे गाणं Dedicated आहे..😢

  • @_Raj_vlogin
    @_Raj_vlogin 2 роки тому +12

    या गाण्याला 3 वर्ष झाले .....पण वेळ आल्या शिवाय आपण त्या गोष्टी कडे लक्ष देत नाही...... मात्र या गाण्या वर खूप दुःख आलाय अस वाटत होत ते खर

  • @sanketdikekar2795
    @sanketdikekar2795 3 роки тому +10

    Khup avghad ast apl manus sodun gelay vrrr........really it feels ❤️❤️🥺

  • @AG__123
    @AG__123 Рік тому +18

    माझ्या आयुष्यात एक अशी व्यक्ती होते की.. मी त्या व्यक्तीला रोज रागवत'ओरडुन' कोणाचा पण राग त्या वर कडून मी शांत बसायचो 😞 पण आज १० महिने झाल ती व्यती मला कंटाळून सोडून गेली आणि मला याचा खूप पचाताप होत आहे 😭😭💔

    • @AJIT40
      @AJIT40 Рік тому

      कोण होती इतकी मोठी व्यक्ती

    • @vickyrajput923
      @vickyrajput923 Рік тому

      बायको च असेल

  • @pankajgaikwad9119
    @pankajgaikwad9119 2 роки тому +11

    अंगावर काटा येतो खुप छान सॉन्ग आहे😭❤

  • @mrdattabhanwase8810
    @mrdattabhanwase8810 Рік тому +19

    देवा काही पण कर रे पण अर्धवट जीवन कोणालाही नको रे देऊ...😢

  • @SantoshPawar-tz9kh
    @SantoshPawar-tz9kh Рік тому +12

    हे गाणं ऐकताना रडायला येत, आणि भीती पण वाटते कारण असे की ही वेळ आपल्या वर नको यायला.😢😢😢😢

  • @suvarnapawar9077
    @suvarnapawar9077 2 роки тому +18

    Miss you so much pappa😭😭😭😭😭 Mazi life line mla ekt sodun geli☹️☹️☹️

  • @nitchavan4208
    @nitchavan4208 2 роки тому +8

    Fabulous song by Adarsh Shinde Sir... Proud to be Marathi and Proud of Marathi Language 😇😇🤠🤠

  • @the_explorer3816
    @the_explorer3816 2 роки тому +8

    माणसाची किंमत ते गेल्यावर कळते....😭😭.... सदैव आठवणीत मामा😭🙏

  • @aghavramesh4907
    @aghavramesh4907 3 роки тому +15

    मराठी माणूस मराठी माणसाला दुसऱ्या माणसापेक्षा हमेशा कमीच महत्त्व देतो , त्यामुळे आज मराठी माणूस पिछाडी वर आहे ....❤️

    • @rohanpatil7058
      @rohanpatil7058 3 роки тому +3

      भाऊ माफ करा पण तुम्हीच मराठी मध्ये हिंदी ची घुसखोरी केली आहे..... आणि गाण्याबद्दल बोलायचं झालं तर अप्रतिम 🤩

    • @vinaydesai2805
      @vinaydesai2805 3 роки тому +2

      @@rohanpatil7058 agadi khar boltay😅😅he swatach marathita itar bhashenchi bhesal kartahet 🤦‍♂️

  • @djyash2000
    @djyash2000 3 роки тому +9

    महाराष्ट्राची शान, जान #आदर्श शिंदे 🙏❤🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤👑👑👑

  • @santoshmane1025
    @santoshmane1025 2 роки тому +16

    जवळची माणस गेली की या गाण्याची किंमत कळते😭😔

  • @tushargawande8550
    @tushargawande8550 Рік тому +11

    Adarsh Shinde Sir ka respect button 👍

  • @dipakvadar1387
    @dipakvadar1387 3 роки тому +18

    माजा मित्र मागच्या महिन्यात अपघातात आम्हाला सोडून गिणून गेला त्याची आठवणं येती हे गाणं ऐकल्यावर

  • @sanketpatil6961
    @sanketpatil6961 3 роки тому +10

    दोन वर्षांपूर्वी अगोदर च गान कोण कोण ऐकतोय 🙏

  • @shubhamgaikwad2359
    @shubhamgaikwad2359 8 місяців тому +7

    आयुष्यात जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती जाणवली तेव्हाच ह्या गाण्याचा खरा अर्थ कळतो 😊

  • @sanskarghare4362
    @sanskarghare4362 3 роки тому +15

    दोन वर्षानंतर ह्या वर्षी गाणं tranding ला आलं आहे
    एकदम छान आवाज आदर्श शिंदे सर

  • @tomthephilosopher2434
    @tomthephilosopher2434 3 роки тому +25

    I am from usa I I don't understand this language but it feels me like rain in desert

  • @shubhthorat249
    @shubhthorat249 3 роки тому +11

    आदर्श दादांच्या आवाजा साठी एक लाईक 👍❤️....

  • @rajshridaswadkar3835
    @rajshridaswadkar3835 2 роки тому +10

    गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी 😢😢😢

  • @ydy7f7viv
    @ydy7f7viv 3 роки тому +15

    Ha gana million of views deserve karto 🥺

  • @harishnemade2001
    @harishnemade2001 3 роки тому +10

    Mazhi Kaku💔, Janavaranna Kiti Bala Sarkh Japale Tine😭.. Mazha Kaka ani mazhya bahini bichara ektya padlya🙏😢.
    Dev Tichya Aatmyala Shanti Laabho 💔😭❤️

  • @varshaadhav6191
    @varshaadhav6191 2 роки тому +13

    Aaj kharya artha ne ya gannya cha arth kalala..aai vadil gamvle ka koni konach nasta ya jagat..😭

  • @BhimSainik358
    @BhimSainik358 Рік тому +17

    सर्वांना विनंती आहे आपल्या प्रतिक्रिया तरी मराठीत लिहून देण्याचा प्रयत्न करूया का? गाण मराठी आहे आणि आपण महाराष्ट्राचे आहोत...🙏धन्यवाद...

  • @dnyaneshwarpatharwat9642
    @dnyaneshwarpatharwat9642 3 роки тому +8

    Hat's Of Aadarsh Dada❤️...One Like For Dada👍🏻

  • @arjunscreation8655
    @arjunscreation8655 3 роки тому +19

    आवाजाचे बादशाह आदर्श सर 💯❤️

  • @t.screation5197
    @t.screation5197 3 роки тому +27

    धन्यवाद मित्रहो आमच्या या " फांदी " चित्रपटातील या गाण्याला येवढा प्रतीसाद दिल्याबद्दल आम्ही फांदी टिम तुम्हा सर्वांचे आभारी आहोत... 🙏🙏Please Share Song

    • @t.screation5197
      @t.screation5197 3 роки тому +1

      @@maheshjadhav6766 Dhanyavad please share

    • @vivianlopes2333
      @vivianlopes2333 3 роки тому +1

      Amazing I m speechless ... Going watch the movie also

    • @t.screation5197
      @t.screation5197 3 роки тому +1

      @@vivianlopes2333 movie available in jio movie

  • @moneyoption287
    @moneyoption287 2 роки тому +9

    Adarsha shinde Cha awaj manala bhidto, god gift ahe adarsha dada asach awaj rahu de tuza...

  • @VISHALMPAWAR-yp9kt
    @VISHALMPAWAR-yp9kt 2 роки тому +10

    शब्द नही या गाना च्या अर्थ सांगा साठी अप्रतिम 💯💯❤️

  • @vishaldhumal8246
    @vishaldhumal8246 3 роки тому +10

    आदर्शदादा🔝🔥💯🔚
    खरच शब्दात सांगू शकत नाही👌

  • @sagarbabanagar6379
    @sagarbabanagar6379 3 роки тому +9

    Khup lok sodun gelit ya mahamarit tyana bhavpurna shradhhanjali....ishwar tyanchya pariwar la shakti devo

  • @aniketdande8450
    @aniketdande8450 3 роки тому +12

    आपल्या घरातील एखादी व्यक्ती गमावल्या नंतर या गाण्याचा अर्थ कळतो miss u papa😥

  • @Fantasycricket_sachin
    @Fantasycricket_sachin 2 роки тому +8

    गाण येकुन तर डोळयात पाणी आल पण कमेंट्स वाचुन मात्र स्वतःला रोखु नाही शकलो, मी पण माझे दोन जिवलग मित्र गमावले 💐💐🙏🙏

  • @vishalpatil4353
    @vishalpatil4353 3 роки тому +8

    २ वर्षा नंतर हे गाणं फेमस झाल... खूप छान गाणं आहे...

  • @santoshmalage1475
    @santoshmalage1475 2 роки тому +13

    या गाण्याचा अर्थ १/३/२०२१ ते ३०/४/२०२१ तेव्हाच समजला ....
    खूप काही सांगून गेला😢😢😢😢

  • @mr.bond4545
    @mr.bond4545 Рік тому +8

    ज्यांनी या गाण्याचे lyrics लिहिलेत त्याना माझा सलाम🙏🙏❤️❤️

  • @IsmailShaikh-fp9ze
    @IsmailShaikh-fp9ze 2 роки тому +10

    Khup Bhari Song Ahe Rav Kiti Vela Pn Ekl Na Tari Pn Yekavch Vatat

  • @prakashmore2067
    @prakashmore2067 3 роки тому +11

    खरच हया गाण्यांचा अर्थ आता कळतात
    मनाला लागलं

    • @prakashmore2067
      @prakashmore2067 3 роки тому +1

      अस संकट कोणावर नाय यावं
      डोळ्यांत पाणी आलं

  • @aradhyamyhero508
    @aradhyamyhero508 2 роки тому +11

    Maz dev mla sodun Gela karona mde,mza dev mhnje maze vadil,mza mitra,mza pran,mza atama,papa khup khup miss krto ho tumhla,kadhi kdhi khup ekta ekta vta o

  • @sunilpawalepatil2079
    @sunilpawalepatil2079 2 роки тому +6

    heart touching song
    माझं अपूर्ण स्वप्न आणि तुटलेलं मन हेच गाणं ऐकायला भाग पाडते

  • @saurabhsankpal2583
    @saurabhsankpal2583 2 роки тому +19

    हे गाणं ऐकताना पप्पांची आठवण आली

  • @shrey882
    @shrey882 3 роки тому +1880

    दोन वर्षापूर्वी च्या गाण्याचा आता अर्थ कळत आहे😭

  • @pigeonfrompune1148
    @pigeonfrompune1148 Рік тому +10

    हे गाणं ऐकताना कधी डोळे भरून आले ते कळले चे नाही 😞😔😞😔😞😧

  • @romanticvideos2843
    @romanticvideos2843 2 роки тому +8

    वेळ ही कादीच परत येत नाही मित्रानो रहाती फक्त आटव न🙏🙏🙏

  • @defencealfa9784
    @defencealfa9784 10 місяців тому +8

    आंगला काटे आनार अस गान आहे हे , 💯 आयकुन रडु येणार 💔❤️‍🩹