Special Report | कसं आहे पारनेरसाठी 'देवदूत' ठरलेले आमदार निलेश लंकेंचं घर ? -TV9
Вставка
- Опубліковано 21 вер 2024
- www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi...
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
Credit: #Special Report | #LaghaviSavant | #OmkarBalekar | #TV9
पुढच्या आमदाकीसाठी पारनेर मधून कोणी उभ राहण्याची हिमत पण नाही करणार सलाम तुमच्या कामाला साहेब
@@AkshayKumar-dr2jv शुभेच्छा आपल्याला 🙏
@@AkshayKumar-dr2jv deposits maghari magu naka
@@AkshayKumar-dr2jv 😂😂
@@AkshayKumar-dr2jv aata ubha raha na tu pecient chya madat la
Br
माणुस नाही हे आपल्यातला माणुसकीचे दर्शन दाखवत आहे........
♥️♥️♥️👍👍
विलासराव देशमुख आणि आर आर आबा यांच्या रूपाने निलेश लंके मिळाला.. 💐💐💐👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳
साहेब तुमच्या बद्दलं बोलावं तेवढं कमीच आहे ❤️🙏 असला आमदार माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नाही. खूप छान काम करता.🙏 साहेब काळजी घ्या❤️🙏
खरंच साहेब एक नंबर काम करताय सलाम तुम्हाला, अखं महाराष्ट्र कौतुक करतंय
अंगरखा भारत कौतुक करतंय
9
Deomanus
@@aapasahebdube1130 😐😐😉😁😂🤔
@@aapasahebdube1130 ?
भुजबळ साहेबांना म्हणाव साहेब अश्या घरात राहून जे प्रेम मिळत ते 40 एकर असलेल्या बंगल्यात नाही मिळत
Fadanvis la sang na andbhakta
Bhujbal chya nashik madhil covid centre madhe upchar ghetlela tuch na chongya
Please check covid center by chhagan bujbal
Barobar ahe....ata parynat ghar bharli fakt
@@hemantthakare6308 खूप छान
जर ते आपल्या इस्टेट चा असा समाजासाठी वापर करत असतील तर
ह्या व्यक्तीला एकदा तरी भेटायला जावं असं वाटतंय खूप अभिमान वाटते यालाच म्हणतात देव माणूस
Te kunala bhetat asnar ja tu pn devala bhety
Ek dam Bari saheb
लंकेसाहेब,देव कसा असतो हे मी पाहिले नाही.परंतु तुमच्या रुपात देव पाहिला .धन्य ते मातापिता!🙏👍
आर. आर. आबा मिळाले महाराष्ट्रात परत
1नंबर आमदार साहेब यांच्या नंतर महेश शिदें सातारा कोरेगाव
Yess
Agdi barobr sir👍
Ho
Mi pan आर आर पाटील यांच्यां शेजरील गावात राहतो
असा आमदार पारनेर तालुक्यातील आमदार निलेश भाऊ हे भोले शंकरा इक हर हर महादेव आमचे महादेव ऐक शंभू च्या नावानं हर हर महादेव निलेश भाऊ लंके साहेब महाराष्ट्रा करता भोले शंकर हर हर
फक्त मास्क लावा साहेब? तुम्ही देव आहेत.
Ho Rao
Ho Barobar aahe Santosh Bhau Sahebani mask lavala pahije
Ho
खरंच कौतुक करण्यासारखा विषय आहे देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो सर
माणसाला देव माणुन त्यांचे कार्य संपवले जाते. त्यांना माणूस च राहू द्या.
इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत, चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना संपवले जाते.
आमचा आमदार मेला वटतोय राणा पाटील 😄😄🤦🤦
😃😃😂😂
Ho mela to
😂😂😂😂 Amit Shah pan nai disat asel Shah barobar ..... Nai bhai Virodh kasa karicha asa plan tarvat asel karan bjp darroz press samor yeun tech karat 😂😂😂 ..... Pan lankhe Saheb karach Aaba sarkha kaam karto Rao manlo Lankhe la .... Me Mumbai la hota aata Pune Shirur madhe aahe me gao Apla Parner aahe me jevde lok bagitle na bhau sagle Lankhe la support krte ane Supa gao cha 99.9% lok Nilesh Lankhe Saheb che voter aahe .... Pan yane Karun dhakavla aaho dada aple deshat tar kachre sarkhe MLA MP aahet pan Nilesh Lankhe la yevda 2 yrs madhe bahare che lok Australia Britain ane khoop desh aahe tithun yana fund aala he khoop garv vat te .... Karach Nete asava tar Lankhe Saheb sarkha ❤️
आमचा डोंबिवलीचा पण आमदार मेला 😂
तुम्हाला उशिरा समजल वाटत
मुख्यमंत्री करा साहेबांना... आणि बाकीचे घरी बसा बाकीच्यामुळे सुधारणा नाही पण गरिबांना त्रास होणार नाही 🙏🙏
Ho barobar ye.......
Sahi hae
Ekach no bhawa Karach bolle apan...... baki sagle ekda dusrya che gandit val val karte 😂😂😂😂 aaila khooo gammat challe baba 😀😀😀 ane Tarbujayaaaaa Champa utun sutun aale press samor he Champa Tarbujya aata aplya la entertainment zale baba😀😀😀
बरोबर आहे तुमचे बाकीचे हरामखोर आहेत पैसेसाठी भूकेजलेले आहेत
👌👌👌👌
सलाम साहेब तुमच्या कार्याला 🙏
खुप छान अभिनंदन साहेब तुम्ही खरे देश भक्त आहे
साहेब, तुमच्या महान कार्याला माझा सलाम
दैवी गुणांची संपत्ती हेच खरे तुमचे धन....तुमच्या कुटुंबातील सदस्यांना व तुम्हांला ईश्वर नेहमीच सुखी ठेवो ही ईश्वर चरणी प्रार्थना...💐
आमदार आसवा तर असा. साहेब आज महारा्ट्राला तुमच्या सारख्या सामजिक कार्यकर्ता ची गरज आहे..
धन्यवाद. साहेब।सप्रेम. जयभीम.
W
खरंच, Very great Man
एक वेळेस देवाला हात जोडु नका,पण ह्या देव माणसाला हात जोडा,,खरा देव हा माणुसय,,तुमची खरि गरजय लोकांना साहेब..
भोर वेल्हा मुळशी आमदार झोपलेत🙏
Wat lawli par bhorchi
राष्ट्रवादीला मी विनंती करतो काहीतरी ह्या माणसापासून आदर्श घ्या अशी माणसे जगामध्ये फार खूप कमी त्यावेळेला निधी कमी पडू नये याची काळजी याच्या पेक्षा फार मोठे काम कोणतेही नाही सर्वसामान्य नागरिक म्हणून ही माझी विनंती आहे
आमचे खासदार आमदार झोपले आहेत अजूनही
Amche pan......
Aamche pan
Read full msg after reading it you will hate bjp........👇 marathit ahe vacha nakki👇👇
Te tar sodach aapla modich bagha na 3000 crore chi sardar valabh bhai patelanchi murti bandhli.. ata swataha sathi mahal bandhtaye tyanchya gharat jas ki paani galat hot....Tya nantar ata navin rashtrapati bhavan ubhartayet 2000 crore rupayanch baki ajun kuthlya tari ajun netyana ghar bandhun detayet, total 17000 crore vaparnar ahet modi apan yachya sathi tax bharto ka?👇👇
.
.
.
.
Haach paisa oxygen cylinder magvayla kiva dusrya deshatun vikat ghyayla vaparla asta tar tar nime lok vachle aste.... 😞😑🤐😭
Saheb
Tumhi n doctors plzzzzzzzz
PPE kit vapara
Tumhi sarvjan swathachi kaljee ghya
Tumhala samaj karye khup varshe karaychi aahe
Zhople Nahi Bhau te basun aakde mojtat gharat kiti matdan Kami zhale moth mothiya saustha aahet dada yanche tari ek rupayachi madat Nahi
साधं राहिल्याशिवाय साधारण माणसाच्या अडचणी लक्ष्यात येत नाही...👍👍👍सेवा धर्म..
लंके साहेब शब्द अपूरे आहेत आपल्या कार्या पुढे.
फक्त एका माणसाकडून चांगल काम-आ.निलेश भाऊ लंके
निलेश लंके साहेब तुमच्या कार्याला सलाम 🙏🏻
तुमचं काळजी खरंच 🐯 वाघाच आहे 💯
सर तुमच्या कामगिरीला काय बोलू सर शब्दच नाहीत सलाम तुम्हाला,🙏🙏
मोठ मोठ्या नेत्याच्या थोबाडात मारली आ. निलेश लंके साहेबांनी आता तरी राज्यातील सर्व जनतेने मतदान करतांना आपला उमेदवार पहावा हीच विनंती....
Barobar aahe👍
सर्व आमदारांनी अशी माणुसकी दाखवा तर माणसं तुमच्या मागे राहतील🙏
निलेश लंके साहेब यांसारखे पवित्र अन महान कार्य असेच सर्व 288 आमदारांनी कार्य केले तर महाराष्ट्राचे नाव संपूर्ण जगात घेतले जाईल अन महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही
असा आमदार पुन्हा होणे नाही,,,,,, कार्यसम्राट!......,... सगळ्यांना घर दिलं घर!👌👌👌👌
Great खरच लंके साहेब मस्त काही बोलावे असा देव माणसा बदल शब्द अपुरे पडतात
जे का रंजले गांजले
त्यासी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा
देव तेथेची जाणावा
आमदार निलेश लंके साहेब आपल्या ह्या पवित्र कार्यास मी विनम्र अभिवादन करतो
आपल्या सारखे जनप्रतिनिधि फार कमी आहेत
स्वतःची काळजी घ्या साहेब
सलाम तुमाला आमदार साहेब जर तुमच्या सारके नेते या देशाला मीलाले तर महाराष्ट्राची नाय तर भारताची प्रगती होईल .
आमचे निलेश भाउ दिवसेंदिवस निःस्वार्थ आणि पूर्ण सेवाभावी पणे जनसेवा करण्यात प्रखरतेने उच्चांक गाठणार, असे व्यक्तीमत्व उच्चकोटिचं समाजकार्य करण्यासाठी उदयाला आले हि पारनेरकरांवर देवाची कृपा आहे,साधी रहाणीमान, उच्च विचार आणि श्रेष्ठ कर्म
असा आमदार आम्हाला पण मिळवा देवा.
सर्वांनाच भेटावा
साहेब तुमच्या कार्याला कोटी कोटी सलाम तूमच्या रूपात देव दिसतो धन्यतूमचे आईवडील व धन्य तुमचा परीवार.
अभिमान आहे साहेब आपला खरं च देवमाणूस आहात काळजी घ्या साहेब
लंके साहेब स्वतः ची काळजी घ्या.
लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे.
खरंच खरं करून दाखवलं साहेब तुमचे मनःपूर्वक अभिनंदन
देव कधी पहिला नाही आणि देवाला कधी मानलं नाही फक्त आई आणी वडिलांनाच देव मानलं........आणि खरच देवाचे दर्शन दाखवले देवानेच. देवदूत आहत साहेब तुम्ही महाराष्ट्राला तुमच्या सारख्या देवाचीच गरज होती..Hats off lanke saheb.नेतृत्व असावे तर असे.
खरंच सर्वसामान्य माणसाला देव भेटलाय लंके साहेब तुम्हाला सलाम जय महाराष्ट्र
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*आमदार साहेब*
पारनेरची आपण आहात शान
नागरिकांना आपला अभिमान
इथे जनतेच्या शब्दाला मान
कोवीडसेंटर ठरल जीवदान
काळजी घेता या रुग्णांची
सदैव तत्पर यांच्या सेवेशी
व्यवस्था करूनी सगळ्यांची
जाणीव तुमच्या या हिमतीची
जनता हीच ईश्वर सेवा
त्यांचा नाही खाल्ला मेवा
असाच आमदार दे रे देवा
संकटात मदतीला येतात जेव्हा
एक विनंती आहे जनतेची
काळजी घ्या हो स्वतः ची
कार्य खुप आहेत करायची
आमदार राहुन या जनतेची
आशेने तुमच्या कडे ते पाहतात
देवदूत बनुनी तुम्ही येता
कठिण काळात साथ देता
आमदार साहेब मायबाप होता
*मा आमदार निलेश लंके साहेब पारनेर यांच्या कार्याला कवितारुपी सलाम*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
*कवयत्रि सुप्रिया सुरेश झिंजुर्डे* *नेवासा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर*
छान कविता केली आहे.
Supar 👌👌
अभिनंदन लंके साहेब 🌷🌷
*भाई अभिमान वाटतो तुमचा, कदाचित संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्यासारखे आमदार, खासदार लाभले असते तर संपूर्ण महाराष्ट्राच सोनं झालं असतं, पण दुर्दैव आम्हा सगळ्यांचेच, अजुन काय*
❤️🙏❤️🙏❤️🙏❤️
गाव कोणतं भाऊ तुमचं
@@satishkarhe9522 *कोकणात*
राजकारण हे जनतेसाठी असलेलं हक्काचे व्यासपीठ आहे,हे सिद्ध केलंत.सलाम तूम्हाला. बाकीच्या आमदारांनी यातून बोध घ्यावा. फक्त पैसा मिळवून, इस्टेट मिळवून काही उपयोग नसतो. एखाद्या नेत्याला जनतेच्या मनात किती मान, सन्मान आहे,हे महत्त्वाचे असते.तिच खरी श्रीमंती असते.
मा. श्री. निलेश लंके साहेबांना मानाचा मुजरा
तुम्हीच खरे देव साहेब
नेता हवा तो तुमच्या सारखा
खरंच तुम्ही सामान्य माणसाचे देव माणुस आहात. सलाम तुमच्या कारकिर्दीला
एकच आमदार निलेश लंके दादा दमदार आमदार आहेत,त्यांचे कार्य खुप मोठे आहे, धन्यवाद साहेब असेच काम करत राहा,🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
यालाच म्हणतात जन सेवा काही काही आमदार वोट देऊनही गोर गरीबांना गर्वाने बोलतात बाकीच्या आमदारानी निलेश लंके साहेबाचा आदर्श घ्यावा महाराष्ट्राची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही नेता असावा तर निलेश लंके साहेबा सारख निस्वार्थी सलाम साहेब तुमच्या कार्याला
भावी पंतप्रधान झालेच पाहिजे एक मतदान 🙏👍
असा नेता झाला नाही व होणे नाही.जर प्रत्येक ठिकाणी असा नेता झाला तर कोरोणा थांबनारच नाही.
Nive
आमदार साहेब तुम्ही फक्त आमदार नाही तर गोरगरीब जनतेसाठी तुम्ही देवदुत आहात.परमेश्वर चरणी प्रार्थना करतो कि त्यांना उदंड आयुष्य लाभो व त्यांच्या कडून सदैव अशीच सेवा घडो.
असा खासदर होने शक्यें नाही सलाम तुमचा कामाला साहेब
Salute to this angel........love from Europe ❤️
😍
पाच् फुट छ.शिवाजी राजे वाटतो नीलेश.पत्निला येसुबाई बनवा नीलेश.👌👌👌👌👌👌
कसे आभार मानायचे कसळत नाही खुपच सुंदर साहेब
आम्हाला आमचे आर आर आबा परत मिळाले,♥️♥️♥️
लंके साहेब तुम्ही महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री रुपात आम्हाला पाहिचे आहे.आमदार म्हणून तर तुम्ही 288 मध्ये दमदार आहात. पैसा नसताना ऐवढे महान कार्य .म्हणून तर आत्ताच्या काळात तुम्हाला विठ्ठल, प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात.माझी तुमच्या चरणावर मस्तक ठेवण्याची इच्छा झालीआहे माझ्या देवा.
साहेब खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे
आमदार निलेश लंके...व त्यांना सहकार्य करणारे अनेक कार्यकर्ते...पडद्यामागचे हिरो...अनेक "दानशूर" व्यक्तिमत्त्व हे खऱ्या अर्थाने ईश्वरांचे रूपच म्हणावे लागतील
त्यांना ईश्वर प्रचंड प्रमाणात "शक्ती देवो..." त्यांचे कार्य पाहून अनेकांनी "आदर्श" घ्यावा... अशा प्रकारचे सामाजिक कार्य अनेकांनी सुरू करावे. खरच गोरगरीबांना असे कार्य करणाऱ्यांची गरज आहे...या सर्वांना "देवदूत" च म्हणावे लागेल.
"ईश्वर" त्यांना दिर्घायुरोग्य व दीर्घायुष्य प्रदान करो...हिच ईश्वरचरणी प्रार्थना....!!!!!
निलेश तुझ्या रुपा आपल्या जिल्हाया चा कोहीनुर हिरा आहेस तुला भावि कामास शुभेच्छा
खरचं साहेब तुमच्या सारखे आमदार सर्व तालुक्यात पाहीजेत
तुमच्या सारखा आमदार मिळावा सर्व महाराष्ट्राला धन्यवाद तुम्हाला
जे. पंतप्रधान. करु. शकला. नाही. ते. निलेश. लंके. साहेबांनी. केलं. मंदिरे. बांधून. लोक. सेवा. होत. नाही.
लोक नेते आमदार साहेब हे देव आहेत सलाम त्यांच्या कामाला
सलाम ह्या आमदाराला 💐💐💐👏👏👏
कोणी कोणी आमदार आपल्या क्षेत्रात पैसे देऊन देतो , आणि हात वर करतात , मग बोलतात आम्ही केलं, शेतात मजुरांना पैसे देऊन काम करून घेतात तस करतात, पण निलेश साहेबान सारख खांद्याला खांदा देऊन काम करत नाही,,
तुमच्या परिवाराला लाखोंचा आशिर्वाद आहे साहेब
खरा नेता
खरोखरच देवदुत आहात
🤔🤔अख्खा महाराष्ट्र स्वताचे आमदार सोडून तुमचे STATUS ठेवतय.मनजी लोक हुशार व्हायला लागलीत.✍️✍️
मा.आ.श्री लंके यांना शतशः धन्यवाद. खूप अभिमानास्पद कामगिरी आहे
खरंच आमदार असावा लन्के साहेबांसारखा दमदार,, देवमाणूस,,,,,,
द ग्रेट निलेश लंके आमदार साहेब सलाम उदंड आयुष्य लाभो हि सदिच्छा
खरच आमदार आहे मानाचा मुजरा साहेब तुम्हाला शब्दात बदल नाही तुमच्या
निलेश लंके साहेबांन सारखे लोक प्रतिनिधी आपल्या देशात लाखात एक सापडेल... राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या ह्या वाघाला मानाचा मुजरा....
खऱ्या पद्धतीने समाजकार्य करणारे आमदार... राजकारण हे समाजकारणकारिता असते हे खर करून दाखवणारा माणूस... निलेश लंके साहेब.
देव माणूस आहेत तुम्ही लंके आहेब अभिमान वाटतो तुमचा 🙏🙏🙏🏼🙏🏼
पारनेर मतदारसंघातील मतदारांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. कसे रत्न निवडले. संपूर्ण पारनेरच
नाव अजरामर झाले. 👏👏👏👏
तुमचे काम बगून डोळ्यात अश्रू येतात साहेब
खरंच सलाम तुम्हाला
तुम्हाला जनतेचे खुप खुप आशिर्वाद, शुभेच्छा
काळजी ग्या आपण सुद्धा
तुमच्या सारख्या देव माणसाची ह्या महाराष्ट्र माती ला खूप गरज आहे
तुमच्या सारख्या नेता होणे नाही
निलेशजी मनःपुर्वक धन्यवाद।
निलेश लन्के साहेबांचा काम बघून १% तरी डोळे उघडले पनवेलच्या आमदाराचे 😶🌫️
खरच साहेब तुम्ही देव माणूस आहात खरच आणि आमचे आमदार बगा अजुन पण झोपा कडतयत
शब्दच नाही देव तुम्हाला दिर्ग आयुष देवो..👍
पारनेरकरांनी अचुक हिरा निवडला सलाम आमदार निलेश लंकेचा साहेब इतरांनी हा बोध घ्या वा
सलाम तुमच्या कर्तुत्वाला 🙏🙏🙏
हे बाळासाहेबाचे संस्कार आहेत
लंके साहेबांना देव बनवू नका ते सामान्य मानसातून आलेले लोकप्रतिनिधीआहे तसेच त्यांनी त्यांचे काम चोखपणे पार पाडले आहे तरीसुद्धा महाराष्ट्रातील इतर आमदार सूद्धा असे काम करु शकत होते परंतू त्याला मानसिक ता लागते ती लंके साहेबांमध्ये होती धन्यवाद
साहेब कौतुक करावं तेवढं कमीच तुमचे कौतुक करायचे म्हंटल्यावर शब्द आपुरे पडतील
साहेब तुम्ही
देव आहात🙏🙏🙏🙏🙏
साहेब तुम्ही पण तुमची काळजी घ्या🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कर्जत जामखेड चे आमदार साहेब गायब आहेत मतदार संघात काय फिरकानात
Tu ram shindecha realative aahe watatay .
निलेश लंके साहेबांच्या सारखे महाराष्ट्र ला मुख्यमंत्री पाहिजे
सामान्य जनतेची जाणीव ठेवणारे नेत्रुत्व,
त्रिवार सलाम आमदार साहेबांन्ना
घरकुलासाठी पण आपापल्या क्षेत्रांमध्ये आमदारांनी मदत केली पाहिजे गरीब होतकरू तरुणाची परिस्थिती फार अवघड आहे घर संडास बाथरूम असल्याशिवाय कोणी मुलगी देत नाहीये बाप व्यसनी आणि बेकार असेल तर खूपच कठीण आहे अशा मुलांना अल्पभूधारक आणि भूमिहीन उच्च जातीतील लोकांना आरक्षण नसल्यामुळे घरकुल भेटत नाही लंके साहेब खूप चांगले काम करत आहेत ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो
सलाम साहेब तुमच्या कार्याला...
..सिंगर
Prakash gondhali lok kalakar ...
शब्दंच नाहीत दादासाहेब💐💐💐
सर्व आमदार बाप एक च नंबर आहे लके
साहेब मनापासून आभार व्यक्त करतो ह्या गरीब जनतेला तुम्ही प्रसगवधि धाव् घेतली खरे तुम्ही देव् दूत आहात आमच्या साठी
Saheb tumhi fakt Dev Manus nahi tar. Kharokhar Devch aahat. Really Proud of You.
आमदार असावा तर असा 😍💖
खरच देव माणूस आहे 🙏
सलाम तुमच्या कामाला 🙏 🚩 लंके साहेब
निलेश लंके जी 🙏🙏. सलाम तुम्हाला ,, खरच खूप अभिमान वाटतो तुमचा , पक्ष कोणता या पेक्षा पक्षात काम करणारा नेता कसा , हे महत्वाचं तुमचे विचार आणि कृती एक सम आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले , , 🙏🙏 व्हिडियो मध्ये ऐकलं पाहिलं की बाहेर च्या जिल्ह्यातून ही रुग्ण तिथे दाखल होत आहेत ,, याची खंत वाटते ,, ती या साठी की , त्या त्या ठिकाणचे आमदार फक्त पैसा प्रसिद्धी कमवण्या साठी आमदार झाले आहेत ,, का ? असो पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मना पासून अभिनंदन सर 💐💐💐💐💐 ईश्र्वर तुमचे सदैव रक्षण करो , आणि तुमच्या सामाजिक कार्यात अखंड पाठीशी राहो जय हिंद सर
साहेब सलाम आहे तुमच्या कार्याला🙏💯
आम्ही पारनेरकर आमचं भाग्य फार चांगले आहे आम्हाला असे नेते मिळाले पूर्ण महाराष्ट्रात असे आमदार नाही फार जनतेची सेवा करतात पण पक्ष चुकीचा निवडला साहेब त्याबद्दल थोडे नाराज आहे आमदार साहेब तुम्हाला कोटी कोटी प्रणाम राम कृष्ण हरी 🙏