Nilesh Lanke : नीलेश लंके यांचं राहुरी इथं खणखणीत भाषण, उपस्थितांचा जोरदार प्रतिसाद

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 204

  • @anilbhade8558
    @anilbhade8558 6 місяців тому +82

    लय जोरात पडणार तु

  • @jayramkavale3823
    @jayramkavale3823 5 місяців тому +80

    सुपा कंपनीत प्रत्येक कामगाराला विचारा तो सविस्तर उत्तर देईल कुणाचे किती पैसे बुडाले आपल्या टेंडर
    सुपा कंपनीतील कामगारांना विचारा योग्य उत्तर मिळेल

    • @uzumaki3708
      @uzumaki3708 5 місяців тому +5

      Mahit aahe bhawa , ha manus kasa aahe baherchya lokana mahit nahi

  • @iloveindia009
    @iloveindia009 5 місяців тому +31

    एका भाषणात तर अशे म्हणाले माझी यंत्रणा रात्री बारा नंतर सुरू होते गुंडगिरी उकळून पिले बर झाल आत्ताच संगीलत मतदान करताना लक्षात ठेवू आत्ताच अशी भाषा हे आम्हाला शिकलेला खासदार पाहिजे

    • @harshadranbhise6051
      @harshadranbhise6051 5 місяців тому

      दादानं दमदाटी केली तर चालतंय, आपला बाबु अनि दुसर्याचं कारटं हे असं झालं की,, मुत्रा दादा, दादा पादा

  • @vijaykale6145
    @vijaykale6145 5 місяців тому +63

    लंकेचे Lanka dahaan होणार ❤❤❤❤

    • @KP-Capri
      @KP-Capri 5 місяців тому

      Vikha ri tika naka karu...

    • @critthinker_
      @critthinker_ 4 місяці тому

      Aala bhau nivdun 🤙🏻🤙🏻🤙🏻🤙🏻

    • @ganeshbomble1067
      @ganeshbomble1067 4 місяці тому

      संपल मोदयाच सोडलेल कुत्र

    • @balashedge3710
      @balashedge3710 4 місяці тому

      काय झाल

    • @satyampagar3375
      @satyampagar3375 4 місяці тому

      Jast maajla vatat ghe boss is back

  • @kiranthorat9513
    @kiranthorat9513 6 місяців тому +44

    आरे बाबा पारनेर मध्ये कामे कर

  • @RamdasNarawade-v5y
    @RamdasNarawade-v5y 5 місяців тому +13

    किती अहंकार.लंके...... विखे पैसा आहे पण गुंडगिरी नाही

  • @vijaydhawale5265
    @vijaydhawale5265 6 місяців тому +77

    सत्तेतून राजकारण त्यातून गुंडगिरी गुंडगिरी तून वर कमाई

  • @Vikas-e5q
    @Vikas-e5q 6 місяців тому +32

    विखेनी त्यांच्या माध्यमातुन गावोगावी शाळा खोल्या, गावरस्ते ,सभामंडप भरपुर मोठ्या प्रमाणात दिले आहे... जलजिवन मिशन केंद्र सरकारचा नीधी...नगर फ्लायओहर....त्यामुळे मतदान सुजयदादा ला

    • @KP-Capri
      @KP-Capri 5 місяців тому +1

      Govt ki Pvt..... Free education aahe ki payment....seats

  • @vikramtambe2808
    @vikramtambe2808 5 місяців тому +57

    सुजय दादा सारखं काम तुला नाहीच जमणार तू पडणार लंके

  • @rajendrashinde7484
    @rajendrashinde7484 5 місяців тому +37

    शेवगाव ते सोडा पारनेरला पाणी आणून दाखवा

  • @Rohit.Rocks9
    @Rohit.Rocks9 6 місяців тому +30

    अहंकार अंधा कर देता है .

  • @kaps178
    @kaps178 5 місяців тому +7

    कंट्रोल निळू भाऊ... कंट्रोल.... लोक पाहतील तोवर पाहतील नंतर दिसणार पण नाय...

  • @Devaarch
    @Devaarch 6 місяців тому +37

    पारनेर भकास केले यांनी😂

    • @abhikale3946
      @abhikale3946 5 місяців тому +2

      Khar ahe vikhe ne par bhakas kel ahe

    • @PayalLonde
      @PayalLonde 5 місяців тому +1

      सुजय दादा...

  • @Ni3.975
    @Ni3.975 6 місяців тому +35

    हफ्ते खोर, वाळू तस्कर, एमआयडीसी हफ्ते, छोटा डॉन दाऊद लंके

  • @bhaskarpawar8930
    @bhaskarpawar8930 6 місяців тому +49

    मग आता घरी बसावं लागेल 😂😂

  • @akshaypawar6146
    @akshaypawar6146 5 місяців тому +20

    केंद्रात महविकास आघाडीचं सरकार म्हणे मग इंडिया आघाडी काय शेट्ट उपटल का😂जा तुझ्या भावी पंतप्रधान ला v4 देशात आपली कोणती आघाडी आहे😂

  • @shankarbhalerao3642
    @shankarbhalerao3642 5 місяців тому +5

    भाषणाची भाषा जरा बदला , शेवटी आता मतदार हा राजा आहे अजुन मतदानाला दहा दिवस बाकी असुन स्वयम् घोषीत विजय घोषीत करण हे बरं नव्हे

  • @PayalLonde
    @PayalLonde 5 місяців тому +10

    पारनेच वाटुळ झालं...

  • @rolex_4663
    @rolex_4663 5 місяців тому +9

    जोरात आपटणार

  • @balasahebbachkar352
    @balasahebbachkar352 5 місяців тому +7

    हे खरे बोलले ही यांची प्रवृत्ती

  • @pallavishinde1933
    @pallavishinde1933 5 місяців тому +11

    सुजय दादा

  • @deepakkadus4446
    @deepakkadus4446 5 місяців тому +13

    इतके एकनिष्ठ होते तर का अजितदादांकडे पळाले मी आता परत साहेबांकडे

    • @VikramBankar-n6i
      @VikramBankar-n6i 5 місяців тому +1

      Mag finance milale pakistan kadun tikde pan janar ka

  • @mosammastana5913
    @mosammastana5913 6 місяців тому +24

    Are tu khule aam dhamkhi deto don

  • @sureshthorat4845
    @sureshthorat4845 5 місяців тому +42

    म्हणजे 13 नंतर तुमची दादागिरी चालु करणार

  • @dnyaneshwarshinde073
    @dnyaneshwarshinde073 5 місяців тому +3

    अस्सल मराठा शरद पवारांना मतदान करणार नाही ...मुस्लिम धार्जिणे....म्हणून ज्यांनी रामाला आणलं सुज्ञ मतदार त्यांनाच आपलं अमुल्य मत देणार...#@डॉ सुजय दादा... नमो नमो....💪✌️🚩🚩🙏

  • @umeshmisal5087
    @umeshmisal5087 6 місяців тому +16

    Baga basha kashi yachi

  • @rameshtambe8338
    @rameshtambe8338 5 місяців тому +2

    तुम्ही पडणार आहे 100%

  • @sunilin4449
    @sunilin4449 5 місяців тому +9

    अहंकार तर रावणाचा हि राहिला नाही!तर लंके साहेब आप किस झाड की पत्ती हो!संयम बाळगा!

  • @Nil-hq5rm
    @Nil-hq5rm 6 місяців тому +16

    Bolbachhn 😂😂

  • @rolex_4663
    @rolex_4663 5 місяців тому +5

    पवार चा मावळा म्हणतो.... कशाला गेला होता दादा च्या मागे.....

  • @temakravsaheb2414
    @temakravsaheb2414 5 місяців тому +3

    ज्यांच्याकडे पैसे वाटायला दिलेत त्यांना सुद्धा घोडा लावल्याशिवाय राहणार नाही पैसे पण परत घेऊ शकतो हा निलेश लंके

  • @Vikas-e5q
    @Vikas-e5q 6 місяців тому +8

    निलेश आता फक्त खाजवनारा होनार....आधी विजय औटी...नंतर शरद पवार...नंतर अजित पवार...परत शरद पवार

  • @Vhjdkfkgddhnbgdy7788
    @Vhjdkfkgddhnbgdy7788 6 місяців тому +24

    Lai matani padnar aahe tula parner kar nasto vote det

  • @rajendramandare6664
    @rajendramandare6664 5 місяців тому +4

    मोदी आणि योगीन सारखे राष्ट्राला समर्पित नेतृत्व या देशाला लाभलं.
    राम मंदिर झाले आहे, ३७० हटलं आहे, देशाकडे वाकड्या डोळ्याने पाहणाऱ्या प्रवृत्तींना त्यांच्या भूमीत घुसून ठोकलं आहे.
    आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या सामान नागरी कायद्यासाठी मोदींना साथ द्या.

    • @htmarathi
      @htmarathi  5 місяців тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. यासारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी एचटी मराठी यूट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा

  • @sagarpawar8483
    @sagarpawar8483 5 місяців тому +2

    जनता सगळे ओळखून बसली आहे. कुठे मत देयचे.

  • @lordbramha2745
    @lordbramha2745 5 місяців тому

    जे आत्ता आमदार होते ते आत्ता खासदार बनायला उतावडे होत आहेत 🙏🙏🙏 राजकारण मधील ह्यांना र माहित नाही खूप निराशा हाती लागणार आहे. येणारा काळ ओळखला पाहिजे तोच खरा राजकारणी 🙏🙏🙏🙏

    • @htmarathi
      @htmarathi  5 місяців тому

      प्रतिक्रियेसाठी धन्यवाद

  • @sachinshirke8712
    @sachinshirke8712 5 місяців тому +3

    कळन 13 ला खासदार तर नाहीच होणार किती बडबड कर तु ओन्ली सुजय दादा विखे पाटील होणार खासदार

  • @bapukotule6328
    @bapukotule6328 5 місяців тому +2

    अडाणी तो अडाणी गुड तो गुड असली चेहरा समोर येतोय

  • @temakravsaheb2414
    @temakravsaheb2414 5 місяців тому +3

    भावनिक होऊ नका लंकेला मतदान करू नका आभार बेकार आहे तू मला उभा पाडून खाईल

  • @ipsacademy3276
    @ipsacademy3276 5 місяців тому +2

    लंके गुरुजी

  • @pramodkamble4703
    @pramodkamble4703 5 місяців тому +4

    आत्मविश्वास असावा पण घमेंड नसावी सगळ्यांचा आदर करावा

  • @mosammastana5913
    @mosammastana5913 6 місяців тому +19

    Khar bolto aata ha khar rup bolun dakhavale tu aata

  • @santoshmhase821
    @santoshmhase821 5 місяців тому +8

    करेक्ट कार्यक्रम होणार लंके दहन होणार फिक्स

  • @satyampagar3375
    @satyampagar3375 4 місяці тому

    Boss❤

  • @appathorbole2936
    @appathorbole2936 5 місяців тому +2

    भाषेवरून कळतंय आपण काय आहेत. जनतेनं तुमचे का म्हणून ऐकावं

  • @umeshmisal5087
    @umeshmisal5087 6 місяців тому +13

    Only Modi

  • @rameshnavathar4405
    @rameshnavathar4405 5 місяців тому +4

    Harnar

  • @Dada_Vlogs_1913
    @Dada_Vlogs_1913 5 місяців тому +2

    गुर्मी

  • @SantoshKolpe-z2s
    @SantoshKolpe-z2s 5 місяців тому +1

    Lanke saheb jai Maharashtra

  • @ishwargire3728
    @ishwargire3728 5 місяців тому +4

    Sharad pawar la kon vichartere . Sampal tyach

  • @bandubhangade5432
    @bandubhangade5432 5 місяців тому +4

    घंटा खासदार होणार नाही

  • @pappujangam8430
    @pappujangam8430 6 місяців тому +4

    राहुल झावरे चांगला माणूस

    • @Ni3.975
      @Ni3.975 5 місяців тому

      😂😂लंके चां वसुली बहाद्दर आहे

  • @PayalLonde
    @PayalLonde 5 місяців тому +2

    शरद पवार सोबत राहतांन नाही वाटत... पडल्या वर....

  • @angadnikam8229
    @angadnikam8229 4 місяці тому

    SAHEB 💯❤❤❤

  • @RamChandraJaybhay
    @RamChandraJaybhay 5 місяців тому

    Only sujay Dada

  • @rohan78751
    @rohan78751 5 місяців тому +4

    Asha lokana ghari basava

  • @TukaramKumatkar-q9o
    @TukaramKumatkar-q9o 6 місяців тому +5

    काय बोलता राव

  • @pgpratiksmart790
    @pgpratiksmart790 6 місяців тому +5

    hech tar ahe na gundgiri ahe tumchi aaj tondatun satya baher aal...tumhi padnar yach mule...hi taltal ahe amcha sarkyanchi jyani he anubhaval

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 4 місяці тому

    गावगुंड म्हणजे वादी समीकरण आहे

  • @sunilmalve2000
    @sunilmalve2000 5 місяців тому

    वाट पहा.

  • @Tatyabakale2505
    @Tatyabakale2505 5 місяців тому +1

    म्हणला पवार साहेबांचा मावळा😂

  • @shankarraopatil6626
    @shankarraopatil6626 5 місяців тому +1

    गरिबीच्या बुरख्यातला गुड

  • @आपणसर्वभारतीय
    @आपणसर्वभारतीय 5 місяців тому +1

    डिपासिट वाचवून दाखव 😂😂😂

  • @kisandevbhavar2411
    @kisandevbhavar2411 5 місяців тому

    😭😭

  • @VikiKambale-x5w
    @VikiKambale-x5w 5 місяців тому

    ❤❤❤🎉🎉🎉

  • @kisandevbhavar2411
    @kisandevbhavar2411 5 місяців тому

    NILESH LANKE1500000 MATANI PADNAR🙏

  • @kishorlamjane785
    @kishorlamjane785 5 місяців тому +1

    मोदी मोदी❤

  • @tanmaychavan3525
    @tanmaychavan3525 4 місяці тому

    बरोबर निलेश पटल मला मी राष्टवादीचा नाही पण संयमाची शिकवण चांगली आहे तुम1ही पण चांगले आहात पण तुमच1या पक्षातील सक्षना सनगर आणि ठाकरे गटाची सुषमा आंधारे यानां पण विनंती करा की स्टेजवर जरा जपून बोलत जा म्हणून एकदमच बेताल होत्यात,

    • @htmarathi
      @htmarathi  4 місяці тому

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sachinkalane9927
    @sachinkalane9927 5 місяців тому

    Sujay dada vikhe patil fix khasdar ahilyanagar kingmaker 🔥🔥💯💯

  • @manusaglgele3406
    @manusaglgele3406 5 місяців тому +1

    Tumcha kad Kai rhanar

  • @Royalsatyl-o7x
    @Royalsatyl-o7x 5 місяців тому +1

    Layi mazz alla yala

  • @OmkarKakde-fy5nv
    @OmkarKakde-fy5nv 5 місяців тому

    😊

  • @surajgosavi1109
    @surajgosavi1109 4 місяці тому

    😂 jinkla rao dada😅

  • @tipstar2405
    @tipstar2405 5 місяців тому +1

    बीजेपी

  • @rajukaldoke8151
    @rajukaldoke8151 5 місяців тому

    भाऊ आत्ता कोण नाही घाबरत तुम्हाला n कोणालाही

  • @anilkulkarni1386
    @anilkulkarni1386 5 місяців тому

    हिशोबान खाजदार सुजय विखेच दोणार

  • @rajukaldoke8151
    @rajukaldoke8151 5 місяців тому

    तुम्ही आहेत

  • @Shreyas....Sachin
    @Shreyas....Sachin 5 місяців тому +1

    भविष्यात जेथे निवडून येणार त्या मतदारसंघात विकासाबाबत काय नियोजन आहे...त्याबद्दल बोलावे... मतदारसंघात काय विकास करणार आहे कोणत्या अडचणी आहेत यावर जरा भाष्य करावे... नको ते ऐकून बोअर झालेत सर्व...

  • @dhananjaybhuse2664
    @dhananjaybhuse2664 5 місяців тому

    खासदार ?
    दिवा स्वप्न लंके साठी

  • @PranavKarpe-x6r
    @PranavKarpe-x6r 5 місяців тому +1

    No, never, nothing !

  • @sunilnaikare4484
    @sunilnaikare4484 5 місяців тому

    Only lanke mp

  • @Rohit.Rocks9
    @Rohit.Rocks9 6 місяців тому +5

    Fakenete

  • @ramsinghbayas4238
    @ramsinghbayas4238 6 місяців тому

    एकच नंबर, नेते।

    • @htmarathi
      @htmarathi  6 місяців тому

      धन्यवाद

  • @satishgade896
    @satishgade896 5 місяців тому

    Prime minister banva yaala

  • @Chandrakantkekane
    @Chandrakantkekane 5 місяців тому

    साहेबांची गुगली संपवली भाऊफडणवीसने

  • @pallavishinde1933
    @pallavishinde1933 5 місяців тому +2

    पारनेर सुपा गावात पाणी रस्ते विकास नाही शेवंगावत के विकास करणार

  • @mhzgamerz8531
    @mhzgamerz8531 5 місяців тому

    लंके तु 100% पडनार

  • @ajitkanase96
    @ajitkanase96 5 місяців тому

    लबा ड

  • @vm573
    @vm573 5 місяців тому +4

    dramebaz...................

  • @mukhtarrangrez106
    @mukhtarrangrez106 5 місяців тому +1

    Inshallah Jarur

  • @kiranauti112
    @kiranauti112 5 днів тому

    Tu city survey chya adhikaryana pn damakya deto😂

  • @dhananjaybhuse2664
    @dhananjaybhuse2664 5 місяців тому

    जाईंट किल्लर ची चिल्लर होणार

  • @dhananjaybhuse2664
    @dhananjaybhuse2664 5 місяців тому

    केंद्रात मोदीच येणार भाऊ

    • @htmarathi
      @htmarathi  5 місяців тому

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @abhimanjaybhay3191
    @abhimanjaybhay3191 5 місяців тому +1

    Bjp

  • @रमाक
    @रमाक 3 дні тому

    लोकांनी तूला ओळखले

  • @musapathan1146
    @musapathan1146 5 місяців тому

    Only lanke

  • @santoshgalande6099
    @santoshgalande6099 5 місяців тому

    Only Modi Sarkar BJP 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💓💓💓💓💓💓💓💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏✌✌✌✌✌✌✌✌✌✌

  • @ajajit2360
    @ajajit2360 5 місяців тому

    Divsa swapn

  • @Ni3.975
    @Ni3.975 5 місяців тому +1

    याने पारनेर मध्ये साधा पाझर तलाव सुधा बांधला नाही. आणि हा पाण्यावर बोलतोय. बहुरूपी लंके

  • @RajeShirke-g6w
    @RajeShirke-g6w 5 місяців тому

    4 जून ला कळेल,,,आपली टुकार दादागिरी,,,, पोलीस खाते,,, करतील....